Pravin Darekar | मुख्यमंत्र्यांनी दाढीवरून हात फिरवला ना की तुमची पळता भुई थोडी होईल- प्रवीण दरेकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 406

  • @popatmore4039
    @popatmore4039 2 місяці тому

    बरोबर आहे

  • @UtaamraoIngle
    @UtaamraoIngle 2 місяці тому

    Darekarji, your speech is really great.

  • @pandurangnaiknaware13
    @pandurangnaiknaware13 2 місяці тому

    Perfect

  • @ambadasgarje576
    @ambadasgarje576 2 місяці тому

    बरोबर बोलताय साहेब

  • @nccsmathshelper9565
    @nccsmathshelper9565 2 місяці тому +1

    गर्व तर तुम्हाला आलाय गर्व नाही तर सत्तेचा माज आहे तुम्हाला

  • @devidasubale6695
    @devidasubale6695 2 місяці тому

    अहंकार तर असणारच

  • @gulabiankhencoveredbysuren8336
    @gulabiankhencoveredbysuren8336 2 місяці тому

    बरोबर बोललात दरेकर साहेब

  • @amolgaikwad7607
    @amolgaikwad7607 2 місяці тому

    दरेकर साहेब बरोबर बोलले

  • @Manesh123
    @Manesh123 2 місяці тому

    बिल्कुल सही

  • @vaishnavizambre8102
    @vaishnavizambre8102 2 місяці тому

    पाळीव प्राणी

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 2 місяці тому

    Only Manoj dada jarange patil saheb 🔥🔥🔥🔥

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 2 місяці тому

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र जय भीम जय जोती फक्त ओबिसि जिदाबाद

  • @dineshshinghavi6834
    @dineshshinghavi6834 2 місяці тому

    💯

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 2 місяці тому

    मराठा समाज विधानसभेत सुपडा साफ करणार लक्षात ठेवा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshchavan5538
    @santoshchavan5538 2 місяці тому

    हो हे खर आहे जरांगे पाटील आमचा नेता आहे

  • @Maddy77395
    @Maddy77395 2 місяці тому

    जर्मनी मध्ये ४ लाख ड्राइवर ची गरज आहे .महाराष्ट्र सरकार ने जर्मनी ला ४ लाख ड्राइवर देण्यासाठी करत केला .पुढच्या ६ महिन्यात महाराष्ट्र मध्ये ४ लाख ड्राइवर ना ट्रेन करून जर्मनी ला पाठवणार महायुती सरकार .डॉलर मध्ये पैसे

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 2 місяці тому

    दादा ला.अहकार.आहे पन.आपल्या गोरगरीब जेनतेचा.आहे कुनाच.ऊसट.खात.नाहीत जरागे पाटिल

  • @saiprasadmedicalsupermarke1011
    @saiprasadmedicalsupermarke1011 2 місяці тому +4

    तुमचा विषय संपला

  • @rahul.kshirsagar
    @rahul.kshirsagar 2 місяці тому +4

    दरेकर साहेब.. 💯

  • @Suryakumar.1001
    @Suryakumar.1001 2 місяці тому +3

    😂😂😂 मावशी😂😂😂

  • @satishbhauraochavan9234
    @satishbhauraochavan9234 2 місяці тому

    बॅक खाली

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 2 місяці тому

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील देव माणूस आहे

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 2 місяці тому +22

    संस्था काढणारांचे नावाने आपण बोंबा मारतो.आपल्या आरोपाचे ऊत्तर द्या .

  • @prashantkadam7330
    @prashantkadam7330 2 місяці тому

    दाढीतून काय येईल हो 😅

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 2 місяці тому +2

    Ek maratha lakh maratha

  • @SiddheshPhadtare-lm6gk
    @SiddheshPhadtare-lm6gk 2 місяці тому

    Only Manoj jarange patil saheb

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 2 місяці тому

    BJP cha nacha ahe .

