आकार एज्यूकेशन सोसायटी महाड मधील बच्चे कंपनी रंगपंचमी च्या रंगात रंगून गेली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • • आकार एज्यूकेशन सोसायटी...
    आकार एज्युकेशन सोसायटी महाड या संस्थेमध्ये प्ले हाऊस दोन वर्षे ते साडेतीन वर्षे , फन क्लब साडेतीन वर्षे ते सहा वर्षे, इयत्ता पहिली पासून हस्ताक्षर सुधारणा वर्ग, चित्रकला, हस्तकला असे वर्ग घेतले जातात. अनेक उपक्रम राबवले जातात, असेच रंगपंचमी चे देखील आयोजन करण्यात आले, बच्चे कंपनी ने मनमुराद आनंद लूटून रंगपंचमी साजरी केली.

КОМЕНТАРІ • 2