सव्वा किलो किंवा सव्वा वाटी, प्रसादाचा मऊसूत शिरा बनवण्याची पारंपरिक पद्धत, किती लोकांसाठी किती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @naturelove..4026
    @naturelove..4026 10 місяців тому +22

    ताई आज खास ही गोष्ट आवर्जून सांगण्यासाठी इथे आली आहे, मला लग्नापूर्वी जेवणातल विशेष काही येत नव्हत, तशी कधी जबाबदारी ही पडली नव्हती, त्यामुळे काही खास पदार्थ कसे बनवायचे ही एक साधी recipe माहीत असायची पण ते कौशल्याने कसे छान बनतील या बाबतीत मी अगदीच ढ होती, पण तुमच्या सगळ्या व्हिडिओ मधून खूप खूप शिकायला मिळालं. पुरण पोळी, आलू पराठा, सुक चिकन अशा खूप recipe न बिघडता करायला शिकली, काल माझ्या सासरी सत्य नारायणाची पूजा होती, आणि ऐन वेळी सासू बाईंनी मला प्रसादाचा शिरा करायला सांगितला. आणि माझी पंचाईत झाली होती. तिकडे गावी एक तर network ही नसत. पण तुमचा हा व्हिडिओ मी इतक्या वेळा बघितला होता की तो आठवून आणि तुम्हाला समोर ठेऊन मी केला प्रसाद. तुमचं मार्गदर्शन आणि देवाचा आशीर्वाद म्हणून शिरा इतका छान झाला की पूजेला आलेल्या ९०% लोकांनी अगदी भटजी काकांनी सुद्धा खूप कौतुक केलं. ताई खरचं सांगते मी तुम्हाला खूप मिस केलं, आपण कधी भेटलो नाही आपली ओळख ही नाही, पण नुसत्या व्हिडिओ मधून ही तुम्ही इतक्या जवळच्या झाल्या आहात की आपल कुणीतरी आपल्याला मदत करत आहे असच वाटत. मला आई नाही, पण तुमच्या कडून खूप शिकायला मिळालं. तेही आपलेपणाने माझ्या कुणीतरी ताई ने मला शिकवलं अस वाटत. आज व्यक्त व्हावस वाटल तुमच्याकडे म्हणून इतकी मोठी कॉमेंट केली आहे 😊 thank you so much ताई.
    तुमची लहान बहीण समजा मला. काही चुकल असेल तर माफ करा..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому +1

      अरे वाह!! गुरूजीं कडुन कौतुक होणं म्हणजे खुप छान!!
      तुम्ही मनापासुन केले म्हणुन सर्व छान जमले.
      वेळ काढुन अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून आभार.

    • @sharayukhale9708
      @sharayukhale9708 8 місяців тому

      3

    • @laxmidesai4579
      @laxmidesai4579 8 місяців тому

      😮jjy😢

    • @laxmidesai4579
      @laxmidesai4579 8 місяців тому

      😮🎉

    • @JyotsnaNagaonkar
      @JyotsnaNagaonkar 2 місяці тому

      खूप सोपी पद्धत सांगितली धन्यवाद❤

  • @charulatapatil9024
    @charulatapatil9024 2 роки тому +4

    एकदम बरोबर माप व रेसिपी बारीक टिप्स सोबत सविस्तर सांगतात.
    स्वतः बरोबर इतर त्यापासून व्यवसाय कसे करू शकतील तो ही प्रयत्न असतो.
    सरिता खूप खूप शुभेच्छा 🌹🌹

  • @soniya79
    @soniya79 2 роки тому +1

    सरिता, तुमच्यावर अन्नपूर्णा देवीची अखंड कृपा आहे म्हणूनच तुमचे सर्व पदार्थ उत्तम असतात.

