ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️ Rohan Ranjita Anniversary Video
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- ► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►Rohan New UA-cam Channel
Rohan's Vlog
/ @rohansvlog9
►►►HotelMh09 Shetkari
Shop no 5, Jeevan Vikas Kendra Marg, Louis Wadi, Thane West, Thane, Maharashtra 400604
Phone: 098690 26771
g.page/hotelmh...
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
►►►My Salon Address ⬇️
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#anniversary #anniversarycelebration #rohanranjita
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita
#rohansvlog
नमस्कार मंडळी 🙏तुमच्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक धन्यवाद 🙏गिफ्ट अनबॉक्सिंग चा व्हिडिओ आज दुपारी 4 वाजता Rohan's Vlog ह्या चॅनेल वर येईल, Rohan's Vlog ला अजूनपर्यंत Subscribe केले नसेल तर लगेच करून घ्या. ह्या Video च्या नावात मी @Rohan'svlog ला टॅग केले आहे.
Happy anniversary both of you 🧁🎂🎊🎉🌹🌹❤️❤️
Tumi udanwadi Goan bhat dya
Good luck 🤞 ranjita didi
.@@pratibhapawar5025
अशीच वर्षानुवर्षे एकत्र एन्जॉय करत राहा कुणाची नजर नको लागो या जोडी ला 🌹👌🏻
अगदी बरोबर बोलत होते
सकाळ सकाळ शुभ सकाळ ११ वर्षाच्या लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद सौ. रंजिता 🌹श्री. रोहन जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️😍😍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
*रंजीताताई रोहनदादा तुमच्या दोघांच्या जिभेवर असलेला साखरेसारखा मधूर असा गोडवा सर्वांनाच मोहून टाकतो*
*तुमच्या व घरातले सर्वांच्याच मुखात सदैव भरभरून गोड शब्द भरलेले आहेत शब्दाला कोड पडाव अशी प्रेमळमानस*
*कर्तुत्वाने भरेलेल, मनमिलावु स्वभावाची गोडबोली मानस म्हणजे माझेच नाही तर आपल्या crazyfoodyfamily & Rohan's vlog या channel चे सर्वांचे लाडके असे रंजीताताईरोहनदादा*
Thank You 😊मनःपूर्वक धन्यवाद 🙏
रंजीता ताई आणि रोहन दादा खूप छान दिसत आहात असेच आनंदात रहा अशीच तुमची 50 हवी एनिवर्सरी साजरी होऊ दे
रोहन दादा मला एनिवर्सरी चा विश करायला उशीर झाला हॅपी ऍनिव्हर्सरी दादा अँड रंजीता असेच आनंदी व एकत्रित कुटुंब सांभाळून राहा खूप छान
Ranjita ताई आणि रोहन दादा आज खूपच सुंदर दिसत आहात ❤️..माझे सगळ्यात आवडते couple ❤️💫... मेन्यू छान होता भुक वाढली😍❤️...love from Kolhapur ❤️
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
खुप छान vlog.. दोघेही खुप छान दिसत आहात... परफेक्ट जोडी.... मीपण कोल्हापूर ची आहे ..तुम्हाला कोल्हापुरी जेवण आवडत हे बगून खुप मस्त वाटलं...आम्ही ठाणे मदे राहतो नक्की mh 09 शेतकरी ला जावून येऊन .last vlog mh09 cha तेव्हा पासून इच्छा आहे तिथे जायची...love you family 💖... keep smiling
कोल्हापुरी जेवणामुळे anniversary celebration आणखीनच जोरदार झाले....proud to be कोल्हापुरी 💕❤😇...खूप गोड आहात दोघे तुम्ही 🤩🤩👌🙏
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
😄🙌 👌👌वाह वाह क्या बात है...जगात भारी आनंदी आदर्श जोडपं.. एकदम रॉयल सेलिब्रेशन.. गोड सेलिब्रेशन.. आणि सर्वात भारी म्हणजे ताईचा लुक.. अप्रतिम.. सुंदर.. सौंदर्यवती... खूप गोड.. 🙌👌🧿💯 दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहूनच व्लॉग बघण्याचा आनंद द्विगुणित झाला.. 😄🙌 आणि तिन्ही व्यक्तींचे सरप्राइज गिफ्टस मस्त... 💯👍 मस्त व्लॉग...✌️
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूप छान celebrate केलीत anniversary.. मस्त होती थाळी 😋😋😋 परत एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई दादा 🥳🥳🥰
रंजीता तू गुलाबी साडी मध्ये खूप सुंदर दिसते 🥰. दादा अणि तू उखाणा पण छान घेतला. खूप भारी vlog.
