मुंबई पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झालेल्या 2016 पासुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी सेवानिवृत्त झालेल्या सातव्या वेतन आयोगाच्या पेन्सिल कधी चालु करनार चौकशी केली असता सेवापस्तीका पडलानी नाही याबाबत माहिती दिली जाते सर
( 1 )महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्याना केंद्राच्या धर्तीवर वैद्यकीय भत्ता मिळणार आहे का? ( 2 ) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन फिक्सेशन कसे होणार आहे?
सर, माझी निवड न्यायालय मध्ये कनिष्ठ लिपिक पदासाठी झाली. लिपिक व चा पे स्केल 5200-20200 आहे. आणि ग्रेड पे. 1900 आहे. तर हा माझा पहिला पगार येणार तर तो किती येणार आहे याची माहिती द्यावी सर, ही विनंती..
सर,माझी नेमणूक दि.20/7/92 आहे,ग्रेड पे 4200/-आहे,1/7/2016ला बेसिक होते 21070/-तर 1/1/2016 चे बेसिक 20450/-होते,तर माझा 7व्या आयोगाप्रमाणे वेतन किती होईल?कृपया सांगितले तर बरे होईल...
Plese send me all grs andcircular to my mail address jrcholke334@mail.com please Or send xerox copies on my postal address jagannath raghunath cholke at chitali taluka rahata dist. Ahmednagar m. S. Pine code no 413723 and obviously. Tanking yuu with warm heart.
आपली माहिती खूप सुंदर आहे व मराठीतून दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे
Thanks for your best informanation.
Thanks
For
Your
R
Valua le
Valuable
Guidanc
सरजी अतिशय सुंदर माहिती दिलीत आपण,धन्यवाद.
shinde sir धन्यवाद
माझे बाकी video पण बघा
खुप छान सर
Mahiti khup chan dili tyabddl thanks
Thanks mam
माझे अन्य video पण बघा
Verygoofd
Sir new employee je 2019 mdhe lagnar aahet....tyancha pgar kiti Asel....Mazi 5200-20200 grade pay 2800 aahet...plz...klpna dyavi
सर ज्या कर्मचार्यांचा DCPS कापला जातो. त्यांचा arrears चं काय केले जाईल?
Very Good.Sir.
GPF वाल्यांची थकबाकी GPF मध्ये जमा होईल, परंतु NPS /DCPS वाल्यांची थकबाकीच काय?
Jully 2016 cha jo mulvetan pakdayacha aahe ki 1/1/2016cha pakdayacha aahe te spast darshawave
2005 पूर्वी सेवानिवृत्ती झालेल्याना या जी. आर. पासून काही फायदा होण्याची शक्यता आहे काय ?
khup changali mahiti
Best explanation
Thanks KIRAN for comment.
Watch my videos, and share like.
मुंबई पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झालेल्या 2016 पासुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी सेवानिवृत्त झालेल्या सातव्या वेतन आयोगाच्या पेन्सिल कधी चालु करनार चौकशी केली असता सेवापस्तीका पडलानी नाही याबाबत माहिती दिली जाते सर
Thanks bhau
pohankar sir धन्यवाद
माझे अन्य video सुद्धा पहा
channel subscribe करुन share like व बेल बटन ला दाबा
धन्यवाद !
मी may 16 मधे मधे voluntary nivaruti घेतली मी असिस्टेंट commissiner of sales tax होतो माझे seventh pay नुसार काय वेतन श्रेणी असेल
सर आपण pramodpuri.blogspot.in ला visit करा आपणास पूर्ण माहिती मिळेल
@@MarathiLive thanks
I will be thankful if i get your phone number
सर माझी नियुक्ती 31 जानेवारी आहे मी कोणत्या तारखेचा विकल्प देवू
फॅमिली पेंशन कश्या प्रकारे calculate होणार आहे. त्याची माहिती दिली तर खूप आभार होतील.. आणि कधी पासूनचा फरक मिळणार..