  • @nehaparab4675
    @nehaparab4675 3 роки тому +638

    मधुराज रेसिपी पेक्षा मला तुमचाच रेसिपी बघायला खूप आवडतात

  • @santoshisale2890
    @santoshisale2890 2 роки тому +2

    खूप छान रेसिपी आहे मी प्रसादाचा शिरा केलेला खुप छान झालेला सर्वांनी कौतुक केलं थँक्यू सरिता

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 3 роки тому +17

    प्रसादाचा शिरा रेसिपी मस्तच 😍... 👍 तुझ्या प्रमाणेच गोड, सात्त्विक 😍❤️👍🌹

  • @shardaparab9043
    @shardaparab9043 3 роки тому

    सरिता प्रसादाचा शिरा अतिशय गोड आवाजात खूप छान समजावून सांगितला
    तुझ्या सर्वच रेसिपी खूप छान असतात आणि त्यातील बारकावे छान समजावून सांगते
    तुझी आले-लसूण पेस्ट मध्ये एक चमचा तेल टाकण्याची टीप अतिशय उपयुक्त त्यामुळे आले लसुणाची पेस्ट पांढरी शुभ्र राहते याचा मी स्वतः अनुभव घेतलाआणि शेअर सुद्धा केले
    धन्यवाद सरिता 🙏🏼

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 3 роки тому +3

    खूप छान सांगितलं. काहीही राखून न ठेवता सांगता, म्हणून सगळ्यांना तुमच्या रेसिपीज आवडतात.
    खूप शुभेच्छा !!

  • @shrikantbhere4020
    @shrikantbhere4020 Рік тому +1

    Tai me hi Recipe javal javal 7-8 Vela Keli aahe..... And no words to express it..... Thanks a ton.

  • @samidhagawas6554
    @samidhagawas6554 3 роки тому +86

    तुमचं बोलणं शिऱ्यापेक्षाही खुप गोड आहे. अशाच छान छान receipe share करत रहा😊😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 роки тому +15

      बापरे कित्ती गोड कमेन्ट... 🥰

    • @shakunpanse5633
      @shakunpanse5633 3 роки тому +2

      Hi Sarita, great job at your presentation and narration of all recipes. Can u share a modak pedha recipe please.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 роки тому +1

      You mean mava modak?

    • @vidyajagadale3174
      @vidyajagadale3174 3 роки тому

      Kharach aavaj khupach god aahe..

    • @shakunpanse5633
      @shakunpanse5633 3 роки тому

      @@saritaskitchen yes please. Thanks

  • @chaitalipisal1463
    @chaitalipisal1463 3 роки тому

    आमची सत्य नारायणा ची पुजा झाली त्या मध्ये तुमी सागीतल्या प्रमाणे प्रसाद बनवला तो खूप छान झाला होता सगळ्याना खुप आवडला सर्वानी मा झे खुप कौ तुक केले मी पहिल्यादाच बनवला होता Thank u .

  • @nsd4802
    @nsd4802 3 роки тому +41

    In such young age you have so much experience the way you are talking explaining and perfect measurements about recipes how much people can consume, in all videos your giving measurements, all are amazing I am your mom's age but I don't have this much experience keep it up god bless you l am learning from you

  • @kaminatakale495
    @kaminatakale495 2 роки тому

    आज तुमच्या पध्दतीने मी प्रसादाचा शिरा बनवला खुप छान झाला.मी तुमच्या खुप रेसिपी पाहते,व त्या बनवते.मला तुमची पध्दत व प्रमाण फार आवडते.🙏🙏

  • @nirmalamishra7789
    @nirmalamishra7789 3 роки тому +7

    Madam तुम्ही खूपच सुंदर आणि उपयोगी माहीती सांगता.आणि तुमची सांगण्याची पद्धत मला खूप आवडते.तुमचे video पाहून असे वाटते कि ,खरच मॕडम तुम्ही खूपच हुशार आहात.

