जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण..? Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 241

  • @Surendrashirwadkar759
    @Surendrashirwadkar759 3 години тому +30

    एकदम,बरोबर,विश्लेशन

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 2 години тому +45

    खरोखरच अगदी मनापासून बोलत आहात पोखकरसाहेब. चरित्र स्वछता असलेले मुख्यमंत्री आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे. 🙏

    • @milindpathak6951
      @milindpathak6951 43 хвилини тому

      मातोश्रीच्या तळघरातली स्वच्छता बघाच एकदा. पोत्यांत भरून.

    • @Borngaming2869
      @Borngaming2869 22 хвилини тому

      लाळ पिऊन स्वछ झालेले

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d 2 години тому +54

    उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झालेच पाहिजे त जय महाराष्ट्र. पोखरकर साहेब

  • @ShrikantMeshram-x3j
    @ShrikantMeshram-x3j 3 години тому +30

    Mr..Thakre...sir...Nxt..C.M....❤❤❤Jai..Bhim...🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @JafarGothe
    @JafarGothe 3 години тому +21

    बरोबर...खूप छान विश्लेषण.

  • @waghvilas
    @waghvilas 3 години тому +44

    पोखरकर साहेब मी सर्वसामान्य व्यक्ती कोणत्याही पक्षाशी काही संबंध नाही, परंतु कोरोणा काळातील उध्दव साहेबांचे जे काम केलं होत त्याच मुळे हेच मुख्यमंत्री व्हावेत ही प्रार्थना.

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 3 години тому +13

    खूप छान विश्लेषक केलेत सर खुप धन्यवाद ❤

  • @arvindaganorkar6992
    @arvindaganorkar6992 2 години тому +12

    एकदम बरोबर विश्लेषण केले आहे.🙏🏻

  • @Dr.Prajaktab.2595
    @Dr.Prajaktab.2595 Годину тому +6

    Yes, Uddhav sir only.. Very sincere work done during covid crisis for doctors and all common people.. We have seen that.. 👍👍

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 3 години тому +24

    उच्चभ्रू लोकांचा भरपुर पाठिंबा भाजप युतीला आहे म्हणजे जनतेने ह्याचा अर्थ समजून घ्यावा . उद्धव साहेब आमच्या मनातील मु मं 👍

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 2 години тому +8

    आपले अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण. धन्यवाद !
    राजकीय विश्वासार्हता असलेले महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Годину тому +9

    सर तुमचे विश्लेषण खूप चांगल आहे ईतिहासात आसा कारस्थान करणार पक्ष म्हणजे भाजप कारस्थान जास्त दिवस चालत नाही

  • @RajuShikalgar-r4u
    @RajuShikalgar-r4u 2 години тому +32

    अल्पसंख्याक समाज उद्धव साहेबाचे पाठीमागे राहील.

  • @milindkamble5588
    @milindkamble5588 3 години тому +28

    खूप छान विश्र्लेस्शन

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 3 години тому +13

    एक आणि एकमेव अभिव्यक्ती

  • @ravikantmane6264
    @ravikantmane6264 56 хвилин тому +2

    एकदम सत्य विश्लेषण आहे आपलं सर सलाम आपणास 🫡🫡🫡👌🏻👍🏻👍🏻

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 3 години тому +22

    मतदान यादी ऐक दोन दिवसाआड बघणे आवश्यक आहे बॅलेट पेपर निवडणूक घेणे आवश्यक आहे

  • @SureshSirsikar
    @SureshSirsikar 2 години тому +20

    कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे हे घरा घरात पोहचले होते, प्रत्येकाच्या घरचे सदस्य बनले होते. कुटुंब प्रमुख वाटायचे. कोरोना काळात त्यांचे असे उत्तम कार्य झाले होते. महाराष्ट्र हे पहिले राज्य मास्क मुक्त ठरले होते. लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या यादीत आले. सध्या तरी महाराष्ट्राला पर्याय नाही.

