Sugarcane harvesting machine | ऊस तोडणी यंत्राद्वारे एकरी नुकसान किती ? Ground report

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • #sugarcane #sugarcaneharvesting #sugarcaneharvester #sugarcanemachine #sugarcanefarming #sugarcanecrop

КОМЕНТАРІ • 181

  • @pundlikjadhav1197
    @pundlikjadhav1197 Рік тому +81

    उसाची कांडी झाल्याने दोन्ही बाजूच्या गरातून रस निघून जातो. त्यामुळे वजन कमी होते.शिवाय मशीन चे वजन जादा असल्याने जमीन फार घट्ट होते. जेणे करुन पुढील मश्यागत ठीक होत नाही.

  • @amolrd7202
    @amolrd7202 Рік тому +51

    मोठ्या प्रमाणात नुकसान होते 😡😡😡😡कारण उसाचे एकदम बारीक तुकड्या मध्ये रूपांतर होते त्यामुळे रस निघून जातो . हवा लागली की त्यातील पाणी बाष्पीभवन होते . व वजन कमी येते . हे 100 % सत्य आहे

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn Рік тому +54

    मशिन मध्ये आजुन बदल झाला पाहिजे कारण ऊस काडी पडण्याचे प्रणाम जास्त आहे तसेच व्यवस्थित मशिन चालवले तर नुकसान होत नाही

  • @amolsutar8663
    @amolsutar8663 Рік тому +10

    शेवटी तिथेच येत !
    आपल्या उसाचे वजन कमी भरते हे खरे आहे. पण जर तोडणी मजूर(टोळी) बोलावले आले तर त्यांचे नखरेपूर्वावे लागतात रोज चहा,वडापाव,शेवटच्या दिवशी मटण वगैरे...
    रोज शेजारच्या वावरातिल हे ते....

  • @pradipabadar2994
    @pradipabadar2994 Рік тому +28

    मशीन मालक कसा बोलेल एकरी चार ते पाच टन नुकसान झाले आहे

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 Рік тому +73

    उसाची बारीक कटिंग होऊन, उसाचे तुकडे हवा पितात , त्यामुळे वजन कमी होते. व कारखान्यावर गेल्यावर पाचटाचे ठराविक वजन कमी करण्यात येते.

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 Рік тому +24

    फायदा होईल पण मशीनचे वजन निम्मेने कमी व्हायला पाहिजे आपरेटर चांगला नसेल तर एकरी पाच टन नुकसान ठरलेले शिवाय पैसे द्यावे लागत आहेत वरून कुटृटी होतेय पण नुकसान कमी होईल यासाठी सुधारणा आवश्यक नाहीतर बचत वगैरे काही नाही कारखाने प्रतिनिधी यांनी छुपे पैसे घेतले जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे मग काही प्रमाणात तोटा कमी होईल

  • @balasahebghorpade3666
    @balasahebghorpade3666 Рік тому +79

    मशिने उसाचे जास्त नुकसान होते मसिन मालक सर्व गोष्टी खोटे बोलत व सांगत आहे 👍👍👍👍👍

    • @hangputin3568
      @hangputin3568 Рік тому

      Kay nuksaan hote?

    • @digambersurya3700
      @digambersurya3700 Рік тому +1

      Machine la paryay nahi

    • @dnyaneshwargadhave4853
      @dnyaneshwargadhave4853 Рік тому +6

      टॅक्टर घ्या एक टोळी करून बघा

    • @rvwithknowledgefacts
      @rvwithknowledgefacts Рік тому +5

      भविष्य हेच दिसत आहे याला पर्याय नाही

    • @mulgirkl6421
      @mulgirkl6421 Рік тому +1

      मशीन शिवाय पर्याय नाही दादापर्याय नाही दादा

  • @rohitlokhande3997
    @rohitlokhande3997 Рік тому +10

    माझा दोन एकर ऊस होता
    दोन एकर मध्ये 80 सऱया होत्या
    पैकी 42 सऱ्या मशीन ने तोडल्या
    व नंतर मशीन नादुरुस्त झाले
    ऑपरेटर ने सांगितले 5 दिवस मशीन चालू होणार नाही
    म्हणून 38 सऱ्या मजुरांनी तोडल्या
    मशिन ने गेलेल्या ऊस वजन 40 टन आले
    व मजुरांनी तोडलेल्या उसाचे वजन 46 टन
    असे कसे झाले?

