“पाचव्या वेदाचे शिलेदार” || EP. 05 || feat. Subhash S. Jadhav in chat with Leela Vinod Hadap

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 5

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 2 роки тому

    अभिनंदन लीला madam
    खूप खूप धन्यवाद
    तुमच्या बालरंग भूमी चळवळी साठी
    शुभेच्छा

  • @M9Joshi
    @M9Joshi 2 роки тому

    लीला
    मुलाखत छान च झाल्ये .
    सुधाताईंचे व्यक्तिमत्त्व ,त्यांनी घेतलेले कष्ट यांची झलक मिळाली.
    त्याचबरोबर तुझे योगदान ही किती मोठे आहे. काही तरी सकस , भरीव उपक्रम करण्यासाठी तू करत असलेली विचार पूर्वक मेहनत कौतुकास्पद आहे.
    तुझ्या "सुधास्मृती " पुस्तकाच्या आगामी उपक्रमासाठी अनेक शुभेच्छा .

  • @rangabhoomicreations2140
    @rangabhoomicreations2140 2 роки тому

    नमस्कार, मी गीतांजली भालेराव, नाशिक...मुलाखत छान झाली आहे. सुधाताईंच्या कार्याबद्दल छान माहिती मिळाली आणि लिलताईंच्या कार्याची पण ओळख झाली. मी 2019 मध्ये रंगभूमी क्रिएशन्स या संस्थेअंतर्गत अभिनव नाट्यशाळा सुरू केली आहे...सातत्यपूर्ण मार्गदर्शनाच्या आधारे मुलांना त्यांच्यातील अभिव्यक्तीची ओळख करून देणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे.

  • @sahasradas8326
    @sahasradas8326 2 роки тому

    Nice conversation

  • @chashakgurukul
    @chashakgurukul 2 роки тому

    लीलाताई खूप छान