बाप्पासाठी मंदीर आले..😍आज सर्वच कामांची गडबड..🙆🏻‍♀️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024

КОМЕНТАРІ • 393

  • @Ganeshgore3481
    @Ganeshgore3481 Місяць тому +23

    मंदिर एकच नंबर आहे खूप छान दिसत आहे त्याची डिझाईन पण अप्रतिम आहे बाप्पांचे रूप दिसत आहे त्याच्यामध्ये मागे🎉🎉🎉 म्हटलं होतं ना गणपती बाप्पा येईपर्यंत तुमचे 4,5 लाख होऊन जातील सबस्क्रिबर गणपती बाप्पा येण्यासाठी अवघे दोनच महिने राहिले आहे तोपर्यंत तुम्ही पाच लाख क्रॉस कराल 100% गॅरंटी आहे आमची कीप इट अप अजून मस्त मस्त व्हिडिओ बघायला आवडतील ❤❤❤❤❤❤❤

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Місяць тому +7

    वाव किती भारी बनवलं मंदिर बाप्पासाठी खरचं खुप शोभा आली गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया

  • @user-oi4ct3kj2c
    @user-oi4ct3kj2c Місяць тому +19

    खुप छान आहे मंदिर पण प्राईज नाही सांगीतली

  • @ShyamThorwate
    @ShyamThorwate Місяць тому +8

    आग ताई ऐवढ छान मंदिर आहे सगळेच देव एकञच ठेव ना म्हणजे ताई तूला पण एका ठिकाणी पूजा करायला सोप होईल नक्कीच देव मंदिरामध्ये ठेवून दे

  • @user-mo1sc4or7o
    @user-mo1sc4or7o Місяць тому +14

    देवघर जिथे आहे तिथेच राहू दे

  • @AnitaKedarsRecipes
    @AnitaKedarsRecipes Місяць тому +42

    सुवर्णा ताई चाललेले इथे देव ठेवले तर इथे गणपती बाप्पा जावळ देव ठेवा ईशान्य कोपरा मोकळा पाहिजे म्हणजे राहुल आणि तुमच्या मिस्टर यांचे काम धंदा चांगला चालेल. माझे मिस्टर वास्तु काम करतात म्हणुन मला माहीत आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @yogitashewale2127
      @yogitashewale2127 Місяць тому +4

      म्हणजे देव कसे व कुठे ठेवावे ताई पुन्हा सांगा. नाही समजले

    • @SDpatil17
      @SDpatil17 Місяць тому +1

      मंदिर छान आहे . praice kiti aahe

    • @damayantishinde792
      @damayantishinde792 Місяць тому +1

      Anita tai तुमचे मिस्टर पत्रिका पण पाहतात का

    • @user-zo2pl7px7l
      @user-zo2pl7px7l Місяць тому +1

      पुर्व दिशेला देवरा राहु द्या

    • @NilimaKarate-sv5ny
      @NilimaKarate-sv5ny Місяць тому +3

      खूप छान देव 🏠 आहे 👌 सर्व लाडू ची प्राईज किती आहे श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @user-rb5it1wk4y
    @user-rb5it1wk4y Місяць тому +1

    गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ❤🎉🎉😂 अतिशय सुंदर आणि मनोहक मंदिर बनवलं तुमचा हातून बाप्पा ची खुप सेवा घडो हीच बाप्पा चरणी प्रार्थना ❤🎉

  • @poonamparulekar8970
    @poonamparulekar8970 Місяць тому +2

    Waah सुंदर झाले मंदिर बाप्पाचे,,,, आता छान दिसत आहेत बाप्पा मंदिरात,,,, सगळ्यांना घरात आवडलं असेल ना मंदिर 😊take care

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 Місяць тому +1

    सुवर्णा ताई खूप सुंदर आहे मंदिर. मंदिरात गणपती बाप्पा खूप छान दिसत आहे.तुमच्या मनातील सर्व इच्छा गणपती बाप्पा पर्ण करो. मस्त विडिओ.

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 Місяць тому +6

    आगरबत्ती,दिवा खाली एक प्लेट ठेव तेलकट होणार नाहि .

