चंदन कांबळे यांनी वाजवली पहिल्यांदाच ढोलकी व रवी भद्रे यांची साथ | Chandan Kamble| Prasad Kamble

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 494

  • @hanumantjadhav1234
    @hanumantjadhav1234 4 роки тому +18

    पाहिल्यांदाच नाही पहिले भरपुर वाजवलेत गुरूजीनी ढोलकी मनोज भडकवाड यांच्या भरपुर गाण्यात वाजवलेत मस्त गुरूजी

  • @कोकणगायकदिलीपतांबे

    रविराज सर आपण सुंदर गाता तेच पाहुन मी ही प्रत्येक गाणी तुमची गाण्याचा प्रयत्न करतो आहे सर...कोकण गायक दिलीप तांबे. रत्नागिरी, दापोली

  • @user-KS.Trikuteshwar
    @user-KS.Trikuteshwar 3 роки тому +7

    आमच्या मुखेड तालुक्याचं भूषण रवी भाऊ भद्रे अप्रतिम ढोलकीची साथ चंदन गुरुजी बहुत बढीया

  • @ajaybholemusical
    @ajaybholemusical 10 місяців тому +2

    खूप सुंदर आवाज आहे भाऊ त्यात गुरुजीची साथ असल्यास काय कोणाची गरज च नाही ❤❤❤

  • @vaibhavpandav4681
    @vaibhavpandav4681 4 роки тому +8

    चंदन दादा फारच उत्तम ढोलकी वाजवतात. दादांचा एखादा व्हिडीओ असा येऊ द्या मध्ये फक्त चंदन दादा ढोलकी वाजवत असतील

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 Рік тому +1

    चंदन दादा आपण आलराऊंडवर आहात.
    तुमची गायकी तर आवडतेच, पण ढोलकी ही अप्रतिम वाजवता. आमच्या आपणास शुभेच्छा...

  • @sadanandpatil9115
    @sadanandpatil9115 2 роки тому +2

    हे सुद्धा चंदन दादा यांचेच शिष्य ....!!! खूप छान आवाज.
    चंदन दादा..ढोलकी वर ???
    मजा आली....गीत कार...संगीत कार...
    हार्मोनियम वादक.....सिंथे सायझर वादन...
    तबला वादन...ढोलकी वादन...
    खरोखरच चंदन दादा...संगीत क्षेत्रातील
    एक आश्चर्य च आहेत...!!!
    अष्टपैलू व्यक्तिमत्त्व....!!! 👍👍👍
    God Bless You ... चंदन दादा...!!!
    🙏🙏🙏

  • @swappy8726
    @swappy8726 2 роки тому +10

    हे गाणं कधी रिलीज होणार वाट पाहतोय!!!❤️❤️❤️

  • @kishorsonule8808
    @kishorsonule8808 7 місяців тому +2

    नांदेड ची शान रवी भद्रे . व आदरणीय चंदनदादा अप्रतिम ... शुभेच्छा .

  • @krushnabagle5750
    @krushnabagle5750 Рік тому +1

    अप्रतिम क्लासिकल भैरवी रागात गायलं
    गायकाचेही आभार आणि हार्दिक शुभेच्छा

  • @praveenmagre5336
    @praveenmagre5336 2 місяці тому

    Goosebumps आले हो,क्या बात है रवि भाऊ,love you

  • @pramodsandbhor6116
    @pramodsandbhor6116 3 роки тому +3

    चंदन सर always ग्रेट कलावंत ....मराठ्यांची शान......रवी आपले गायन तितकेच तोडीचे..... अभिमान तुम्हा सर्वांचा ह्या महाराष्ट्रच्या मातीला💐💐💐💐💐

  • @tukaramsuvarnkar9870
    @tukaramsuvarnkar9870 4 роки тому +6

    वाह ..... रवि दादा 👌👌👌😍
    चंदन दादांना ढोलकी वाजवताना पहिल्यांदा च पाहिलं ... अप्रतिम ..😍😍👌👌👌

  • @mayurshelhalkar
    @mayurshelhalkar 4 роки тому +3

    चंदन सरांच हे नव रूपही तितकच लोभणारं आहे. रवि दादाच्या तबल्याचा आणि गायकीचा मी आधीपासूनच चाहता आहे.