Jay sadguru 🙏 khup chaan disat hotte Ronan n ranjita. First time doghanach jevtana baghitle. God bless the sweetest couple. Mi jevha non veg khat hotte mla pn nalli khup avadaichi. Khup chaan swagat zale. Kadak celebration. Ajay Devgan all time favourite.❤️❤️❤️
तुमच्या दोघांच्या स्वभाव मुळे तुम्ही सगळ्यांना खूप आवडता आपल्या घरच्या लोकांन चा वीडियो बघीतलया सारखं वाटतं not at all commercial gives us a homely feeling God bless you both
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
🙏 जय सद्गुरु रोहन दादा आणि रंजीता ताई लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना. आशिच तुम्हा दोघांची जोडी सदैव टिकून राहो आनंदी राहो हिच श्री सद्गुरू चरणी प्रार्थना आहे ओवी खूप हुशार आहे मस्त बोलते. तुमचे vlog मी रोज आतुरतेने बगत असते तुमची फॅमिली 👍 आई च्या नवनवीन रेसिपी आणि त्यात रोहन दादाचं स्वभाव खूप मस्त.👍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Happy anniversary to both of you🎉🎉🎉 Tumchi jodi ekach no. ahe. Konachi nazar nako lagu de. Tumhi dogh pan khup supportive ahat. Tai tumchi pink saree pan sundar ahe ani tumhi khup sundar disat ahat.
Aaj hya blog madhye aamchi ranjita same Chandni chya sridevi sarkhi disat hoti 🥰🥰🥰.... happy anniversary both of u... 🎉🎉
लग्नाच्या 11 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसह, एक छोटीशी टीप.. मटणाच्या किंव्हा माशाच्या जेवणासोबत उकडीचा मोदक हे काही पटण्यासारखं आणि ते व्हिडीओमधून दाखवण्यासारखं तर नाहीच नाही.. 🥮🥧💐💐
Woaahhh... 11 years of togetherness 💞 Wishing you both a very very Happy Anniversary 💐 God Bless your togetherness always... Love, Best wishes n Blessings ❤️ 😍 🤗 🌹
खूप खूप सुंदर व्हिडिओ होता हा, दादा आणि रंजीता तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असेच खात रहा ,मस्त रहा ,मजेत रहा 👌👌👌👌👍👍👍👍👏👏👏👏👏👏🎊🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉🎉🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫👍👍🙏🙏
Ranjita मस्त होता हा व्हिडिओ खुप छान वाटलं बघून असेच एकमेका सोबत राहा
Saree khup,khup,khupach Chan aahe,Dada choice mastach 👌 aahe👍,TAI CHANACH DESTES AAJ😘😘
Wishing Ranjita and Rohan a very Happy Wedding Anniversary God Bless you in abundance
Tumhi dogh jase ahat tasech raha,,,,,😊,, khup chhan ahat ,,,,,,, happy anniversary 🎉 जय सदगुरू 🙏🏻🙏🏻🌼🏵️
Mast😍😍मॅचिंग मॅचिंग 🤩🤩...Ranjita ची साडी खूपच सुंदर 🤩🤩...mallyalam मधला दृश्यम 2 भारीच आहे...पण हा हिंदीतला सुद्धा छान आहे...😊😊...
मनःपूर्वक धन्यवाद ताई 🙏
Happy anniversary tai&dada, 💐 you are made for each other ...lovely couple🥰👩❤️👨
खूप मस्त दिसताय दोघे tai या साडी मध्ये खूप सुंदर दिसतेय आज पहिल्यांदा दोघांना एकत्र जेवताना पाहून खूप छान वाटल
खुप छान दिसतात तुम्ही दोघंही आईला तुमच्या दोघांची नजर वाढायला सांगा ताई .
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि भाऊ 💐💐💐💐🎂🎂🎂🍫🍫🍫🍫🍨🍨🍧🍧🍧🍧🍧🍦🍦🍦🍤🍤🍤🍗🍗🍗
😍खुप सुंदर दिसतेय रंजिता,माझ्याकडे पण सेम साडी आहे माझ्या एंगेजमेंट ला घेतली होती
Good Vlog.good restt .Khup masta disatyes Ranjita.aaj doghe ekatra jevatana bare vaatale baghun.Tumchi jodi made for each other aahe.Asech raha .Natyacha aadar theva.Congrats .And best wishes pudhil pravasa sathi.
