वाण्या वळवी दादा खुपच छान चॅनल सुरू केले आहेत. आम्ही वयस्कर मंडळी बॅन्ड, सुट, कोट , गाड्यांचा ताफा पाहिलेला नाही.असेच लग्न महिलांना गाणे म्हणण्यासाठी आनंद वाटतो.उबली रित मागण्याकरीता गाणे असते.लग्न कार्यक्रम मधील प्रत्येक रितीकरीता वेगवेगळे गाणे असतात.वाण्या दादा डुंगा पितांना दिसतात पण औषध दिसत नाही.
खूपच छान वीडियो सर 🎉🎉❤❤आदिवासी संस्कृती ग्रेट आहे आपण 1नो. आहे असे वीडियो शूटींग करुन upold करा सर 🎉🎉🎉❤❤❤ खरसच सर निसर्ग पूजक म्हणून सांगतात. जन्मापासून ते शेवट पर्यंत निसर्गाचं सहारा घेत असतो काय लग्न असेल किंवा काय ही कार्यक्रम असेल तर तो झाडाचे वापर करतात सर असे वीडियो अजुन Upolod करा सर 🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉
कसे का होईना पण ते बोलतायत आणि ते तुमच्या पेक्षा वयाने मोठे आहे त्यामुळे तुम्ही तोंड सांभाळून बोला, तुम्हाला येतंय का वया ने मोठ्या असलेल्या व्यक्ती सोबत बोलता. मग शिकवतात दुसऱ्यांना..... आधी तुम्ही शिका नंतर दुसऱे येतील..... Ok.....
जर ते आपल्या समाजासाठी कोणत्या ही भाषेत बोलत असतील तरी खरे आदिवासी आहे त्यांना ती भाषाही कळेल आणि रीत पण कळेल कदाचित तू भाषा पाहून comment केला ते तुझे संस्कार आणि आम्ही आदिवासी म्हणून आमची रीति रिवाज पाहिले हे आमचे संस्कार जय आदिवासी ganesh भाऊ
Language aaykun judge nka kru...tyacat ky saglyanyaca try keley te aani ky dakhvtay te importance aahet ok....Jay johar...aapli sanskriti hic aapli olakh aahe....
बहुत सुंदर आदिवासी रिती रिवाज ऐंसी ही हमारी आदिवासी संस्कृती आगे भी टिकी रहे जय आदिवासी जय जोहार .🙏🏹🌍🏞️
No p😅😅😅l😅
वाण्या वळवी दादा खुपच छान चॅनल सुरू केले आहेत. आम्ही वयस्कर मंडळी बॅन्ड, सुट, कोट , गाड्यांचा ताफा पाहिलेला नाही.असेच लग्न महिलांना गाणे म्हणण्यासाठी आनंद वाटतो.उबली रित मागण्याकरीता गाणे असते.लग्न कार्यक्रम मधील प्रत्येक रितीकरीता वेगवेगळे गाणे असतात.वाण्या दादा डुंगा पितांना दिसतात पण औषध दिसत नाही.
ઓરે.. વા વિડીયો અભોણ મહિલાના ગીતો..શાભણો કેટલા સારા છે તો ભણેલુ શુચાલે જય આદિવાસી🙏.. 👍
हीच खरी आदिवासी संस्कृति ,जय आदिवासी
वाण्या दादा तुम्ही खरे आदिवासी ऊरले आहे.. अजून पण संस्कृती जाऊ दिली नाही...जय आदिवासी ❤
खूपच छान वीडियो सर 🎉🎉❤❤आदिवासी संस्कृती ग्रेट आहे आपण 1नो. आहे असे वीडियो शूटींग करुन upold करा सर 🎉🎉🎉❤❤❤ खरसच सर निसर्ग पूजक म्हणून सांगतात. जन्मापासून ते शेवट पर्यंत निसर्गाचं सहारा घेत असतो काय लग्न असेल किंवा काय ही कार्यक्रम असेल तर तो झाडाचे वापर करतात सर असे वीडियो अजुन Upolod करा सर 🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉
वाण्या दादा कर सांगले हाये तुम्ही हाजू पण हपली रीती रिवाज पहिले परमपरा, समयीन ठेवले हाये 👌👏🖐️
एकच नंबर कार्यक्रम आयोजित केला आहे. लग्न याप्रमाणे झाले पाहिजे त .कारण खर्च कमी होतो.
🌾🌾🌴🌴🌴Johar,Jaiadivasi🌴🌾🌾🌴🌴🌴🌴
आदिवासी समाज में सबसे पहले दारू के साथ हमारे पुर्वजो के साथ प्रकृति को पूजा जाता है ये हमारे समाज की पहचान है
हीच आपली आदिवासीं परम्परा
Good marig
खुप च छान पण नवरदेवाला खुर्ची तर दिली असती बाबा बसायला.
खुर्ची नक्कीच बसायला दिली असती पण
एक आदिवासी रीत आहे काहीतरी दिल्या शिवाय नवदेव किंवा नवरी बसत नाही
आणि याठिकाणी लॉगिन गीत सुद्धा त्याबाबत आहे
अगदी बरोबर दादा
खूब छान v dada
खूप छान दादा
Ky ra Dipa bahi
Helllo kuthe aahes re
No send kar
Aaji ehnda vidio degav
Nice 👌👌👌👌❤️❤️🥰🥰🥰
कर सांगले 🥰💯🎉❤️
मस्त लग्न करत आहे पण नवरी चे गाणं नवऱ्या कडे चे मनत आहे
खूब छान
❤❤❤❤❤
जय आदिवासी
Mala lagnachi aathvan aali
❤
👌👌👌
Swell
Adiwasi.. Poyari
🎉
Adivasi padati ne lagn hoil tehva samjel ki hi ahe adivasi rudi parmpara
बोलता पण नाय येत तुला ही तुझी खूप मोठी चूक आहे दारू ना पिला असता tar langauge मध्ये काहीही अडचण झाली नसती
तुझी typing बघ कशी आहे मग दुसर्यांची भाषा बघू 😂🎉
बोलता जरी येत नसले तरी आदिवासी रूडी परंपरा दाखवली आणि दाखवत राहू.... जय आदिवासी 🙏
कसे का होईना पण ते बोलतायत आणि ते तुमच्या पेक्षा वयाने मोठे आहे त्यामुळे तुम्ही तोंड सांभाळून बोला, तुम्हाला येतंय का वया ने मोठ्या असलेल्या व्यक्ती सोबत बोलता. मग शिकवतात दुसऱ्यांना..... आधी तुम्ही शिका नंतर दुसऱे येतील..... Ok.....
जर ते आपल्या समाजासाठी कोणत्या ही भाषेत बोलत असतील तरी खरे आदिवासी आहे त्यांना ती भाषाही कळेल आणि रीत पण कळेल कदाचित तू भाषा पाहून comment केला ते तुझे संस्कार आणि आम्ही आदिवासी म्हणून आमची रीति रिवाज पाहिले हे आमचे संस्कार जय आदिवासी ganesh भाऊ
Language aaykun judge nka kru...tyacat ky saglyanyaca try keley te aani ky dakhvtay te importance aahet ok....Jay johar...aapli sanskriti hic aapli olakh aahe....
@VTValvi UA-cam Channel धडगांव 👌👌
खूप छान दादा
❤