    • @sunilnaikare4484
      @sunilnaikare4484 8 місяців тому

      right bhai

    • @rahulmagdum3852
      @rahulmagdum3852 8 місяців тому

      80 सरी मध्ये एकूण उत्पादन 86 टन मिळाले जर 80 सऱ्या मजुरांनी तोडल्या असत्या तर 96 टन उत्पादन मिळाले. 42 सऱ्या मध्ये तुम्हाला 10 टन नुकसान झाले म्हणजे एक एकर मध्ये 10 टन नुकसान झाले. अगदी बरोबर आहे तुमचं पण मशीन शिवाय भविष्यात पर्याय नाही.

  • @prashantshinde471
    @prashantshinde471 Рік тому +30

    आता याशिवाय पर्याय नाय लोक फसवायला लागलेत

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 Рік тому +56

    येथून पुढे मशीन शिवाय काय पर्याय नाही मजूर ऊस तोडनीसाठी येत नाही

    • @Dam-vt7ot
      @Dam-vt7ot Рік тому

      Changli Machine , na kandya padnari nighal ... Ya Machine na ekri 10 ton loss ahe (31000 rs ch loss)

  • @hangputin3568
    @hangputin3568 Рік тому +29

    मशीनच वापरा शेतकऱ्यांनो
    इथून पुढे मजूर मिळणे अवघड आहे.

  • @mol_4450
    @mol_4450 7 місяців тому +1

    ऊस तोडणी साठी झालेला खर्च (100टन )
    1)नारळ फोडणे -500
    2)एक टन वाडे -150x100=15000
    3)ड्राइवर एन्ट्री 500x5=2500
    4)फड झाल्यावर एका कोयत्यास एक किलो चिकन 220x10=2100
    रोज सकाळी l/सायंकाळी -चहा(,घरातून दिला जायचा म्हणून पैसे नाही पकडले )
    टोटल खर्च -19600 रुपये

  • @think.hatke994
    @think.hatke994 Рік тому +8

    Machine मालकाला विचारून fayda nahi sr. शेतकर्‍याला vichara. समजेल तुम्हाला. एकरी 7-8 tonnage average kmich yetay. Karan usatil ras khup गळतो तिथेच

  • @revansidhajavalkote
    @revansidhajavalkote Рік тому +4

    Nice information, Agricultural sugarcane cutting process live is shown with good technical information in local language. Thanks.

  • @sudamghadage951
    @sudamghadage951 Рік тому +10

    खोडवा ठेवता येत नाही.दुसरे पिक किमान ६ महिने व्यवस्थीत येत नाही.

  • @sk1841-ks
    @sk1841-ks Рік тому +12

    मशीन जुन्या मालकांनी विकल्या

  • @दामोधरथोराम

    ऊस तोड कामगारा पेक्षा मशीन चांगल लेबर ऊस बागादाराची काय मज्जाक घेतात साहेब अस वाटत ऊस न लवलेला बरापैसे देऊन पुढे पुढे कराव लागत मशिन थोड नुसकान झालेल परवडल दामोदर थोरात तालुका पैठ्ठण जिल्हा संभाजिनगर मराठवाडा महाराष्ट्र

  • @ganeshmuchak3728
    @ganeshmuchak3728 Рік тому +1

    मशीन शिवाय पर्याय नाही.. खूप चांगला तुटतो काहीही नुकसान होत नाही माझा अनुभव आहे तिनं वर्ष सलग...लय भारी आहे

    • @dadasahebkale7834
      @dadasahebkale7834 Рік тому +1

      खोडवा ऊसाची छान फुटव निघतात

  • @RachappaBirajdar
    @RachappaBirajdar 10 місяців тому +2

    आता मजुरांची पगार 500 रूपये आहे आता नवीन युगाच्या लोक दिवसभर 300 रूपयांपेक्षाही काम करत नाही

  • @jaywantpatil4394
    @jaywantpatil4394 Рік тому +21

    कारखाना 5 टक्के कपात लावते

  • @ashokdanole164
    @ashokdanole164 Рік тому +12

    दुसरा पर्याय नाही नुकसान सहन करणे

    • @AjayPatil-fj5tu
      @AjayPatil-fj5tu 8 місяців тому

      Sagla shetkaryanech sahan karych kay

  • @shivgondapatil9133
    @shivgondapatil9133 7 місяців тому +1

    तोडणी एकाच दिवसात होते व तोडणी खालुन जमीनीत होते वाडेही जाते कटिंग मध्ये होनारा तोटा भरून निघतो फक्त आपरेटर चांगला पाहिजे

  • @shivajipatil5097
    @shivajipatil5097 Рік тому +1

    Mi ya varshi harvester ne us tod keli.majhy chkimule thode nuksan jhale.aata ya pudhe laksh dein pan ithun pudhe fakt harvester nech us toden.majurane us todnar nahi.jyala majur laun bejar whychay tyane aapli jirun ghyavi.