Khup Chan saree aahe very nice choice Dada, Asa wat t ki aata ch Navin saree wear keli aahe new wat te ek Dum , enjoy your day
रंजिता व रोहन वाढदिवसाचया शुभेचछा खुप आनंदी आहेत ओनर दादा व मिळालेल गिफ्ट पण छान आहेत अेनजाॅय ओवी कुठं आहे मिसेस दिक्षीत
खुप छान विडीओ आणि रंजिता तुझ्या पहिल्या एनिवसरी ची साडी सुंदर आहे मला खुप आवडली Happy Anniversary 🎂🎂🥳🥳🎉🎉
Ranjita KhNyachya babtit kadachit tu ani me same aahot Jaa tula he aavdte tas mala pan tech aavdte....Rohan bhau ranjita ne mast jewli pan tumhich kahi khatana nahi dislat 🤭☺️☺️ khup chan video happy anniversary both of you asech doghe ektra Raha khush Raha and always keep smiling ⭐🎊🎊
Thank You 😊 मी सुद्धा खाल्लं की 😍
Khupchan ROHANDADA RANJITATAI celebration made for each other GOD BLESS YOU both najar drusta KADHUN GHYA dhoghachi 🙏👍👌🌹
Hi Ranjita tai ani Rohan Dada, mi u tube vr first time tumachya channel la comment karat ahe, mi konachya channel la comment karat nahi, tumachi family mala khup avadate, u r the best.
Aaj amach pn marriage anniversary ahe, atta tumach video pahila, mhanun comment kela. Happy anniversary both of you
रोहन दादा व रंजिता ताई तुम्हाला लग्नाचे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचे व्हिडिओ खुप छान असतात
Tumi chaan celebrate kale Anniversary. Mala khup aavdle. Rohan khup chaan aahe. So cute jodi aaahe tumchi.
खूप छान व्हिडीओ मटण थाळीएक नंबर आणि साडी खूप सुंदर आहे
ताई दोघाच जोडी मस्त आहे लव मैरेज झाल सारख राता कोनाची नजर लागूनय तुमचे विडीओ खुप छान असतात एक विडीओ सोलापूर च करा
Happy Anniversary Both of you 💐
Yaar... Tai tu khup bhari Aahes ..... Yevdi khush yevdi mast aahe tu kas sangu...
रोहन दादा आणि रंजीता ताई... नमस्कार. आणि 11 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना. असाच एक दिवस 25 वा लग्नाचा वाढदिवस जोरात साजरा कराल. 😊आणि त्या नंतर 50 लग्नाचा वाढदिवस अगदीच भन्नाट साजरा कराल.... या शुभेच्छा तुम्हा दोघांना. बाकी व्हिडीओ 👌👌
रोहनदादा, रंजिता तुम्हां दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! 🎂💐👍
Thank You 😊
Super tempting!! ❤️
Would like to see you reviews more of kolhapuri mutton hotels in the western line of Mumbai.
Tumche video khup chan astat. Ani oveechi tr mazi aaru fan ch zalie
Happy Wedding Anniversary to both of you dear 💞
Ranjita Tai khup pretty distes 😘😘
छान👌 दोघांना आशीर्वाद. आणि प्रेम❤
Hiií ranjita tai Jay sadguru....jagat bhari amhi kolhapuri
Jay sadguru Tai,,kaka kaki ne mast pahunchar kela ,mast decoration ,,Tai tula tuni kelelya kamachi poch pavti aahe ki evdh Prem kartat tula sarv,,kharach chaan vatl bagun injoy 🎉🎂🎉🎂
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Happy anniversary both of you ❤️
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा सौ रंजिता श्री.रोहन
Ranjeet khoop Chan dishat ahe Rohan Dada chi choice no 1 saree chi happy Anniversary
खूप छान वाटत आहे ताई साडी आणि ज्वेलरी.
Thank You 😊
Aamhi pn tyach mall mdhe hoto.
