Laundry 🧺 व्यवसाय कसा चालतो ? Students Home Laundry, Kolhapur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 64

  • @mrunalkhatavkar1331
    @mrunalkhatavkar1331 Рік тому +6

    Congratulations. Laundry business vr ekhada video banavava he suchana khup vegla ahe. khup Changali ani nvin mahiti milali. Keep it up 🙏🏻

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  Рік тому

      Thanks for watching 🙏
      Like, Subscribe & Share #omkaravlogs

  • @SanjayPatil-to7wh
    @SanjayPatil-to7wh Рік тому +11

    अतीशय सुंदर माहिती. जेवढ सोप वाटत तेवढ सोप नाही, अतिशय श्रम घ्यावे लागतात. त्या शिवाय हे शक्य नाही. म्हणून तर ही माणस मोठी झाली, या धंद्यात यांचा चांगला लौकिक आहे. 👌👍Great.

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  Рік тому

      Thanks for watching 🙏
      Like, Subscribe & Share #omkaravlogs

  • @vaijayantideshpande7681
    @vaijayantideshpande7681 Рік тому +6

    सुंदर माहिती दिलेली आहे. Students Home Laundry ची Service उत्तम आहे. कायम वेळेत कपडे देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. Keep it Up #omkaravlogs

  • @OTTPLATFORM-p7v
    @OTTPLATFORM-p7v Рік тому +9

    Students Home Laundry चे आम्ही गेले तीस वर्ष गिऱ्हाईक आहे. भालकर कुटुंबीयांनी खरच कष्टातून हे विश्व उभा केले आहे. शशिकांत साहेबांची सर्व्हिस लई भारी.अशीच प्रगती होत राहो. ❤

  • @nileshsuryawanshi3863
    @nileshsuryawanshi3863 Рік тому +4

    Students Home Laundry ची सर्व्हिस खरचं बेस्ट आहे. माहितीपूर्ण व्हिडिओ बनवली आहे. 👍👍

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  Рік тому

      Thanks for watching 🙏
      Like, Subscribe & Share #omkaravlogs

  • @rajendramagdum4440
    @rajendramagdum4440 Рік тому +4

    Very nice loundry,,, Beautiful Planing service,

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  Рік тому

      Thanks for watching 🙏
      Like, Subscribe & Share #omkaravlogs

  • @somethingfunny3640
    @somethingfunny3640 Рік тому +3

    काकांना खुप स्नेह! खुप छान माहिती दिली. या व्यवसायाबद्दल इतकं प्रगल्भ बोलण ऐकायला मिळत नाही, ते तुम्ही उपलब्ध करून दिल्याबद्दल आपलेही आभार. 👏

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  Рік тому

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्या बद्दल🙏🙏
      Like, Subscribe and Share Omkara Vlogs 🤩

  • @atulkulkarni718
    @atulkulkarni718 Рік тому +3

    Best Service 🎉 Keep it up #omkaravlogs

  • @kiranpai9862
    @kiranpai9862 Рік тому +4

    कोणताही व्यवसाय प्रामाणिकपणे व कष्टाने केला कि त्याची भरभराट होतेच ह्याचे जिवंत ऊदाहरण म्हणजे आमचे शशीभाऊ
    ह्यामध्ये त्यांना कुटुंबिय व मदतनिस ह्यांची उत्तम साथ लाभलीय हेही उल्लेखनिय आहे
    अशीच तूझी उत्तरोत्तर प्रगती व्हावी हिच सदिच्छा🙏🙏🙏

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  Рік тому

      Thanks for watching 🙏
      Like, Subscribe & Share #omkaravlogs

  • @sunilathalye4103
    @sunilathalye4103 Рік тому +2

    Best Service by Laundry🎉

  • @piyushdoshi4604
    @piyushdoshi4604 Рік тому +5

    सुंदर माहिती दिली

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  Рік тому

      Thanks for watching 🙏
      Like, Subscribe & Share Omkara Vlogs

  • @rahashrikulkarni2517
    @rahashrikulkarni2517 11 місяців тому +2

    Sundar Video 🎉 Best Information

  • @ashagodse8607
    @ashagodse8607 Рік тому +4

    Best Service❤

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  Рік тому

      Thanks for watching 🙏
      Like, Subscribe & Share #omkaravlogs

  • @swaroopgodse3911
    @swaroopgodse3911 Рік тому +4

    Good Information🎉

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  Рік тому

      Thanks for watching 🙏
      Like, Subscribe & Share #omkaravlogs

  • @amitpadavle3196
    @amitpadavle3196 7 місяців тому +4

    सर माझे पण लाॅन्ड्री दुकान आहे मंगळवेढा संत दामाजी चौकात मि धनगर समाजाचाआहे

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  5 місяців тому

      श्री नृसिंह जयंती 🚩🚩
      नमस्कार मंडळी 🙏🙏
      चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे.
      सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे.
      जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते.
      🙏 शामराज की जय 🙏
      ua-cam.com/video/Spv_rUGGHFQ/v-deo.html