  • @prachiwarde4315
    @prachiwarde4315 3 місяці тому

    मी पण गेल्या शनिवारी पूजे साठी तुमच्या रेसिपी ने प्रसादाचा शीरा केला होता, छान झाला होता, धन्यवाद 🙏

  • @nehaparab4675
    @nehaparab4675 3 роки тому +9

    रेसिपी खुपच छान झाली प्रत्येक व्हिडिओ हा खूप सुंदर असतो

  • @rkhatavkar2418
    @rkhatavkar2418 3 роки тому

    तुम्ही सांगितलेल्या पध्दतीने मी प्रसादाचा शिरा करून बघितला एकदम मस्त सगळ्यांना आवडला

  • @poonamwalunj3642
    @poonamwalunj3642 3 роки тому +9

    खुप छान....छोट्या छोट्या टिप्स सहित....thank u 😊

  • @SwapnaliKale-wf5qg
    @SwapnaliKale-wf5qg Рік тому

    तुम्ही सांगितलेले अचूक प्रमाण वापरले आणि शिरा खूप छान झाला.Thank you so much Tai.

  • @madhavinaik6196
    @madhavinaik6196 2 роки тому

    मी पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुळ पोळी केली होती..अतिशय छान झाली होती... सॉरी रिस्पॉन्स द्यायला खूपच उशीर केला मी...

  • @VishalMore-dl1rm
    @VishalMore-dl1rm 3 роки тому +3

    Thanks u tai
    I was waiting for this video
    तुम्ही उत्तम प्रकारे समजावून सांगितले

  • @sanjanabhurke8022
    @sanjanabhurke8022 11 місяців тому

    Aj me tumhi sangitle tasa shira kela hota khup chan zhla.yachya adi banana ghalun kela hota pan chukat hota pan aj tumhi sangitle tasa kela tymule nahi chukla ....tumhi khup chan w sopya padhatine sangta
    Thanku so.mach❤

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 3 роки тому +5

    खूप सुंदर ! मुख्य म्हणजे प्रसाद किती लोकांना पुरेल हे सांगितलं .. हे फार छान .. खरं म्हणजे हे सर्वांनी सांगायला पाहिजे .. 👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @Vinayamulay
    @Vinayamulay 7 місяців тому +1

    तुमच्या आणि वैशाली देशपांडे यांच्या रेसिपी बघते. छान असतात . सांगणं सुध्दा छान आहे.तुमची रेसिपी आमच्या घरातली , पारंपरिक पद्धतीची वाटते. कधी कधी नविन पदार्थ करताना आम्हाला खरच तुमचा आधार वाटतो. बिनधास्त वाटते. जरी बरेच वर्षे करतोय , पण कधी कधी आठवत नाही काही तरी विसरतो. त्यामुळे तुमची रेसिपी बघतेच

  • @saurabhadhav7542
    @saurabhadhav7542 3 роки тому +19

    महाराष्ट्राची अस्सल चव सरीता रेसिपी

  • @gayatriw6356
    @gayatriw6356 3 роки тому

    सरिता , खूप छान , सावकाश , योग्य प्रमाण , ज्या वाटीने घेतलेस ती वाटी दाखवून उत्तम प्रकारे प्रसादाचा शिरा दाखविल्यास , तुझे कौतुक व अभिनंदन !

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 роки тому +1

      नमस्कार मावशी,
      खूप धन्यावाद 🙏
      खुप दिवसानी कमेन्ट केलीत, वाचून छान वाटले 😊

  • @iconic_cuber3469
    @iconic_cuber3469 3 роки тому +14

    Tasty and yummy😋 तुमच्या रेसिपी खूप छान असतात

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 3 роки тому

    ताई बर झाल तु हा video टाकलास आता मला पुजेच्या वेळी प्रसाद बनवण्याच टेंशन राहणार नाही .धन्यवाद खुपच छान पध्दत.

  • @vihaneditar9393
    @vihaneditar9393 3 роки тому +7

    Superb..... Thank you 😊

  • @shilpatawade3126
    @shilpatawade3126 3 роки тому +1

    तुमच्या सर्व रेसिपीज सुंदर, सहज व सोप्या असतात. करतानाही भीती नाही वाटत. आणि पदार्थ छान होतात.

  • @sujatadalvi7877
    @sujatadalvi7877 2 роки тому +5

    I tried this sheera,exactly as you showed it. It turned out very delicious.

