एक नंबर विडिओ , superb सर्व टीम चे कौतुक, जयेश भाऊ नि actress सुपर cute both,,, लव्ह स्टोरी खूप छान मांडली आहे स्पेशली काळजाला touch करणारा प्रसंग जेव्हा जयेश भाऊ अल्बम द्यावयास जातो नि वडील बाहेर जा सांगतात,,,superb,,,waitng for 2nd part
शिवा दादा लाजबाब गायन केलस अतिशय सुंदर गाणं...जयेश भाई आणि संजना क्या बात है तुम्ही दोघांनी तर खरज खूपच छान भूमिका केली आहे छायाचित्रण भारीच उमेश भाई... Beautiful work all team 👌👌
तुझं हे गाणं बघून माझ्या मनाला खूप चांगलं वाटलं हे गाणं लय भारी आहे भारी आहे मला खरंच हे गाणं आलय पडलो मी गाणं पंधरावे नाही शंभर वेळा ऐकलं लय भारी भावा
Mast aahe video pn aani song tar hart taching💖💖💖asach nevin ghevun yeto tu mast aastata tuzya video aani song mi tar vat paht aaato kadhi yeil bhaus chi video 💖💖💖💖
नरेश म्हात्रे आणि विश्वास पावशे साहेबांनी खूप चांगली अॅक्टिंग केलिली आहे गाण पूर्ण वन साइड खेचलीला आहे येणार्या पुढच्या गाण्या मध्ये पाहण्याची अपेक्षा आहे खूप सुंदर
ज्यांनी खरं प्रेम केलं त्यांना समजलं गाणं तरी काय करणार आज ते प्रेम सोबत नाही ना हे गाणं ऐकलं की त्या प्रेमाची आठवण येते मला रोज आठवण येते पण काय करणार तिला कळत नाही ना
aj apla 1000 subscribers cha challenge ahe tr subscribe kara majhya channel la bhavanno ............................. ua-cam.com/video/iDyBXVom79E/v-deo.html
aj apla 1000 subscribers cha challenge ahe tr subscribe kara majhya channel la bhavanno ............................. ua-cam.com/video/iDyBXVom79E/v-deo.html
गाणं आवडल्यास नक्की LIKE | COMMENT | SHARE आणि SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका
Ak no song shiva bhais Ani saya, Jayesh, all teem yacha secont part zalach pahije🙏
Wowow
Super song
Pudha kay hota
Plzz new video for this story
💔🥀 कधिच कोणाला जिव लाऊ नका कारण ते प्रेम आपल्या ला मिळत नाही हे माहित असून सुद्धा त्याच व्यक्ती वर जिवा पाड प्रेम होत 💔🥀
Kdk song na yarrr👌👌👌👌🥰🥰🥰🥰🕺😍😍😘😘😘
Thanks
@@pragatiangarkhe tujha voice superb👌👌👌 aahe
P
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
गाणं इतकं छान आहे की दिवसातनं चार ते पाच वेळा ऐकतो 👌👌👌
Thanks
Ha song ikun mla majya love chi aathvan aali i miss you ❤😢
❤
आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते.
❤
खूप छान आहे आवाज
खरच जुन्या प्रेमाची आठवण झाली
तुमच्या टीमला खूप खूप धन्यवाद.... नितेश पावशे बिटस... हा व्हिडीओ मराठी गाणी या चॅनेल्स वर देखील आहे
👌👌👌👌
So nice song ❤❤😊
खुप छान song लाजवाब
आवाज तर खूपच गोड आहे
अस वाटत song किती ही वेळा ऐकत राहावं सो बिवटीफुल song ,,🙏😍🌷😘
हछझं
मी हे गाणं रोज रोज पाहतो....
आसं वाटतं की ही आपलीच प्रेम कहाणी आहे.....
सुंदर... कर्णप्रिय.
❤️❤️❤️❤️😎😎
@@amol6799 .
Khup छान song👌👌👌
चिमन पाखरू चिव चिव करत येऊ नी या दारी निरोप तुझा असेल ओठी आशा दाटते उरी
Heart touching lines 💕❤️
Saya Dada khup bhari song aahe👌 Specially Shiva Dada Aani Pragati Taicha Aavaj Khupch Bhari Aahe👌👌👍👍 Aani Donhi Actorchi Jodi Khup Bhari Aahe 👌Specially Sanjana Kale Khupch Bhari 👌👌👌👌👌
Second Part Lavkar Release kar Dada.🙏🙏🙏🙏PLZ🙏🙏🙏🙏
Thankyou!!
@@sanjanakaleofficial welcome
एकच नंबर
@@sanjanakaleofficial
Nice didi
खरच शब्द गाणे चे आवाज नंबर 💘💓💖
Thanks
Superrrrr song ...brec vela lgnat asa gosthi ghdtat... Khup chan🤕👌👌👌👌👌😍
❤❤ऐकचनंबरगान
एक नंबर विडिओ , superb सर्व टीम चे कौतुक, जयेश भाऊ नि actress सुपर cute both,,, लव्ह स्टोरी खूप छान मांडली आहे स्पेशली काळजाला touch करणारा प्रसंग जेव्हा जयेश भाऊ अल्बम द्यावयास जातो नि वडील बाहेर जा सांगतात,,,superb,,,waitng for 2nd part
THANK YOU SIR JI
Mast
Nice song मला हे गाणे मनापासुन आवडते
Thanx
@@SPEDITSSAYAPAWAR rv
O
V
Kadakk song
Thanks
Thanks
@@lyricswritershubham2153 m.