  • @jagdishadmane6762
    @jagdishadmane6762 2 місяці тому

    थोड थांब बगतोत विधानसभेला

  • @yogeshkochale2767
    @yogeshkochale2767 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा

  • @मोगलपामाधव
    @मोगलपामाधव 2 місяці тому

    दरेकर साहेब तुम्ही मराठीचे आहे का

  • @eknathbhosle732
    @eknathbhosle732 2 місяці тому +3

    दरेकर तुझ्या विडीओ खालील कमेंट वाचा तुमच्या आवकाती कळेल

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 2 місяці тому

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी निष्ठावंत मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत तेव्हा त्यांच्या आंदोलनामुळे नोंदी पुरावे शासनाने शोधले तेव्हा १९६७ पासून नोंदी पुरावे असूनही वंचित राहीलेल्या समाजाला न्याय मिळत आहे....

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 2 місяці тому

    कमेंट्स वाल्यांनो खरच विचार करून बोलत आहात का हो? महायुती मध्ये तीन पक्ष आहेत, फक्त भाजपच टार्गेट करता आहात, म्हणजे जरांगे कुणाला मॅनेज झाले आहेत ते पहा

  • @nagnathgaikwad4562
    @nagnathgaikwad4562 2 місяці тому

    दरेकर तुम्ही मिशा काढा

  • @arunbhosale9392
    @arunbhosale9392 2 місяці тому +29

    मुंबई बॅक घोटाळा काय आहे?

  • @patiludhav5580
    @patiludhav5580 2 місяці тому +100

    तुम्ही जेवढं जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलाल तेवढं भाजपचं नुकसान होईल.

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 місяці тому +10

      महाराष्ट्र राज्यात शरद पवार चे कार्यकर्ते हे फक्त मराठे असतात आणि बाकी मराठे हे बीजेपी चे असतात 😂😂

    • @anand6181
      @anand6181 2 місяці тому +5

      अरे माझ्या भावा.......जारंग्या च खरंच आहे का रे आंदोलन......जरा स्वतः ला प्रश्न विचार............कळलं तुला उत्तर

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 2 місяці тому

      Paleee shatt farak nahi padnar bjp la , tumhi andhalyasarkhe 5 vi napas manasachya mage challet baki maratha sushikshit ahet te nahi support karnar jara nange la

    • @prashantsonawane5934
      @prashantsonawane5934 2 місяці тому +2

      एक मराठा कोटी मराठा

    • @BabanKadam-gw7kd
      @BabanKadam-gw7kd 2 місяці тому

      जरागेला म्हेने 288 लढव म्हणजे प्रतिष्ठा राहील

  • @rajeshkhapli6480
    @rajeshkhapli6480 2 місяці тому +1

    Bjp la padun konala nidun aanal? Te sanga.Jyana tumhi nidun dyal tyana vichara te tumhala denar ka? Kontich party timhala denar nahii.Kiti aarda orda kela tari obc tun reservatin milanar nahi.Kiti aaptli tari milnar nahi.jar doka vapra

  • @Ashish_Kale
    @Ashish_Kale 2 місяці тому

    Oo Mavashi Daman ghya jara 😂😂

  • @MiraKhakare
    @MiraKhakare 2 місяці тому

    Darekar mavsi Tamashatil nacha

  • @atmaramshetchannel7149
    @atmaramshetchannel7149 2 місяці тому +2

    Aamdarki sathi ha majoor ladhtoy

  • @AnatMaske
    @AnatMaske 2 місяці тому

    दरेकर च्या नसा मध्ये अनाजीपंत घुसला आहे

  • @vishalbiradar-gb4xh
    @vishalbiradar-gb4xh 2 місяці тому

    फिरावं मग आम्ही काय phiravu हे कळणार pan नाहि

  • @SunilGaware-qz7cv
    @SunilGaware-qz7cv 2 місяці тому

    पहिले आणि शेवट चे परत हा दिसणार नाही

  • @PrakashSable-qk7ph
    @PrakashSable-qk7ph 2 місяці тому +69

    दरेकर मावशी काम तमाम होणार तुमच

    • @anand6181
      @anand6181 2 місяці тому

      ही मावशी नाही.....जारंग्या चा ठोक्या आहे

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 2 місяці тому +4

      गावगुंड जातीवादी जरांगे काय बोलतो हे दलीत , आदिवासीं , OBC , समाजाने नीट तपासून त्याप्रमाणे त्यांनी पण जातीवादी बनुन असाल्या लोकांना उत्तरं दिले पाहिजे...... जातीवादी जरांगे जिंदाबाद 😌🙏🏻

