मुलींचे संसार मुलीची आई बिघडवते, प्रत्येक आई ने मुली प्रमाणे सूने बद्दल विचार करावा, इंदुरीकर महाराज छान प्रबोधन करतात. जरा आत्मसात करून आई ने मुलीच्या संसारात ढवळाढवळ करावी.न केलेली बरी.
Sachin sir maza hi khup motha problem aahe sasarwadi kharche tochar karta ani police Mazi complaint ghet nahi MLA tumcha nambar dya MLA tumchyasi bolaychi he
Tiger group la subhechya,sachin bhau phar changle kam karata kiti doni partyala samjavata jyana damdyacha tyana dam pan d ।। । eta me tumache video baghat
अभिनंदन दादा दुर दृष्टी आहे. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🙏👌🌹
सचिन भैया एक नंबर भावर दुसर्या साठी निस्वार्थी पने काम करत आहेत तुम्हाला ईश्वर उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
L
अभिनंदन सचिन भैया चांगले काम केले . दोन कुटुंब एकत्र आणल्या ची जबाबदारी सक्षम पार पडली .
आभिनंदन टायगर ग्रुप चांगल्या कामासाठी"🙅👏👏👌👌💐
अभिनंदन साहेब
खरंच भैया तुम्ही खूप भारी काम करता मानलं तुम्हाला भैय्या साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻
No 1 टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अतिशय चांगलं काम 👍👍🙏🙏
Jug jug Sachin god bless you bala
अभिनंदन. Tiger🐅 Group... Maharashtra... God bless you...
जय टायगर सचिन भाऊ💪💪💪💪🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏जय महाराष्ट्र ,,जय हिंद जय भारत
Hi
Dih
छान काम करताय सचिन भैया साहेब बर वाटल तुम्ही सांगीतलेल भैया साहेब अभिनंदन
सचिन भैय्या पवार टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिऊ भाऊ धन्यवाद तुम्ही एकाप्रकारे देवच आहात वेलकम
धन्यवाद दादा साहेब....🙏
Sachin bhaiya tumcha no pathva
मुलींचे संसार मुलीची आई बिघडवते, प्रत्येक आई ने मुली प्रमाणे सूने बद्दल विचार करावा, इंदुरीकर महाराज छान प्रबोधन करतात. जरा आत्मसात करून आई ने मुलीच्या संसारात ढवळाढवळ करावी.न केलेली बरी.
आईनी मूलींच्या संसारात लक्ष घातले कि आसाच होत राहील. बरेच आसे प्रकरणे आहेत. Good work
धन्यवाद दादा साहेब 🙏🏼🙏🏼👍🏻👍🏻
असंच सहकार्य करत रहा खूप छान उपक्रम
Good work dada 👍
Sachin Bhaiya, God Bless You, Jai Tiger 🐯🐯🐅🐅🐅
Jai mata di
Sachin bhai u r great maa bless u for ever
Ew
Sachin bhaiyya tumhala aaushat kahich kami padnar nahi tumhi dewa sarkh kaam karta jay tiger jay sachin bhaiyya
जय महाराष्ट्र मी पन महाराष्ट्र रातोय दादा
धन्यवाद, टायगर ग्रुप चांगल्या काम केल्याबद्दल
टायगर जिंदा है🔥🔥
1 no. Kam kelay Dada tumi, Salaam tumachya karyala..
मी तुमज फेम आहे दादा
Well done dada. Good decision
सचिन भैय्या, एक नंबर
दादा तुम्ही चांगले विचार मांडले आणि यशाचा प्रत्येक क्षण आनंदित जावा हिच पांडुरंग चरणी प्रार्थना तुमचा नंबर मला भेटेल का मि वाट पाहत आहे 👍👍❤❤🙏🙏
देव टायगर गुरूचे सदैव भल करो
चगलय कामा साठी
Good job bhaau Jay taiger
सचिन... चांगले काम करत आहेस...
कुटुंब कल्याण
अभिनंदन टायगर ग्रुप
good job sachin bhaiya
मस्त भाऊ लय भारी काम
हे कार्य फक्तं टायगर ग्रुप करू शकतो बाकी तर राजकीय पक्ष त्यांची पोळी भाजायला बसले आहे
Ekdum changle kaam kele saheb sachin dada🙏
संजय भैया सलाम तुमच्या कार्याला
धन्यवाद सचिन भैय्या
Jay Taigar bhai
Hii bhai
अगं बाई तुला सेक्युरेटी पाहिजे तर फारकत दे त्याला एक बाळ झालंय ना तु कशी गप बसली दोन वर्षं सचिन साहेब या मायलेकी चालू दिसतात
Karecat bolla dada
अगदी बरोबर..आईला मुलीला पाठवायची नाही वाटत....
