मंत्रिमंडळात भुजबळ आणि पडळकर किवां शिंदे पाहिजे होते ..तरी सरकारने ओबिसि ना सत्तेचा भागीदार केले आहे ..व सर्व समाजाचे खालील मंत्री आहेत माळी २ मंत्री वंजारी २ मंत्री गुर्जर २ मंत्री बंजारा २ मंत्री धनगर १ मंत्री ( विधानसभा सभापती शिंदे साहेब याना मिळेल हि अपेक्षा ) आगरी १ मंत्री राजपूत १ मंत्री मारवाडी १ मंत्री आदिवसी १ मंत्री मराठा १५ मंत्री ब्राह्मण ३ मंत्री मुस्लिम १ मंत्री मागास २ मंत्री
भावपूर्ण श्रद्धांजली.. सामान्य कार्यकर्ता छगन ३४५६ करोड चा व्यक्ती
ह्यावर कांदे यांची मुलाखत घ्या
अजित पवारला जरांगे पाटलांनी गुप्त बैठका मधून सांगितल्यामुळे भुजबळ साहेबांना डावलले आहे हे शेवटी बाहेर आलेच जाहीर निषेध अजित पवार राष्ट्रवादीचा
एक वेळ पद नाही मिळाले तर इतके बिथरून जाण्याची गरज नाही.आधी अनेक पद भूषवले आहे.
भुजबळ मंत्री झाला नाहीं म्हणून भुजबळ संपला असं नाहीं आम्ही ओबीसी भुजबळ साहेब सांगतील त्याच दिशेने भुजबळ साहेबांना संपवणारे संपले ❤❤❤❤❤❤❤❤❤
छगन छगन 😂😂😂😂
ओबीसी समाज नेतृत्वाच ... जाणून बुजून पक्षाने ...!!!
मंत्रिमंडळात भुजबळ आणि पडळकर किवां शिंदे पाहिजे होते ..तरी सरकारने ओबिसि ना सत्तेचा भागीदार केले आहे ..व सर्व समाजाचे खालील मंत्री आहेत
माळी २ मंत्री
वंजारी २ मंत्री
गुर्जर २ मंत्री
बंजारा २ मंत्री
धनगर १ मंत्री ( विधानसभा सभापती शिंदे साहेब याना मिळेल हि अपेक्षा )
आगरी १ मंत्री
राजपूत १ मंत्री
मारवाडी १ मंत्री
आदिवसी १ मंत्री
मराठा १५ मंत्री
ब्राह्मण ३ मंत्री
मुस्लिम १ मंत्री
मागास २ मंत्री
बुटासिंग बूट घातलाय
एक मराठा, लाख मराठा
भुजबळ साहेब समाज बांधवांसाठी उभे रहा आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत
छगन कमळ बघ😂😂😂
मी एक सामान्य भ्रष्टाचार करणारा व्यक्ती
Why this kolavari D????
आता तू काहीच करू नको छगन या
भुजबळांना बाहेर काढल्याने पुढील निवडणुकीत त्याचा 100% परिणाम दिसतील
6गन लाल भुजबळ 😂
1 Martha Lakha Martha Chagya Bhujbal ED Tujyasobat Aahe.
तू आता मंत्रालयामध्ये तिने दोन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांना विचारून संडास मुतारी नाली गटार ते कपडे आणतील ते दिवस झाले
Are kiti diwas bhujbal saheb dusaryanna pan chance milu dya atta aaram kara jast bhagdoud bas jhal
Chaganan gahari bas mag Kamal bagh.
Suhas kande na janun bhujun tras tila manun mantri pad bhedal nahi
ओबीसी वर अन्याय
राष्ट्रीय ओबीसी नेता
खुप बडबड करीत आहेत घरी बसा
Bharshtacharyana asach ghari basavle pahije
@@sandipnikam7330 mag ajit pawar ne 70hajar koti cha bhrastachar kela tyach ky
छगन झाड 🌲 बघ😅मग वर चढ😂
अरे याला लाज वाटायला हवी. उपमुख्यमंत्री, मंत्री, अशीच उच्च पद मिळाली तरी हाव का संपत नाही?वय 75 अर्धी लाकडं स्मशानात तरी मंत्रीपद हवंय?
Are patrakar mitrano shant pane bola ,neat vaga.asa gadhava sarkha batmya milavnya sathi gondhal ghalu nahi.
Aata bhadarat bas
😂😂😂
Maratha samajacha nad nahi karayacha chagan
Tumhi kay kel
जा गरज नाही काय करणार तेकर कुठे जाणार नाहीनाही तर कादा बेसन खायला जाईल
Matarya gap bas ata
😂