  • @pradnyaranjane2351
    @pradnyaranjane2351 Місяць тому +1

    Khup chan bappache mandir 👌🏻🙏🏻देवघर आहे तिथेच छान दिसते ईशान्य दिशेला 😊

    • @pradnyaranjane2351
      @pradnyaranjane2351 Місяць тому

      मुख्यद्वार मधून आत येताच बाप्पाचे दर्शन खूप छान होते

  • @SmilingAlien-py1ds
    @SmilingAlien-py1ds Місяць тому +4

    Suvarna Tai Bappa che mandir chhan ahe pn tumhi agarbatti lavtana tya Khali plet theva tyachi rakh Khali sandnar nahi ani tulashichya divya khali pn plet theva telane kharab honar nahi mi pn tech karte baki sarv khup chhan ahe tai ❤❤❤ ganpati bappa morya

  • @alexx_russo
    @alexx_russo Місяць тому +2

    एकच नंबर मंदिर आहे किंमत सांग लक्षात ठेऊन सांग ताई खुप छान आहे ❤🎉😅

  • @snehalmestri3523
    @snehalmestri3523 Місяць тому +6

    ताई आम्ही कोकणातले आहोत आमच्या इथे बापाच्या बाजूला गूळ खोबरं ठेवतात तुम्ही पण प्लास्टिक मध्ये गूळ खोबरं ठेवा बापाला गूळ खोबरं खूप आवडतं

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b Місяць тому +2

    खुप च छान मंदीर आता तर छान च दिसत आहे ताई फेडु च्या माळा लावा ताई देव देवाच्या जागेवर च राहु दया ताई 🎉🎉🎉🎉

  • @user-nr7ns2ly8h
    @user-nr7ns2ly8h Місяць тому +5

    ताई खूप छान मंदिर आहे 🎉🎉❤❤

  • @jayshreelandge9510
    @jayshreelandge9510 Місяць тому +1

    खूपच सुंदर मंदीर, आणि बाप्पा पण
    गणपती बाप्पा मोरया🙏🙏🌺🌺

  • @pushpabhavsar6889
    @pushpabhavsar6889 Місяць тому +2

    बाप्पा चे मंदिर खूप छान आहे व्हिडिओ पण छानच आहे ❤

  • @user-nj4bm8fs2z
    @user-nj4bm8fs2z Місяць тому

    खूप खूप छान आहे बाप्पाचं मंदिर सुवर्णाताई आज गणपती बाप्पा इतके सुंदर दिसत होते मंदिरात लई सुंदर दिसत होते ❤❤

  • @meenakhopade4789
    @meenakhopade4789 Місяць тому

    छान खूप सुंदर मंदीर आहे गणपती बाप्पा मोरया❤❤

  • @mayur9653
    @mayur9653 Місяць тому +1

    तुम्ही ज्या ठिकाणी देव ठेवले आहे तिथे च राहू द्या.हा बाप्पा एकटा चांगला दिसतो आहे

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 Місяць тому

    Ganpati la asach rahude खुप सुंदर देवारा आहे❤❤❤

  • @ketkinavarange6290
    @ketkinavarange6290 Місяць тому +1

    Ganpati bappa morya 🙏 Chhan aahe mandir..Mavshi ek sangu gharat 2 mandir nako.as par vastu.....tu ya navin mandirat dev sthapan kar..🙏👍

  • @VandanaTelore
    @VandanaTelore Місяць тому

    सुवर्णा खुप छान गणपती बाप्पाच मंदिर छान स्थापन केली व्हिडिओ एक नंबर ❤🎉

  • @JagrutiKhairnar-zu6pv
    @JagrutiKhairnar-zu6pv Місяць тому +1

    ताई ganpatibappache मंदिर खूप सुंदर आहे खूप छान vlog 👌👌👌

  • @MarathiAnnapurna221
    @MarathiAnnapurna221 Місяць тому

    ताई बापाचे मंदिर खूप छान आहे बापा खूप छान दिसतात मंदिरात

  • @aartilinge1349
    @aartilinge1349 Місяць тому +2

    ताई गणपती बाप्पा साठी बनवलेले देवघर आहे त्याला किती खर्च आला प्लीज सांगा ना मला पण बनवायचं आहे

  • @user-mo6df7kk6q
    @user-mo6df7kk6q Місяць тому +2

    खूप छान आहे बाप्पाच मंदिर ताई

  • @surekhachavan7494
    @surekhachavan7494 Місяць тому +3

    मंदिर खूप सुंदर आहे गणपती बपा मोरया

  • @savitavinchurkar5030
    @savitavinchurkar5030 Місяць тому +4

    Price ky aahe tai

  • @meghasutar6734
    @meghasutar6734 Місяць тому

    Tai Mandir khup chan zale ahe Ganpati Bappa Morya 🙏🙏🌺🌼

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 Місяць тому

    Ganpati Bapa che mandir 1 ch no banvle Tai..🙏🌹🙏 chan deste 👌👌😊

  • @kavitawankhede477
    @kavitawankhede477 Місяць тому

    खुप छान झाले आहे बाप्पाचे मंदीर 👌👌🙏🌸

  • @archanachougale4491
    @archanachougale4491 Місяць тому

    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🌸🌸🌸ताई किती सुंदर , सुरेख, छान गणपतीचे मंदिर आणलेस मस्त च आहे...किती ला भेट ले