Sachin Sir त्याबाबतीत दोन दिवसात video बनवणार आहे
माझे बाकी video जरूर पहा सर
हे किती योग्य अयोग्य ते सांगा .प्लीज .
Thank you
Barabar sar Thanks
Thanks sanjay sir watch my another video
May 2016 retired
June 2005 varista shreni
Nivad shreni kevha milel
10,20,30 कालबद्ध पदोन्नती बाबत ऊलेख केलेला नाही. कृपया उदाहरण सह स्पष्ट करावे
सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकीची रक्कम पाच समान हप्त्यात रोखीने मिळणार हे खरे का ?
हो खंडारे सर
सर माझा एक प्रश्न आहे, आता इथून पुढे नविन कर्मचारी नोकरीस लागतील तर त्यांचे बेसिक किती असेल
Patil sir ज्या grade pay मध्ये नियुक्ती झाली असेल त्यामधील जी level entry असेल म्हणजे level च्या सुरवातीचे basic असेल तेच राहील
दि. ०१ जानेवारी २०१६ नंतर वरिष्ट श्रेणी १८/जून/२०१६ ला लागल्यास कोणता लाभ असेल
( 1 )महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्याना केंद्राच्या धर्तीवर वैद्यकीय भत्ता मिळणार आहे का?
( 2 ) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन फिक्सेशन कसे होणार आहे?
shintre sir त्यावर मी लवकरच video बनवणार आहे
आपण माझे channel चे बाकी video पण पाहु शकता
🙏आभारी आहे. 🙏
Ml
Thanks
धन्यवाद kishor sir
माझे अन्य video पण बघा
Good information
Mahendra Sir Thanks
माझे बाकी video पण पहा
Peon sati kiti payment milel ata sir new joining court
Krushna Sir te aaplyaa konatyaa basic war joining aahe yaawar asate
Maze baki video pan pahaa
Peun sathi kiti payment
Congratulations
@@MarathiLive छान
Very good sir
धन्यवाद दिगंबर भाऊ !
माझ्या channel चे बाकी video पण बघा
सर जी. माझे 4300/--ग्रेटपे होता पण 2.57/--गुनले आहे.आपण व्हिडिओ सांगतो की 2.62/--गुनले पाहीजे हे सांगत आहे
सर, माझी निवड न्यायालय मध्ये कनिष्ठ लिपिक पदासाठी झाली. लिपिक व चा पे स्केल 5200-20200 आहे. आणि ग्रेड पे. 1900 आहे. तर हा माझा पहिला पगार येणार तर तो किती येणार आहे याची माहिती द्यावी सर, ही विनंती..
sawale sir आपण माझा calculator चा video बघा.तुम्हाला तुमचा पगार काढता येईल.
Vrc retirement Che Kay niyam aahe? Sir .
mirjapure Sir lavkar video banwato aahe tyawar
10 years ekach vetanshrneet 1june 2016 la hote tar mulvetan kitee
1 January 2014 ला जय ग्रेड पे ४३०० असेल आणि २०१४ सप्टेंबर मधे कर्मचारी निव्रूत्त झाला असेल तर त्याचे १ आँक्टोबर २०१४ चे पेंशन किती होईल.
7th pay commission
@@milonbiswas3541
निकाल सकते हो तो बताओ। २०१४ मे ग्रेड पे ४३०० बेसीक १४५०० बेसीक + वाढीव महा।भत्ता तो पेंशन कितनी बनेगी।
नरसिगजाधवमलकापृरजिबलढाणामेरिटिपनियामोदिसरकारतकपोचादेणाजेबतकचादसृरजरहेगामोदिसरकाराजरहेगाजेयहिदजेयभारत
पती चे निधन ना नंतर पत्नी ला मिळत असेल ली पेंशन वर 7 वा वेतन आयोग कसा लागू करनार याची माहिती हवी होती
जर मार्च 16 नंतर कालबद्ध ता लागुन ग्रेड पे व बेसिक बदलले असल तर मग कसे करायचे
मझा पण हाच प्रश्न आहे
Handicap la Ta Kiti Aahe
सर 2000 हजार गॆड पे पगार सातवा वेतनुसार किती होईल.....???
