पाहुण्यांसाठी असो किंवा कार्यक्रमासाठी,नैवेद्यासाठी वा मुलांच्या डब्यासाठी बनवा मिठाईचे १० प्रकार
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- #gharaniti
#mithairecipe
#mealplanning
#sweetdish
********************************************************
पाहुण्यांसाठी असो किंवा कार्यक्रमासाठी,नैवेद्यासाठी वा मुलांच्या डब्यासाठी बनवा मिठाईचे १० प्रकार
***********************************************************
please like and subscribe 'ghar ani ti'.
Facebook Page : / gharaniti
खूप छान रेसिपी करून दाखवली धन्यवाद ताई आता आम्हीं पण करून पाहू
करून पहा आणि कशी झाली ते पण सांगा 😊
लाजवाब घरगुती पदार्थ! धन्यवाद माऊली!
धन्यवाद 😊🙏
खूप छान माहिती
तुम्हाला खूप खूप धन्यवाद.सर्व पदार्थ खूप आवडले
Bahut mast recipe bahut mast sikhaiye❤❤
खूप छान माहिती ताई 🎉❤
Khoup cha recepi
Khupach chan kas chuchat Tumala tewad sar ❤❤
जबरदस्त, मस्त
Nice work 🎉
Tai gulabjam telat talle tr chaltil ka....
हो चालेल ना 😊
खूप छान
Khup chhan👌👌
Bread roll chi recipe dakhwa tai aaj chirecipe khup chan aahe 👍
नक्कीच 🙏धन्यवाद
Khoob Chand
Khub mast 👌👌
Khup chhan
😊🙏
मी अशीच बरफी रवा घालून बनवते
मी आपण दाखवलेल्या रेसीपी मधील पहिली रेसीपी फसली आहे .आसट झाले आहे पिठ.वडया पडत नाहीत.परत एकदा गरम केल्या नंतर व्यवस्थित होईल का ? कृपया सांगणे😢
हो परत गरम करा आणि गोळी बनेल तोपर्यंत शिजवा... होईल व्यवस्थित
सगळे पदार्थ अप्रतिम आहेत त्यातले सगळे पदार्थ मी करून पाहणार
धन्यवाद ताई.. नक्की करून पाहा 😊
Ki hu vo bhi hu hu hu hu vo bhi ko up😅 hu hu hun 😮😮 BH ye ni @@Gharaniti
Jo recipe aap banaa rahi hai na pahle uska naam bataye ki aap aage konsi recipe banane vale hai
आंब्याच्या बर्फीसाठी दूध आटवून मगच साखर आणी पल्प टाकला तरच छान लागेल.
Try करून पाहीन 😊 धन्यवाद 🙏
झटपट करायचं असेल तर बरोबरंच आहे..पण चवीत खूप फरक पडतो.
मी तुमच्या रेसिपी नेहमी बघते छान असतात वैशाली कला किचन आणि अध्यात्म हे आवडलं तर नक्की बघा
धन्यवाद 😊🙏
खूपच chan👌👌
सर्व रेसिपी छान पद्धतीने समजावून सांगितली त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद 🙏☺
6th repeated as 7th..पेढा
गुलाबजाम तूपात हवेत..
बाकी रेसीपीज छान..आणी बेसन लाडूसाठी पिठ खमंग भाजायला हवं.
Tupatch talalet gulabjam 😊
खूप छान
Tumhari recipe bahut badhiya hai sweet mein bahut sari item❤❤❤❤
Sglye pdarth khup sundar zalet 😊
किती छान गोडाचे पदार्थ बनवले.... आयडिया मस्त
धन्यवाद ताई 🙏😊
चाॅकलेट रोल मस्त
धन्यवाद 🙏😊
Far sunder aani sopya receipes aahet
Khup hard work karata tumhi
@@suvarnarote4497 धन्यवाद ताई 🙏
खुप छान व कमी सामग्रीचे सोपे पण स्वादिष्ट मिठाई चे निराळ्या पाककृती आपण फार प्रयन्तपुर्वक पद्धतीने सांगितल्या.
👌👌👌👌
@@goshtimahatvachya234 खुप खुप धन्यवाद 🙏😊
Khoop chan सोप्या पद्धतीने अश्या रेसिपी सांगा
एकदम झकास, दोन तीन पदार्थ तर एकदम साधे व सोपे व झटपट बनणारे आहेत, धन्यवाद. 👌👌👍👍
धन्यवाद 😊
खूपच छान माहिती
Atishy sunder chan Ani mahiti pn khupch sunder ritine sangata thanks mam🎉
@@surekhaamble4739 धन्यवाद 🙏😊
अतिशय सुंदर आणि चविष्ट पदार्थ दाखवले आहेत . खुप खुप धन्यवाद ताई
धन्यवाद 🙏😊
Tai khoob chan aahe.😊
Khupach chhan tai Bombay halva Mahim halva pan dakhava thanks
धन्यवाद 🙏☺nakkich
Padartha che nav aadhi sanga ani mag pudhe sanga mhanje amhala sope jate
चालेल 😊👍
Khup chan👌👌
Chhan khupach chhan samjaun sangitale tai thank you ❤🎉😊
धन्यवाद.. 🙏😊
मस्तच पदार्थ दाखले आहेत
धन्यवाद 😊🙏
Very nice 👍
Thanks for the visit🙏😊
सगळे पदार्थ खुप छान मला तुमच्या रेसिपी आवडतात
धन्यवाद 🙏😊
खूप छान !
Khup mehanti aha tumhi
Khup chhan
खुपचं छान आणि नवीन जरा हटके रेसिपी मला खूप आवडल्या धन्यवाद ताई 🙏🙏🌹
@@geetadeshmukh6923 धन्यवाद 🙏😊