  • @SunitaNalawade-nu7mu
    @SunitaNalawade-nu7mu 10 місяців тому

    खुप छान ताई एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितलं मला खुप आवडले प्रसाद बनवण्याची पद्धत

  • @pradnyatoraskar1335
    @pradnyatoraskar1335 3 роки тому +8

    मी या रेसिपी ची खूप वाट पाहत होती धन्यवाद सरिता ❤️🙏आणि गूळ वापरू शकतो का?

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 3 роки тому

    ताई तुमची प्रत्येक रेसिपी खूप छान असते तुम्ही प्रत्येक रेसिपी दाखवीताना त्यबद्दलची माहीती, प्रमाण छान पध्दतीने सांगता त्यामुळे योग्यपध्दतीने तो पदार्थ बनवीण्यासाठी मदत होते तुमचे खूप खूप धन्यवाद 👌🙏

  • @meenaxighosalkar5604
    @meenaxighosalkar5604 3 роки тому +7

    I tried today. It came out awesome in taste and texture. Thanks for your guidance

  • @deepalivarhadi9359
    @deepalivarhadi9359 2 роки тому +1

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रसादाचा शिरा केला खूप छान झाला ,धन्यवाद 🙏🙏

  • @nilimarekalwar7227
    @nilimarekalwar7227 3 роки тому +6

    I always watch your videos
    Your style of explaining the recipe is so simple and easy so that everyone can do that recipe

    • @ashasamant7864
      @ashasamant7864 3 роки тому +1

      Wonderful...sarita kay sunder mahiti dilis g....tuzi recipe sangnyachi paddat aani akunach bolnyachi paddat bhari aahe.avdhya lahan vayat etke knowledga kse kay?...mla tu khup aavdtes tuze kitchen/ tuzi bhandi/tuzi mandni saglekhup sunder..tuze mister aani sasrche khup bhagyvan aahet ..tyanna tuzyasarkhi bayko..suan milali.⁰

    • @ashasamant7864
      @ashasamant7864 3 роки тому

      Tula a sarita mhatle tr rag nahi na yenar..vdo pahila tr distey ki tu mazyapeksha khup lahan aahes ..mazi mulgi tuzya avdhi aahe mhanun aapulkine akeri ucchhar kela.

    • @archanajadhav688
      @archanajadhav688 Рік тому

      ​@@ashasamant7864 aw

    • @shivjadhav-xv2yr
      @shivjadhav-xv2yr Рік тому

      ​@@ashasamant7864😊😊😊😊😊😊

  • @Ahhshahshshbwah
    @Ahhshahshshbwah 3 роки тому +2

    Tai tumchya recipes kartana kaslech tension yet nahi. Khup confidence vatato. Tumche explanation etake Chan aahe ki kontach doubt yet nahi. I think tumhala konashich compare kele jau naye. U r unique.

  • @rohinivekhande5427
    @rohinivekhande5427 3 роки тому +3

    मस्तच😘

  • @jayshrigunjal8334
    @jayshrigunjal8334 2 місяці тому

    Didi..mi ajach prasadacha shira kela..it turned out so tasty..saglyanna ani mala swatahalahi khup avadla...u made my life so easy....thank u n God bless you always ❤

  • @PG-dg2zk
    @PG-dg2zk 3 роки тому +3

    Sarita you are so good in cooking I like your videos 👌👍

  • @seemashirke6878
    @seemashirke6878 3 місяці тому

    आज आमच्या घरी सत्यनारायण ची पूजा होती. मी आज पहिल्यांदा सत्यनारायण चा प्रसाद बनविला. तो खूप खूप छान झाला. सगळ्यांना खूप खूप आवडला. मला पण खूप छान वाटलं. खरंच तुमच्या recipe's खूप छान असतात. खूप खूप मना पासून आभार, अन्नपुर्णा Madam.

