Nitin Gadkari Speech Pune : चांदणी चौक पूल पूर्ण, आता पुण्यात हवेत चालणारी बस आणणार
Вставка
- Опубліковано 11 сер 2023
- #abpमाझा #abpmajha #pmmodi #rahulgandhi #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #uddhavthackeray #marathinews #maharashtrapolitics
Nitin Gadkari Speech Pune : चांदणी चौक पूल पूर्ण, आता पुण्यात हवेत चालणारी बस आणणार
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | Vidhan Sabha Monsoon Session Live | विधानसभा पावसाळी अधिवेशन | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा | Nitin Desai Suicide | नितीन देसाई आत्महत्या | Nitin Desai funeral
मा.नितीन गडकरी म्हणजे जागतिक नेतृत्व करणेस योग्य असे व्यक्तीमत्व.
अशि व्यक्ती परत होणे नाही.सलाम नेतृत्व ला.
माझा खासदार, काम दमदार!!
धन्यवाद साहेब ❤
गडकरी साहेब आधी मुंबई गोवा हायवे चे काम पुर्ण करा नंतर हवेत उडणारी बससेवा सुरू करा.
शिवापूर ते सातारा फिरवून आणले असते तर बरे झाले असते
गडकरी साहेब 2024 पतंप्रधान
जय महाराष्ट्र जय नीतीन जी
The great politician Honourable Minister Nitin Gadkari.
Simply great! Hats off to Gadkari Saheb🙏
सलाम गडकरी साहेब खूप छान आणी abp माझा चे खूप आभार
Be Proud 👏 to be A पुणेकर, who have * Bal Gangadhar Tilak 🎉, who gave a mantra [ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ! ]. ❤🎉😂❤
Also required some updates on Mumbai Goa Highway. Which is pending since last 17 years.
काही फरक पडणार नाही ट्राफिक कोंडी तशीच राहणार लोकांना हलगर्जीपणा सोडावा लागणार त्या शिवाय काहीच शक्य नाही
True
Only working ..
Minister I think....😅.
Thank u Nitinji Gadkari.❤
Mumbai Goa वरून जाणाऱ्या bus cha विचार करा आधी
All Time grate लिडर
सभेत असणाऱ्या इतक्या प्रेक्षकात कोणीच कोकणी कसा बोलला नाही,पंधरा वर्षे रखडलेला मुंबई गोवा रस्त्यामुळे घडणारे अपघात आणि मरणारी माणसे गडकरी कधी थांबविणार, इतक्या मोठ्या कर्तबगार माणसाच्या माथी हा महामार्ग म्हणजे काळिमा आहे.
Dada yanna nit nast bolaych shivya deun ch bolaych havet udnari gadi boltoy an apn kokani martoy
Gadkari saheb aamchya khandesh kadepan paha ho Jara 😢😢
Next PM
नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे च काय झालं....
ग्रेट रोडकरी गडकरी
👍
Next pm
पुण्यातील रिंगरोडच काय झाले ते सांगा.
गडकरी साहेब तुम्हाला पहिला सलाम परंतु तुम्ही पुणे सातारा नागपूर मुंबई दिल्ली high way केलेत पण आमचा नगर जामखेड बीड रस्ता बघा तेवढे लक्ष असुद्या हि विनंती
सगळीकडे सगळहोईल पण मुंबई गोवा हायवे
लवकर होईलअस वाटत नाही
नितीन गडकरी ! ❤या रोडक-याकडून 🎉 या महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील सामान्य जनतेकडूनच * येवढ्या अपेक्षा आहेत आणि * प्रेमानी वा रागानी ! 😅😂 येवढ्या कॉमेंट्स येत आहेत की ( मंत्री महोदय) नितीन गडकरी [ काम करत आहेत! पण आजून काम करा महोदय म्हणुन आपेक्षा आहेत ] ! 😅😊😂🎉❤
सगळी फेकू माणसं आहे... नाशिकफाटा ते चाकण रस्ता बघा.... चाकण ला हवाई टॅक्सी करा म्हणजे झालं 😂😂😂
येडे
रस्ता बघूनच हवेतील गाड्या आणार आहेत 😂😶😶
राजकारणातला आदर्श माणूस म्हणजे गडकरी साहेब या बाकी राजकारण्यांनी खुप शिकन्यासारखे आहे
नितीन चौक
पुण्याच्या एका रस्त्याचे किव्हा पुलाचे काम म्हणजे १० वर्ष पुणे करांना सगळ्या रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक जाम! त्या मुळे ह्या विषयावर पण थोडा विचार करा ???
3:09 eknath Shinde 😂
Thank you, you innograted this on Saturday, as we did not faced traffic
F
F
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@shubhamchavan9438❤the 0😊😊😊😊
👉Just a nagpuri manus thing😂
....Nitin Gadkari ❤
6.01 ची कल्याण सेमी फास्ट लोकल गेल्यानंतर cst वरून ट्रेन पकडून दाखवा आणि मग बोला साहेब.