  • @user-ov5lc6nw5f
    @user-ov5lc6nw5f Місяць тому

    श्री गणेशाय नमः 🌺खुप छान आहे मंदिर 🌺

  • @rohiniatugade7739
    @rohiniatugade7739 Місяць тому

    किती छान मंदिर आहे ग ताई...गणपती बाप्पा मोरया 🙏🏻💐

  • @latakshatriya6165
    @latakshatriya6165 Місяць тому +1

    Mandir khup chan aahe praise sanga mandirachi.Very nice

  • @user-tp7eq8dz8q
    @user-tp7eq8dz8q Місяць тому

    खूपच सुरेख आहे बाप्पाचे मंदिर 👌👌 गणपती बाप्पा मोरया 😊😊

  • @PoojaBhuse-gw4hq
    @PoojaBhuse-gw4hq Місяць тому

    खूप छान वाटलं बाप्पा मोरया पाहून 🙏🙏

  • @pallavichavan3729
    @pallavichavan3729 Місяць тому +1

    खुप छान आहे मंदीर सुवर्ण ताई

  • @karunaadpaikaradpaikar7963
    @karunaadpaikaradpaikar7963 Місяць тому

    Tai kup chan aahe bappache mandir, ani tya made bappa kup sundar pan disto..

  • @kirtijadhav374
    @kirtijadhav374 Місяць тому

    खुब chhan देव बाप्पा का मंदिर गणपती बाप्पा मोरया

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Місяць тому

    Khup khup prassana vatle shreenche mandir baghun aatishay sunder n vilobhaniya aahet bappa khup aanand vatla suvarna tumha saglyana khup aashirvad ll Bappa Morya ll 🙏🙏🙏

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 Місяць тому +1

    Mandir chan ban vale👌👌👌👌👌

  • @BharatiTayade
    @BharatiTayade Місяць тому +1

    Mandir khup Sundar aahe tai .kiti madhe banvle

  • @BhartiGaikwad-yg9ls
    @BhartiGaikwad-yg9ls Місяць тому +16

    लाडू कसे किलो आहेत

  • @AnuradhaKhardekar
    @AnuradhaKhardekar Місяць тому

    🙏🌹गणपती बाप्पा मोरया 🌹🙏ताई देवघर खूप खूप सुंदर आहे.गणपती बाप्पा पण खूप सुंदर दिसत आहे एकच नंबर 👌👌👌ताई तुमचे सर्व देव ठेवलेले देवघर जिथे आहे तिथे हे देवघर त्या जागेवर बसते का बघाना खूप सुंदर दिसेल आणि दिशा पण योग्य होईल आणि सर्व देव एकाच ठिकाणी असेल खूप सुंदर दिसेल आणि ताई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो हिच बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🌹🙏🙏

  • @aparnatakale3651
    @aparnatakale3651 Місяць тому +2

    मस्त देवघर❤👌🌷🌷🌹🌹🌺

  • @savitakakade7836
    @savitakakade7836 Місяць тому +1

    Mandirchan ahe bappa Pan mast distay Navin garat

  • @varshadhurve637
    @varshadhurve637 Місяць тому +1

    Suvarna tai mandir chan aahe❤ mla khup aavdale price kiti aahe please sanga

  • @swatipagar8124
    @swatipagar8124 Місяць тому

    Khupc chan bappa che mandir ahe mla tr khup aavadla😊tai nhi m mandirac tond pacimela kra manje pooja kartani tumche tond purvela hoil ani devgharatil dev pn thevta yeil khup chan disel ani purn mandir mast deva ni bharlel khupc chan vatel😊

