अमरावतीमध्ये महायुतीला तडा, बच्चू कडूंचा निर्वाणीचा इशारा... | Bachchu Kadu Vs Navneet Rana | SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @vijayghadi6347
    @vijayghadi6347 8 місяців тому +2

    बंच्चू कडू आगे बडो हम तुम्हारे सात है.

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 8 місяців тому +5

    बच्चु भाऊ आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्या दोघांनाही त्याची जागा दाखवा

  • @DilawarManeri
    @DilawarManeri 8 місяців тому +1

    जय प्रहार 🎉🎉🎉🎉🎉🎉महाविकास आघाडीत सामील

  • @sanjaylohkare7304
    @sanjaylohkare7304 8 місяців тому +4

    बचुभाऊ वर आता विश्वास राहिला नाही,मुखवटा धारण करून आहे

  • @GurkukhKukreja
    @GurkukhKukreja 8 місяців тому +3

    त्याच्या अगोदर मंत्री पद उधव जी न दिलं हे विसरू नका

  • @arvindpaikrao1570
    @arvindpaikrao1570 8 місяців тому +16

    उद्या फडणवीस ने सागर बंगल्यावर बोलावलं तर chadi पिवळी honar

    • @newakfacts
      @newakfacts 8 місяців тому +2

      Chadi piwdi karnar manus ahe the

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 8 місяців тому +2

      ​@@newakfactsमानून guvatila गेला एक कॉल आले मानून

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 8 місяців тому

      तुझी पिवळी झाली तशी सर्वांची होत नाही . काळकुंद्र्या ना इतकेही कळले नाही का .

  • @purushottammhatre6752
    @purushottammhatre6752 8 місяців тому +8

    बच्चू कडू आगे बढो

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 8 місяців тому +3

    गोरगरिबांचा नेता फक्त बच्चुभाऊ
    बच्चू भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
    बच्चू भाऊ जिंदाबाद

  • @bhartiya777
    @bhartiya777 8 місяців тому +4

    याला इंद्र देव प्रसन्न झाला असावा म्हणून ब्रह्मदेव चे ऐकनार नाही असो 😂😂😂😂

  • @RP125
    @RP125 8 місяців тому +2

    😂 दिलेला शब्द मोडणार नाही. आता कोण भरवसा करतो. गुहावतीला जाणाऱ्या पैकी कुणाचाच भरवसा कुणीच करीत नाही

  • @eakdeshbhakt1731
    @eakdeshbhakt1731 8 місяців тому +3

    बच्चू कडू बद्दल आता पूर्वी ईतका विश्वास राहीला नाही. आता बघू शब्दाला कीती पक्के राहतात.

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 8 місяців тому

    प्रहारच्या उमेदवारामुळे वंचित चे उमेदवार महिला याचा विजय होईल

  • @AmolG-lk1yo
    @AmolG-lk1yo 8 місяців тому +1

    Nice

  • @harshavardhantayade7067
    @harshavardhantayade7067 8 місяців тому +2

    बच्चू भाऊ, प्रहार आणि वंचित च्या उमेदवारा मुळे मताचे विभाजन होऊन नवणीत राना विजयी होण्याची शक्यता नाकारता येत नाही... त्यापेक्षा आपण त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाठिंबा दिला तर ते अधिक चांगले होणार नाही का...,?

  • @sanjivgaisamudre1623
    @sanjivgaisamudre1623 8 місяців тому +1

    हे कदाचित मत विभागणी साठी पण होवू शकते.

  • @CHETANRATHOD-x4e
    @CHETANRATHOD-x4e 8 місяців тому +2

    शब्दावर टिका म्हनाजे झाला...नाहितर ब्रम्हदेव तर सर्वाना महिती आला तो तुला विसर पडेल...

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 8 місяців тому +1

    बच्चुभाऊ रंगपंचमी पासून भंग पिऊन आई त्याले भंग आणून द्या रे.

  • @haqeeqateduniya
    @haqeeqateduniya 8 місяців тому +2

    ईव्हीएम असेल तर ते तुमच्यासारखेच अशक्य आहे

  • @prashantjamodkar116
    @prashantjamodkar116 8 місяців тому +3

    Property kiti banvali te hi sanga

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm 8 місяців тому +5

    अशाच वल्गना अजय शिवतारेनी केली होती शेवटी देवेंद्र फडणवीसांनी दम भरला की तलवार म्यान केली. असच यांच्या बाबतीत होणार

  • @amolshitole6774
    @amolshitole6774 8 місяців тому

    Apna bidu only ..........

  • @gauravbhombepatil786
    @gauravbhombepatil786 8 місяців тому +3

    डील 'डोल😂

  • @ganeshjogdand3336
    @ganeshjogdand3336 8 місяців тому +1

    जय प्रहार 😂

  • @amoldhotre8770
    @amoldhotre8770 8 місяців тому +1

    Bacchu bhau seat nighte

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 8 місяців тому +2

    तुम आपस मे लड बैठे तो देश को कौन संभा लेंगा

  • @ganpatshedge90
    @ganpatshedge90 8 місяців тому

    Honar nahi bahutek bhau kattar ahet

  • @prashantkhairnar4240
    @prashantkhairnar4240 8 місяців тому

    50 Khoke Sample🎉🎉

  • @SanjayMore-s1s
    @SanjayMore-s1s 8 місяців тому +1

    Dusra shivtare

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 8 місяців тому +2

    बचचू भाऊ, मग आम्ही मनावर घेतले तर तूम्ही आमदार होणार नाही 🙏🚩

  • @rajanhooka345
    @rajanhooka345 8 місяців тому

    😮

  • @SandipKamble-j9m
    @SandipKamble-j9m 8 місяців тому

    बच्चू भाऊ जिदाबंद साहेब

  • @MayaGulhane
    @MayaGulhane 8 місяців тому

    लायकि नाहि ऊरली आता भाऊ,अजुनही ईमानदार व्हा

  • @SandipKamble-j9m
    @SandipKamble-j9m 8 місяців тому +1

    नाही नाही बीजेपी नाही राणा नाही

  • @GajananChandekar-lp7mh
    @GajananChandekar-lp7mh 8 місяців тому

    Fakt mi pana bharla aahe jhukne wala tikto rajkaran aahe pikpani ghari ye parent kahi bharosa nahi

  • @JayshriSonawale
    @JayshriSonawale 8 місяців тому

    Palti khau naka mhanje milawal

  • @rohitsuryawanshi1723
    @rohitsuryawanshi1723 8 місяців тому

    Kahipn😂😂 main 1 case kadhali tr ha manus gayb jithe satta tithe ha

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 8 місяців тому +2

    तू कितीही बोबलला तरी अमरावती मध्ये कमळ फुलणार

  • @maheshkulkarni-yk8cx
    @maheshkulkarni-yk8cx 8 місяців тому

    नवनीत राणा ला मतदान करणार नाही नाहीत नाहीत नाहीत नाहीत. ........100%.....

  • @jackiejackie9248
    @jackiejackie9248 8 місяців тому

    Tumchya Chddichya nadya devendra ji chya hatat ahet
    Kase hasrat bagha tumala

  • @anilgangane8524
    @anilgangane8524 8 місяців тому

    बच्चूभाऊ ची पत्थर की लकीर असते हे खरं आहे

  • @rakeshbabu-xw6zf
    @rakeshbabu-xw6zf 8 місяців тому

    Rana faltu ahet

  • @saquibshaikh6204
    @saquibshaikh6204 8 місяців тому

    Sher he sher Sarkar me reh kar bhi apne mudde mandte . Apni Sarkar ko sawal puchte .