मालिकेत न पटणारे ट्विस्ट टाकून पात्रांच्या तोंडी न पटणारे विचार टाकून मालिका रटाळ होत चालली आहे,तसेच एवढी अनुभवी सिनियर लोक एवढं बालिश विचार कसे करतात याचे आशचर्य वाटते.
अर्जुन सुभेदार हा ऐवढा मोठा नाजलेला वकील असुन त्याचा सायलीवर एवढ प्रेम आहे तर जेंव्हा सायलीला घरातुन बाहेर काढली तर त्यांनी सायलीला आपल्या आई जवळ छाती ठोकपणे सांगायला पाहीजे की माझं आणि सायलीचे लग्न झाले आहे जर सायलीला घरातुन बाहेर काढली तेंवहा अर्जुनने पण तीच्या बाहेर जाऊन ठाम सायलीला आधार दयायला पाहिजे होतं मग अर्जुन का लहान मुलासारखा आईचा पदर धरून बसला घरात ज्या प्रियाने आणि अस्मिताताने त्यांच्या रुममध्ये जाऊन कपाट उघडून केस फाईल काढुन बाहेर आपन करने हे कितपत योग्य आहे.
Aata khare tar priyachya kdrsthancha padha vachnyachi vel aali pn he lok fakt Arjun saylichya mage ase kahi lagley ki tyani janu kahi khup mothe nuksaan kele ahe.tya doghanche Prem tyanche prasparabarobarche vagane disat nahi ka. Serial ek numberla hoti pn aata he baghun ase vatate ki serial kontyahi veli band hoil.
खर तर यात सायली कोण आहे हे दाखवले जात नाही दीड वर्षात कोणी ही तिच्या पायावरची कोणी ही खूण बघत नाहीत 😂
Karen te Priya la Nachavtat na
मालिकेत न पटणारे ट्विस्ट टाकून पात्रांच्या तोंडी न पटणारे विचार टाकून मालिका रटाळ होत चालली आहे,तसेच एवढी अनुभवी सिनियर लोक एवढं बालिश विचार कसे करतात याचे आशचर्य वाटते.
हो ना, आणि कॉन्ट्रॅक्ट मधील एकमेकांपासून दूर राहायची टर्म कल्पना वाचत नाही का... काही ही
फक्त प्रिया हुशार बाकीचे सगळे अडानी दाखवलेत आता मालिका झीरो वर येणार नक्की 👎 धन्यवाद 🙏
अर्जुन सुभेदार हा ऐवढा मोठा नाजलेला वकील असुन त्याचा सायलीवर एवढ प्रेम आहे तर जेंव्हा सायलीला घरातुन बाहेर काढली तर त्यांनी सायलीला आपल्या आई जवळ छाती ठोकपणे सांगायला पाहीजे की माझं आणि सायलीचे लग्न झाले आहे जर सायलीला घरातुन बाहेर काढली तेंवहा अर्जुनने पण तीच्या बाहेर जाऊन ठाम सायलीला आधार दयायला पाहिजे होतं मग अर्जुन का लहान मुलासारखा आईचा पदर धरून बसला घरात ज्या प्रियाने आणि अस्मिताताने त्यांच्या रुममध्ये जाऊन कपाट उघडून केस फाईल काढुन बाहेर आपन करने हे कितपत योग्य आहे.
खरंच आता बघवत नाही ती प्रिया आणि तिची कारस्थानं 🫣
लेखिका अधवट आहे का वन साईड मालिका चालू आहे
रटाळ पणा थांबवा आधी प्रेम व्यक्त करायला 50 एपिसोड घालवले . आता रडगाण करायला घालवा आणि प्रियाची कारस्थान वाढवा . बंद करा सगळ
Aata khare tar priyachya kdrsthancha padha vachnyachi vel aali pn he lok fakt Arjun saylichya mage ase kahi lagley ki tyani janu kahi khup mothe nuksaan kele ahe.tya doghanche Prem tyanche prasparabarobarche vagane disat nahi ka. Serial ek numberla hoti pn aata he baghun ase vatate ki serial kontyahi veli band hoil.
प्रियाचा खरा चेहरा आना समोर
खरोखर..खूपच ताणत आहेत
Kalpna khupach ovar riyact झाली पट त नाहीये
असमीताला दिड वर्ष घरात आहे
खोट खोट सांगून काय मिळेल तुम्हाला
किती दा तेच तेच दाखवतात आहे आणि पिया अस्मिता ला बाहेर काढून टाका घरची असून वाटच लावते आहे
Goshti jast thank naka. Kalpana and Annapurna khup over react hota aheyt... thambva hey sagle
Ho
मालिका वाढविण्यासाठी काही पण दाखवू नका