    • @Maddy77395
      @Maddy77395 2 місяці тому

      जर्मनी मध्ये ४ लाख ड्राइवर ची गरज आहे .महाराष्ट्र सरकार ने जर्मनी ला ४ लाख ड्राइवर देण्यासाठी करत केला .पुढच्या ६ महिन्यात महाराष्ट्र मध्ये ४ लाख ड्राइवर ना ट्रेन करून जर्मनी ला पाठवणार महायुती सरकार .डॉलर मध्ये पैसे

    • @yogeshkirawale1143
      @yogeshkirawale1143 2 місяці тому +2

      मावशी....आली तमाशातली

  • @uddhavpathade8446
    @uddhavpathade8446 2 місяці тому

    जरांगे पाटिल जिंदाबाद

  • @balajiingale5037
    @balajiingale5037 2 місяці тому +8

    कसा दिसतो तुरयाचा कोंबडा

  • @nilkanthnihulg542
    @nilkanthnihulg542 2 місяці тому +2

    बिजेपीचावएकही नेता विश्वासवपात्र नीही,असे सर्वसामान्यांचे मत बनलेले आहे.

  • @Userkahd1515
    @Userkahd1515 2 місяці тому

    मॅनेज करीत असल्याची आणि केल्याची कबुली उघड झाली हो

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 місяці тому

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत
    आता कसं पाटिल म्हणतील तसंच
    दरेकर तु जहागीरदार झाला चाटून चाटून आम्ही चाटनारे नाही

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 2 місяці тому

    दरेकर साहेब, जरांगे पाटील यांचे सोबत सर्व समाज बांधव आणि बहुजन समाज बांधव आहेत.तेंव्हा विचारपूर्वक त्याच्यावर बोला.तर आपण वेळेत शहाणे व्हा.

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 2 місяці тому

    बरोबर बोललात दरेकर साहेब आपण आता105वरुन या वेळी 25वर येणार आहे कारण खासदार आपले 36होते आता किती आहेत 8 आहेत तर किती कमी झाले तसेच आमदारकीला‌ होणार आहे हे नक्की करणं जनतेने भाजप पक्षावर कांदा खायला आहे तुम्ही तुमच्या हाताने आणि तोंडाने आणि लबाड बोलनारे आणु मराठा आरक्षणावर हैराण केल्या मुळे लोकांचा रांग आहे

  • @RahulPatil-vm8dl
    @RahulPatil-vm8dl 2 місяці тому +1

    Bjp cha agent Darekar 😂😂😂

  • @DigamberBhaver
    @DigamberBhaver 2 місяці тому

    दादा

  • @tejas569
    @tejas569 2 місяці тому +11

    भाजप हटाव मराठी माणूस बचाव 😮

  • @Aditya_j1209
    @Aditya_j1209 2 місяці тому +1

    "ठोकुन काढा. फोडुन काढा " हे काय आहे? अहंकार आहे का गर्व आहे? हे दरेकर साहेबांनी अगोदर स्पष्ट करावे.आंतरवलीतला लाठीचार्ज , बीड मधील केसेस, परळीतला पायी दिंडी वरीलभ्याड हल्ला हे कश्याचे नमुने आहेत.? हे भाजप सरकार आणि त्यांचे अनुयायी दरेकर साहेब यांनीच समाजाला सांगावे.

  • @AG-yd8ks
    @AG-yd8ks 2 місяці тому

    कुणबी -मराठा एकच आहे कायदा दुरुस्ती करून टाका साहेब, नही जाणार राजकारणात, तुम्ही देते नही म्हणून यावं तर लागणार ना राजकारणात