  • @SureshKadam
    @SureshKadam 4 роки тому +3

    अप्रतिम गायकी..हार्मोनियम वादन..चंदनदादाचे बहारदार ढोलकीवादन..
    #sureshkadamsong.

  • @navnathkadamofficial3298
    @navnathkadamofficial3298 4 роки тому +4

    रवी जी आवाज एकदम खतरनाक आहे तुमचा
    आणि चंदन गुरुजीना आज प्रथमच ढोलकी वजवताना पाहीले नादच खुळा आपला गुरुजी

  • @sagarrakshe59
    @sagarrakshe59 4 роки тому +55

    वाघाला 10 वर्षाने जरी शिकार करायला लावली तरी तो त्याची शिकार करायची कला विसरत नाही.
    शेवटी कलेचा बाप आहे, माझे चंदन गुरु.

    • @sangitsagarwaghmare4039
      @sangitsagarwaghmare4039 4 роки тому

      👍👍👍👍👍👍

    • @amolshende1316
      @amolshende1316 4 роки тому

      गुरू तो गुरुच असतो

    • @sadanandpatil9115
      @sadanandpatil9115 2 роки тому

      चंदन दादा...संगीत कला क्षेत्रातील आश्चर्य.....!!! ग्रेट...!!!
      गुरुदेव चंदन दादा....!!!
      👍👍👍
      🙏🙏🙏

  • @kapildevkurane4113
    @kapildevkurane4113 4 роки тому +18

    नादच खुळा .....मी गेली 1 वर्ष झाले हे गीत ऐकत आहे ऐकायची तहान जात नाही... हे ओरिजनल गाण्यापेक्षा अप्रतिम आहे..दादांनी काय ढोलकी वाजविली खूपच सुंदर......रवी भावा नादच खुळा

    • @romanroy2475
      @romanroy2475 3 роки тому +1

      original ganyachi shabd ky aahet

    • @enjoythevillagelife6281
      @enjoythevillagelife6281 3 роки тому

      रवी दादान तर कमालच केली राव

  • @hanumansalve9057
    @hanumansalve9057 3 роки тому +7

    . ह्या गायकाचा आवाज खुप गोड आहे.त्याने professional व्हावं, ही सदिच्छा.

  • @babanRode
    @babanRode 9 місяців тому +1

    Very nice dada khup sundar

  • @kiranjangam1590
    @kiranjangam1590 4 роки тому +2

    साक्षात सरस्वती मातेचे पुत्र आहेत हे सर्व,,, लोककलेच्या वारसांना मनाचा मुजरा,,,,!

  • @balajikarandkar8990
    @balajikarandkar8990 2 роки тому +3

    खूप छान रवि तुम्हाला ह्रदय पूर्वक शुभेच्छा

  • @vinayakjadhav1201
    @vinayakjadhav1201 Рік тому

    वाह रवी जी ! फार गोड चाल आणि आवाज " साथ संगत उत्तम आनी चंदन जी ना सलाम! असेच गोड। कलावंत समोर आना 🎉

  • @shobhavishnuvetal7555
    @shobhavishnuvetal7555 4 роки тому +2

    बोल मांढरच्या काळुबाईच चांगले...... खुप खुप छान गाणं आहे भाऊ....👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @vikasdongre6416
    @vikasdongre6416 4 роки тому +9

    पुन्हा पुन्हा ऐकतोय खुपच सुंदर गाणं
    अप्रतिम गायन आणि वादन सुद्धा खूपच छान

  • @siddharthdaware2940
    @siddharthdaware2940 4 роки тому +3

    अप्रतिम अतिसुंदर छान शब्दात सांगता येणार नाही असं गायन,वादन एक नंबर आहे.रवि भद्रे आपला नंबर मिळेल का ?

  • @supercp9212
    @supercp9212 4 роки тому +24

    surprise,,,शब्दच नाहीत,,,योग अप्रतिम ,,भद्रे तुम्ही खूप भारीच गाता,, ढोलकीपटू तर आहेतच,,,चंदन सर आपण पण मस्तच साथ दिलीत,,,,मजा आली,,,

  • @sayalikondeofficial4871
    @sayalikondeofficial4871 4 роки тому +5

    Guruji khup chan...👌👌👌🎤🎻🎶🎵🔊🎧🎹🎶🎶🎶🥰

  • @govindlondhe8845
    @govindlondhe8845 4 роки тому +1

    चंदन सर काय भारी ढोलकी......वाजवता राव....अप्रतिम....खुप सुंदर...

