Santosh Deshmukh यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करणाऱ्या समन्वयकांना पोलिसांची नोटीस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 30

  • @MANGALJAGTAP-l5p
    @MANGALJAGTAP-l5p 15 днів тому +16

    सर्वात आगोदर ग्रहमंत्र्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे .
    हे सरकार बरखास्त करून . राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी

  • @dnyaneshwarkale2354
    @dnyaneshwarkale2354 15 днів тому +19

    संतोष देशमुख यांचे आरोपी यांना लवकर कोर्टात न्याय मिळाला पाहिजे

  • @ramprasadkharat3390
    @ramprasadkharat3390 15 днів тому +16

    सरकार चा जाहिर निषेध

  • @sureshugale8838
    @sureshugale8838 15 днів тому +8

    नोटिश म्हणजे पोलिस प्रशासनाचे जानुन बुजून काम केले पोलिस प्रशासनाचा जाहिर निषेध

  • @balajisakhare8417
    @balajisakhare8417 15 днів тому +17

    काय न्याय आहे . गृहमंत्री पुलिस विभागावर नियंत्रण नाही का जाणून बुजून केलेले कृत्य आहे

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 15 днів тому +16

    प्रतिमोर्चा काढणाऱ्यावर नोटीसा बजावल्या का

  • @swapnilmane7823
    @swapnilmane7823 15 днів тому +3

    जाहीर निषेध सरकार चा आरोपी साठी असे करत आहेत वाटत आहे

  • @santoshvarbade2867
    @santoshvarbade2867 15 днів тому +2

    न्याय हा मागून मिळत नाही हा स्वतःचा स्वतः करावा लागतो जशास तसे उत्तर द्यावे लागते तर त्या जगण्यात अर्थ आहे नाहीतर जगून उपयोग नाही

  • @shrinivassurvase9696
    @shrinivassurvase9696 15 днів тому +3

    💯

  • @sopanshinde5466
    @sopanshinde5466 15 днів тому +4

    नोटिस देने हि कसली लोकशाही

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 15 днів тому +3

    देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे.पण असेच इतर लोकांवर पण अन्याय झाला आहे. त्यांच्यासाठी पण मोचेॅ काढले पाहीजे.

  • @ashoklahane5262
    @ashoklahane5262 15 днів тому +3

    ओरोपी आजुन फरार आहे तो सापडत नाही आणि पोलिस सामान्य माणसाला नोटीस पाठवत आहेत

  • @jagdishadmane6762
    @jagdishadmane6762 15 днів тому +2

    यांच्या कडून हीच अपेक्षा

  • @jalindarghule62
    @jalindarghule62 15 днів тому +5

    एक मराठा कोटी मराठा आखरवाई तालुका लातूर

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 14 днів тому

    सगळ्या गोष्टी समजल्या पलीकडे आहे सरकार कोणाच्या दिशेने चालले आहे

  • @rishikesh445
    @rishikesh445 15 днів тому +1

    Fadan20 rajinama de

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 15 днів тому +2

    आधी सांगा त्या खुनाचा तपास करा खूप खेड्याचे बाब आहे.. संतोष अण्णाला न्याय मिळालाच पाहिजे.

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 15 днів тому

    Santosh Deshmukh bhauchya mulila naukari dili pahije.

  • @सचिनफराटे-छ8ठ

    जलंगी पाटलाचं नाव घ्यायचं नाही का

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 15 днів тому

    😢😢

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t 15 днів тому

    टरबुज लय नासक आहे

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 15 днів тому

    Baramati cha super aakaa beed chya aakaa la pathishi ghaltoy.. Jantechi disha bhul chalu aahe.. 1 month zale aaropina ajun jiwant thevle

  • @udayrajmore7756
    @udayrajmore7756 15 днів тому

    Bjp wale F20 ne nich pana chalu keloy

  • @ganeshshindhiya9370
    @ganeshshindhiya9370 15 днів тому +1

    लोकशाही संपली असं वाटतं आहे

  • @PrabhavatiGhodeswar
    @PrabhavatiGhodeswar 15 днів тому

    काही. नाही. मोर्च्या. काडून. वाद.. निर्माण. होत. आहे

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 15 днів тому

    He sagle Rikam tekde Aahet He Sarv Rajkarn karta