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 2 місяці тому +2

    अग बया बया

  • @shakanathchavan6347
    @shakanathchavan6347 2 місяці тому +3

    यांच्या बुडाला लागली बरं का आता

  • @shrutikasalunkhe5788
    @shrutikasalunkhe5788 2 місяці тому +5

    दरेकर फालतू बडबड नको

  • @niwarattinaygavakar7178
    @niwarattinaygavakar7178 2 місяці тому

    दरकर.तुझ्या.मागे.कोनी.भुत.पण.
    नाही. उगाच. बडबड. करु. नको

  • @rahulchavan5559
    @rahulchavan5559 2 місяці тому +1

    एकदम बरोबर सर्वसामान्य जनतेच्या मनातला सांगितला गर्व आलंय😂😂

  • @marotilugade2302
    @marotilugade2302 2 місяці тому

    U.g

  • @suniludar6207
    @suniludar6207 2 місяці тому

    Gap darrya

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 2 місяці тому

    Darekar saheb zindabad 🎉🎉

  • @vikaskharat6606
    @vikaskharat6606 2 місяці тому

    साहेब सध्या जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनं हातात घेतल आहे आणि यापुर्वी ज्यानी ज्यानी आंदोलनात आपले योगदान दिले ते सर्वजण जरांगे पाटलांच्या नेतृत्वात हा लढा पुढे नेत आहेत त्यांना जाणीव आहे की वेगवेगळ्यांनी नेतृत्व केले तर आंदोलन भरकटत असते तुम्ही तुमच्या नेतृत्वावेतीरीक्त साध्या कार्यकर्त्यांनी पक्षाची भूमिका मांडली तर मान्य कराल का नका आंदोलनाला डाग लावू.आणि पक्षाला गड्यात घालु नका आणि मराठा समाजासाठी तुम्ही सांगतात त्याप्रमाणे केले असते तर मराठ्यांवर ही वेळ आली नसती.

  • @patiludhav5580
    @patiludhav5580 2 місяці тому +78

    भाजप चा सुपडा साफ होणार महाराष्ट्रामध्ये

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 2 місяці тому +4

      मग आरक्षण गेले म्हणून समजा.. ब्र सुद्धा काढता. येणार nahi

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 місяці тому +6

      @@patiludhav5580 शरद पवार ला आणणार का मग 🤣🤣

    • @5tyhhj
      @5tyhhj 2 місяці тому

      Garj

    • @dattatraykadamofficial7049
      @dattatraykadamofficial7049 2 місяці тому

      नथ नसलेली मऊशी

    • @Maddy77395
      @Maddy77395 2 місяці тому

      जर्मनी मध्ये ४ लाख ड्राइवर ची गरज आहे .महाराष्ट्र सरकार ने जर्मनी ला ४ लाख ड्राइवर देण्यासाठी करत केला .पुढच्या ६ महिन्यात महाराष्ट्र मध्ये ४ लाख ड्राइवर ना ट्रेन करून जर्मनी ला पाठवणार महायुती सरकार .डॉलर मध्ये पैसे

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 2 місяці тому +2

    महाराष्ट्र राज्यात शरद पवार चे कार्यकर्ते हे फक्त मराठे असतात आणि बाकी मराठे हे बीजेपी चे असतात 😂😂

    • @RudrJadhav-l5m
      @RudrJadhav-l5m 2 місяці тому +1

      तुमचां अहंकार फडणवीस ला BJP ch अध्यक्ष पद जे देण्याचा विचार हाय कमांड करत आहे,ते पण नाही मिळू शकणार. त्यामुळं तूम्ही शांत राहिलेलं बर राहील.

    • @RudrJadhav-l5m
      @RudrJadhav-l5m 2 місяці тому +1

      दादा तुम्हाला रिप्लाय म्हणून नाही ट्विट केलं मी.

    • @KKpatilKKpatil
      @KKpatilKKpatil 2 місяці тому

      बाकी मराठ्यांमध्ये तु दरेकर आणि फक्त लाड आहेस बाकी कोणी नाही

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 місяці тому

      @@KKpatilKKpatil तू शरद चा चेला आहेस

    • @KKpatilKKpatil
      @KKpatilKKpatil 2 місяці тому

      @@जयहनुमान71 Only Patil Kingmaker 🔥🚩

  • @laxmandeulkar5331
    @laxmandeulkar5331 2 місяці тому

    एक पण महाराष्ट्रात तुमच्या बरोबर नाही आता माध्यमांच्या समोर येऊ नका लाज वाटत नाही तर या