  • @पत्रकारलोंढे
    @पत्रकारलोंढे 4 роки тому +11

    गुरुजी खूप छान अप्रतिम ढोलकी वाद्य

  • @shilanandbhalerao9360
    @shilanandbhalerao9360 3 роки тому +3

    Kadkkkkkk Raviraj bhau 👌👌👌👌

  • @Santosh_devare
    @Santosh_devare 4 роки тому +3

    लाव रे तो व्हिडिओ कलर्स मराठी वरील कार्यक्रमात सरांचा व्हिडिओ होता आणि हे विजेते सुद्धा आहेत त्या भागाचे❤️❤️❤️

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 3 роки тому +1

    जबरदस्त मैफिल... आवाज खुपच छान आहे...... चंदन सर तर मुकुट मणी आहेत..🙏🙏👍👍👏👏👏👏👍

  • @dipaktawade1584
    @dipaktawade1584 Рік тому +3

    अतिशय छान एकदम अप्रतिम आवाज व गायन 🙏🙏👌👌

  • @sunilaleem3391
    @sunilaleem3391 4 роки тому +2

    खूप सुंदर गायन आणि वादन

  • @Aniketwaghmare
    @Aniketwaghmare 4 роки тому +4

    मस्त लय भारी,,😚 गुरुजी

  • @swaranjalimusic7492
    @swaranjalimusic7492 4 роки тому +1

    खूप छान

  • @rohanbhosale6225
    @rohanbhosale6225 4 роки тому +2

    सर् पहिल्यांदाच ढोलकी वजवतना बगिताल आणि आवाज खुप छान................

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 2 роки тому

    अतिशय सुंदर आवाज आहे...... एकच नबंर😍💓 ऐकून समाधान झाले.... एकदम ु भाऊ......

  • @ppatil7521
    @ppatil7521 4 роки тому +2

    तुम्ही ढोलकीपण खुपचं मस्त 👌👌👌👌ठोकताय1नंबर

  • @nanagaykvad366
    @nanagaykvad366 4 роки тому

    Wa.... Kya bat hai.... Peti sabrat.... Voice... Is best....

  • @dattatraykhavale1028
    @dattatraykhavale1028 4 роки тому +10

    रवी जी यांनी खुप छान गाणं खूप सुंदर गायलं आहे

  • @YogeshPatilOfficial
    @YogeshPatilOfficial 4 роки тому +3

    Masta yaar. ... Kdak Combination.🥰🥰🥰

  • @bhakti147
    @bhakti147 3 роки тому +2

    Dada tumchya mule chan gaani aaekayla miltatch pn tya barobr khup kahi chan shikayla suddha milta🙏🙏

  • @sagarchandane5414
    @sagarchandane5414 4 роки тому +1

    लयच भारी अप्रतिम अतुलनीय गायन आणि वादन गुरुजी

  • @rahulrajkesralikar6520
    @rahulrajkesralikar6520 4 роки тому +3

    Bhadre sir & Kamble sirji khup chan .....From Naigaon (Bz)

  • @kamalmusic6869
    @kamalmusic6869 4 роки тому +2

    1 nambar bhava aai kalubai chya navan changabhal👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌

  • @dada-fd4hr
    @dada-fd4hr 4 роки тому +2

    चंदन सर 1no.... ढोलकी kdkkkkk

  • @satishjetithor4646
    @satishjetithor4646 4 роки тому +1

    जबरदस्त गुरुवर्य

  • @omdeepakkhodke3148
    @omdeepakkhodke3148 4 роки тому +3

    खरच लय भारी वाजवली ढोलकी

  • @sumitdhade24
    @sumitdhade24 4 роки тому +3

    अप्रतिम ढोलकी वादन आणि सूर मधूर असा आवाज

  • @snehamane9812
    @snehamane9812 4 роки тому +3

    1 cah nabar sir....😘

  • @aanushkapatil7162
    @aanushkapatil7162 3 роки тому +2

    Ganaryach aavaj ek no.......👌👌👌👌

  • @vinodarsud868
    @vinodarsud868 3 роки тому +5

    खूपच छान. आणि चंदन सर तुम्ही ढोलकी वाजवताना बघून ऐकून मज्जा आली. तबला पण सुपर. आणि गायक पण छान