सगळ्याच प्रेम त्यांना मिळो हीच प्रार्थना i like song 😘❤️❤️😘😘🌹☺️😊
1😢😮😅❤❤❤❤
.
मखर⁵⁶ पो 4पूजबब
😊😅😮😢🎉😂❤❤❤🎉😊😅😢😂❤😂🎉😮😮😅😊😅😮😮🎉
कितीही प्रार्थना केल्या तरी नाही भेटत सगळ्यां
Hii
❤S❤
दुसरा Part कधी येईल.. 😍😍😍😍😍
हीच कॉमेंट सोधत होतो मी
@@अविनाशखाच्यासरावलीआम्बेडहाड आणि ... w . N . /
आ
ख खंडोबाची गाणी लाव
कडक
Ek number bai
❤really gret song❤
शिवा दादा लाजबाब गायन केलस अतिशय सुंदर गाणं...जयेश भाई आणि संजना क्या बात है तुम्ही दोघांनी तर खरज खूपच छान भूमिका केली आहे छायाचित्रण भारीच उमेश भाई... Beautiful work all team 👌👌
Thanks hitesh sir
Best song 👍👍👍
Kdk song shiva da❤️
Hi
I 4 I'll to pop up p0p
😍😍😍nice song
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आपलं काय फेवरेट आहे बरका है song 😘😘✨
Saya Bhaus 1 no. 🥰😘
खुप छान आहे हे गाणं जाने कोणी प्रेम केल असेल त्याला समजले ❤❤❤
ज्ञ
@@dnyaneshwarmore5079q ni
Chaan 👌
Thanks
Nice song ❤😊❤
Bhava khup Chan
Nice song bhaus
Thanks
Nice bhai
ThAnks
Vanessa😍💕🌹🙏🙏
खूपछानआहे
I
Iovesong
❤२🎉
तुझं हे गाणं बघून माझ्या मनाला खूप चांगलं वाटलं हे गाणं लय भारी आहे भारी आहे मला खरंच हे गाणं आलय पडलो मी गाणं पंधरावे नाही शंभर वेळा ऐकलं लय भारी भावा
हृदयाला स्पर्श करून गेला व्हिडीओ ❤️🤞😑
अप्रतिम 👌 😘
#sk editing 01
Thank you bro
@@ukproduction6230 welcome 😊
🥰🥰🥰🥰🥰
kdkk bhava
खरच जुन्या प्रेमाची आठवण आली ❤️👌
भाऊ लय भारी गान बनवल
मला लय आवढल एक नंबर
मि ज्यात हेच गान वाजवतो
Me 24 Tass hech Gan lavto
खर्ज भाऊ हा व्हिडिओ खुप आवडला यार मला माझ्या कडण फूल सपोर्ट आहे भाऊ तुला 💯💯
Ilbv
Kuiiuu
ttanks
ho
@@rameshnikam8668 we see all
Supr Song Bor
❤❤❤❤❤
Mast aahe video pn aani song tar hart taching💖💖💖asach nevin ghevun yeto tu mast aastata tuzya video aani song mi tar vat paht aaato kadhi yeil bhaus chi video 💖💖💖💖
कबक दादा
Kdkkk Bhai Song ♥😍💛
Thanks
Thanks
Ekdam bharich love song aahe
Thanks
1
Khup mst ♥️😍
ᴠᴇʀy ɴɪᴄᴇ ᴠɪᴅᴇᴏ ᴠᴇʀy ɴɪᴄᴇ ᴊᴏᴅɪ 👌👌😍😍
Thanks
नरेश म्हात्रे आणि विश्वास पावशे साहेबांनी खूप चांगली अॅक्टिंग केलिली आहे गाण पूर्ण वन साइड खेचलीला आहे येणार्या पुढच्या गाण्या मध्ये पाहण्याची अपेक्षा आहे
खूप सुंदर
Hm
4
Sanjana kale khup chyan 👌👌
Thankyou
he gaan mala khup avdth roj aiekto
मनात घर करुन गेल..सर हे गीत..🌛🌜🌟🌠🌹😂🌖🌕🌔🌚☀️🌞⭐🌹🌼🙏👑
Hoka
ज्यांनी खरं प्रेम केलं त्यांना समजलं गाणं तरी काय करणार आज ते प्रेम सोबत नाही ना हे गाणं ऐकलं की त्या प्रेमाची आठवण येते मला रोज आठवण येते पण काय करणार तिला कळत नाही ना
❤🎉
Happy friendship day
Happy friendship day ❤🎉
लवकर आण रे दादा दूसरा पार्ट 😊
💞💕💕
Llklmmmmmm you ooookkkkkkkokk
Lok l
Nhi bro
Nice khup radayla yete mla sad song iklyavr
मला खूप खूप सोंग आवडला दादा मस्त सोंग आहे दादा nice signing Shiva dada 😍♥️
Thanks
😘😍खूपच सुंदर आणि अप्रतिम गाणे आहे, हे गाणं ऐकलं की मनाला असं भारी वाटतं,❤😍 मी दररोज दुपारचं आणि संध्याकाळी गाणं ऐकतो🎧❤🌹👍🏻
Hi🇮🇳🎂🇮🇳
❤️❤️❤️
❤️😭😭❤️
Hi🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🎂🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👍👌
@@sagarugalmugale4958 hi
1:33 litterly hitting different
जे खरं प्रेम केलेत त्यांना कळेल गाण्याचं अर्थ ❤️❤️❤️
गाणं खूपच छान आहे
@@ranimali4558 शं😎
@@ranimali4558 🔥
Ho yaar ❤️
@@ranimali4558वधकू 🎉यु तू माझीyffhdch
😮🎉🎉🎉🎉
Kadak naresh dada👌👌
Bhava song sobat video pn mast ahe❤
खूप भारी सांग मित्रा आणि जुनी आठवण आली व्हिडिओ बघून मन त्रस्त झाला
या गाण्यामध्ये हिरोनी मस्त घेतले राव
हो रे
Hmm
Thanks
@@sanjanakaleofficial वेलकम
Superb song great sanjana 😍😍😍
Thankyou!!
