ब्रेकफास्ट न्यूज | अस्सल मातीतल्या रेडिओ जॉकी केराबाईं यांच्याशी खास गप्पा
Вставка
- Опубліковано 14 жов 2018
- आर जे, अर्थात रेडिओ जॉकी असं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या नजरसोमर साधारणपणे एखादी मॉर्डन, हायफाय व्यक्ति येते. पण आज आपण एका अगदी पारंपारिक, अस्सल मातीतल्या आरजे केराबाईंना भेटणार आहोत. नउवारी साडी, कपाळाला भलंमोठं कुंकु, डोईवर पदर,हातभर हिरव्या बांगड्या, कंबरेला चांदीचा कंबरपट्टा, पायात ठोकाळ जोडवी असं त्यांचं रुप. केराबाई आहेत साठीच्या पण त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणार आहे. रेडिओचे कोणत्याही प्रकारचे पारंपरिक/व्यावसायिक प्रशिक्षण न घेता केवळ गाण्याची आवड आणि आत्मविश्वासाच्या जोरावर माण तालुक्याच्या ग्रामीण भागातील केराबाईंसारख्या अनेक महिला शहरातील अगदी नामांकित संस्थेतून प्रशिक्षिण घेतलेल्या आरजेंनादेखील लाजवतील अशा स्वरूपात आपल्या श्रोत्यांसाठी माणदेशी तरंग वाहिनीच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करत असतात.
पूर्वीच्या काळी जात्यावर दळताना, धान्य कांडताना बायका गाणी गायच्या किंवी ओव्या म्हणायच्या. यातुन त्यांचं सुख, दुःख, आनद, निराशा सारं काही प्रतित व्हायचं. केराबाई याच पांरपारिक गाणी आणि ओव्यांच्या ठेव्यातून आजच्या काळातल्या ग्रामीण भागातील स्त्रियांचं आयुष्यं आपल्या नजरेसमोर उभं करतात.
म्हसवडपासून सातआठ किलोमीटरवर असलेलं कायम दुष्काळ असलेलं दीडमुखवाडी हे त्यांचं गाव. एकदा त्या
म्हसवडला बाजारात गोधड्या विकायला गेल्या होत्या तिथल्या बायकांनी त्यांना या रेडिओ स्टेशनची माहिती दिली.
सुरुवातीला सगळंच नवं होतं. पण केराबाईंनी सारं काही शिकून घेतलं. आणि आज जेव्हा त्या बोलतात तेव्हा आपण तल्लीन होऊन त्यांचं बोलणं ऐकतच राहतो.
मावशी जवा करू वंदन माणसा म्हणतात..तवा शहरा अंगावर उभा राहीला..ही अडाणी मावशी माणसाला वंदन करणारी कला सादर करते ...हयाच कलेची व
आवश्यकता आहे आज माणूस आणि माणसाला मोठं करणाऱ्या कलेची ..हा कलेचा वारसा खूप मोठा आहे ...तो पाझरला आहे बुद्ध तत्त्वज्ञानातुन आणि परंपरेतून...सलाम मावशे...
Shikshit vekti panvel aase dhadas
!
अजी शिक्लेल्या लोकना सावित्री माई
आठवत नाही पन तुला सम्जल धन्य
खरंच धन्य आजी
खर आहे
कधी कधी भिती वाटते कि ह्या जुन्या पिढीनंतर महाराष्ट्रच्या सुवर्ण परंपरेचा अखंड वारसा पुढे कोण चालवनार.
Pratik Shendkar xxxxxxxxx
if
Kharay
bhawa ,Apan re...
वंदन आजी ,माणदेशाला अभिमान वाटतो..
Pratik Shendkar अगदी मनातलं बोललास प्रतिक बहुतेक जुन्या आठवणी च राहतील कारण बदल हा स्वीकारावा लागणार आहे.
खूपच सुंदर गाणी म्हटली आजी, अशीच गाणी पुढे म्हणत राहा. तुमच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा...
Satyshodhak aaji! salaam tumhala aani tumachya ovyana 🙏
Aai khup chan Ovi,kavita,geet,abhang gata tumhala hardik shubhecha
छान आजीबाई अप्रतिम 💐💐💐
महापुरुषांचा वारसा सांगणाऱ्या सत्यशोदक आजी
Barobar
मावशी अतिशय सुंदर ओळी आहे
Very nice mast vatala aai la manapasun dhanyvad Jay mharstra 🚩
Wa आजी खुपच छान ओवी म्हणतात.तुमी.धन्यवाद aaji.
Samjel ashy bhashe madhe Tynchya barobar bole aste tr bare vattle aste.... Aaji gavakdun khoop chotya gavatun alya ahet.... Mala mahit ashikashit ahet mhnoon tynchi Bhasha ashi ahe.... Abhiman asava lagto Kahi goshti jya Velechya ogha madhe j lupt hot challe ahe te tya Aaji aaplyala shikvat ahet......