  • @sanjaychavan6108
    @sanjaychavan6108 2 місяці тому +1

    Satkari karj mafi kara

  • @IndrajeetJogdand-jk7mq
    @IndrajeetJogdand-jk7mq 2 місяці тому +1

    जरागे.पाटील ❤❤❤❤❤❤❤🎉

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 2 місяці тому

    दरेकर साहेब जिंदाबाद

  • @santoshchavan5538
    @santoshchavan5538 2 місяці тому

    दे ना मग मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण

  • @niwarattinaygavakar7178
    @niwarattinaygavakar7178 2 місяці тому

    खोट. बोलून. जनतेची. दिशा. भूल.
    करु. नको. दरेकर

  • @vinayakghayal8606
    @vinayakghayal8606 2 місяці тому

    साहेब तुम्ही विधान परिषदेवर आमदार आहे म्हणून येवढं बोलताय विधान सभेला उभे रहा मग बघू

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 2 місяці тому +1

    तुमचा माज फक्त जरांगे पाटीलच उतरवेल.अमीतभाई महाराष्ट्राचा कसाई.सहकार खलास करण्याचे काम या बीजेपी ने केला आहे.

    • @rajeshkhapli6480
      @rajeshkhapli6480 2 місяці тому

      He is finished.Prakash Ambedkar has done the game.

  • @maheshjadhav2048
    @maheshjadhav2048 2 місяці тому +3

    आहे लाचारी करण्याची सवय करा

  • @maheshjadhav2048
    @maheshjadhav2048 2 місяці тому

    सगळे एकत्र येऊन खातात हे लक्षात आले

  • @kailasthengade8563
    @kailasthengade8563 2 місяці тому

    😢

  • @MohanDashrathe
    @MohanDashrathe 2 місяці тому +38

    एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ

    • @Maddy77395
      @Maddy77395 2 місяці тому

      जर्मनी मध्ये ४ लाख ड्राइवर ची गरज आहे .महाराष्ट्र सरकार ने जर्मनी ला ४ लाख ड्राइवर देण्यासाठी करत केला .पुढच्या ६ महिन्यात महाराष्ट्र मध्ये ४ लाख ड्राइवर ना ट्रेन करून जर्मनी ला पाठवणार महायुती सरकार .डॉलर मध्ये पैसे

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 місяці тому

      जय जिजाऊ
      जय शिवराय
      अनाजीपंत
      हाय हाय
      आरक्षण घेतल्या बिगर ‌ हटणार नाय
      निवडून आणू शरद उध्दव
      सोनिया बाय
      म्हणु फक्त शाहू महाराज
      की जय
      फुले आंबेडकरांची आता
      गरजच काय
      मुस्लीम मराठे
      भाऊ भाऊ हाय
      औरंग अफजुल‌ निजाम
      सगेसोयरे बाप माय
      निवडून आणू
      कॉंग्रेस आय
      पवार पाटील
      भॉय भॉय
      जय जिजाऊ
      जय शिवराय
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

  • @hanumantbhapkar7786
    @hanumantbhapkar7786 2 місяці тому

    एक मराठा एक कोटी मराठा

  • @annaarmal7510
    @annaarmal7510 2 місяці тому +2

    गप्पा करू नका दरेकर.आमचे हित आपणास खुपते आहे का.मनोज पाटील कुण्याच राजकीय नेत्याचे बाहुले नाही.आपली हार तसे बोलत आहे.आपण सत्ते साठी समाजाला वाटेल ते बोलू नका.मनोज पातलांवर आपली टीका नसून समजावर आहे.हे विसरू नका आपले राजकीय करिअर मुलासागा ट संपेल हे आपण विसरता आहात.लवकरच येईल प्रचिती.

  • @dhananjaysargude2474
    @dhananjaysargude2474 2 місяці тому +4

    भाजपचा सुपडा साफ होनार हे सत्य आहे

  • @umeshpathare7517
    @umeshpathare7517 2 місяці тому +2

    याला परवा लोकांनी पलाऊन लावले सुत्रा कडून

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 2 місяці тому +1

    कारस्थानी आहे हा

  • @narharividhate68
    @narharividhate68 2 місяці тому +3

    अहो साहेब आपल्याला आरक्षण भेटलं मराठी माणसांना आरक्षण भेटलं तर तुमची सुद्धा आमदारकी परत मंत्रीपद जाणार नाही हे लक्षात ठेवा

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 місяці тому

      मग आरक्षण दिलेलेच आहे नं‌

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 2 місяці тому

    जांरागे, नाटकाचे, पैसे देने आहे " यांचा, विचार,कर

  • @MaheshPatil-h3e
    @MaheshPatil-h3e 2 місяці тому

    एक वर्षापासून तुम्ही मराठा समाजाची फसवणूक करतात तारखेवर तारखे देतात तुम्ही पक्के राजकारणी आहात तुम्ही आंदोलनाविषयी बोलू नका

  • @bhangeanil3272
    @bhangeanil3272 2 місяці тому +12

    जरांगे स्वाभिमानी आहे तुमच्यासारखे चाटू नाही त.