  • @shamikastechniques4579
    @shamikastechniques4579 3 роки тому +7

    रेसेपी पाहताना पण सात्विकता जाणवतीये....खूप सुंदर

  • @vidyabole8671
    @vidyabole8671 2 роки тому

    खुप छान
    मी पण असाच करते
    पण नविन नविन पद्धती बघायला व शिकायला मता आवडते
    तु खरोखर सुगरण आहेस तुझी रेसिपी किती लोकांना पुरेल,प्रमाण बद्ध मोजमाप अप्रतिम 👌👍

  • @amrutakoli6992
    @amrutakoli6992 3 роки тому +3

    I made sheera for satyanarayan pooja and it was tasty 😍

  • @sangeetapatil751
    @sangeetapatil751 2 місяці тому

    आज माझ्याकडे सत्यनारायण पूजा होती. मी तुझ्या रेसिपी नुसार प्रसाद केला. खूपच छान झाला आणि सर्वाना खूप आवडला. रेसिपीज साठी मनापासून धन्यवाद सरिता

  • @Spruhakt2106
    @Spruhakt2106 3 роки тому +3

    Perfect & very informative video ❤️👍

  • @rajashreegaikwad4220
    @rajashreegaikwad4220 2 роки тому

    Wow Very Nice Superb Awesome Wonderful Beautiful Ek No. Prasdacha Shira👌👌👍👍🙏🌹💐

  • @santoshinair2895
    @santoshinair2895 3 роки тому +3

    apratim khup mast aani mokla zalay aani tumchya hatun zaleli 1 minitachi chuk kbul krun js zalay tocha prasad dakhavla hacha kharepna bhavto tuza 👍👍❤️

  • @dipalidhumal1812
    @dipalidhumal1812 3 роки тому

    माझी पद्धत तुमच्या सारखेच आहे पण जास्त प्रमाणात स्वयंपाक परफेक्ट मी तुमच्यामुळेच शिकले थँक्यू

  • @vandanagauthankar7111
    @vandanagauthankar7111 3 роки тому +3

    Mam thanks💖u

  • @HimanshuMH04.
    @HimanshuMH04. Місяць тому

    ताई खूपच छान रेसिपी मीही आज बनवला होता खूपच छान झाला सर्वांना खूप आवडला थँक्स ताई

  • @radhika8733
    @radhika8733 3 роки тому +6

    I eagerly wait for Ur videos....khup Chan explain करतात and recieps try केल्यावर खूप perfect bantat and with taste..Hats off to u.I hope Ur channel grows into leaps and bounds .....just a request that Ur old food videos has low sound recipes are very good tho...
    Mastach 👍👍

  • @ashwinigite6234
    @ashwinigite6234 3 роки тому

    वाव....मला प्रसादाचा शिरा खूप आवडतो आणि ह्या गणपतीत मी असा शिरा नक्की करून बघेल...

  • @shrutigaikwad2032
    @shrutigaikwad2032 3 роки тому +4

    I really become a fan of your's.....nice recipe sarita tai.... ❤️❤️ It's my most favourite dish 😊😊 thank you so much for sharing this recipe 😘😘😘😘

  • @priyankajadhav8786
    @priyankajadhav8786 3 роки тому

    खुपच सुंदर शिरा झाला होता ताई सर्वांना खूप आवडला thank you so much🙂

  • @suchis8911
    @suchis8911 2 роки тому

    तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात शिवाय त्या दिसायला बनवायला ही सोप्या असतात. तुम्ही ही खूप गोड दिसता.

  • @sunitapatil8628
    @sunitapatil8628 3 роки тому +1

    मस्त जबरदस्त दाखवला प्रसादाचा शिरा..👍👑💝💐💯

  • @mrunalgore5846
    @mrunalgore5846 10 місяців тому

    खुप छान.मी हा शीरा नेहमी करते .पण तरी तुमचं करताना बघितला आणि आवडला..मी फक्त केळी थोडी उशिरा घालत होते .पण आता असे करून बघीन .👌👌👌👌

  • @soniyadhawade6464
    @soniyadhawade6464 3 роки тому +1

    श्रावणातील पूजेसाठी मी नक्की असाच प्रसाद करणार खुप सोप्या पद्धतीने सांगितले आहे thank you

  • @narensathaye53
    @narensathaye53 3 роки тому

    अगदी योग्य वेळी तुम्ही पोस्ट केली रेसिपी ! खूप खूप थँक्स तुम्हाला !!

