महाराष्ट्रातील नंबर एक चा जुना बाजार असलेला जुना तमाशा असे जुने बाद जुने गायन जुने पोवाडा सीलकार जुने पोवाडे जुने वगनाट्य सवाल जवाब चालू ठेवावेत ही आपणा मायबाप तमाशा कलावंतांना शाहीर श्री सुदाम भिसे मामा श्रीमती लता लंका पाचेगावकर पाचेगावकर मॅडम मानाचा मुजरा यापुढेही तुमचा तमाशा व कला अशीच पुढे चालू ठेवा अशी अपेक्षा तमाम पुणेकर शहर नागरिकांच्या वतीने तमाशा प्रेमींच्या वतीने आपणास शुभेच्छा देत आहे 😢
भिसे सरदार चांगलेच आहेत.प्रभाकर कांबळे यांची गैरहजेरी जाणवली.असो जुने कलाकार शाहीर मस्तच.त्यातच लता लंका पाचेगावकर भगिनी आजच्या पारंपरिक तमाशा मध्ये श्रेष्ठ कलावंत आहेत.जुनी पारंपरिक कला जिवंत ठेवण्याचे काम करीत आहेत.

जुना ओल्ड तमाशा अप्रतिम आणि पारंपरिक पुढील वाटचालीसाठी Tःपूर्वक शुभेच्छा नमस्कार
पारंपारिक पद्धतीचं गायन फारच छान. असं गायन पंचावन्न वर्षानंतर ऐकुन कर्णतृप्त झाले.ही कला जिवंत रहायलाच हवी. 👍🙏
खूप दिवसांनी असा कार्यक्रम पाहायला मिळाला धन्यवाद 🙏
महाराष्ट्रातील एक नंबर चा तमाशा आहे... 🎉🎉🎉
भिसे सरदार चांगलेच आहेत.प्रभाकर कांबळे यांची गैरहजेरी जाणवली.असो जुने कलाकार शाहीर मस्तच.त्यातच लता लंका पाचेगावकर भगिनी आजच्या पारंपरिक तमाशा मध्ये श्रेष्ठ कलावंत आहेत.जुनी पारंपरिक कला जिवंत ठेवण्याचे काम करीत आहेत.
सुंदर.तमाशा
Lai bhari sadrikaran
सूरात 1नंबर गोड सरवजण आवाज
सुंदर तमाशा
भिसे मामा खुप खुप खुप खुप खुप सुंदर मी वाटेगावकर
लता लंका पाचेगावकर हा महाराष्टातील एक नंबर तमाशा आहे नवीन विडियो पाठवत चला आभारी आहे
एक च. नंबर
❤❤💕
लता लंका पाचेगावकर तमाशा खूप छान आहे परंतु सरदार म्हणून प्रभाकर पाहिजे
बरोबर
ताई आपल्या आवाजाला मुजरा
Bhise mama allrounder aahet
बेल्हे सोडून पारंपरीक तमाशा करीत नाहीत
Prabhakar pahije tai
Yacha pudch pan taka
Prabhakar kambale sarakh nay jamanar