    • @BabanKadam-gw7kd
      @BabanKadam-gw7kd 2 місяці тому

      उध्दव ठाकरे शरद पवार कडे जाब विचारायला मराठा समाजाचे लोक गेले तर जारागेला जड का गेले

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 місяці тому

      काय जोक करतो? भटकत्या भ्रष्टात्म्याच्या इशा-यावर महाराष्ट्र नासवणे चालू आहे वर्षभरापासून

  • @rameshmahadik1057
    @rameshmahadik1057 2 місяці тому +12

    तुम्ही जेवढे जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलाल तर भाजपा संपेल त हे भाजपा कार्यकर्त्यांनी समजून घ्यावे

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 2 місяці тому +16

    तमाशा तली नथीवाली‌ मावशी

  • @abaraokolhe89
    @abaraokolhe89 2 місяці тому +11

    भाजपाने पाठवलेले टोळके ठाकरे कडे पाठवले होते

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 місяці тому

      जरांगेचं टोळकं शरद पवार चं आहे जे वर्षभर महाराष्ट्र नासवत आहे‌

  • @laxmandeulkar5331
    @laxmandeulkar5331 2 місяці тому

    काही उद्देश सगळ्यात खोटं उद्देश

  • @dashrathmusale1485
    @dashrathmusale1485 2 місяці тому +2

    सगळ्यात हुशार दरेकर!!! कलमी आंबा

  • @ShivajiPanaskar-pu8gh
    @ShivajiPanaskar-pu8gh 2 місяці тому

    ATI HUSHAR SHAHANI MANAS KONATYA PARTIT ?

  • @abhijeetsalve284
    @abhijeetsalve284 2 місяці тому +1

    अरे केल्या तुम्ही काय केलं ते सांग

  • @balimungekar1221
    @balimungekar1221 2 місяці тому

    अहो पत्रकार, तुम्हाला संजय राऊत कोण वाटतोय. पून्हा पून्हा काय विचारता त्याचे नाव घेवुन. बाकी इतके नेते, खासदार आहेत ते दिसत नाहीत का,त्याला सांगा पत्राचाळी विषयी बोल काहीतरी. राऊत असे बोलला, राऊत तसे बोलला, काय चाललय, कोण वाटतो तो तुम्हाला? देशात एवढे प्रश्न आहेत ते उचलुन धरा, जनतेचा आवाज बना. कुणा एकाची तळी उचलु नका.

  • @shankargalande6718
    @shankargalande6718 2 місяці тому +1

    तुझा तमाशा होनार

  • @bhagwankale7812
    @bhagwankale7812 2 місяці тому

    अहंकार नव्हे ही मराठा समाजाला भिक.मागायची.वेळ तरी अहंकार म्हणतात ही फार घोडचूक करीत.आहे एका एका घरात तीन तीन अधिकारी आहेत मराठा समाज हे पाहून आमचे मुलाला काय हल.होत आहेत

  • @chavansagar3222
    @chavansagar3222 2 місяці тому +34

    कोणाच्या दाढी वरून रे 😂😂
    काय फालतू गप्पा मारतो रे..
    जरा आमदार असल्या सारख तरी वाग....
    मला नाही अब्रू आणि मी कस्याला घाबरू अशी अवस्था झालीय 😂😄

    • @Maddy77395
      @Maddy77395 2 місяці тому +1

      जर्मनी मध्ये ४ लाख ड्राइवर ची गरज आहे .महाराष्ट्र सरकार ने जर्मनी ला ४ लाख ड्राइवर देण्यासाठी करत केला .पुढच्या ६ महिन्यात महाराष्ट्र मध्ये ४ लाख ड्राइवर ना ट्रेन करून जर्मनी ला पाठवणार महायुती सरकार .डॉलर मध्ये पैसे

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 2 місяці тому

    वारे वस्ताद