  • @devyanimadane
    @devyanimadane Місяць тому +1

    मंदिर खूपच छान आहे

  • @kavitaahire79
    @kavitaahire79 Місяць тому

    खुप छान आहे मंदिर बाप्पा खुप छान दिसता आहेत

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 Місяць тому +1

    देवघर खूप छान आहे ताई किती ला घेतला आहे ताई

  • @purvagawade346
    @purvagawade346 Місяць тому

    Bappanch mandir khup khup Chan aahe, GANPATI BAPPA MORYA 😊😊🎉🎉

  • @ratnamaladumbre256
    @ratnamaladumbre256 Місяць тому +1

    ताई देवघर ईशान्य दिशेला असावे आहे तेथेच ठेवा गणपती बाप्पाचे मंदीर छान आहे 🎉🎉

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Місяць тому

      Thankyou 🥰 pn tith nahi बसणार

  • @narendragakhare
    @narendragakhare Місяць тому +1

    Mandir Khup sundar👌🏻👌🏻👌🏻kitila zalay mandir tai

  • @SwatiKaranje-cc3it
    @SwatiKaranje-cc3it Місяць тому

    ताई चालेल देव ठेवले तर गणपती बाप्पा तर ठेवले आहे ना मंदिर खूप छान आहे 🙏🙏🌹🌹👌

  • @suvarnanagraj7836
    @suvarnanagraj7836 Місяць тому

    Tumhala naivdhyach tat thevayala jaga apuri padel asa mala wattay pan mandir khup chhan aahe ❤

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Місяць тому

      नाही ताई मी खाली जागा केली तुम्ही नीट बघितलं नाही..एक मोठा स्पेस आहे

  • @RahulGhorpade-w4c
    @RahulGhorpade-w4c Місяць тому

    Khup cha mandir aahe mala khup aavadla kiti parchat ghetla mandir

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p Місяць тому

    आतिश सुंदर मस्त छान मंदिर आहे ताई खुप खुप सुंदर मंदिर आहे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया सगळे बृदि द्या बाप्पा सुंखि ठेवासृरव 🎉❤ गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार माझ्या नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना करतं आहे तुम्हाला काळजी घ्यावी तब्येत ची सगळेच पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा नेहमी सारखं विडियो खूप खूप छान मस्त झालं आहे आतिश सुंदर परत एकदा मंदिर छान आहे ताई 🎉❤❤🙏🌹🙏

  • @user-yq5ft2dt3k
    @user-yq5ft2dt3k Місяць тому

    Hii survna kaku mala please tips dya.. ki majha navroba kadhich majh aikat nahi 4 month zale tar... Tips dya

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 Місяць тому

    हाय सुवर्णा मंदिर खूप सुंदर आहे बाप्पा छान दिसत आहेत❤❤🎉🎉

  • @swapna_swami.22
    @swapna_swami.22 Місяць тому +2

    मंदिर खूपच सुंदर आहे ताई ...कितीला घेतले

  • @Premya_Dj_Shorts
    @Premya_Dj_Shorts Місяць тому +1

    मंदीर छान आहे ताई वीडियो खूप वाट बघत होती

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Місяць тому

      Ho आज व्हिडिओ बनवला..

  • @riyajaiswal1183
    @riyajaiswal1183 Місяць тому

    Tai mandir khupch sundar aanle tumhi ❤❤ hall chi Ani gharachi Shobha vadhli Bappa chya mandir mule Tai white peramid sarkh j box ahe tyach ky importance ahe sangal please congrats 🎉🎉

  • @manjusudrik8676
    @manjusudrik8676 Місяць тому

    Khup Sunder Mandir 👌👍🎉

  • @jyothiboga8270
    @jyothiboga8270 Місяць тому

    Bahot mast mandhir❤ price kya hai side main hunging bell lagayiye our sundhar dikega mandhir

  • @santoshnahire9430
    @santoshnahire9430 Місяць тому

    ताई गणपती बाप्पा खूप छान दिसत होते

  • @trifution9209
    @trifution9209 Місяць тому

    Tai devghar khup chhan ahe pan bachelor Datta Maharaj Swami Maharaj yanchi acrylic print chhan vatte

  • @hemlatapatil.5128
    @hemlatapatil.5128 Місяць тому

    ताई मंदिर खूप छान आहे तू पुजा करताना बघून माझे डोळे भरून आले

  • @ZeenatsZaika
    @ZeenatsZaika Місяць тому +1

    @Zeenats Zaika Recipies... Nice👌🏻👌🏻

  • @samgaikwad2636
    @samgaikwad2636 Місяць тому

    बाप्पांच देवघर सुंदर आहे .सुर्वंणाताई🌺🍥

  • @AshaHadavale-ci5fb
    @AshaHadavale-ci5fb Місяць тому

    खूप सुंदर गणपती बाप्पाचं मंदिर आहे

  • @aniketani4543
    @aniketani4543 Місяць тому

    ताई बाप्पा sati खूपच छान मंदिर आणलाय 😊 मंदिरात बाप्पा खूपच शोभून दिसतात 🙏🙏🙏🙏 ताई किती खर्च आला मंदिराला