  • @ganeshbade4005
    @ganeshbade4005 7 місяців тому +1

    ऊस मशीन तोडला तर नुकसान होत पण मजूर भेटत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्यामुळे मशीन लावणे ना इलाज आहे वाढे वायला जातात

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 7 місяців тому +1

    छोट्या शेतकर्यांचे नुकसान होते. मोठ्या जमीनदाराना फायदा आहे .

  • @Truck4418-d1w
    @Truck4418-d1w Рік тому +2

    Khup Chan 🔥🔥🔥🔥

  • @sk1841-ks
    @sk1841-ks Рік тому +16

    ऐका खेपेला 3टन घट येत आहे

  • @mouzamdesai294
    @mouzamdesai294 Рік тому +13

    7 8 tonne per acre loss hote plus .50 recovery drop hote company ne akhand ush todni machine hai ka improve karne important hai

    • @Dam-vt7ot
      @Dam-vt7ot Рік тому

      60 ton nigaicha titha ata 50 ton nightai ...
      Machine malak khota boltai

  • @dhananjay9028
    @dhananjay9028 Рік тому +14

    खूप नुकसान होते...हे खोट बोलत आहेत...अनुभव आहे🙏🏻

    • @vilasjadhav429
      @vilasjadhav429 Рік тому

      20% नुकसान होते

    • @ktcareerinstituteupscmpsc1529
      @ktcareerinstituteupscmpsc1529 Рік тому

      मजूर भेटतं नाहीत भेटले तरी पैसे घेवून पळून जातात त्या पेक्षा हित थोडा नुकसान झालेल परवडय

  • @Ramshete
    @Ramshete 8 місяців тому +2

    एक दिवस हाच पर्याय असणार आहे.नुकसान होत पण पर्याय नाही

  • @vish5718
    @vish5718 Рік тому +18

    शेतकऱ्यांना जीव द्यायची वेळ आली आहे ...काहीच सुखाच नय

  • @somnathshanke2951
    @somnathshanke2951 Рік тому +6

    ऊसाचा वजन कमी करण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो कारखान्याच्या फायद्याचे आहे शेतकरी नुकसान होतात

  • @mayur_1218
    @mayur_1218 Рік тому +6

    Drip asel tar tyache kay

  • @pramodkale2700
    @pramodkale2700 8 місяців тому

    .....
    त्याचबरोबर कांड्या केल्याने खूप वजन घटतय....
    त्याचबरोबर खोडवा फुटत नाही.
    ऊस काढतेवेळी harvester आणि ट्रॅक्टर फिरल्याने,खोडवा बांधताना JCB लावून फोडून घ्यायचा...
    इतके फायदे आहेत शेतकरी मित्रांनो.

  • @deepakkhangaonkar6940
    @deepakkhangaonkar6940 Рік тому +1

    किती ऊस तोडणी करते एका तासात,डिझेल किती लागत एक तास साठी

  • @DnyandevTakawane-f9k
    @DnyandevTakawane-f9k 8 місяців тому

    या मशीनने तोडणी चांगली होते.... माझा अनुभव, थोडे रान निबर होते, पण पाणी देवून वापस्यावर मेहनत करावी लागते , ऊस खरडून तोडला जातो...

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav9119 Рік тому +4

    नुकसान परवडले पण वेळेवर जाणे गरजेचेच

  • @satishzagade4525
    @satishzagade4525 Рік тому +5

    शेत नांगताना समजेल

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 Рік тому +4

    100% नुकसान होते 100 टण ऊस तोडला तर कारखाना 6 टण कपात करते

  • @lukamankhan9417
    @lukamankhan9417 Рік тому +2

    Shetkryache nuksan hot aahe

  • @namdeomali9711
    @namdeomali9711 Рік тому +6

    Totya पेक्षा फायदा जास्त आहे असे मला वाटते.

