कृष्णा तुला मी ताकीद करते l गवळण l श्री संदीप बुवा कडू l श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे l कर्जत डबल बारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • #कर्जतडबलबारी
    गायक श्री संदीप बुवा कडू
    पखवाज श्री ज्ञानेश्वर खैरे
    तबला सत्यम खैरे
    गवळण :-
    कृष्णा तुला मी ताकीद करते,
    कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
    गवळ्याघरी बोभाट उठला ।
    माठ दह्याचे फोडू नको रे ॥१॥
    कृष्णा तुला मी ताकीद करते,
    कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
    रागीट तुझा पिता नंद
    मार तयाचा खाऊ नको रे ॥२॥
    कृष्णा तुला मी ताकीद करते,
    कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
    आली गौळण कपटी राधा,
    तिच्या घरात तू जाऊ नको रे ॥३॥
    कृष्णा तुला मी ताकीद करते,
    कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
    पाळण्यात घालूनी झोके देते,
    आता मुला, तू रडू नको रे ॥४॥
    कृष्णा तुला मी ताकीद करते,
    कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
    वरद्या वांकड्या पेंद्या सुदामा,
    ह्यांच्या डावामध्ये खेळू नको रे ॥५॥
    कृष्णा तुला मी ताकीद करते,
    कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
    नामा म्हणे पतित पावना,
    ह्यांच्या नामा तू विसरू नको रे ॥६॥
    कृष्णा तुला मी ताकीद करते,
    कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    व्हिडीओ आवडल्यास आपल्या सर्व संगीत रसिकांना शेअर करा लाईक करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन Subscribe या 🛑 लाल बटणाला आणि बेल 🔔 आइकॉनला क्लिक करा.
    चॅनेल लिंक 👉 / @satyasargammusicworld
    Facbook 👉 / skworldofmusic
    Instgram 👉 / satyam_khaire
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको गवळण
    कृष्णा तुला मी ताकीद करते
    कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको
    कृष्णा तुला मी दिसते कशी
    कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको गवळण lyrics
    कृष्णा तुला मी ताकीद करते गोदावरी मुंडे
    कृष्णा तुला मी ताकित करते घरी कुणाच्या जाऊ नको रे गवळण
    कृष्णा तुला मी दिसते कशी गवळण
    कृष्णा तुला मी ताकीद करते गवळण दाखवा
    कृष्णा तुला मी ताकित करते गाणं
    कृष्णा तुला मी ताकीद करिते
    कृष्णा तुला मी ताकित करते गवळण
    कृष्णा तुला मी ताकित करते कोणाच्या घरी कधी जाऊ नको
    कृष्णा तुला मी ताकित करते घरी कुणाच्या जाऊ नको रे
    संदीप बुवा कडू भजन
    संदीप बुवा कडु भजन
    संदीप बुवा कडू
    संदीप बुवा
    संदीप बुवा कडू
    ज्ञानेश्वर बुवा खैरे पखवाज
    ज्ञानेश्वर बुवा खैरे
    ज्ञानेश्वर बुवा खरे
    sandip buva kadu
    sandip buva kadu bhajan
    sandip kadam buva
    sandeep buva bhajan
    sandip buva deshmukh bhajan
    sandeep buva
    krushna tula mi takid karte
    krushna tula mi takid karte lyrics in marathi
    krushna tula mi takid karte lyrics
    krushna tula mi takid karte maharashtrachi hasya jatra
    krushna tula mi takid karte harmonium
    krushna tula mi takid karte gavlan
    krushna tula mi takid karte status
    krushna tula mi takid karte hasya jatra
    krushna tula mi takid karte pranjal
    krushna tula mi takid karte dj
    krishna tula mi takid karte harmonium notation
    krishna tula mi takid karte karaoke
    #sandipbuvakadu
    #dnyaneshwarkhairepakhawaj

КОМЕНТАРІ • 15

  • @bharatjale3111
    @bharatjale3111 6 днів тому

    अप्रतिम गायन संदीप बुवा 👌

  • @kanhaiyalaltoshniwal6704
    @kanhaiyalaltoshniwal6704 5 місяців тому +1

    Far sunder gayan.ani sunder sadrikaran🎉

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 5 місяців тому +2

    अफलातून वाजप ,माऊली खूप प्रगती होईल.असेच नवीन व्हिडिओ टाका. मन तृप्त झाले.❤❤❤❤❤रायगड,रोहा

  • @RameshKhot-r8g
    @RameshKhot-r8g 4 місяці тому

    वाढ काय गायन वादन सुंदर मन तृप्त

  • @deepakdaur9659
    @deepakdaur9659 Рік тому +4

    वाह फार सुन्दर गायन व वादन,
    टाल वादक फारच सुंदर

  • @devidasmhatre8569
    @devidasmhatre8569 Рік тому +1

    क्या बात है ? Very nice 👍👍

  • @ashokpatil5835
    @ashokpatil5835 Рік тому +1

    बुवा खूप छान टाळ , मृदंग सुरेल साथ

  • @arvindgholap3801
    @arvindgholap3801 Рік тому +3

    खूप छान व्हिडिओ पाठवा

  • @prakashsalunke5549
    @prakashsalunke5549 10 місяців тому +1

    गायन, वादन दोन्ही उत्कृष्ट

  • @harshalkhandalkar9158
    @harshalkhandalkar9158 7 місяців тому +1

  • @anilpawar9790
    @anilpawar9790 Рік тому

    Khup chan aahe

  • @SanikaGharat-x1y
    @SanikaGharat-x1y Рік тому

    Mast

  • @budharamkolap8967
    @budharamkolap8967 4 місяці тому

    जसेच्या तसे नोटेस्यन‌ आहे‌‌ का‌ असेल‌ तर‌ ‌युटुबवर‌ टाका

  • @maheshdeshmukh1753
    @maheshdeshmukh1753 Рік тому +1

    मस्त 😊

  • @amitmonde1112
    @amitmonde1112 Рік тому +1

    खूप छान गायलं पण ह्या गाण्याची जी चाल आजे त्या चालीवर ही गवळण ऐकायला भारी वाटतं,