  • @satishmandumale4680
    @satishmandumale4680 3 години тому +8

    Great Analysis

  • @VijayKadam-e8q
    @VijayKadam-e8q 3 години тому +14

    सत्याचे हाल होतात पण हार कधीच होत नाही... वेळ लागेल पण नक्की ओके होईल...लोक ने्तृत्व करायला लोक घाबरता... आणि जो करतो तो त्याला नावे ठेवतात... ज्या काळात उद्धव साहेबाना .. हे मिळाले ते खूप कठीण काळात होते.. सत्तेत राहायला कोणी शिकावले आणि दोस्ती कशी करायची ..💐👍

  • @vitthaldesai2796
    @vitthaldesai2796 Годину тому +2

    Agadi barobar ahe sir.

  • @janardhanramteke4506
    @janardhanramteke4506 Годину тому +4

    जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
    योग्य विश्लेषण.

  • @shridharsatam3246
    @shridharsatam3246 3 години тому +33

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap Годину тому +2

    Yogya vislasion ,sir .Thanks sir
    .

  • @vijaynankar1753
    @vijaynankar1753 2 години тому +8

    Uddhav Saheb C M Honar. 100. %

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 59 хвилин тому +3

    उद्धव ठाकरे जिंदा बाद हेच cm होणार सर धन्यवाद.

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 2 години тому +3

    बरोबर बोललात सर
    🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻

  • @VidzMG
    @VidzMG Годину тому +6

    हर हर महादेव 🎉....
    भ्रष्टाचार जुमला पार्टी हटाव...

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 3 години тому +7

    ईव्हीएमवर तात्काळ बंदी घालावी. अन्यथा निवडणुकीत अर्थ नाही , सर्व विरोधी पक्षांचे नेते evm ला विरोध का करत नाहीत हे मला समजत नाही.

  • @Aarav-l9s
    @Aarav-l9s 3 години тому +8

    फक्त उध्दव ठाकरे साहेब

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 2 години тому +3

    आपल्या देशाची सर्व यंत्रणा विकली गेली आहे, देव जाणे, परत आपल्या देशात क्रांती होणार म्हणजे होणार

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 3 години тому +9

    उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी अनेकांची इच्छा आहे... परंतु शरद पवार यांच्या संगतीने त्यांचे नक्कीच वाटोळे होणार आहे.. म्हणून ते मुख्यमंत्री होणार नाहीत अशी भिती अनेकांना वाटते आहे.. तर शरद पवार यांच्या सह सत्तेला अर्थ नाही असै काहींना वाटते आहे.

  • @padhailikhai22
    @padhailikhai22 3 години тому +5

    Very good video yet again on Abhivyakti keep up the good work

  • @vinayakraut7765
    @vinayakraut7765 2 години тому +5

    स्वच्छ निर्मळ सगळ्यांना सामावून घेणारा मुख्यमंत्री म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री झालेच पाहिजे

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 3 години тому +3

    Best sir

  • @dilipdongare5833
    @dilipdongare5833 3 години тому +11

    रविन्द्रजी तुम्हाला न्यायपालिका सुध्दा मांडीवर जाउन बसल्याच जाणवत नाही काय?

    • @kishorpatil2815
      @kishorpatil2815 3 години тому

      मांडीवर नाही..भगवान के घंटी के इशारे... मांडीखाली, ताटाखाली, गाडीमागे...

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b Годину тому +3

    साहेब लोकशाही तुमच्या सारख्या प्रबोधनमुळे वाचेल

  • @kailaspagar903
    @kailaspagar903 2 години тому +1

    Right. Sir.Ji

  • @avinashsonawane1830
    @avinashsonawane1830 Годину тому +3

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार

  • @rajaramkothawale3153
    @rajaramkothawale3153 2 години тому +1

    छान !विश्तेषण सर

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 26 хвилин тому +1

    जर हे सर योग्य असेल तर पण काही आयोगाच्या रूपाने खेळ केला तर देशात फार मोठी क्रांती नक्की होईल असे वाटते सर कारण कुणावरही विश्वास नाही सर जनतेचा ना आयोग , न्याय व्यवस्था,ना केंद्र सरकार हे सत्य ठरेल सर धन्यवाद आपले.