Maza mulila khup ichha hoti tumhala bhetanyachi ether aahe
Happy Anniversary Both of you...❤️😘
ताई, दादा स्वामी तुम्हाला असेच सुखी ठेवोत श्री स्वामी समर्थ 🙏😊❤️
रोहन दा व रंजिता ताई तुमि कोल्हापूर ला ह्यावेळी कोल्हापूर ला आला की रंकाळा ला नक्की या,,
wow tai...light pink sadi mde khup beautiful disty..dada chi choice👌
MH 09 शेतकरी❤️
My favourite
Dadacha Sobhav kup kupch chan aahe vahini so laki jodi kup mast ❤️💐💐
Gm 🙏जय सद्गुरू रंजिता ताई रोहन दादा 🙏😊खुप मस्त दिसते ताई 🥰🥰🥰मटण थाळी खुप मस्त 😋😋दोघांची जोडी एक नंबर आहे मला खुप आवडता तुम्ही सगळी 😍😍😍😍😍🤗
Pink sadi khupch chan doghehi maching maching wa kya bat hai
Khup god distayet doghehi
Lovebirds कांग aani कोथिंबीरीचे हिरवी दांडी khanar..
Happy anniversary Rohan & Ranjita समर्थांच्या आशिर्वाद सदैव तुमच्या वर राहो जय सदगुरू 🙏🙏
🙏🙏
11 वर्षाचा लग्नाचा वाढदिवस आचा शुभेच्छा देऊन आणि आर्शिवाद 👍❤️
Yessss Ranjita मला पण नली खुप खुप आवडते👌👍
Happy wedding anniversary Ranjita n Rohan,sada sukhi raha 🙌
🙏 Jai sadguru 🙏
Tumhi andheri la Kadhi yetay nav chaitanya madhye.Nice food and superb video
Happywala day dada & tai असेच आनंदी, हसत खेळत राहा पुन्हा एकदा happy Anniversary to both of you, मटण थाळी टेस्टी yummy, आजचा ब्लॉग खूप छान & आम्ही खूप एन्जॉय केला, thanks dada
Nice vlog,Rohan dada n Ranjita tai me kolhapur mdhe rahte tumhala doghanna bhetnyachi khup iccha ahe😊bghu ya veli jamatay ka
*हितनं फुडं कोल्लापुरात नाष्टा आणि जेवणासाठी कुटं काय खाऊ म्हणून इच्यारायचं न्हाई*
*ही घ्या लिष्ट*
कोल्हापूरातील मिसळ गृह - *कळंबा मिसळ कळंबा जेल च्या पाठीमागे*
१. लक्ष्मी मिसळ, शिवाजी उद्यमनगर
२. फडतरे मिसळ, शिवाजी उद्यमनगर/
३. भगत मिसळ, शिवाजी उद्यमनगर
४. महालक्ष्मी मिसळ, शिवाजी उद्यमनगर
५. पी. फडतरे मिसळ, वाय पी पोवार नगर
६. ठोंबरे मिसळ, भोई गल्ली, रविवार पेठ
७. द ए1 फूड प्लाझा, बसंत बहार टॉकीज रोड ,कुमठेकर फर्निचर जवळ,महावीर गार्डन
८. विजय मिसळ, ६ वी गल्ली, राजारामपुरी
९. गावरान मिसळ, ९ वी गल्ली राजारामपुरी
१०. बावडा मिसळ, मेन रोड, कसबा बावडा
११. जनता हॉटेल, मेन रोड, कसबा बावडा
१२. मिलन हॉटेल, बिंदू चौक
१३. गजराज मिसळ, उमा चित्रपटगृहाजवळ, रविवार पेठ
१४. कोल्हापूर मिसळ, यल्लमा मंदिर चौक, मंगळवार पेठ
१५. हॉटेल आहार, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ
१६. हॉटेल खासबाग, शाहू मैदान जवळ, मंगळवार पेठ
१७. श्रीपतराव मामांची मिसळ, ओढ्यावरील गणपती मंदिराजवळ, राजाराम रोड
१८. हॉटेल पाटील मळा, ३ री गल्ली, शाहूपुरी
१९. हॉटेल विठाई, उभा मारुती चौक, शिवाजी पेठ
२०. चोरगे मिसळ , महाद्वार रोड,
२१. जगदंब मिसळ, शिवाजी पेठ
२२. साळोखे मिसळ, मार्केट यारड समोर
२३. शिव मिसळ, दसरा चौक
२४. जय भवानी मिसळ, पद्माराजे हायस्कूल समोर, न्यू महाद्वार रोड
२५. मिसळ स्टेशन, खरी कॉर्नर