  • @Varsha198
    @Varsha198 Місяць тому +1

    Ag kahi hota nahi dev Navin mandir mdhe thev Chan vatel

  • @pallavidongre4684
    @pallavidongre4684 Місяць тому

    Tai mandir khupsunder ahe pan tumi divyaver kach theva Karan acrilic lavekar garamhote

  • @poonamfulanekar
    @poonamfulanekar Місяць тому

    morya 🙏🏻 mandir khup Chan aahe tai👌🏻

  • @sangitasonawane9443
    @sangitasonawane9443 Місяць тому

    मंदिर खूपच छान आहे 🌹

  • @seemabayaskar2396
    @seemabayaskar2396 Місяць тому

    Mandir khup chan ah tai me roj wait krte video cha ata saway zali video chi tr karmat nhi ata 😊

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 Місяць тому

    खुप छान मंदिर बाप्पा छान दिसत आहेत गणपती बाप्पा मोरया 🎉🎉

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075 Місяць тому

    खूप सुंदर 🎉mandir

  • @kavitamadhawai2687
    @kavitamadhawai2687 Місяць тому +1

    Mandir khoob Sundar aahe 👌👌

  • @yashvaidya9223
    @yashvaidya9223 Місяць тому

    खुप छान बनवल मंदिर मस्त दिसत आता पठारा एकच नंबर बनवा मस्त विडियो छान❤

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 Місяць тому

    सुर्वना, गणपती बाप्पा चे मंदिर खूप छान आहे,

  • @meghatalekar3478
    @meghatalekar3478 Місяць тому

    Tai mandirachya donhi bajune decorative fulanchya mala soda chan distil 😊

  • @rupalidhepe7146
    @rupalidhepe7146 Місяць тому

    खुप छान आहे बाप्पाचे मंदिर एक नंबर 👌👌👍❤️❤️

  • @yeolapaithanishop2251
    @yeolapaithanishop2251 Місяць тому

    Mavashi mandir kevdh bhariy👌😍❤khup bhari vatl bappachi pooja kelyavr🙏 nice blog mavashi tyat ganpati shivay khich dusr decoration ch saman theu nka phkt singl bppa tyachi artich tat vagaire bs n Dev mandayche asl tr manda karan mla nhi mhiti disha vagaire😊

  • @user-xk6su4yu3s
    @user-xk6su4yu3s Місяць тому

    Tai me tumachy sarakhe bahkar vade karun bagetali mala khup Chan zamil

  • @sahil_zagade_09
    @sahil_zagade_09 Місяць тому +1

    ताई मदिंर एक नबंर खुप सुदंर अप्रतिम ❤❤किमंत किती आहे ताई सांगा प्लीज

  • @swarabakare5946
    @swarabakare5946 Місяць тому

    Mandir khup chan aahe

  • @hanumantkkabugade3793
    @hanumantkkabugade3793 Місяць тому +1

    छान आहे ग ताई मंदिर किती किंमत आहे मला पण घ्यायाचे आहे

  • @SarikaThigale-xq1jy
    @SarikaThigale-xq1jy Місяць тому

    खूपच सुंदर गणपतीच मंदिर ताई 💐🙏

  • @KomalKumari-in8sx
    @KomalKumari-in8sx Місяць тому

    Ganpati bappa morya 🎉 Pooja saarkhe mala pan savay aahe kapdya gheychi, correct bolla pujani prtyek mulinaa hoti ashi savay

  • @AshwiniMane-p1j
    @AshwiniMane-p1j Місяць тому

    Mandir khup mast aahe tai

  • @user-xk6su4yu3s
    @user-xk6su4yu3s Місяць тому

    Khup chan Mandir aahe

  • @VaishaliDeshmukh-zm6md
    @VaishaliDeshmukh-zm6md Місяць тому

    मंदीर खुप छान आहे ताई

  • @user-rm7wq2in1n
    @user-rm7wq2in1n Місяць тому +2

    खूपच सुंदर गणपतीचा मंदिर ताई 💐🙏

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 Місяць тому

    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🌹खूप सुंदर मंदिर आहे छान स्थापना केली 🎉😅

  • @AmitaSankpal
    @AmitaSankpal Місяць тому

    Khup chan tai mandir ashich bharbharati hou de Ganpati bappa morya