Bhau khup great kam kartay tumhi
भावा खूप छान काम केले अभिनंदन नंबर द्या
सचिन भाऊ खुप छान सेवा करता धन्यवाद
भाऊ असाच मुलांना त्रास द्यायचा चांगल्या कुटुंबाची वाट लावायची कुटुंबाची बदनामी करायची मनस्ताप द्यायचा हेच खुळ वाढलय
खूप छान
अभिनंदन सचिन भय्या पवार
सचिन दादा, इतक्या सहजतेने मुलीला पाठवणे योग्य नाही तिच्या नवरा वेगळं व्हायचं म्हणत आहे...
लय भारी दादा
भव खूप खूप छान वाटले
Nice..
Sachin Bhai खुप चांगल काम करताय....
अभिनंदन
जय टायगर
मि तुमचा कार्याकरता 🙏🙏
🙏🙏👍👍
निस्वार्थीपणे काम करा देव तुमच्या पाठीशी आहे.
आईने मुलीच्या संसारात पडु नये,माझी पण वाट लावुन ठेवले बायकोने
Sachin bhaiya pawar tumcha no.pathva mala majya bayko pasan tyancya aai vadlan oasan khup tras ahe me vegla rahto.mala pn madat kra.
जय टायगर ग्रुप
Thank
Very good
Sachin bhau kharch tumhi khup chhan kam kart aahe
Changle kaam karatay ,.Mast
Sandip bhau tumcha nmbr dya plz 🙏🙏🙏🙏🙏🙏
पूर्णपणे मुलीच्या आईची चूक आहे असं आमच्या त्या मुलीच्या मुलीच्या आईच्या बोलण्यावरून लक्षात येत आहे
Sachin sir maza hi khup motha problem aahe sasarwadi kharche tochar karta ani police Mazi complaint ghet nahi MLA tumcha nambar dya MLA tumchyasi bolaychi he
भाई असा मॅटर मध्ये नको पडू तों माणूस 100%बरोबर आहे तों मॅटर 2 वर्षापूर्वी चा आहे आणि ती बाई बोलते 8 दिवसाच्य बद्दल बोलते....
Dhanevad cachin bhau
तुमचा उपक्रम म्हणजे धाग्याला धागा जोडणारा उपक्रम तुमच्यासारख्या संघटनेची गरज देशाला आहे
जय Tiger जय महाराष्ट्र
सचिन भाऊ मला तुझा नंबर भेटल का
सर मला पण तुमची मदत पाहिजे
Ky madat
जय टायगर ग्रप
जय टायगर💪💪💪
Abhinandan Sachin Bhau,,,👍👍,,,,
Tiger group la subhechya,sachin bhau phar changle kam karata kiti doni partyala samjavata jyana damdyacha tyana dam pan d ।। । eta me tumache video baghat
सचिन भैया मला तुमचया शी बोलायचे आहे तुमचा नंबर दया
Great 👍👍🙏🙏
Jai tigers group
Nice
सर संपर्क कसा करायचा
DaDa tumchya kayala salam
सर मला तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा ना टायगर ग्रुप
👌👌👌👌
Sachin bhaiya tumacha no send kara pls
सचिन भैय्या ,
माझ्यावर खुप मोठा अन्याय झालाय. मला मदत करालं का ?
🙏
सचिन भैया एक नंबर भावा
Very nice
जय टायगर गृप 🙏🙏🙏
तूच माजभाउआहे
संपर्क कसा साधायचा
कृपया no द्यावा
धन्यवाद
Mast dada
सचिन भैय्या आम्हाला पण थोडी मदत करा ना दादा मुलीच्या बाबत
मि पुण्यात कामाला आहे सर माझ दो महीण्याच पेमेट देत नाही सर
Khup chan kam dada
टायगर गृपच्या भावातूम्हाला . उदड आयुष्य ला भो .. शंभर ब्राम्हन .जेऊ घालून व . दक्षी ना देऊन येवढे ...ःपू न्य मिळनार नाही इतक तुमच कार्य महान आहेसलाम
😮
😊
आय लव यू.सचिन.सर.
👌👌👌