भगवान श्री कृष्ण गीतेत म्हणतात की देवतांची उपासना करणारे मृत्यूनंतर देवलोकात जातात, पितरांची उपासना करणारे पितृलोकात, भुता खेतांची उपासना करणारे प्रेतयोनीत आणि माझे भक्त माझ्याकडेच येतात म्हणजेच मुक्त होतात.. भागवत पुरणा नुसार भागवत कथा अनुष्ठानामुळे धुंधुकरी ला मुक्ती मिळाली आणि वैकुंठातून विमान त्यास न्यावयास आले.. संतांनी किंवा तुकारामांनी विठ्ठलाची म्हणजेच श्रीकृष्णाची भक्ती करून वैकुंठ प्राप्ती करून घेतली.. आपण ज्या गोष्टीचा ध्यास आयुष्यभर करतो मृत्युनंतर ती गती प्राप्त होते.. एवढे स्पष्टपणे सांगितले असताना या आणि त्या वाटेला जायचेच कशाला.. साईबाबा सत्पुरुष आहेतच पण साईभक्ताने मृत्यूनंतर शिर्डीतच भटकावे का...
गुरुजी खूप सुंदर माहिती ही हिंदी मधे पण पाठवा कारण साई बाबा ची माहिती सर्वाना कळू द्या बाबा चे भक्त फक्त महाराष्ट्र नाही वल्ड आहेतर कृपया ही माहिती हिंदी मध्ये द्या
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र, पीठापूरम् येथील, या ग्रन्थात, साईबाबा बाबत उत्तम माहिती आहे.
भगवान श्री कृष्ण गीतेत म्हणतात की देवतांची उपासना करणारे मृत्यूनंतर देवलोकात जातात, पितरांची उपासना करणारे पितृलोकात, भुता खेतांची उपासना करणारे प्रेतयोनीत आणि माझे भक्त माझ्याकडेच येतात म्हणजेच मुक्त होतात..
भागवत पुरणा नुसार भागवत कथा अनुष्ठानामुळे धुंधुकरी ला मुक्ती मिळाली आणि वैकुंठातून विमान त्यास न्यावयास आले..
संतांनी किंवा तुकारामांनी विठ्ठलाची म्हणजेच श्रीकृष्णाची भक्ती करून वैकुंठ प्राप्ती करून घेतली..
आपण ज्या गोष्टीचा ध्यास आयुष्यभर करतो मृत्युनंतर ती गती प्राप्त होते..
एवढे स्पष्टपणे सांगितले असताना या आणि त्या वाटेला जायचेच कशाला..
साईबाबा सत्पुरुष आहेतच पण साईभक्ताने मृत्यूनंतर शिर्डीतच भटकावे का...
ते साई बाबा आहेत हे पाहायचेच नाही ना, गुरुदेव असे पहिले तर ? शेवटी तप आणि साधनेतून मार्ग काढावा . बोलून काहीही उपयोग नाही
ते एक जैन मुनी साई बाबांचा उद्धार करत आहेत.. त्यांचा उद्धार ही व्हायला हवा.
छान माहिती दिली गुरुजी
Suhota ji. Chan watala khup. Kadhi bhet zali tar avdel. Khup bolata yeil. From Sandiip apte
साईबाबांची माहिती खूप चांगली आहे, घरात शिवलिंग ठेवता येईल का? आणि कोणत्या धातूचा
गुरुजी खूप सुंदर माहिती ही हिंदी मधे पण पाठवा कारण साई बाबा ची माहिती सर्वाना कळू द्या बाबा चे भक्त फक्त महाराष्ट्र नाही वल्ड आहेतर कृपया ही माहिती हिंदी मध्ये द्या
खुप सुंदर माहिती आहेत व नमस्कार माऊली
मुसलमान काय आणि हिंदू काय देव हा देवच असतो
Very nice 👌 guruji.
गुरुजी छान माहिती दिली आहे तुम्ही 🙏🏻
Good 👍 Kaka
उत्तम सांगितले आपण 🙏
खूपच छान माहिती दिली काका धन्यवाद🙏
How to do Nag puja, & how to put overself janveea...
Very nice video 🙏
छान माहिती मिळाली.. गुरुजी कृपया दत्त महाराजां विषयी जाणून घ्यायची खूप इच्छा आहे...माहिती वर एक video नक्की बनवा
छान माहिती काका
प्रबोधनकार म्हणतात साई बाबा हे नाना फडणवीस होते.
Kaka we like your video
Thank u
Good, gudi padva video ek banva na kaka.