आनुवंशिकतेवरील संशोधनाचा पाया ऑस्ट्रियाच्या ग्रेगॉर मेंडेल याने १८६० च्या दशकात घातला. आनुवंशिक गुण हे मातापित्यांच्या गुणांचे मिश्रण असल्याचा पूर्वी समज होता. परंतु मेंडेलने संततीतील गुण हे मिश्रण नसून, एखादा गुण पुढील पिढय़ांत स्वतंत्रपणे वाहून नेला जातो हे सिद्ध केले. मेंडेलचा सिद्धांत त्याने केलेल्या वाटाण्याच्या रोपांवरील अभ्यासावर आधारला आहे. मेंडेलने वाटाण्याच्या रोपांचे परागीभवन घडवून आणून मूळ रोपांचे गुण पुढील पिढय़ांत कसे उतरतात, याचे निरीक्षण केले. या प्रयोगांसाठी मेंडलने बियांचे रंग (हिरवा-पिवळा), त्यांच्या फुलांचे रंग (पांढरा-जांभळा), खोडांची उंची (उंच-खुजे) अशा वेगवेगळ्या गुणधर्मावर आधारलेल्या वाटाण्याच्या जोडय़ा वापरल्या.
मित्रांनो 30 नंबर प्रश्नाचे उत्तरं मेंडेल आहे चुकून त्या प्रश्नाचे उत्तर darvinn झाल या प्रश्नाचा उत्तर Mendel धरावं
आनुवंशिकतेवरील संशोधनाचा पाया ऑस्ट्रियाच्या ग्रेगॉर मेंडेल याने १८६० च्या दशकात घातला. आनुवंशिक गुण हे मातापित्यांच्या गुणांचे मिश्रण असल्याचा पूर्वी समज होता. परंतु मेंडेलने संततीतील गुण हे मिश्रण नसून, एखादा गुण पुढील पिढय़ांत स्वतंत्रपणे वाहून नेला जातो हे सिद्ध केले. मेंडेलचा सिद्धांत त्याने केलेल्या वाटाण्याच्या रोपांवरील अभ्यासावर आधारला आहे. मेंडेलने वाटाण्याच्या रोपांचे परागीभवन घडवून आणून मूळ रोपांचे गुण पुढील पिढय़ांत कसे उतरतात, याचे निरीक्षण केले. या प्रयोगांसाठी मेंडलने बियांचे रंग (हिरवा-पिवळा), त्यांच्या फुलांचे रंग (पांढरा-जांभळा), खोडांची उंची (उंच-खुजे) अशा वेगवेगळ्या गुणधर्मावर आधारलेल्या वाटाण्याच्या जोडय़ा वापरल्या.
Khup chan spastikaran ahe mam
👌👌👍
Mam tumhi far Chan shikavtat.all UA-cam channel var 1 no ahe
Nice video madam.thank you so much.😊
❤️👍
33 डार्विन
RAM- Random Access Memory....Read access nhi 🙄
आवाजावरून लेक्चर बघावेसे वाटते😅
शिकवणी पण खूप छान आहे👌👍
मॅडम बाकी विषय पण घ्या gs चे
Good
Madam तुम्ही एका प्रश्नाच्या माध्यमातून अनेक प्रश्न निर्माण करून देत आहे खुप छान आहे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Khup bhari samjt aahe mala
RAM Random access memory mam
Khup divsanni tumche lecture aale mam.. plz continue theva he series 🙏
Khup chhan explain krta tumhi thank you so much mam
Madam darroj video banva na plz requeust aahe me khup divsapasun vat bgt hote
Marathi que smjhan kiti tough aahe 😵 english mdhech aslel br
Madam तुमचा आवाज छान आहे😍
Hi Ma'am....your lecture is too good & you also 🥰🌹
Madam Penguin Panyat Udto 😅
I request you to please continue this series & I give good wishes to Swarajya MPSC Academy 🙏
In Q.5 Full form of RAM is Random Access Memory, otherwise lecture is very informative .
ᴄʜᴀɴ ᴍᴀᴍ ᴛᴜᴍᴄʜɪ ꜱʜɪᴋᴀᴠᴀɴyᴀᴄʜɪ ᴩᴀᴅʜᴀᴛ ᴇᴋᴅᴜᴍ ᴍᴀꜱᴛ ᴛᴜᴍʜɪ 4ʀɪ ᴏᴩᴛɪᴏɴ ᴇxᴩʟᴀɪɴ ᴋᴇʟᴀᴛ ᴋʜᴜᴩ ᴄʜᴀɴ ᴍᴀᴍ ᴛʜᴀɴᴋᴜ....🙏👏🙏
आवाज मस्त आहे......मला मॅडमचं लेक्चर आवडलं....😘😘😘
Nice