२६. नाद खुळा मिसळ, पद्माराजे हायस्कूल समोर
२७. हॉटेल सूर्यप्रकाश, पापाची तिकटी
२८. गायकवाड मिसळ, बिनखांबी गणेश मंदिर जवळ
२९. रेळेकर मिसळ, साईक्स एक्सटेनशन
कोल्हापूरातील काही प्रसिद्ध मांसाहारी जेवण मिळणारी हॉटेल्स -
१. हॉटेल कृष्णा, रविवार पेठ
२. हॉटेल मालन, रविवार पेठ
३. हॉटेल रेवती, बालिंगा रोड
४. हॉटेल शेतकरी, फुलेवाडी
५. हॉटेल सम्राट, फुलेवाडी
६. हॉटेल गंधार , शिवाजी चौक
७. हॉटेल रामदूत, न्यू महाद्वार रोड
८. हॉटेल बाळदूत, मंगळवार पेठ
९. हॉटेल माणिक, साकोली कोरनर
१०. हॉटेल मनीष, अप्सरा चित्रपटगृहाजवळ, शाहूपुरी
११. साळोखे'ज हॉटेल तांबडा-पांढरा, शिवाजी पार्क
१२. हॉटेल राजधानी, मुक्त सैनिक वसाहत
१३. हॉटेल परख, मुक्त सैनिक वसाहत
१४. हॉटेल करवीर किचन, मंगळवार पेठ
१५. हॉटेल राहुल, NH-४ ,टोप संभापूर
16. हॉटेल रांगणा कळंबा
तांबडा-पांढरा, अख्खा मसूर आणि मिसळ सोडून कोल्हापुरातील इतर पदार्थ जर आपण खाऊ इच्छिता तर खाली नमूद केलेले पदार्थ एकदा अवश्य खाऊन बघा.
१. पातळ भाजी - (हॉटेल इंडिया, महानगर पालिके मागे), ( हॉटेल मिलन, बिंदू चौक)
२. कांदा भजी, मस्का पाव - हॉटेल मिलन, बिंदू चौक
३. भेळ - राजाभाऊ भेळ , विलास काकांची भेळ (दोन्हीही खासबाग जवळ)
४. वडा पाव - (शामचा वडा, शासकीय तंत्र निकेतन जवळ), (चारुदत्त वडा, निवृत्ती चौक), (स्टेट बँक जवळ, उद्यमनगर येथील वडा), (सिद्धाळा गार्डन मागे मिळणारा वडा)
५. आईस क्रीम (कॉकटेल आईस क्रीम ) - (द ए1 फूड प्लाझा, बसंत बहार टॉकीज रोड ,कुमठेकर फर्निचर जवळ,महावीर गार्डन - आईस्क्रीम, ब्राऊनी केक, मॉकटेल्स, फालुदा) (राजमंदिर, माळी कॉलनी), (इम्पिरिअल आईस क्रीम, शिवाजी चौक), (एम्पायर आईस क्रीम, शिवाजी चौक), (पाटील आईस क्रीम, शिवाजी चौक)
६. खांडोळी - हॉटेल नितीन्स कॅन्टीन, शिवाजी उद्यमनगर
७. चहा - (परशुराम चहा सेंटर, रविवार पेठ),(सावली चहा सेंटर, रविवार पेठ), (टी म्याजीक, बी टी कॉलेज जवळ, शाहूपुरी), (बासुंदी चहा, लेटेस्ट तरुण मंडळ जवळ, मंगळवार पेठ) (कंट्री चहा, हॉटेल आहार, मंगळवार पेठ)
८. लस्सी - (तृशाशांती, महाद्वार रोड), (मोहक लस्सी, मराठा बँक जवळ), (श्री लस्सी, रंकाळा बस स्थानक जवळ, रंकाळावेश)
९. कोल्हापुरी गुळ, काकवी, उसाचा रस -(कोल्हापूर जिल्हातील सर्व गुर्हाळ घरांमध्ये ताजा खायला, प्यायला मिलेल.)
१०. दुधसार - (होटेल पाटील मळा, ३ री गल्ली, शाहूपुरी), (राधानगरी गाव)
११. झुणका भाकरी - (पन्हाळा किल्ला)
१२. कोल्हापुरी मसाले, लोणचे - (मराठा दरबार मसाले), (महालक्ष्मी सुरेश मसाले), (श्रीकांत मसाले)
१३. दावनगिरी लोणी डोसा
(द ए1 फूड प्लाझा{महाराष्ट्रातील एकमेव चुलीवरचा डोसा}, बसंत बहार टॉकीज रोड ,कुमठेकर फर्निचर जवळ,महावीर गार्डन),
(लोणी डोसा निवृत्ती चौक)
कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात मिळणाऱ्या जेवण, पदार्थ यांच्याबद्दल लिहावं तेवढ कमीच आहे. कोल्हापुरी जेवण, पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीच पोट आणि मन दोनीही तृप्त होत . उगाच म्हणत नाहीत...