  • @deepaligaikwad8026
    @deepaligaikwad8026 3 роки тому +1

    खूपच छान होती शिरा बनवण्याची पद्धत आणि टिप्स सुद्धा 👍👍

  • @radhikachiu6720
    @radhikachiu6720 2 роки тому

    सगळं परफेक्ट, आणि टिप्स पण, तसच टेस्टी पण होत, दीदी तू ग्रेट

  • @omkarnakhare1731
    @omkarnakhare1731 3 роки тому +1

    वाह क्या बात है सरीताजी! तोंडाला पाणी सुटले! 😋

  • @vandanamodak2104
    @vandanamodak2104 3 роки тому

    तुमच्या टिप्स आणि बोलणं अत्यंत योग्य तरे नी आहे, खूप छान सांगितले 👌👍

  • @charusheelakavale9187
    @charusheelakavale9187 3 роки тому

    तूझी बोलण्याची पद्धत खूपच गोड आहे त्यामुळे कृती लगेच समजते

  • @sanjanasagvekar992
    @sanjanasagvekar992 Рік тому

    खरच खूप छान माहिती सांगता एकदम परफेक्ट 👌👍🌹

  • @sudhirputhli1681
    @sudhirputhli1681 Рік тому

    Khoop Chaan Sangata Manatale sagale doubts clear hotat thank you so much

  • @manishamatkar7452
    @manishamatkar7452 Рік тому

    Me try Kele Ani khup chaan tayar zala maja Prasad ❤️..Khup khup dhanywaad 😊

  • @snehamandlekar1526
    @snehamandlekar1526 2 роки тому

    Tai aaj karun pahila.. apratim zalay... Mjhya Mr na khup aavdla... Thank u very much... Lots of blessings to u and ur family...

  • @medhasangle1168
    @medhasangle1168 3 роки тому

    ताई मी माझ्या घरी पूजेला याच पद्धती ने प्रसाद केला होता खूप छान झाला होता सगळ्या ना खूप आवडला thanks ताई

  • @vrundatalekar984
    @vrundatalekar984 3 роки тому +1

    तुमची समजावण्याची पद्धत छान आहे मला तुमच्या रेसिपी आवडतात

  • @jayawantkarale7354
    @jayawantkarale7354 2 роки тому

    तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात आज प्रसाद बनवला खरच खुप छान झाला

  • @ashwininanivdekar5380
    @ashwininanivdekar5380 3 роки тому

    खूपच कमाल आहात तुम्ही. माझ्या मुलाला असाच एरवी प्रसादाचा शिरा हवा असतो पण कधी मुद्दाम केला जात नाही. तुमचा व्हिडिओ बघून करावासा वाटतो.
    Got to know about your life story too. You have gone through so many obstacles in your past but seeing your achievement now cannot believe you had to struggle so much. You really deserve what ever you have got today🙏
    But just one thing, you be always as you are now. Simple, lovable and yet confident. Will keep watching your chann🙏👍🏻

  • @deeptisakhare559
    @deeptisakhare559 2 роки тому

    ताई प्रसादाचा शिरा खूप छान झाला ताई
    मीही ह्या पद्धीनुसार केला
    Thanks u

  • @narensathaye53
    @narensathaye53 3 роки тому

    फक्त हे जे प्रमाण दिलं आहे, ते किती जणांना पुरेल एवढं समजलं असतं तर अजून मस्त

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 роки тому

      सांगितले आहे video मध्ये.. Last part पहा.. 😊

  • @bharatipatil5969
    @bharatipatil5969 Рік тому

    खुप च छान माहिती दिली आहे तुम्ही दिलेल्या प्रमाणात प्रसादाचा शिरा खुपच छान झाला जास्त प्रमाणात असल्यावर ही खुपच छान झाला

  • @poonamsawant9989
    @poonamsawant9989 Рік тому

    Mi aj shira karun pahila..khupch mhnje khupch sundar zala aahe.... thanks

  • @sandhyakshirsagar5092
    @sandhyakshirsagar5092 3 роки тому +1

    Khup chhan prakare sangitle. Sarv recepie chhan astat, thank u sarita

  • @vaishalidhadankar5553
    @vaishalidhadankar5553 2 роки тому

    खूप छान ताई खूप खूप धन्यवाद आता सणवार आले आहेत तर खूपच उपयोगी होईल तुमचा हा व्हिडिओ 👍👍👍🙏🙏

  • @divyabhise4881
    @divyabhise4881 2 роки тому

    Saglyat pyari , saritas kichan ly bhari.mla khup aavdtat tumche resipi video

  • @ashapatil1090
    @ashapatil1090 2 роки тому

    Khup Chan samjaun sangtes.praman perfect aste tyamule padarth perfect Ani testy hoto.Thank you.