@@sanjanakaleofficial nice acting di
@@lyricswritershubham2153 thankss!!!
Cute caupal ❤❤❤❤❤❤❤❤
खूपच छान आहे आवाज गाणं आणि प्रेम कहाणी सुद्धा मी पण अगोदर फोटो ग्राफर होतो खूप छान व्हिडीओ बनवला अप्रतिम जुनी आठवण झाली
आज पुन्हा एकदा तुझ्या आठवणीत रमायच आहे
तुझ्या साठी लिहत बसायचं आहे....
आज पुन्हा एकदा तुझ्या वर प्रेम करायच आहे
तुझ्या वर मारायचं आहे ....
❤❤❤❤
Mjjo❤éii45U7JUDUIDOFIDUFUFURII4Ī
Story' ek dam bharii basvli... Aahe ❣️
Thanks bro
aj apla 1000 subscribers cha challenge ahe tr subscribe kara majhya channel la bhavanno .............................
ua-cam.com/video/iDyBXVom79E/v-deo.html
Mnala sparsh krnar gaan aahe ❤️❤️❤️
Ek no song lihlay shubham
Singer Shiva mhatre & pragati..angarkhe... team ek no kaam ahe ....super song & acts artist. Amazing
Thanks dada
Very nice song dear 😘😘
Thanks
Welcome dear
Wow 😍
Hey
सगळ्याणा खर प्रेम करणारा partner मिळेल हि देवाकडे प्रार्थना आहे❤
Sanjana Kale, khup sundar!❤️ Ajun baghaychet tuze songs amhala!
Thankyou❤❗
देवमाणूस मध्ये हीच आहे ना 🤔💯
❤❤❤❤❤❤❤❤
शनिकुमार नंतर दर्दभऱ्या आवाजाचा गायक म्हणजेच शिवा म्हात्रे.
Direction
Acting also good
Lage raho
शुभेच्छा!
Thank you sir
P
फारच छान आहे गाणं
@@rampawar4533 kj
Mala he gaana khup aavadala 😍💕
..... I LOVE this song...❤❤.
Ekdam kadakkkkkk ahe hi video❤👌🏻👌🏻💯💯💯
Thanks
Swati 👍👍👍
पण धोका मिळतो खर आहे ना
Khub Chan aahe❤
Nice song dada... 🥰😍
Wow lovely song........,😍😘
Kevri bhari song banavl I like this 😘😍😍😍😍😍😘
😎😍😘😆😅😄😆
aj apla 1000 subscribers cha challenge ahe tr subscribe kara majhya channel la bhavanno .............................
ua-cam.com/video/iDyBXVom79E/v-deo.html
छान टिंग करतो मित्रा❤❤🎉🎉
खरंच खूप छान आहे गाणं.
हे गाणं ऐकल की मला माझी जुनी आठवण येते..
He gane Chan ahe maze Prem part milale Nice Dada
ढ
खुप छान सुंदर गाण ❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊❤😊❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😮😮😮😮😮😮😮😊😊
छान आहे हे गाणं ☺😊
भाई गाण्याचे शब्द शब्द काळजाला लागले खरंच खुप अप्रतिम आहे...
Thanks
@@SPEDITSSAYAPAWAR खुप छान गाणं आहे मला खुप आवडला
Shiva mhatre yancha aavaj magic ahe like Kara konala aavdto tyani
ं++२😀😂😂😂😂😃😂🏣🔰😊😊🐭🐭़ॆ
❤❤🎉😊
Nice song
Thanks
Thanks
Mast Song ..khrch..
Very nice..........😍♥️
Maza febret ahe❤❤❤❤
Niec song Bro 🎵🎵🎵
खूप छान गान आहे आपल्याला आवडलं..👍👍