"मुख्यमंत्री”पदावरुन मविआत ठिणगी ? कोणाची लागणार वर्णी? MVA | Uddhav Thackeray | Sharad Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • लोकसभा निवडणुकीत(loksabha) महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. त्यानंतर राजधानी दिल्लीत हायकमांडची बैठक झाली. त्या बैठकीत महाविकास आघाडी ही निवडणुक एकत्र लढणार असल्याचं निश्चित झालं. ज्या पक्षाचे आमदार अधिक त्याच पक्षांचा मुख्यमंत्री असणार. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधीच दिला जाणार नाही. असं कॉंग्रेसच्या बैठकीत ठरलं.आधीच महाविकास आघाडीत मोठा भाऊ- छोटा भाऊ आणि जागावाटपावरुन मतभेद होत होते त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मविआत पुन्हा एकदा कलगितुरा रंगणार की काय असं चित्र दिसत आहे.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp....
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #uddhavthackeray #nanapatole #sharadpawar #vijaywadettiwar #sanjayraut #satejpatil #mahavikasaghadi #shivsena #ubt #rohitpawar #ambadasdanve #congress #supriyasulefc ‪@ShivSenaUBTOfficial‬

КОМЕНТАРІ • 1