  • @a.a.jamadar7841
    @a.a.jamadar7841 Годину тому +1

    🚩🚩 "" E.V.M. "" मनातील सि. एम. कोण .......?? जो पर्यंत E.V. M. बंद होत नाही , तो पर्यंत कुणी ही कुणाची गेरंटी देऊ शकत नाही . 🚩🚩

  • @navashyabharude8056
    @navashyabharude8056 Годину тому +3

    Only उद्धव बाळासाहेब ठाकरे next CM

  • @suhaswajge4750
    @suhaswajge4750 3 години тому +3

    पोखरकर साहेब नमस्कार,,,,आपला एपिसोड पाहिला,ऐकला,,,,आपण ज्या अठरा टक्क्यांबद्दल सांगितल ते खरच विषेश आहे मात्र माझ्या अकलना नुसार ही सगळीच मंडळी लाभार्थी आहेत,,,,त्यातील काही संघाचे समर्थक असतीलही,,,,मात्र,,,लाभार्थीपैकी जवळपास सगळेच व्यवसायीक आहेत,,,आणि हल्ली बहुतांशी सगळ्याच व्यवसावर ठराविक समुहाची पकड आहे,,,उदा. मी एखाद्या कामाचा ठेकेदार असेल आणि कामाचा विस्तार मोठा असेल तर,,,,माझे सहकारी माझ्या विचारांशी प्रामाणिक आहेत की नाहीत याची तपासनी मुख्य ठेकेदार म्हणुन केली जाते,,,,नाही,,,नाही,,,,तसा आदेशच वरून असतो,,,,म्हणुन खालच्या सगळ्यांनाच त्यांच्या आदेशानुसार चालाव लागत किंवा वर वर तरी तस दाखवाव लागत,,,,शेवटी पोटापाण्याचा प्रश्न आहे. बाकी एपिसोड अगदी झकास. धन्यवाद. एक विनंती,,,,आपला फोन नंबर किंवा व्हाट्सअप नंबर मिळेल का?.

  • @dineshw9281
    @dineshw9281 Годину тому +3

    माझ्या अंदाजे
    महायुती
    भाजप - ७०-७५
    शिंदे गट १०-१५
    अजित गट ७-१०
    सहयोगी - १३-१५
    एकुण १००-११५
    मविआ
    कांग्रेस - ६५-७०
    शरद पवार -५०-५५
    उध्दव गट - ५०-५५
    सहयोगी -१०-१५
    एकुण १६५-१९५

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 3 години тому +4

    महाविकास आघाडी मध्ये कॉग्रेस उद्धव ठाकरेना कमीत कमी उमेदवार कसे nivdun👌येतील ते बघतील लोकसभेचा फार्मुला वापरतील किंवा अन्य नविन खेळी करतील त्यांनी स्वतःच्या हिमतीवर मोठा भाऊ निवडून यावे ठाकरेच्या कुबड्या घेऊन नाही ठाकरेनी सावधान असणे फार गरजेचे आहे आधी महाराष्ट्र चा विचार करा नंतर इंडिया आघाडीचा

  • @VijayKamble-o3v
    @VijayKamble-o3v 2 години тому +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार

  • @yuvarajpawar8522
    @yuvarajpawar8522 3 години тому +5

    Uddhav thakre

  • @rashidfulari1600
    @rashidfulari1600 34 хвилини тому +1

    पोखरकर साहेब माझा वयकतीक नीरणय आहे जो बेलेट पेपर ने मतदान झाले पाहीजे नाहीतर मतदान वर बहीषकार

  • @Harshada-k9f
    @Harshada-k9f 2 години тому +3

    एक सुज्ञ, समजूतदार, सुसंस्कृत, संयमी तितकेच कणखर नेतृत्व असणारा नेता म्हणजे उद्धव बाळा साहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून योग्य आहेत. 🔥🚩

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 3 години тому +1

    खूप छान सर

  • @kashinathfulmali6142
    @kashinathfulmali6142 3 години тому +3

    Only udhav thakre saheb

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 2 години тому +2

    उद्धवजी ठाकरे ❤🎉

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 5 хвилин тому

    जय महाराष्ट्र!

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 2 години тому +4

    सर
    विष्लेशन बराेबर केलत,

  • @GeetSuhaneEntertainment
    @GeetSuhaneEntertainment Годину тому

    साहेब, आपण नेहमीच योग्य आणि मुद्देसूद मार्गदर्शन करत असता. तुमच्या वक्तव्यातून अनेक गोष्टी आमच्या पर्यंत येत असतात. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच आपण जर सामाजिक मार्गदर्शन करण्याकरिता नवी मुंबई येथे येऊ शकत असाल तर बर होईल. आपण आपला mob. No. सांगितला तर फार बरे होईल. धन्यवाद

  • @MilindMalwankar
    @MilindMalwankar Годину тому

    May Almighty God bless you.