मला माझा आजी ची आठवण आली खूप छान 💓💓❤️❤️❤️💕💕💕👌👌👌🙏
👌 👍 super
@@ranigurav7912 ज्ञज्ञद्ज्ञोज्ञदज्ञदज्ञदज्ञदक्षदंज्ञ़ज्ञज्ञदज्ञदज्ञदज्ञददज्ञदज्ञोज्ञदज्ञदज्ञोज्ञदज्ञदज्ञोज्ञोज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञोज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञददज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदददज्ञददज्ञोज्ञदज्ञ़दज्ञदज्ञदज्ञदज्ञोज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञददज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञददज्ञ़ज्ञज्ञोज्ञज्ञदज्ञददज्ञोज्ञज्ञदज्ञोज्ञदज्ञोज्ञज्ञदज्ञदज्ञदज्ञदज्ञोज्ञज्ञदज्ञदज्ञददज्ञोज्ञज्ञदज्ञोज्ञदज्ञदोज्ञदज्ञोज्ञज्ञददज्ञदज्ञोज्ञज्ञो़ज्ञदज्ञोज्ञोज्ञज्ञज्ञदज्ञदज्ञोज्ञदज्ञज्ञोज्ञज्ञोओज्ञज्ञदज्ञदज्ञोज्ञज्ञोज्ञोज्ञोज्ञझज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञदज्ञदज्ञदज्ञद़ज्ञोज्ञज्ञज्ञोज्ञज्ञज्ञज्ञोज्ञज्ञदज्ञोज्ञोज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञ़ज्ञज्ञोज्ञोओज्ञज्ञ़ज्ञदज्ञदज्ञोज्ञज्ञज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञोज्ञझज्ञोज्ञोओज्ञ़ज्ञोज्ञोज्ञज्ञज्ञोज्ञोज्ञोओज्ञज्ञोओज्ञज्ञज्ञोज्ञझज्ञोज्ञज्ञज्ञोज्ञज्ञोओज्ञ़ज्ञोज्ञज्ञज्ञोज्ञज्ञो़ज्ञज्ञज्ञज्ञोज्ञोज्ञज्ञोज्ञोज्ञज्ञज्ञोज्ञ़ोज्ञज्ञज्ञोदोज्ञज्ञज्ञोज्ञोओज्ञज्ञझज्ञोज्ञज्ञोज्ञोज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञज्ञ़ज्ञोज्ञोज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञो़ज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञोज्ञोज्ञज्ञोज्ञोज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञोझज्ञोज्ञोज्ञोज्ञज्ञोज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञज्ञोज्ञोज्ञोज्ञज्ञोज्ञोज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञज्ञोओज्ञज्ञोज्ञज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञज्ञोज्ञज्ञज्ञौज्ञोज्ञोज्ञज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञोज्ञदज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञ़ज्ञोज्ञोज्ञज्ञज्ञज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञोज्ञोज्ञोज्ञज्ञज्ञज्ञज्ञोज्ञोज्ञोज्ञज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञज्ञोज्ञज्ञज्ञज्ञोज्ञज्ञज्ञज्ञोज्ञोज्ञज्ञझज्ञोओज्ञज्ञोज्ञोज्ञोज्ञज्ञज्ञोज्ञोज्ञोज्ञोज्ञोज्ञज्ञज्ञज्ञझोज्ञज्ञज्ञझज्ञोज्ञो़ज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञोझोज्ञज्ञोज्ञज्ञज्ञोओज्ञ़ज्ञोज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञज्ञोज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञज्ञोज्ञ़ोज्ञज्ञोज्ञ़ज्ञौओज्ञज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञोज्ञोज्ञज्ञोज्ञोज्ञज्ञोज्ञोज्ञोज्ञोज्ञज्ञज्ञझज्ञोज्ञोओज्ञज्ञज्ञोज्ञोज्ञोज्ञज्ञज्ञ़झोज्ञज्ञोज्ञज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञज्ञज्ञोज्ञोज्ञोज्ञज्ञोज्ञज्ञोज्ञोज्ञज्ञोज्ञोज्ञोज्ञज्ञज्ञदज्ञोओज्ञज्ञोज्ञोज्ञज्ञोओज्ञज्ञोओज्ञज्ञौझज्ञोज्ञ
@@ranigurav7912 pl
n
Is
Khup Chan ahe aaji.... Navya ani junya phidhichi sangad ghatalit aaji tumhi... Kharach Chan aaji😘😍
खूप छान आजी👌👌👌,असेच चालू ठेवा
Aaje. kupch chan .