  • @DJSANDESHBLD
    @DJSANDESHBLD 4 роки тому +2

    Khupch chhan sir♥️

  • @devrajsalunkheivb3579
    @devrajsalunkheivb3579 4 роки тому +15

    रवी भद्रे . सर लावणी जशी सुलोचना चव्हाणांच्या आवाजात , तसं हे काळूबाई गीत फक्त तुमच्या आवाजात, शिवाय सोबत चंदनसरांची साथ म्हटल्यावर दुधात साखर.

  • @rajeshaharwar5230
    @rajeshaharwar5230 4 роки тому

    Khup khup chaan bhau superb keep going

  • @pradipthakur7157
    @pradipthakur7157 4 роки тому +3

    आमच्या बापावर (गुरूजींवर) असेच प्रेम राहूदयात रसिक माय बाप..

  • @babasahebdadar4566
    @babasahebdadar4566 Рік тому +1

    खुपच सुंदर गायन खुपच छान 👌👌👌👌👌

  • @rajmadavi3976
    @rajmadavi3976 4 роки тому +2

    Excellent, waaaaaaaaaw, khuach chhaaaaan.

  • @ajinathshinde.2849
    @ajinathshinde.2849 4 роки тому +2

    क्या बात है गुरुजी एक नंबर

  • @sanjaychandane4
    @sanjaychandane4 4 роки тому +5

    सर माझी सुध्दा तुम्हाला विनंती आहे ,मला सुद्धा चान्स द्या ।

  • @rahulthorat8145
    @rahulthorat8145 4 роки тому +5

    Full kadak 👌

  • @SagarHandore1
    @SagarHandore1 3 роки тому +2

    लई भारी 👌🏻👌🏻

  • @jaamjadhav1083
    @jaamjadhav1083 4 роки тому +2

    Tumchya Awajat record kara he song guruji khup happy hoil man Aikun🙏🏻🙏🏻

  • @swarnaadeventspune7038
    @swarnaadeventspune7038 4 роки тому +1

    Mla Gaynachi khup aavad aahe mi yeu shakto ka studio la

  • @vishwajajadhavfans7048
    @vishwajajadhavfans7048 4 роки тому

    Kharach guruji...... La khup mhlanave titke ch kami..... Dholki sudhha 😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌

  • @rakeshsuryawanshi5020
    @rakeshsuryawanshi5020 4 роки тому +1

    Bhava ekach number aavaj aahe yar tuza aani Wah chandan dada ekach number vajvalay

  • @vijaykhot3734
    @vijaykhot3734 4 роки тому +5

    गायन खूप छान आहे सर तुमचं
    .

  • @sagarkhawaleofficial2804
    @sagarkhawaleofficial2804 3 роки тому +1

    Dholki khatranak vajvli गुरुजींनी🙏

  • @premanandsuryawanshi6964
    @premanandsuryawanshi6964 10 місяців тому

    रविराज भद्रे दादा क्या बात है.. क्या आवाज है..

  • @Nitin_Thorat07
    @Nitin_Thorat07 4 роки тому +5

    दादा तुमच्या आवाजात मनोज भडकवाड यांच्या आवाजाची झलक ऐकायला मिळाली

  • @sureshranjave2924
    @sureshranjave2924 4 роки тому +1

    आपला मोठा भाऊ रवी दादा is grate

  • @rushikeshgaikwad7804
    @rushikeshgaikwad7804 4 роки тому +5

    Kadakkk guruji

  • @sagarpatole9747
    @sagarpatole9747 4 роки тому +1

    Candan गुरुजी खूप छान ढोलकी वाजवली एक दम kadakkk

  • @deepakkhade9077
    @deepakkhade9077 4 роки тому +2

    एक रवीजी आवाज चंदनजी ढोलकी पण मस्त 👌👌👌👌🙏

  • @pavangaikwad443
    @pavangaikwad443 4 роки тому +3

    Lai bhari dholki vajavli chandan guruji🔥

  • @jayashrimore358
    @jayashrimore358 3 роки тому +2

    Khup Chan.....

