Amit Deshmukh आणि Dheeraj Deshmukh यांचं आक्रमक भाषण, जोरदार चर्चा | Budget Session

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #AmitDeshmukh #DheerajDeshmukh #VidhanSabhaElections2024 #BudgetSession
    लातूर जिल्ह्यातील कचऱ्याच्या प्रश्नावरून कॉंग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी विधानसभेत मंत्र्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. लक्षवेधीवेळी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलंय.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 29

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 3 місяці тому +15

    मी स्वतः लातूर शहरात राहतो. इतकं घान आहे. की कुठेही जा. इतकी घान आहे की तुम्हाला पावला पावलावर कचऱ्याचे ढीग आहेत. आणि त्याच जिल्ह्यातील उदगीर शहर स्वच्छ आणि सुंदर आहे

  • @sunilmane8751
    @sunilmane8751 3 місяці тому +9

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv 3 місяці тому +13

    सलाम अमित भैया

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 3 місяці тому +10

    खऱ्या भैय्यासाहेब

  • @darkknite3581
    @darkknite3581 3 місяці тому +9

    नंबर एक भैय्या

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 3 місяці тому +7

    सगळ खरं कचरा व्यवस्थापन झाले पाहिजे भयंकर घान झाले आहे लातूर शहर.

  • @NatureSachin
    @NatureSachin 3 місяці тому +5

    स्वप्ने साहेबांची

  • @lilydsilva5274
    @lilydsilva5274 3 місяці тому

    Excellent

  • @lilydsilva5274
    @lilydsilva5274 3 місяці тому

    Superb

  • @notattitude6455
    @notattitude6455 3 місяці тому +2

    आमदार अमित देशमुख यांनी मांडलेले प्रश्न गंभीर आहे. कॉग्रेस आमदार म्हणून टेंडरकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे का?
    आमदारांची विनंती ऐका अन्यथा आम्ही लातूरकर जिल्ह्य़ातील कचरा मुंबई पर्यंत पोचवु शकतो. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यापेक्षा जेलमध्ये टाका.

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 3 місяці тому +1

    कुलगाव बदलापूर नगरपरिषद मध्ये सुध्दा काय चालले आहे त्याबद्दल मुख्यमंत्र उपमुख्यमंत्री ह्यानी लक्ष द्यावे, भटक्या कुत्र्याचा प्रश्न आहे, गटारे साफ होत नाहीत, कर्मचारी वेळेवर नसतात

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 3 місяці тому +2

    उशीरा सुचलेले शहाणपण आहे.🎉🎉

  • @vishalkadam777
    @vishalkadam777 3 місяці тому

    तुम्ही जे बोलत आहात ते कळण्या इतकी बुद्धी या सरकारला नाही.काही धर्माच्या गोष्टी असतील सांगा

  • @pavaeda9754
    @pavaeda9754 3 місяці тому +4

    निवडणुक आली म्हणुन कचरा दिसत आहे देशमुख बंधुना

    • @sanjaymahadik1135
      @sanjaymahadik1135 3 місяці тому +2

      तुम्हाला याठिकाणी राजकारण सुचतंय...

    • @pavaeda9754
      @pavaeda9754 3 місяці тому

      @@sanjaymahadik1135 5 वर्षात साहेब लातुर आले का ते तपासा, कधी गेले का मनपा मधे, आता कचरा प्रकरन सांगत आहेत

    • @Jayshriram-t1o
      @Jayshriram-t1o 3 місяці тому +1

      काय ते आदरणीय विलासराव आणि काय हे......

    • @dattajadhav5383
      @dattajadhav5383 3 місяці тому

      Are chutya adich varsh zale mahanagarpalika nivadun nahi ghetali....mg kachara kon uchalnar

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce 3 місяці тому +4

    १९९९ पासून कै. विलासरावजी मुख्यमंत्री, २००० पासून काका दिलीपराव आमदार, नंतर कॅबिनेट मंत्री, २००९ पासून अमित देशमुख आमदार मंत्री, २०१४ पासून धीरज देशमुख आमदार, अर अख्ख खानदान मुख्यमंत्री, मंत्री, आमदार नि २०२४ ला तुम्हाला जाग येते का???

    • @samk455
      @samk455 3 місяці тому

      आहेस का तु अजुन
      मला वाटलं लोकसभा निवडणुकीत तोंडावर पडल्या नंतर दिसणार नाहीस 😂
      पण तुम्हाला तोंडचं नाही 😂

    • @yogeshchikane8464
      @yogeshchikane8464 3 місяці тому +5

      अरे दादा.. हा कचरा १९९९ ला झाला आहे का..? की अलीकडच्या काही दिवसात.. ते एक मोदी आहेत जे प्रत्येक गोष्टीत नेहरूंना जबाबदार धरतात आणि तुम्ही लातूरकर विलासरावांना.. हे असं झालं तुमचं घर एवढ अस्वच्छ का..? तर आमच्या आजोबा पंजोबांनी स्वच्छ ठेवलं नाही.. हे बरोबर नाही..

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 3 місяці тому

      @@yogeshchikane8464 अहो दादा वो, कायम घरात सत्तास्थाने असून ही देशमुखांनी लोकांचे आरोग्य, पाणी, कचरा, या मूलभुत प्रश्नांवर कधी बोलले ऐकले का??? ह्या १५ वर्षे झाले आमदार आहे, लातूरची महानगरपालिका कायम ह्यांचे हातात, ज्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट केले, त्याला कंत्राट देणारे हेच, आता निवडणुकांचे पुढे पुढे विधानसभेत नौटंकी चालू आहे.
      #हाकला_अमित_नाही_तर_विसरा_विकासाचे_गणित

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 3 місяці тому

      @@yogeshchikane8464 लातूरची जगात नाचक्की झाली पाणीटंचाई मुळे, नि आता कचरामुळे होत आहे, हजारो बाहरेगावचे विद्यार्थी लातूर पॅटर्नमुळे शिक्षणासाठी लातूरला येतात नि गलिच्छ अस्वच्छतेनुळे डेंग्यू ने बाधित होत आहे, लोक लेकर लातूरला शिक्षणासाठी ठेवायला सुध्दा घाबरत आहेत.
      अर हाड देशमुखाचे चमच्या आता एकच
      #हाकला_अमित_नाही_तर_विसरा_विकासाचे_गणित

  • @Jayshriram-t1o
    @Jayshriram-t1o 3 місяці тому

    महानगरपालिका BJP कडे आहे वाटते😂

  • @darkknite3581
    @darkknite3581 3 місяці тому +2

    नंबर एक भैय्या