  • @anitataralekar132
    @anitataralekar132 Рік тому

    ताई शिरा खूप छान केलाय तुम्ही मी पण असाच शिरा खूप छान झालेला सगळ्यांना खूप आवडला धन्यवाद ताई

  • @Rutvik05550
    @Rutvik05550 Рік тому

    Tai tujhi recipe bghun aamchya gharchya poojela savva killochya pramanat banvla khup chhan zala hota prasad
    Thanku so much Tai

  • @sunildaunge8142
    @sunildaunge8142 3 роки тому

    Thanku so much tai....tumchi recipe bghun mi aaj prasad bnwala...khup chhan zala....saglyana khup aawdla....khrch thanku...

  • @anuradhamenon2747
    @anuradhamenon2747 7 місяців тому

    Very useful information shared. Thank you for your support and fine explanation ❤❤❤

  • @mayaghag6293
    @mayaghag6293 3 роки тому +1

    Madhura recipe peksha tumchya recipe khup awdtat tumhi khupch chan sangta tai

  • @shailamurgod698
    @shailamurgod698 Рік тому

    खुप छान,,सरीता पदार्थ शिकवण्याची तुझी पद्धत खुप छान आहे...

  • @nirmitipatil9984
    @nirmitipatil9984 3 роки тому

    खुपच छान आणि सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितली आहे. मी नक्किच करुन बघेन. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @sairajpune7132
    @sairajpune7132 3 роки тому +1

    Tumachya pratyek recipe madhe anubhav disato perfect recipe 👌👌👌👌

  • @archanadhawan150
    @archanadhawan150 3 роки тому

    कोणताही हत्तचा न ठेवता सर्व योग्य आणि सोप्या पद्धतीने रेसिपी समजून सांगीतले आहे खुपच छान

  • @padmahendre6672
    @padmahendre6672 3 роки тому +1

    Khupch chan sangitalet.
    Mi chicken chya recipe try kelya. Khup shikayala milate.

  • @savitabamane6237
    @savitabamane6237 3 роки тому +2

    Thanku tai aaj pasun mi swami he guruvar chalu tr mla tension aal hot ki shira kaa bnau tevdyat tuza vedio aala .thanks a lot . 🙏🙏🙏

  • @beenabachal181
    @beenabachal181 3 роки тому +2

    नेहमीप्रमाणे उत्तम रेसिपी, 😊👌👌

  • @sushamabhoite5654
    @sushamabhoite5654 Рік тому

    खुप खुप छान रेसिपी आहे आणि आज बनवला मी .माझ्या प्रसादाच खूप स्तुती झाली.

  • @anitabanage7644
    @anitabanage7644 3 роки тому

    खुपच छान सांगण्याची पद्धत पण छान आहे🤗👍👍😋😋

  • @juisartandcraftworld1044
    @juisartandcraftworld1044 3 роки тому +1

    खूप छान, केळ पण रव्यासोबत घालण्याची आयडिया छान आहे मी नक्की आता रव्यासोबतच टाकेन

  • @vijayakarki2964
    @vijayakarki2964 2 роки тому

    Khup chhan explain kele sprasada baddal 👌👌👍Sarita thank you so much 🙏

  • @poojadurge8028
    @poojadurge8028 3 роки тому

    खुपच छान....शिरा खुपच छान आहे.
    आणि तुम्ही पण खुपच गोड आहेत

  • @nilimakulkarni8994
    @nilimakulkarni8994 2 роки тому

    Khupach chhan padhatini ani pramanshir mahiti dete.Thank you sooooo much.