गडकरी ते रोडकरींनी मुंबई ते गोवा रस्त्यावर ध्यान द्यावे 20वर्षे झाली रस्ता पूर्ण होत नाही.
Apli politician tya laykiche nahi
एकनाथ शिंदे साहेबांना एवढे लांब का बसवलं साहेब त्यांना तुम्ही थोडं थोडं विसरायला लागली वाटतं उपमुख्यमंत्रीपद शिंदे साहेबांमुळे तुम्हाला मिळाला साहेब ध्यानात ठेवा महाराष्ट्र सहन करणार नाही साहेब
Gadkari पण fraud आहे..रस्त्या चा नावा वर टोल भरमसाठ वाढवतात आणी नंतर त्या रस्त्याची दुर्दशा झाली तरी जबरदस्तीने वसूली चालू असते १०-१५-२० वर्ष झाली तरीही
फुकत बनतात वय रस्ते😅😂
पुण्यतिथि रिंग रोडच काय झाले?
चाकण चा रस्ता बगा दोन दोन तास ट्रॅफिक लागते
Mumbai to Goa road sathi changli idea ahe 😂
गडकरी साहेब मुदत संपलेले टोल तेवढे बंद करा
आता नवीन एक फुगा फुटला 15 वषेॅ झाले मुंबई गोवा काम चालू
Phile June bus maintained kara
साहेब फडणवीस यांचं नाव मोठं नका करू दादा आहेत त्यांना पण मान द्या😂
गडकरी साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हा, महाराष्ट्र भाजपची अवस्था खुप वाईट झालेली आहे.. सध्याचे नेते गुजरात च्या इशाऱ्यावर चालत आहेत.. तुम्ही जर राज्यात आले तर काहीतरी बदल होईल..👍
Saheb aadhi rastyavar chalnrya bus chi gardi kami kra roj kon na kon padt bus madhun..
Gedkeri sir tumi chakan la bega kesa rod ahi te
दादाला कळतोयका फलटण बारामती रोड
इलेक्शन जवळ आला साहेब
Police verification sathi khup chakra marayala lavatat upay sanga samajachi kame kara porana nokari milat nahi
Kharach tuljapur, akkalkot road khup chhan zala aahe saheb, car ne 28 cha average dila
Mumbai Goa Highway 😅😂😢
Saheb ashi bus Mumbai to Goa sathi start kara road nhi kela tari chalel mg🤣🤣
साहेब आमच्या कडे पण बघा
Namra abhivadan
अकोल्याच्या गन्धिग्राम येतील पूला चे बांधकाम केव्हा सुरु होणार ???
भविष्यात लवकरच हवेत चालणाऱ्या आणि ऊडणाऱ्या बस आणि गाड्याचं आणणार असाल तर मग धन्यच आहे.
Dada sugar factory la ehnol bangalore please for all sugar factory
इथानोल अजित दादा निर्माण करतात आणि गडकरिही इथेनॉल निर्माण करतात.वाह क्या बात है.
तू पण कर😂. ऊस लाव
@@abcdetgfdtdfghj-9696 😂
I love Nitin Gadkari sir ..pan बाकीचे लोक रोड चे अर्धे पैसे खायला आले मग बनला रोड..... जो स्वतः कमवून स्वतः खातो त्याला लागतो दंम
देशाला रोडकरी करणार
गडकरी साहेबांना लहान मुलांना समजून सांगून, रडत असलेले मूल,खुदकन हसू लागतं.15 रु.prtrol, हवाई बस, इ.
Chakan brige ka hot nahi sir
Road quality is very bad from NHAI.
अशी बस पुढील ५० वर्ष येणार नाही त्यांना विमान म्हणायचे असेल
राज्यपालांनी गद्दारांच्या हातात सत्तेच्या चाव्या देऊन सामान्य जनतेच्या हक्कावर जरी गदा आणली असली तरी कायद्यापेक्षा राज्यपाल मोठे होऊ शकत नाहीत.