Sir mi 2007 Madhe retired zale ,maza basic pay tya veli 9500 hota tar maze pension kase kadhaysche.
३1/१२/२०१५ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांचे निवृत्तीवेतन कसे निश्चित केले जाणार याचीपण माहिती द्याना
mam जरूर video बनवतो.
माझे चेनेल वरील अन्य video पण पहा. share like जरूर करा
1300 gp chi link send kra sir,
Nice
WHAT IS AGE LIMET OF RETIRMENT OF MAHARASHTRA EMPLOYEE
58 years all and 4th class 60 year's
Sir,
Sadhya DA 142 ahe...1/1/2016 la DA 125 tar...
Farak 17% nahi ka denar ?
(142-125=17% )
Plz
Sangs
अहो सरजी वेतन आयोग लागू होतो म्हटल्यावर DA हा शून्य होतो आणि सध्या केंद्राचा DA 9 टक्के आहे हो
वेतन निर्देशांक 2.62 चा शासन निर्णया बाबत सविस्तर माहिती हवी आहे
Thanks sir
सर आपण शासकीय कर्मचारी सेवार्थ या telegram ला visit करा पूर्ण माहिती मिळेल
1300 gp che pan calculation sanga sir
Bhusari sir माझे अन्य video बघा
Thik ahe
SHIKSHAN SEVAK FIXATION SALARY ACC TO 7TH PAY
Sir fakt tumhi class One officers sathi karta ka he
Class for kade Pan laksh asude
Ho sir jarur
sir tumi fakta saheb levsche sangta pion 4440 7440 henche pan sanga 1600 great walenche pan sanga
.
Mi 6/1/2015 retired zalo ahe mala 7 th pay commission cha fayada hoel kay
Kiman vetan 2011 pasun bad jali nahi kamgar manthri jopla ahe
सर, अपंग कर्मचारी वाहनभत्ता किती ?
Girish Sir यावर लवकर video बनवणार आहे
माझे बाकी video पण पहा
धन्यवाद !
Tell me acuratally
सर 2200रु ग्रेड प, त्यांचे काळकुलशन दाखवा
CLA बद्दल मार्गदर्शन करावे
rajkumar sir त्यावर जरूर video बनवणार आहे
माझे बाकी video पण बघा सर
10/20/30 वर्षे सेवा पदोन्नती वेतनश्रेणी शिक्षकांना दिली जाणार की सर्व कर्मचारी याना देणार, तसेच
शहर भत्ता किती मिळेल
अपंग कर्मचारी यांच्या वाहन भत्त्यात किती वाढ झाली.7व्या वेतन आयोगात
Chandrashekhar Bagde
What about retayeard person
Nps chya karmchryanche thakbaki Kuth Jama karanar aahe
Meshram Sir यावर सरकारने आतपर्यंतही स्पष्ट निर्णय घेतला नहीं.
केवळ वाचून दाखवले, महत्त्वाचं काय केलं?
रू.4200/-ग्रेड पे आसणारे कर्मचर्याना कितिने गुनायचे 2.57 ने की 2.62 ने
video मध्ये सांगितल्याप्रमाणे सर
माझे बाकीचे पण video बघा सर
रू.4200/- पेक्षा जास्त ग्रेड पे 2.62 फिटमेंट फेक्टर तर रु.4200/- ला फिटमेंट फेक्टर 2.57 की 2.62 स्पष्ट करा सर
Answer please.... 4200....2.57 or 2.62
सन 2019 मध्ये वेतनवाढ देतॉना ग्रॆड पे कसा धरला
Mali sir 7 व्या वेतन आयोगात grade pay बंद होणार आहे. फक्त basic ला 3% वेतन वाढ (increment )मिळणार बाकी TA DA HRA मिळणार आहेच.
