पहिलाच मंगलाष्टकांचा कार्यक्रम आणि प्रॅक्टिस कार्यक्रमा आधी अर्ध्या तासात धावत पळत कशी केली बघा😊💃

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @AVIANILKALAMANCH
    @AVIANILKALAMANCH 11 днів тому +3

    कलाकाराचे जीवनच असे आहे. काम धंदा, घर संसार सांभाळून या धावत्या युगात आपण आपली कला जोपासत असतो. फक्त आपल्या कलेशी एकनिष्ठ राहून म्हणून या या गोष्टी साध्य होतात 👌🏻सुंदर प्रयत्न, अप्रतिम

  • @vishalravkar9112
    @vishalravkar9112 10 днів тому

    Kadak Tai

  • @pratunawathe3858
    @pratunawathe3858 11 днів тому

    अप्रतिम ❤️

  • @komalkomal858
    @komalkomal858 11 днів тому +1

    Miss you didi 😢❤❤

  • @tinubhoilkar77
    @tinubhoilkar77 11 днів тому

    Msttt 👍🥰🥰🥰🥰🥰

  • @musicalsahilkardekar1709
    @musicalsahilkardekar1709 11 днів тому

    ❤❤❤🎉🎉😊😊😊

  • @surajindulkar3243
    @surajindulkar3243 11 днів тому

    ताई तुमचे जुने स्तवन एकदा सादरीकरण करा
    उघड देवी दार, उघड देवी दार तुझ्या नामाचा
    जय जय कार हे स्तवनाचे बोल आहेत

    • @vrudalidalvimahadikofficia7857
      @vrudalidalvimahadikofficia7857  11 днів тому

      Nakkich 🙏 खुप जुन्या स्तवन ची आठवण झाली तुमच्या निमित्ताने ☺️ धन्यवाद

  • @AVIANILKALAMANCH
    @AVIANILKALAMANCH 11 днів тому +3

    कलाकाराचे जीवनच असे आहे. काम धंदा, घर संसार सांभाळून या धावत्या युगात आपण आपली कला जोपासत असतो. फक्त आपल्या कलेशी एकनिष्ठ राहून म्हणून या या गोष्टी साध्य होतात 👌🏻सुंदर प्रयत्न, अप्रतिम