सत्ता राज्यपाल नसते देंत, जनता देंत असते ,😅😂
@@yogeshjawanjal316 जनता सत्ता देत नसते तर फक्त मतदान करत असते पण राजकारणी त्यांच्या सोईनुसार सत्तेत सामील होत असतात आणि राज्यपाल सुद्धा त्यांच्या सोईनुसार रात्री किंवा पहाटे शपथविधी साठी उपस्थिती लावतात☺️☺️
@@georgecorera856 अरे भाई, जनता decide करते सत्ता कोणाला द्यायची, मग उद्धव ठाकरे सारखे चुतिया, जनतेने दिलेल्या बहुमाताची युति तोडून दुसऱ्या पक्षात शामिल होऊन जनतेला धोका देतात, जनतेच्या बहुमताचा अपमान करतायत, मग ऐसे पहाटे, यात्री, दिवस, इकड़ूँ तिकडे टिकड़ूँ इकडे, ऐसे प्रश्न तैयार होतात,
@@georgecorera856 राज्यपाल च जे का आहे तो ते करतो, तू पन 145 आमदार घेऊन गेला राज भवनाव आणि सत्ते दावा केला तर तुला ही मौका भेटते असेल दम तर जा ,
मी पण तर तेच म्हणतो की राज्यपाल फक्त शपथविधीसाठी उपस्थित असतो जनता मतदान करते म्हणून तर आमदार निवडून येतात निवडून आले नाही तर त्यांना कोणी विचारत नाही जनतेचे फक्त मत देण्यापुरताच वापर होतो आमदार गद्दारी करून त्यांच्या सोइ नुसार पक्ष बदलतात आणि सत्तेत सामील होतात. मी काय तू गद्दारी करून राज्यपाल कडे 145 आमदार घेऊन गेला तरी तू मुख्यमंत्री होशील. तू गद्दार असशील तर जा मला गद्दारी करण्याचा सल्ला देऊ नको तू असशील bjp चा चाटु मी नाही
Koknaat banavana....🪽🪽🪽🚌🚌🚌🚌
चांदणी चौक च झालं आता भूमकर चौक च बघा
Paryavaran nature🌿🍃 nash kari 🤣🤣😀
सगळीकडे गडकरी साहेब उत्साहाने काम करीत राहतात. पण मुंबई गोवा रस्ता त्यांच्या कडून होत नाही. कोकणा बद्दल वेळ काढू पणा झाला आहे. बरीच वर्षे झाली. एवढी नाराजी का
Chandni chowk road steal not completed properly and there are steal pot holes and damaged road main work done but paches are steal uncomplicated need proper road construction dangerous to drive on such road
Police verification sathi khup chakra marayala lavatat upay sanga samajachi kame kara porana nokari milat nahi police verification sathi khup chakra marayala lavatat upay sanga samajachi kame kara porana nokari milat nahi police verification sathi khup chakra marayala lavatat
Gadkari pahile roadche khdde bujwa
गडकरी साहेब, आधी मुंबई गोवा महामार्गाकडे बघा. जो दीर्घ विक्रमी काळातही होत नाही. तुमच्या या फुशारक्या वाटू लागल्यात आता ...
Saheb mumbai goa haway ka kya huwa har din 10 se 15 accident ho rahe hai or aap bhi thoda diyan do
Kaam changle karatay tumhi pan thapa Kami kara
१२ चे मतीकर , म्हणजे पुणेकर नाहीत 😅😂😢
Mumbai Goa highway madhe hazaro lok meli.dhul kachra vegla.tar Krupa Kara Ani kimaan 5yrs tari toll gheu naka
Chandra Var.Pan..Janaychi..Tayari..Punekara Ni Karavi...Koknat..Havet Chalnari Bus..Chi Khup Garaj Ahe.. Gadkari Saheb.. Mumbai Goa Highway 50 Varsh Honar Nahi 😅
रस्त्याची चाळण झालीये ती निट करा आधी 😂😂नुसता फेक 😂
Saheb nipani to fonda mahamargacha kase vatotole lagalela thachi choukashi kara asech tumhi kam karata ka?
Bol Bachchan Sir, Please look at Mumbai Goa National Highway which has become death trap from last 20Years.
First travel from Kandivali to Borivali and then bike , it is i km road takes 9 months . Bogus BJP
जनतेने मागणी न केलेला,कमिशनखोरी साठीचा विकास
Mai bjp का virodh karti hun magar agar आदरणीय Nitinji गडकरी Prime minister ban jate hai to mai khud aur muze yakeen hai sare paksh उन्हे support karenge to bjp paksh ko is bareme sochna chahiye
काम करणाऱ्या सर्व सत्ताधाऱ्यांकडून सामान्य नागरिक अपेक्षाकृत असतात! पफ्फुंकडून कोणीच काहिच अपेक्षित करत नाहीत! और फिर एक बार मोदीराज और सरकार!
The only best person in bjp
गडकरी साहेब जास्त फेकू पणा करण्यापेक्षा आमच्या कोकणातल्या मुंबई-गोवा हायवेचं बघा काहीतरी.. निष्पाप लोकांचे बळी जात आहेत ..17 वर्षे झाले हायवे रखडला आहे. रोज शेकडो गाड्यांचे खड्ड्यांमुळे टायर फुटून नुकसान होत आहे.
दादा पादा
Gadya havet udavnar bt road thik nai karnar....out of d box thinking...😂😂😂.
गडकरी हवेत गोळ्या झाडायचं बंद करा बस झालं
100Divsaat goa road bandhnar hota
Nustaaa Nagpur cha kautuk
E
Sarav....bjp feku😂😂
Nusta fekam fak karto gadakri..
Karodo rupye kamvile hyani , commission madhe🤣
Chor aahe
ha aala aani 500rupayye fine zhala mad
ड्रायव्हर साठी काहीतरी वेतन तयार
काम बंद करून रस्ते मोकळे करा आपोआप ट्राफिक जाईल आणि आता हवेतली बस आणायची मग परत रस्ते खोदा 15 वर्ष काम करत रहा त्या प्रोजेक्ट वर आणि तुम्हीच ट्राफिक वाढवा