Contract labour pagar vadhnar ka?
इतका पगार वाढल्याने भ्रष्टाचार थांबणार का?
Amul please see basic iñcrease
Grade Pay 4300 cha pagar khupach jast zala... Hech rahil tr majja yeil...😋😋
AKASHCHANDRA aapan aashaa karuyaa
dcps valyanch kay
लढा द्यावा लागेल बाळू भाऊ, मी पण आहे त्यामध्ये खात्यावर जमा करायला लावू gpf सारखे
माझे बाकी video पण बघा सर
7 vetan lagu kadhi honar aahe???
रेडिरेकनर तयार झाल्यावर कळवा
उगाच लोकांना मोठे मोठे स्वप्नं दाखवू नका शाशन निर्णय येऊ द्या
pramod lalsare hehehehehhehee
pramod lalsare
pramod lalsare
सर,माझी नेमणूक दि.20/7/92 आहे,ग्रेड पे 4200/-आहे,1/7/2016ला बेसिक होते 21070/-तर 1/1/2016 चे बेसिक 20450/-होते,तर माझा 7व्या आयोगाप्रमाणे वेतन किती होईल?कृपया सांगितले तर बरे होईल...
71028
@@rahulrocks9401 कसं ?जरा विस्तारित सांगितलं तर अधिक स्पष्टपणे समजेल..
Thanks
1-1-2016 बेसिक 19810 ग्रेड पे 4400 आहे.त्यास 2.62 गुनले तर नविन बेसिक मिळेल.मी 31-5-2016 निवृत्त आहे.जुनी वेतनवाढ 1 -7होती.नेमणूक 11-6-90आहे.तर 1-1-2016ला वेतनवाढ मिळेल काय?
IT IS NOTHING GIVEN BY GOVERNMENT
सर चतुर्थी श्रेणी ला किती असेल मग
अपंग भत्ता किती असणार आहे?
दिल्ली दुर आहे
फेब्रु paid in मार्च 7th ची salary मिळेल.
सर वरच्या पदावरुन खालच्या पदावर आलेल्या लोकांचे वेतन कसे काडावे लागेए उदा 2500ग्रेड पे वरुन 2000 ग्रेड पेवर
Please send all above g. R and other circular to me on my mail address I. E.
Plese send me all grs andcircular to my mail address jrcholke334@mail.com please Or send xerox copies on my postal address jagannath raghunath cholke at chitali taluka rahata dist. Ahmednagar m. S. Pine code no 413723 and obviously. Tanking yuu with warm heart.
Thode garib audyogik kamgaranche pn baghave govt. ne
Bu too bu s
हिंदी मे भी बताना
Ok mam
२/२ साल पुराने GR क्यों पुनःपुन्हा रिपीट करते हो !शायद सरकार की तारिफ का आपको कुछ मुलाहिजा मिलता होगा !!
आपली माहिती असून फालतूपणा बंद करा
Please Varil Sampurna Video maze email id la pathava
कंत्राटी कर्मचारी मानधन किती असेल
अहो,साहेब लोक गोळाबेरीज आणि आकडेमोड करुन करुन थकले आहेत.आता रिकामं गु--हाळ सांगण्यापेक्षा सातवा वेतन आयोग मिळणार आहे की,नाही ते सांगा.गणित सोडवून सोडवून थकलो भौ.
बरोबर सर्व कर्मचारी थकले बेरीज करून Zalke साहेब. यावर जरूर video बनवतो.
Sir,tuhmi nashik che aahe ka
@@ganeshbhalerao1947 नाही हो सर.
मी औरंगाबाद जिल्हा, गंगापूर तालुका, जिकठाण गावचा आहे.