तुळशीच लगीन लावताना काय झालं बघा 😱 दाजी असं का बोलले 🤔

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 43

  • @namdevhirugade3465
    @namdevhirugade3465 18 днів тому +72

    आवो पांडुदादा त्या पिहुकडे मांजराला देऊ नका ती हाताने पकडले माजरांचे केस जर पोटात गेला तर ते चांगले नसते किती वेळा सांगायचे तुम्हांला

    • @RanaKumbhar
      @RanaKumbhar 18 днів тому +3

      Khr h mjha bahin pregnant hoti tila infection houn baal gelt

    • @Aj-f8k
      @Aj-f8k 18 днів тому +5

      तेवढी अक्कल असती तर दिले असते का 😂

  • @MalathiMohanDabade
    @MalathiMohanDabade 18 днів тому +30

    पांडू तुला मी पूजाला एकत्र खुश बघितला का छान वाटतं. ❤❤

  • @AmrutaGonjari-k8u
    @AmrutaGonjari-k8u 18 днів тому +26

    काय म्हना पन इथ पहिल्या पेक्षा मोठ आंगण आहे उन्हाळ्यात बाहेर बसता येत गेट लावुन पोरं कशी पन खेळु शकतात पोरं मातीत जात नाहीत पुजा आता पोरांना स्वच्छ ठेव पुजा एकदम टवटवीत वाटतेय

  • @nikitarane9789
    @nikitarane9789 18 днів тому +36

    आता सोमा चा विडिओ येईल मला नाही बोलायल लग्न लावायला 😂

  • @ShitalPandhare-yt9lb
    @ShitalPandhare-yt9lb 18 днів тому +13

    पांडू दादा दारामध्ये चप्पल नसाव्यात आर्थिक स्थिती थांबते

  • @Eagle4eye
    @Eagle4eye 18 днів тому +4

    हॉल मधल्या खिडक्यांना पडदे लावले तर खूप छान हॉल दिसेल,पांडूदादा😊

  • @ShitalPandhare-yt9lb
    @ShitalPandhare-yt9lb 18 днів тому +13

    चप्पल साईटला स्टॅन्ड मध्ये ठेवाव्या कोणालाही बाहेर चप्पल ठेवू देऊ नये

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 18 днів тому +3

    घर लय भारी आहे दादा पुढे जागा भरपूर आहे वापरायला लय भारी वाटतय बघायला❤❤❤❤❤❤

  • @bhagwatgaikwad9461
    @bhagwatgaikwad9461 18 днів тому +5

    आता मांजरा बरोबर खेळताना खूप छान वाटते सगळे सांगतात केस पोटात गेल्यावर चागले नाही कळत कसे नाही

  • @MalathiMohanDabade
    @MalathiMohanDabade 18 днів тому +8

    पांडू चप्पल ठेवायला एक चप्पल स्टॅन्ड घे तशा दारात चप्पल चांगल्या वाटत नाही

  • @MaltiHire-c5y
    @MaltiHire-c5y 18 днів тому +5

    पांडू तुळशी वृंदावन घे छान दिसेल अंगणात चप्पल स्टॅण्ड घे पहिल्या घरी पण नव्हते आणि आता ही नाही

  • @chandrakalakokate7728
    @chandrakalakokate7728 18 днів тому +2

    स्विटच लग्ना आगोदर तूळशीच लग्न लावाव लागत तूझ्या घरीच ताई मग शुभकार्य कराव लागत😊

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 18 днів тому +1

    खुप भारी झाले तूळशी विवाह घंर ऐकचं नंबर आहे 👍👍🤣😜😜

  • @TanmayMorale-vz5rw
    @TanmayMorale-vz5rw 18 днів тому +4

    चपला एक स्टॅन्ड आणावं लागत आहे चपला बरे नव्हे दारामध्ये लक्ष्मी टिकत नसते

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 18 днів тому +2

    पांडुरंग संर दारात चप्पल ठेऊ नका साईटला काढा नाहीतर स्टंट आना 😂😂

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 18 днів тому +1

    बैठ घरं आहे खुप छान आहे ❤❤❤❤

  • @anchitutekar2910
    @anchitutekar2910 18 днів тому +4

    पिहु लाहान आहे माजर घरात केस तोडात जातील वश टेवा

  • @MalathiMohanDabade
    @MalathiMohanDabade 18 днів тому +4

    फटाके फोडताना कधीही मस्ती करू नये

  • @balushinde4928
    @balushinde4928 17 днів тому

    ,खुप छान कोमेडी होती हस्त खेळत घर आहे तूमच

  • @meghalokhande-salunke4568
    @meghalokhande-salunke4568 17 днів тому

    Manjarache kes potat gele changl nast infection hot ,baher sodun dya ti manjar jivashi khel as lad nahi karayche mulanche ,kes potat gela tr pemantely stomach infection teva kahich karu shakat nahi

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 17 днів тому +1

    Very very nice video dada

  • @poojamore7052
    @poojamore7052 18 днів тому +2

    दादा देव घर घेतले का

  • @VishwasDongarev
    @VishwasDongarev 18 днів тому +2

    सागर च सुट्टीच लग्न लावून टाका

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 18 днів тому +1

    Amhi kup Chan lagn kele amhi Tulsi chan sajun ghr sajun Tulsi la saree ghalun

  • @anitarandive9988
    @anitarandive9988 18 днів тому +5

    पांडू दादा तुमचे व्हिडिओ छान असतात पण तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर व्हिडिओ काढत नाही तुम्ही पूर्ण वऱ्हाड घेऊन व्हिडिओ काढता ते थोडं बोर होतं तुम्ही मनोरंजन छान करता

  • @PriyankaloharPriyankalohar-u7g
    @PriyankaloharPriyankalohar-u7g 17 днів тому

    पुजा ताई ला असज पेम देत जा दादा छान वाठ

  • @YogitaSaravade
    @YogitaSaravade 18 днів тому +4

    ❤❤❤❤

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 18 днів тому +1

    👌👌👌👍🎉

  • @user-kk3no4yo8jomkarshelar
    @user-kk3no4yo8jomkarshelar 17 днів тому

    😊❤ yd

  • @SurajDolas-g8h
    @SurajDolas-g8h 18 днів тому +1

    Suraj dolas ❤❤❤❤❤

  • @SeetaWaghmare-vo2cg
    @SeetaWaghmare-vo2cg 18 днів тому +3

    1 comments dada❤❤❤❤

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 18 днів тому +1

    गुरुवारीच जा ले तुळशीची लग्न

    • @meghaabhang1135
      @meghaabhang1135 18 днів тому +2

      तीन दिवस असते त्रिपुरारी पौर्णीमेपर्यंत असते

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 18 днів тому

    👌👌👌👌👌

  • @purveshpagare1919
    @purveshpagare1919 18 днів тому

    ❤❤