कमी खर्चामध्ये मार्केट स्टाईल केसर फालोदा बनवा घरच्या घरी instant Kesar faluda recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024
  • इन्स्टंट केसर फालूदा रेसिपी साठी लागणारे संपूर्ण साहित्य पुढील प्रमाणे
    १) एक लिटर दूध
    २) एक केसर फालुदा प्रिमिक्स
    ३) ड्रायफ्रूट
    ४) रोज सिरप
    ५) आईस्क्रीम
    इन्स्टंट केसर फालुदा रेसिपी बनवण्याची कृती पुढील प्रमाणे
    सर्वप्रथम एक लिटर दूध गरम करून घ्या दुधाला उकळी आली की त्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे
    पुन्हा एकदा उघडी आली की इन्स्टंट केसर फालुदा प्रिमिक्स मिक्स त्यामध्ये टाकून एक मिनिटासाठी मिक्स करून घ्यायचं आहे
    पूर्ण एकदा दहा मिनिटांसाठी मंद गॅसवर दूध शिजवून घ्यायचं आहे तयार झालेला मिश्रण फ्रीजमध्ये साधारणता तीन तासासाठी थंड होण्यास ठेवायचा आहे
    तीन तासानंतर ग्लास मध्ये फालुदा च मिश्रण टाकून त्यामध्ये आवडीनुसार आईस्क्रीम टाकायचे आहे त्याचबरोबर ड्रायफ्रूट रोज पेटल्स आणि रोज सिरप त्यावर गार्निशिंग करायचं आहे

КОМЕНТАРІ • 2