  • @श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागर

    अभ्यासपूर्ण विश्लेषण..❤😊

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 44 хвилини тому +1

    ठाकरेंच्या आडमुठ्या भुमिकेमुळे तीस जागा ग्राऊंडवर कुठला पक्ष, कोण उमेदवार स्ट्रांग आहे याचा अभ्यास न करता, जो पक्षात घुसेल त्याला तिकीट दिले आहे अप्रत्यक्ष शिंदे सेनेचा फायदा करून दिला आहे

  • @sanjaypawar3108
    @sanjaypawar3108 19 хвилин тому

    उद्दव ठाकरे सारखा, सच्चा महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा आवाज, मुख्यमंत्री जाहले पाहिजे 🙏🙏🙏🙏

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 3 години тому +1

    ❤❤

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 2 години тому +3

    अतिशय सुंदर विश्लेषण पोखरकर साहेब..

  • @GaneshGudade-ql2uw
    @GaneshGudade-ql2uw 3 години тому +1

    Very nice sir ❤❤❤❤❤🌹🌹🌹🙏

  • @Samkmrk
    @Samkmrk 8 хвилин тому

    Respected thakre ji

  • @rajbhushankamble9846
    @rajbhushankamble9846 2 години тому +1

    Uddhav Thakray performed well during the crisis of COVID. He was not well and was betrayed at the same time.He deserves a chance.

  • @vishwajitdeshmukh4244
    @vishwajitdeshmukh4244 3 години тому

    Informative

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 2 години тому +2

    म.वि.आ जिंदाबाद🌹

  • @Krushnat_Kamble_1103
    @Krushnat_Kamble_1103 2 години тому +8

    भावी मुख्यमंत्री उधोजी सरकार ❤🔥🔥🔥

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Годину тому +3

    खूप छान विश्लेषण 👍🙏

  • @Sunilrathod-cc1vq
    @Sunilrathod-cc1vq 2 години тому +1

    Right fakt uddhav Thackeray saheb hech CM hotil❤

  • @VaibhavRamane-l5u
    @VaibhavRamane-l5u 2 години тому +3

    बरोबर आहे सर, आमच्या पच्चिम महाराष्ट्रात श्रीमंत मराठे धर्मांधतेमुळे महायुती सोबत आहेत. पण आम्ही गरीब मराठे मात्र महविकास आघाडी सोबत आहोत.

  • @Ilm-tajveed
    @Ilm-tajveed 2 години тому +1

    One of the best CM in Maharashtra History👍

  • @spune5038
    @spune5038 2 години тому +1

    उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात या तिघांपैकी कोणाला ही मुख्यमंत्री पदावर पाहायला आवडेल...🔥

  • @MehmoodKha-tu7ur
    @MehmoodKha-tu7ur 2 години тому +1

    पोखरकर सर हे गणित अवघड आहे. हे तुम्ही सोडू शकता.

  • @sanjayjagtap5626
    @sanjayjagtap5626 Годину тому

    Yes

  • @milindkamble5588
    @milindkamble5588 3 години тому +7

    Good evening sir

  • @bahujanfoundation5050
    @bahujanfoundation5050 51 хвилина тому

    📢 महाराष्ट्रात येणारा काळ वंचित बहुजन आघाडीचा आहे
    100% बौद्ध
    20% मुस्लिम
    20% ओबीसी
    20% आदिवासी
    50% मातंग
    10% इतर
    हे समीकरण जरी जुळलं तरी सत्ता वंचित बहुजन आघाडीची असेल .
    वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून देणे म्हणजे... लोकशाहीचे सामाजिकीकरण करणे आणि संविधान सन्मान करणे 💐✌️💐✌️💐
    🔴🟠🟡🟢🔵🟣🟤⚫⚪

  • @gajananchinchulkar9715
    @gajananchinchulkar9715 38 хвилин тому

    🙏🙏

  • @salvesalve2831
    @salvesalve2831 Годину тому

    Good job🎉🎉

  • @vasantsarve8615
    @vasantsarve8615 2 години тому +1

    EVM बंद झाल्याशिवाय सत्ता परिवर्तन होऊ शकत नाही.

