Dokyani kelya var ahe dhanda shubham tu fakta lokana demotivate karto package la gadi parwadti az mazi gadi 1 varsha jhala package la ahe maza vai 21 driver teun mala parwadtay satarday sunday ghari shivay
तुम्हाला जर एवढेच परवडत तर व्हिडिओ बनवणार काय एक त्यामध्ये तुम्ही सांगा की तुम्ही किती नफ्यात आहात, माझ्या अनुभवानुसार सांगतो गेल्या वर्षी जो ओला उबेर रेट देत होतो आता त्याच्या निम्मेच रेट झाली आहेत मला चांगला आठवतंय की खराडी टू हिंजेवाडी 500-600 रुपये मिळत होते आता तेवढे मिळतायेत का ओला उबेर नी रेट कमी केला आहे तर काय गॅरंटी की कंपन्या पण त्यांचं पॅकेज कमी करणार नाही मी जर असा व्हिडिओ बनवला की कंपनीला गाडी लावल्यावर खूप परवडते उद्या जर कंपन्यांनी पॅकेज कमी केलं तर तुम्ही त्याची जबाबदारी घ्याल का
मित्र माझ्याकडे टेम्पो आहे जितो मला असं वाटतंय मी पण कार घेऊ का मी पुणे येथे चाकण औद्योगिक क्षेत्रात आहे महिन्याचं रनिंग होतो 1300 किंवा 1200 तर मला पैसे मिळतात 45000 ते 50,000 त्याच्यातून डिझेल खर्च जातो 7000 ते 8000 गाडीला हफ्ता नाही किंवा कोणाची द्यायची नाही मला पण वाटते कार घ्यावी का घेऊ का नको जय महाराष्ट्र
Uber ni electric car lonch karnaar aahey April la
Thanks for the information
Bhai tyanla vicharl ka kontya compny la aahe .kut office aahe
Shubham bhau company la kahi nuksan nahi.
Ola uber la baherun lok car Gheun yet aahe
ओला उबेर ला किती वर्ष जुनी gadi चालू शकतो भाऊ
Only 8 years
8 saal ke baad wo gaadi nhiiii chala saktey
Maji swift tour vikaychi aahe November 2018 diesel mh11 3486
Number pathava
Number Dy saheb
Price ky?
Barobar
Bike taxi suru honnar aahey
No seat belt
Dokyani kelya var ahe dhanda shubham tu fakta lokana demotivate karto package la gadi parwadti az mazi gadi 1 varsha jhala package la ahe maza vai 21 driver teun mala parwadtay satarday sunday ghari shivay
तुम्हाला जर एवढेच परवडत तर व्हिडिओ बनवणार काय एक त्यामध्ये तुम्ही सांगा की तुम्ही किती नफ्यात आहात,
माझ्या अनुभवानुसार सांगतो गेल्या वर्षी जो ओला उबेर रेट देत होतो आता त्याच्या निम्मेच रेट झाली आहेत मला चांगला आठवतंय की खराडी टू हिंजेवाडी 500-600 रुपये मिळत होते आता तेवढे मिळतायेत का ओला उबेर नी रेट कमी केला आहे तर काय गॅरंटी की कंपन्या पण त्यांचं पॅकेज कमी करणार नाही मी जर असा व्हिडिओ बनवला की कंपनीला गाडी लावल्यावर खूप परवडते उद्या जर कंपन्यांनी पॅकेज कमी केलं तर तुम्ही त्याची जबाबदारी घ्याल का
भाऊ ज्याला डोकच नाही ते काय धंदा करणार😂
Bhai barobar ❤
Dada tumhi tumchi gadi kontya company la lavli Aahe ani kontya vendor kade, tya baddal mahiti sangu shakal ka
Dada tumhi tumchi gadi kontya company la lavli Aahe ani kontya vendor kade tya baddal mahiti sangu shakal ka
Rao seat belt vapra
मित्र माझ्याकडे टेम्पो आहे जितो मला असं वाटतंय मी पण कार घेऊ का मी पुणे येथे चाकण औद्योगिक क्षेत्रात आहे महिन्याचं रनिंग होतो 1300 किंवा 1200 तर मला पैसे मिळतात 45000 ते 50,000 त्याच्यातून डिझेल खर्च जातो 7000 ते 8000 गाडीला हफ्ता नाही किंवा कोणाची द्यायची नाही मला पण वाटते कार घ्यावी का घेऊ का नको जय महाराष्ट्र
Nako sukhatli dukhat nako ghalu gand
आहे तिथं समाधान राहा भाऊ
लाखाचे बारा हजार होतील भाऊ .. ओला उबर घर जाळून कोळशाचा धंदा आहे
अजिबात विकू नको
मी पण माझी छोटा हत्ती घेऊन पुणे मध्ये येणार आहे मला तुझा नंबर पाठवून ठेव
Nako ghu bhau
बाईक टॅक्सी चालू होणार आहे