जावई भांडण लावतो जेवताना आवडीच जेवण नसल की म्हणून सासू आणि बायको ने काय आयडिया केली पहा🤣

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 16

  • @abhinandanmaske6005
    @abhinandanmaske6005 Рік тому +12

    आज पासून यांचे विडीओ कोणी पाहू नका फालतू आहेत हे

  • @swatipathewad2054
    @swatipathewad2054 Рік тому +1

    ते ढबरीला कळू नये का आपण माहेरी राहू नये मनून बोलती फालतु नवरा फालतू बाई

  • @pravinnikam8947
    @pravinnikam8947 Рік тому

    मामाना रोज रोज दूध भात का देता?????
    लहान मुल आहे का...???
    मामाना जरा चांगलं खायला देत जा....जावई नुस्ता काहीबाही खात राहतो....मामाला देत नाही....ते बिच्चारे दूध भात खातात....चुकीचं वाटलं

  • @AmolBhusare-n9h
    @AmolBhusare-n9h Рік тому

    Mama ekhada ghas kha ki

  • @vilasdhumane1851
    @vilasdhumane1851 Рік тому +1

    सासरे बुआ video बनवताना थोडे खात जा तब्येत जपा की

  • @vikastamhane6616
    @vikastamhane6616 Рік тому

    Lakhanla chulit ghal

  • @prakashpable2134
    @prakashpable2134 Рік тому +3

    बअस जा ले जावई चे लाड घरातून हाकलून laava काही कामाचा नाय

  • @Vedika31
    @Vedika31 7 місяців тому +1

    हे दलिंदर आता फेसबुक रीळ मध्ये घुसले

  • @amirbagwan5361
    @amirbagwan5361 Рік тому

    आमचं जेवण बाहेर काढता का