  • @amolsontakke6979
    @amolsontakke6979 6 місяців тому +1

    Saaf khota bolat ahet machine ne adva zhalelya usach khup nuksaan hota .weight kami yeta usacha var machine purn pachat vada baher fekte tarri pan karkhana katti marto

  • @ajitreddy1535
    @ajitreddy1535 7 місяців тому

    मशिन तोड आणि माणूस तोड दोन्ही तोडणीत माहीत नाही कारणे काय पण दोन्ही तोडणीत २५% उत्पादनात फरक पडतो हे स्पष्ट दिसते 🙏🚩🙏

  • @vishaldeshmukh9946
    @vishaldeshmukh9946 Рік тому +6

    चुकीचं आहे मशीन ने जास्त नुंकासान होत.

  • @pradeepshinde2962
    @pradeepshinde2962 Рік тому +3

    Harvester best aahe no problem

  • @rahulkokate5996
    @rahulkokate5996 Рік тому +7

    0% फायदा 100% नुकसान

  • @sandiptemkar7027
    @sandiptemkar7027 Рік тому +1

    Dusare pik vyavsthit yet nahi shet tudvalyavar

  • @jalilsayyad7164
    @jalilsayyad7164 7 місяців тому

    मशीन मालक 100% खोटं बोलतोय सरीमध्ये पाचट उकरून बघा गाड्याच्या गाड्या ऊस चिंदा होऊन जातो वाहतुकीमध्ये सुद्धा बराच ऊस रोडवर सांडला जातो एकरी पाच ते सात टन नूकसान होते 😢😢

  • @vakobapatil8053
    @vakobapatil8053 Рік тому +3

    छोट्या मशीन कमी जगात फिरणाऱ्या आहेत का आणि किंमत किती

  • @Balajisuryawanshi-wg2yt
    @Balajisuryawanshi-wg2yt 7 місяців тому

    सोप आख्या उसाचे वजन करा तुकडे करून वजन करा कोणत फायद्याचं समजेल

  • @sufiyanshaikh6587
    @sufiyanshaikh6587 Рік тому +2

    Machine ne sagli usachi rak lagte..

  • @vilasjadhav429
    @vilasjadhav429 Рік тому +2

    हार्वेस्टर ने खुप नुकसान होते एकरी 8/9 टन नुकसान होते

  • @balkrushanturuke2652
    @balkrushanturuke2652 8 місяців тому

    Toli chya mage lagnyapeksha barr

  • @sahyadrijingercompany8194
    @sahyadrijingercompany8194 Рік тому +1

    खुद तोड करावी लागेल भविष्यात

  • @yuvrajrathod5636
    @yuvrajrathod5636 Рік тому +1

    मशीन ने तोडल्यास एकरी 7/8 टना चे नुकसान होते आणि त्यात जर 86032 उस असल्यास नुकसान जास्त होते

  • @techreview7591
    @techreview7591 Рік тому +1

    Khot bolta ka usacha futwach hot nahi machine ni us gelyavr
    Band kara ya mashni

  • @abhishekgadekar9345
    @abhishekgadekar9345 Рік тому +17

    मशीनने उसाचे जास्त नुकसान होते

  • @manikjogdand3945
    @manikjogdand3945 7 місяців тому

    काही पण नुकसान नाही, खोडवा पण चांगला येतोय, अनुभव आहे......

  • @subhashmele9630
    @subhashmele9630 9 місяців тому

    😢 या मशीनमुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते माझ्या एकरामध्ये 12 टन मी ऊस वेचून काढलेला आहे मशीनची तोडणी मशागत करण्यासाठी खूप त्रास होतो मशीन च**** केलेल्या क्षेत्रात वजनाची घट एकरी किमान 15 टन

  • @alimshaikh6150
    @alimshaikh6150 Рік тому +3

    Jitke jaada tukde honar nuksan jada honar

  • @vishalc96
    @vishalc96 Рік тому

    Baray tya tolichi lay zanzatay rao

  • @KeshevShinde-fr5od
    @KeshevShinde-fr5od 6 місяців тому

    मशीनची किंमत एक कोटी आहे आणि इन फिटर ची किंमत 30 लाख रुपये आणि 30 लाख रुपये मिळून एक कोटी 30 लाख रुपये होतात तर तुम्ही तीन कोटी कशी काय दाखवता काही पण किमती टाकत जाऊ नका

  • @kiranrajale9420
    @kiranrajale9420 Рік тому

    Machine nokay. ।।।।।majur oos todani pahije
    Nuksan -vajan ghat, jamin tanak hote. Nanatarache futave kami, jamin nangarli jat nahi