*"जगात भारी कोल्हापुरी...!".*
Mala doghana ektra jevayla baghun khupach aavadal,aani Happy anniversary both of you
रजिता आणि रोहन दोघांना लग्नाच्या वाढदिवशाच्या शूभेच्छा
Tai kolhapur la jatana kivha yetana satara madhe 1 tri great meet kara na plz 🙏 😢
Say sadguru patil family 😍🥰 ek ch nb vlog ani mejwani tr super 👌👌 ani 2 ghani pn ukhana chan ghetla my sweet sweet lovely family ❤️😍🥰❤️
🥰🥰🥰
Namaskar Ranjita Tai Tum Mala lagnacha vaaddivasani Mitra लाख-लाख shubhechha💐💐💐💐💐💐🙏
Rohan Dada la bagital ki mala majhya Dadachi aathavan yete, Happy anniversary both you
Jay sadguru tai🥰khup chan aahe tumchi jodi aani aaj tai tumhi khup chan dista love you❤
Khub khub khub chan video ranjita looking so beautiful and lovely couple
ऐंनजोय...खूप मंस्त...जोडी..ऐक नं..😍❤️💐💞💝💖🍫👌👍✌️ छान नांव घेटले..😀😀👏👏
Happy anniversary ranjita Rohan happy anniversary ranjita Rohan
Jay sadguru. Hi how are you everybody. Ranjita and Rohan both of you are looking very beautiful in matching colour. . Rohan and Ranjita first time both of you together in front of camera very nice to see .Mouthwatering and yummy mutton thali. Really they have celebrate in proper way. Eagerly waiting for unboxing gift. Enjoy Jay sadguru
शुभ सकाळ रंजीता खूप छान दिसत होतीस त्या साडी तू पिंकी पिंकी
🥰🥰
Good morning Ranjita tai ❤️❤️❤️ खरंच आज तू खूप सुंदर छान दिसत आहे साडी मध्ये ❤️❤️pink💕💕💕💝💝🥰💐💐💐 Happy anniversary 🎂 Dil se👍🏻 Ranjita tai and Rohan Dada 🙏🏻ful enjoy 😁😁😁😉😉Tai❤️
Thank You 😊
Happy anniversary cutest couple ❤️ God bless you
doghe sukhi raha. ❤❤
Farch chan video🎉😊
Khup khup aashirwad tumha doghanna,happy anniversary Rohan &Ranjita 💐💐.nice thali 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
Dhoghe he khup sundar distai, gari jayun kajal layun ghya. Karan aaj divas bhar tumchach topic bolat hoto aami. Mazya gari kadhi yner tumi me tumche vat phate.
Rohan dada tumhi shirt ka nahi ghalat
T shirt vr tr pahile aahe tumhala pn shirt khup chan disel tumhala
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच मनोरंजक !❤❤!
!❤❤! व्हिडिओ!❤❤! मनःपूर्वक अभिनंदन❤ !
!❤❤!अभिनंदन!❤❤! अभिनंदन अभिनंदन❤!
!❤❤!❤❤❤!❤❤!❤❤❤❤❤❤❤ !
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच इंटरेस्टिंग पोस्ट !
!❤❤! अभिनंदन❤❤! मनःपूर्वक अभिनंदन !
!❤❤!❤❤❤✨❤!❤❤❤❤!✨❤❤!
Margrashish sampude ye ghari me kolhapurchi aahe tabda padhara rassa muttan khayla nali nakki ye
aamhi pan aashich ghato nali. vegalich majja aaste .nali ganyachi
तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Ranjita tai tuzyamule mla ti nali khaychi savay lagli maza navra mla khup hasto
Happy wedding anniversary both of u...🎂🎂
Kup sunder vlog ahe aajcha asech Happy raha
Jai sadguru🙏
Khup positive 👍 happy marriage anniversary both of you 😊👍 Manasi Mandar Joshi Pune
Happy Anniversary ताई & दादा तुमची जोडी खूप छान सुंदर आहे
रोहन दादा मस्त मेजवनी दिली रंजिता ला 👌👌👌
so sweet doghehi aahat khup khup shubhechaa tech wood