खूपच छान लेका सुनांच्या नावावर शेत जमीन घर केल्यावर भीक मागायची वेळ येते आई बापावर आणि लेकीवर खूप ठिकाणी अशी परिस्थिती पाहिली आहे मी खूप छान सगळ्या कलाकारांचा अभिनंदन 👌👌👌👍😻
एकाच मुलाला सगळं देऊन टाकलं एक मुलगा एक मुलगी याना नाही दिल म्हणून त्या मुलीवर हि वेळ आली सगळ्या मुलांना सामान हिस्साने देण्याचे होते मग कशाला असं झालं असत एकाला च देणार मग हेच होणार 😅😅😅

एकच नंबर एपिसोड लेक सुनाच्या नावावर सारी जेमिन केली आई वडिलांची आसे हाल होतात ह्या एपिसोड मध्ये दाखवू दिले खुपच mas👌👌👌👌👌❤❤🥰
संतोष दादा साहेब तूम्ही खूपच सुंदर कलाकार आहात...खरच 😊😊😊😊😊😊
👌👌👌👌👌👌👌छान संतोष दादा
आई बापचे काम छान स्पेशली आईसाहेब उत्तम🙏🙏🙏👌👌😢
कधी तरी मनोरंजन सारखे एपिसोड टाका नाना कधीतरी वेगळे एपिसोड पाहिला भारी वाटेल
खूबछान संतोष दादा
Khup chan
Nice 👍❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉👌
❤❤❤❤❤❤❤🎉❤
एकाच मुलाला सगळं देऊन टाकलं एक मुलगा एक मुलगी याना नाही दिल म्हणून त्या मुलीवर हि वेळ आली सगळ्या मुलांना सामान हिस्साने देण्याचे होते मग कशाला असं झालं असत एकाला च देणार मग हेच होणार 😅😅😅
भेदभाव केल्यामुळे म्हातारी पानात आई वडिलांचे हाल होतात पण मुलांनी पण असे नाही वागले पाहिजे