  • @saurabhpatil195
    @saurabhpatil195 Рік тому +1

    पण आता फक्त प्रत्येक ट्रिप ला 3000 एन्ट्री घेत आहे शेतकऱ्यांना लुबाडायचं काम चालू आहे 😟😕

  • @RachappaBirajdar
    @RachappaBirajdar 10 місяців тому +1

    शेतकरी दादा सगळ्याचं बरोबर आहे आता मजुरांची लई टंचाई आहे आता100 टक्के मशिन शिवाय पर्याय नाही

  • @SauravGhusale
    @SauravGhusale 15 днів тому

    Maja ek akar cha nuksan jaly shab

  • @santoshpagar6883
    @santoshpagar6883 8 місяців тому

    Hya machhinchi price kiti

  • @prashantmore9100
    @prashantmore9100 7 місяців тому

    Machine cha problem nahi problem ahe karkhana vajankata

  • @RaviP-o7v
    @RaviP-o7v 8 місяців тому

    मशीन चा वापर केल्या मुळे ऊसापासून जो चारा भेटतो जनावरांना तो भेटणार नाही

  • @rahuldesai5643
    @rahuldesai5643 Рік тому

    Pan todani kamgarana dilela advance vaya janar nahi

  • @Truck4418-d1w
    @Truck4418-d1w Рік тому

    Nice video 🔥🙌 ok 🔥🔥🔥🔥🔥🔥🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @navidkazi7360
    @navidkazi7360 Рік тому +9

    6 फुट सरी पाहिजे काही नुकसान होत नाही

    • @SsAgroFaming1112
      @SsAgroFaming1112 Рік тому

      आमची 6 फुट सरी होती. मशीन बेडवरूनच चालले. तरी जमीनीचा पुर्ण दगड झालाय. तोडणी नंतर २० दिवसांनी पाचट पेटवले. तसेच बाजुच्या उरलेल्या ऊसामध्ये १ एकर ऊस लावला. उरलेल्या तुकडे गाई २० दिवसांपासून खात आहेत. आज पाचट पेटवल्या नंतर सर्वत्र ऊसाचे बारिक कांड्या दिसतात. मशिन वाले रात्री येतात त्यामुळे नुकसान खूप होते. दीड एकरात 50 टन खोडवा गेलाय.
      ऊसाला पाणी मे महिन्यात दिलेले होते. त्यानंतर वीज नसल्याने पाणी दिले नाही तरीसुद्धा जमिन अजूनही ओली आहे.
      खरतर ओली जमीन असेल तर वाट लागते. आता एकदा रोटर नंतर नांगरणी केलीय. मोठे ढेकळ निघाल्याने पुन्हा २ वेळा रोटर, मारून जमीन व्यवस्थित होईल असे वाटत नाही❌
      नांगरणी ३ वेळा रोटर मिळून दीड एकरात १३ हजार मशागत खर्च येतोय.

  • @ShashikantKognole
    @ShashikantKognole 8 місяців тому

    नुकसान जास्त आहे एकरी 10000 पेक्षा जास्त नुकसान मझ झालं आहे आणि एकरी 5ते7तन ऊस कमी निघाला आहेतच एकरी25000ते30000पर्यंत नुकसान होत

  • @satishghandge7718
    @satishghandge7718 Рік тому

    शक्तिमान ची तेजस मशीन मध्ये ऍडव्हान्स पिक्चर आहेत त्यामध्ये कमी प्रमाणात नुकसान होते

    • @KeshevShinde-fr5od
      @KeshevShinde-fr5od 6 місяців тому

      मशीन कोणत्याही कंपनीचे असो काम तर ऊस तोडायचा आहे ना

  • @cskstatusking
    @cskstatusking Рік тому

    या मशीन मुळे शेत तुडून खोडा चांगला येत नाही

  • @adanreyes4819
    @adanreyes4819 10 місяців тому

    Que costo tiene la maquina?