😃❤❤👱
Superb......Mazya ajjichi athwan aali
Very nice message 👌👌👌👌👌
Aaj mala maza gavache aathavan ale aaji cha shejare maza maher ahe .Miss my mandesh &Satara district
Khup bhari ahet aaji 👌🏻🙏🏻👏🏻Good luck 🌹
Mast aaji
Very Nice awesome 👑👏👏👏👏👏👏👌👌👌
खुप सुंदर ओवी
*सासूबाईंचा त्रास होता' असं आजी म्हटल्यावर दोघीपन हसल्या* 😁😁
खरे आहे ते
सुंदर पिचाई
😁😁
😁
कारण ह्या दोगी सासूला त्रास देत असतील
आजीला अडानी समजलया या दोघी पण आजीनी प़ती सवाल करुन दाखवुन दिली आपली ताकद।
Chaan
अशाच आजीला म्हणतात सावित्रीची लेक ही वंदन माणसाला करते आणि आठवण कवी वामन दादांची करून देते
वंदन माणसाला हे गीत वामनदादा कर्डक यांनी लिहिले आहे...
Aai khup mast,tuzi khup athvan yete g, mala lavkar bhetayla ye
काय मस्त आजी आहेत
माझ्या आजीची आठवण झाली
वंदन आजी, बहिणाबाईंची झलक
🚩 🙏 ✌️ हभप विनोदाचार्य प्रबोधनकार रवि महाराज आहेर पिंपळगावकर
kas.hi...kas..hi....amhala time pass karacha Ahe bas.. good work aaji
👌👌 khup chan
proud of u Aaji
Very nice vice great
Incredible kera aaji
Old is gold.....
मानुसकिचं नातं जपलात आज्जी तुमि खुप खुप छान
Best aaji...
विद्येची देवता सावित्रीबाई फुले
Jay Svitrii bai phule
त्यांना आपण RJ जो उद्घोषणा करायला सांगितले त्या शब्दाचा अर्थ त्यांना mahit होता का तो तुम्ही त्यांना सांगणे गरजेचे होते मगच आम्हाला त्यांची ती ekayala मिळाली असती आणि त्यांचाही गोंधळ उडाला nasata.
खूपच छान
Aajikadun khup kahi shikta yeil
खुप छान आजी 👌👍
Nice 👌👌👌
Aapla (Man) maaaj💪
Jaybhim aaji👍
Jai ho
Khup Chan
खूप छान मावशी
माँ तूर आधुनिक काळाची जाण्याबाई झाली व
हे आहे खर जुने सोन खुप छान आजी
आजीबाई खुपच छान आवाज
Kay ajjji mst..
खोट कधी बोलू नका हे तुम्हा मिडियावाल्यांना सांगितलयं आजीनं...
आत्ताच्या आजीबाईने हे शिकुण घ्यावे
छान.
लय भारी आई
Jay bhim aaji !!!👌
Khup chan
Khup Chan aagi
मला माझ्या काकूचची आठवण आली
salut fr keru aai
बडीआई (आजी)तुमची आठवण आली !
Udghoshna itka avghd word use krnyapeksha sopyat sangaych na
Khup chan hai
Aji sabd nahit kuppppp shan
Great Aji
खुप छान आजी
छान
👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
Aaji tumhi kharch dakhun dile ki shikshan shikle tarch manse pude jatat kiva swatache nav mhote kartat aase kahich Nahi kala aavad aani dhadshi Pana mule sudha Lok pudhe jau shaktat aani swatache aani swatachya family Che nav mhote karu shaktat great aahet tumhi aaj shikshan ghetlyana lajvlet tumhi he tumche ovya Gane aankhin tumhala jeje kahi yetey he kart rha tumhala udand aayush labho
Lay bhari aji
kup chan
👌👌👌👌👌
👌
Nice
मावशी एक नंबर
Ek number
Majhi pan aaji asicha dalan dadtani gani mannhat hoti aaj phar aathawan jhali
🙏👏👌👌
Chan
आमचा माणदेश
Jay bhim
मस्त आजी बाई
dnyanda mam aatta tumcha turn tumhi ek gavaln mhana na,😂😂😂😂😂👍
sham kalel 😂😁😀
सलाम सलाम
nice
जुन ते सोन
Tumhala ek sangato abp maza vale tumhi jevha ekhadyala bolavata tevha tyanch agodar aaikun ghet Java tumchya velenusar garaj karat jau nka tya mule tumhi jya mansanna bolavata tyancha apman hotoy he lakshat ghya tumhala mi tyanch ek divas spashti Karan Deinach mi Indrajeet ghadage he account majya mitrach ahe tumhala mi majya account varati boltoch fakt tumhi tyala Uttar dya
Jay bhim aaji
मस्त
Savidhan 👌👌👌👌
🗣️👌👌👌👌👌👌
Chhan
Yaa doghee....nee kaahee sheekla kaa.......🙏🏼
Jai bhim ajji....
👍
अस्सल गुणवत्ता
1 numbai aaiii
👌👌👌👌👆👏👏👏
No
wa\a
Hi takad maharshtarchi
🙏🙏🙏