  • @sagarkangare1889
    @sagarkangare1889 Рік тому +5

    1 Number

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  Рік тому

      Thanks for watching 🙏
      Like, Subscribe & Share Omkara Vlogs

  • @raghunathkamble8006
    @raghunathkamble8006 11 місяців тому +1

    Like it very nice useful information

  • @GeetaChorge-qv8dc
    @GeetaChorge-qv8dc Рік тому +3

    Nice

  • @RawatVlogs-cq8cj
    @RawatVlogs-cq8cj 4 місяці тому +1

    Best information 👌👍👍

  • @sanudalvi9623
    @sanudalvi9623 Рік тому +3

    Lai bhari, abhimaan vatto

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  Рік тому

      Thanks for Watching
      Like, Subscribe & Share Omkara Vlogs 🤩

  • @ramilaparmar6460
    @ramilaparmar6460 6 місяців тому +1

    Good information ❤🎉

  • @TejasSarak
    @TejasSarak 8 місяців тому +1

    अतिशय सुंदर आणि योग्य माहिती सरांनी दिली आणि आणि ओमकार दादांनी पण खूप चांगल्या प्रकारे प्रश्न विचारले आता पर्यंत ची सगळ्यात छान मुलाखत वाटली धन्यवाद ओमकार दादा तुमचा नंबर हवा होता

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  5 місяців тому

      श्री नृसिंह जयंती 🚩🚩
      नमस्कार मंडळी 🙏🙏
      चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे.
      सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे.
      जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते.
      🙏 शामराज की जय 🙏
      ua-cam.com/video/Spv_rUGGHFQ/v-deo.html

  • @madanvi6216
    @madanvi6216 2 місяці тому +1

    sir maxi press cuff collar yoke and body press machine ghya

  • @manishapatil5290
    @manishapatil5290 Рік тому +4

    👌👌👍👍👍

  • @rohiniyadav3858
    @rohiniyadav3858 2 місяці тому +1

    Khup chan sangital

  • @narayanparande492
    @narayanparande492 5 місяців тому +1

    Very nice informatain🎉

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  5 місяців тому

      श्री नृसिंह जयंती 🚩🚩
      नमस्कार मंडळी 🙏🙏
      चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे.
      सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे.
      जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते.
      🙏 शामराज की जय 🙏
      ua-cam.com/video/Spv_rUGGHFQ/v-deo.html

  • @bcjamkhandi7994
    @bcjamkhandi7994 Рік тому +2

    Sir congratulations for your long service

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  Рік тому

      Like, Subscribe and Share Omkara Vlogs

  • @YashPatil_2105
    @YashPatil_2105 11 місяців тому +1

    Nice video🎉

  • @pintuparit3510
    @pintuparit3510 10 місяців тому +1

    खूप छान माहिती

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  10 місяців тому

      Like, Subscribe and Share Omkara Vlogs 🤩

  • @shrikanthonmute6460
    @shrikanthonmute6460 24 дні тому +1

    Laundry training मिळेल का

  • @Ashok_Yeole_1919
    @Ashok_Yeole_1919 3 місяці тому +1

    कोणाचं दुकान असेल तर नो द्या माहिती पाहिजे

  • @BaliramPatil-d7g
    @BaliramPatil-d7g 4 місяці тому +2

    ही आहे कुठे

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  4 місяці тому +1

      शाहूपुरी ,कोल्हापूर

    • @manojdeshmukh3695
      @manojdeshmukh3695 3 місяці тому +1

      ​@@OmkaraVlogs❤

  • @ankushkarande6381
    @ankushkarande6381 7 місяців тому +1

    सर आपली लॉष्ड्री पाहणे साठी आम्हाला मिळेल का ?

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  6 місяців тому

      आपण दिलेल्या पत्त्यावर मालकांशी संपर्क करून बघू शकता

  • @ShekharBondarkar
    @ShekharBondarkar 4 місяці тому

    sir me swata धोबी cast chi आहे, मला Treaning ghyache आहे

  • @pravinindapure1417
    @pravinindapure1417 6 місяців тому +1

    बेरोजगारांना ट्रेनिंग भेटेल का

  • @radhikakapshikar5021
    @radhikakapshikar5021 5 місяців тому +1

    Tumacha no . Amhalla dyaa.

  • @radhikakapshikar5021
    @radhikakapshikar5021 5 місяців тому +1

    Tumacha no. Amhalla pathava .

  • @pramodpetkar5334
    @pramodpetkar5334 11 місяців тому +2

    Sir contact no milel ka?

    • @OmkaraVlogs
      @OmkaraVlogs  11 місяців тому

      Shashikant Bhalkar - 9422921221

  • @bcjamkhandi7994
    @bcjamkhandi7994 Рік тому +1

    Sir aap ka contact number

  • @vishalbeldare151
    @vishalbeldare151 4 місяці тому +1

    छान माहिती दिली