  • @nagnathdadhale8754
    @nagnathdadhale8754 Рік тому +1

    मसीन वापर केला आहे मजुर नाहीत

  • @dhareshkolhe6415
    @dhareshkolhe6415 Рік тому

    परोड साप मशीन मधी कापला जातो....
    सर्व ऊस विषारी होतो

  • @SanchitPandurangJadhavJadhav
    @SanchitPandurangJadhavJadhav 9 місяців тому

    यामसीन वालायाला विचारा कि तासात बिलेड बदलावै नेमाचाया वर.बिलेड चाललै कि शेतकरायाचा 50 /० लुकसान होतो बधु शेतकरी विचार करुन तोडावे मशिन वाले धदेया साठी लबाड बोलतात

  • @sagarchavan2525
    @sagarchavan2525 Рік тому

    40 gunte madhe 10 tan ghat ahe

  • @DnyaneshwarBarge-j8m
    @DnyaneshwarBarge-j8m Місяць тому

    मशीन ला पर्याय नाही

  • @patil181
    @patil181 10 місяців тому

    Mashin koni 5mi shikt nahi shikun pan tela purn mahiti pahije mashin jar band padle. Tar tela samjl pahije na

  • @aakashshinde1514
    @aakashshinde1514 Рік тому

    मशीन मुळे परत ऊस फुटवा नाही होत आणि रान निबार होते

  • @harishkakade4036
    @harishkakade4036 Рік тому

    मशीन परत मागे जाताना पडलेला ऊस सपूर्ण चाका खाली जातो पाचट जाळून पण विडिओ टका परत

  • @Jadhav.05
    @Jadhav.05 Рік тому

    मशीन मालक कशाला बोलेल नुकसान होईल .... मशीन मालक उलट पैसे घेतो शेतकऱ्यांकडून...

  • @VikasBhosale-eh4vz
    @VikasBhosale-eh4vz 7 місяців тому

    आमच्या.ईकड भिकला लागलेत.मशिन घेऊन

  • @dhanshreemusande7934
    @dhanshreemusande7934 Рік тому

    हि खूपच चुकीच आहे सगळा रस खाली गलुण जातो वजन कमी होत ही मशण खूप चुकीची आहे

  • @ajinatharde1141
    @ajinatharde1141 Рік тому +1

    कक्षाला खोट बोलता राव तुमि मशीन फार नुकसान करते शेतकर्याचे नुकसान होते जीत 50 टन निगटोना तीत 45 टन निगतो कामित कमी 5 टन नुकसान होते शेतकर्याचे येकरी बर

    • @sandeepgavande5525
      @sandeepgavande5525 Рік тому

      नुकसान...नुकसान ...नुकसान ...नुकसान

  • @sudarshanmajgave-rz7ki
    @sudarshanmajgave-rz7ki 9 місяців тому

    ऊस आडवा तिडवा पडलेला चालेल काय
    नुकसान नको पाहिजे

  • @vaibhavmorage1027
    @vaibhavmorage1027 6 місяців тому

    एकरी 8ते 12 टन नुकसान होते

  • @sureshjadhav5991
    @sureshjadhav5991 Рік тому

    वजन वाढत नाही तर मशीन ने नुकसान होते

  • @BajrangAqua
    @BajrangAqua Рік тому

    ही माहिती सर्व ठीक नाही मशीनद्वारे कांडी खूप जास्त प्रमाणात पडते उसाचा रसही गळून जातो कारखाने कट्टी पण जास्त लावतात

  • @sambhajithorat7312
    @sambhajithorat7312 Рік тому

    Loat of wait los .

  • @marutipatil5695
    @marutipatil5695 Рік тому +1

    ऊस तोडणी यंत्रामुळे शैतक-यांचा फायदा जादा, नुकसान तिळमात्र नाही.

  • @dagduchavan1973.
    @dagduchavan1973. Рік тому

    अरे शेतकऱ्यांना किती लुटमार एक तर आमरस घट्ट आणि पुन्हा कारखाना कपात करतो पाच टक्के

  • @anilraskar2341
    @anilraskar2341 Рік тому

    माणसे भेटत नाही ऊस तोडायला

  • @vasudekaulage9252
    @vasudekaulage9252 Рік тому

    10.12टन नुकसान होते 3.4टन रस पडते

  • @h.v.shinde5345
    @h.v.shinde5345 8 місяців тому

    आम्ही नऊ वर्षापासून शुगरकेन हार्वेस्टर ने ऊस तोडणी करून घेतो आम्हाला मजुरा कडून ऊस तोडणी करण्यापेक्षा हार्वेस्टर ने केलेली ऊस तोडणी फायद्याची वाटते नुकसानीचे प्रमाण हे मजुरा पेक्षा खूप कमी आहे.(खोडव्याचे उत्पन्न वाढण्यास ही मदत झाली) मशीनची तोडणी शेतकऱ्याच्या फायद्याचे आहे.

  • @shubhamchitalkar8228
    @shubhamchitalkar8228 Рік тому

    पुढील पिक फेल जाते