  • @सुदामाp
    @सुदामाp 3 роки тому +1

    ज्याचं नावच चंदन आहे त्याचा वाजवण्यात आणि गाण्यांमध्ये तो गोडवा का बर येणार नाही.
    तोच गोडवा आम्हाला ऐकायला मिळाला

  • @jaamjadhav1083
    @jaamjadhav1083 4 роки тому +2

    Khup chan guruji🙏🏻 ani song pn chan ahe👌🏻

  • @prathmeshsawant8851
    @prathmeshsawant8851 3 роки тому +5

    खरचं नादचं खुळा... तुमच्या जोडीला आणि गाण्याला तोडचं नाय..... 1 नंबर 👌👌👌👌🙏🙏

  • @kailasaiwaleofficial1828
    @kailasaiwaleofficial1828 4 роки тому +1

    खूप छान सूर-संगम

  • @raambhukamble5864
    @raambhukamble5864 4 роки тому +2

    छान गायलेय भद्रेजी ...
    भारीच ढोलकी वाजवलेली आहे

  • @sahilgaikwad4240
    @sahilgaikwad4240 3 роки тому +3

    1 नंबर गाता दादा तुम्ही 🎤🎧

  • @dhanajikengar3147
    @dhanajikengar3147 4 роки тому +1

    Ravi dada farach chan mala aaplya grupachi 8.1 Aali far divasatun he song Aiekalyvr .. Tumchi pragati Ashich vhavi Ashi pratrtna karto all ahe best

  • @kamalmusic6869
    @kamalmusic6869 4 роки тому +1

    Mast bhava kalubaichya navan changbhal

  • @ppatil7521
    @ppatil7521 4 роки тому

    भाऊ कितीही कौतिक कराव तूमचं काय आवाजाची जादु आहे खरच

  • @samargjogdand6440
    @samargjogdand6440 4 роки тому

    शब्द नाहीयेत गुरुजी खूप छान

  • @pranjala7777
    @pranjala7777 4 роки тому +2

    Kay Avaj ahe Mitra, man prasann jhale... Very nice.....

  • @कलाप्रेमीकिरण

    फार छान सर

  • @sachinbhojane9342
    @sachinbhojane9342 Рік тому

    क्या बात है गुरुजी एकदम कडक

  • @akshaykhade4740
    @akshaykhade4740 4 роки тому +1

    Bhau tuza aavaj lay ch bhari aahe

  • @विशालधनकर
    @विशालधनकर 4 роки тому +1

    कडक रवी भद्रे आणि चांदनजी👌👌

  • @vsundarmusiclife1097
    @vsundarmusiclife1097 4 роки тому +5

    आपला बाप कशातच कमी नाही
    नाद खुळा गुरुजी
    लय भारी

  • @dattatraykhavale1028
    @dattatraykhavale1028 4 роки тому +1

    कधी येणार आहे हे गाणं छान आहे गाणं

  • @mahadeoannalanghe7012
    @mahadeoannalanghe7012 3 роки тому +2

    गेंदनफुलाची मनोजदादांची चाल अप्रतिम

  • @ganeshmutkule1728
    @ganeshmutkule1728 4 роки тому

    खुपच छान ll काळुआईच्या नावानं चांग भले ll

  • @sanjaytupe2327
    @sanjaytupe2327 4 роки тому +2

    Sir kharch khup chan vajvali dholki

  • @ppatil7521
    @ppatil7521 4 роки тому +3

    चंदन सर हे गीत जेवढ सुन्दंर व अप्रतिम गायलं गेल तशी याची रेकॉर्डीगं ऐकायला मजा येत नाही बघा कारण युटुबला वेगळ आहे ,पण जेव्हा आम्हाला डाऊनलोड करायच तेव्हां हैच गायन सापडत नाही ,त्यात तुम्ही बरच चेजं केलेल आहे ,पण ऐकायल हेच खुप भारी वाटतय

    • @vivekpatil1293
      @vivekpatil1293 4 роки тому

      हा बरोबर आहे भाऊ तुझ कारण जेवध हे गान चांगल वाटते तेव्ध ते नाही

  • @ranjeetsathe1877
    @ranjeetsathe1877 4 роки тому +2

    एक नंबर आवाज आहे सुंदर गाणं गायलं