  • @sanjaypawar3108
    @sanjaypawar3108 17 хвилин тому

    मनातला मुख्यमंत्री आपला माणूस उद्दव साहेब 👏

  • @janardansawant7934
    @janardansawant7934 42 хвилини тому

    पोखरकर साहेब मराठी आणि उच्चवर्णीय लोक हे 33 कोटी देवांच्या मागे आहेत आणि देव नवसाला पावतो असे म्हणणारे लोक आमच्या देशात आहेत तोपर्यंत असेच चालणार साहेब तुम्ही निर्भिड बोलता. जनता पार्टी विषयी बर्‍याचशा गोष्टींची . पोल खोल बेधडकपणे करून लोकांमध्ये जागृती अभियान राबविण्यात येत परंतु या अंध भक्तांना काहीच फरक पडत नाही ते विज्ञानापेक्षा भोंदू बाबांवर ती जास्त विश्वास ठेवणारे आहेत. जय शिवराय जय भीम.

  • @shashikantgaikwad9373
    @shashikantgaikwad9373 5 хвилин тому

    Jai bhim jai savidhan Jai Ho ji aapka Karnataka se Shashi apko like

  • @vasantraut5572
    @vasantraut5572 42 хвилини тому

    🎉🎉❤🎉🎉

  • @nirupamaborkar6218
    @nirupamaborkar6218 2 години тому

    सर आता तर नविन मतदार बनवत आहेत।असे आव्हाड साहेब बोलले। काय करतील काही खरं नाही

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 2 години тому +1

    फडणवीस ला ऐवढे कसे दिले आपण. 2-3 ठीक होते आपल्या मेहनतीनुसार

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Годину тому

    पोखरकर सर उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली आहे पण मराठा आरक्षण वर कोणी बोलत नाही फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @shrikantbabhulkar1572
    @shrikantbabhulkar1572 Годину тому

    UT

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd Годину тому

    महाविकास आघाडीच सरकार आलं पाहिजे.नाही तर पुन्हा 5 वर्ष घ्या बोकांडी महायुतीला आणि बोंब ठोकत बसा ,शेतमालाला भाव नाही ,बेरोजगारी , महागाई आहे.

  • @ratnakarpimple7961
    @ratnakarpimple7961 3 години тому +4

    कांग्रेस पवार साहेब मुस्लीमाचा व्देश हेच मूख्य कारण. व हींदुराष्ट्र .

  • @YuvrajGharal
    @YuvrajGharal Годину тому

    UT saheb Best CM ❤ 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gajanansamant8132
    @gajanansamant8132 2 години тому

    भा ज पा जिंकले की निवडणूक आयोगाला दोष द्या पण भा ज पा हरलं तर निवडणूक आयोगाने चांगलं काम केले.लोकांनीतीने हरियाणा मध्ये काय सर्वे केला आणि काय निष्कर्ष काढले हे कळेल का?

  • @gajanansamant8132
    @gajanansamant8132 2 години тому

    आजचा धडा.तुम्ही तुमच्या मित्राला दगा द्या खोटे बोला.काडीचे काम करु नका.आणि या सर्वांचा फटका बसला की तुम्हाला लोकांची मोठी सहानभूती मिळते

  • @Vi_-ki
    @Vi_-ki 3 години тому +1

    Max UBTSS ll get 40 seats.
    With 40 seats,how anyone could claim for CM post....???? Is UBT contesting this election for the people of Maharashtra or just for himself....????

  • @sharadingle66
    @sharadingle66 Годину тому

    फक्त ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @BabanShingade-ov7xs
    @BabanShingade-ov7xs 2 години тому

    ❤😂🎉

  • @omkarbuwa8889
    @omkarbuwa8889 2 години тому +1

    Chatukar

  • @ajitsawant5549
    @ajitsawant5549 45 секунд тому

    फक्त उद्धव ठाकरे🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 2 години тому

    मविआ सत्तेवर येऊन उध्दव साहेबच मुख्यमंत्री होण्यात महाराष्ट्राच भल आहे . परंतू हरियाणा निवडणूकीत झालेला घोळ महाराष्ट्रात झाल्यास काय करावे ?

  • @prafullamendulkar2241
    @prafullamendulkar2241 28 хвилин тому

    फक्त श्री उद्धव ठाकरे साहेब