निवडणूक निकालानंतर ठाकरे बंधू काय करणार, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान Ambedkar on Thackeray | SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • Prakash Ambedkar on Uddhav Thackeray and Raj Thackeray ठाकरे बंधूंबद्दल मोठं भाकीत. निवडणूक निकालानंतर ठाकरे बंधू काय करणार, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान | SA4
    #prakashambedkar #rajthackeray #uddhavthackeray #loksabhaelection2024

КОМЕНТАРІ • 67

  • @shivrajjagtap.3990
    @shivrajjagtap.3990 24 дні тому +24

    आंबेडकरांना नेमका झालंय तरी काय... आता एक पण भाजप विरुद्ध स्टेटमेंट दिसत नाही.. नेमका हेतू काय आहे ह्याचा तेच कळत नाही

    • @sharadpatkar7917
      @sharadpatkar7917 23 дні тому +2

      सी टीम आहे म्हणून 😂

  • @bhagwanpatil9747
    @bhagwanpatil9747 24 дні тому +16

    निवडनुक प्रचारात कुठेच दिसले नाहित हे नवीन भविष्यकार

  • @bharatsawant5050
    @bharatsawant5050 24 дні тому +23

    ज्योतीषाचा धदा सुरु कर बाबा.

  • @shivrajmogawar8743
    @shivrajmogawar8743 24 дні тому +28

    दररोज एक statement नविन नविन सागंतो हा का भविष्यावर आहे का ? स्वत stant बाजी करतो

  • @nitinasapure
    @nitinasapure 24 дні тому +9

    Navin udyog भविष्य सांगण्याचा.

  • @nanaraje7505
    @nanaraje7505 24 дні тому +10

    संघ प्रणित ज्योतिषी पण कोणतेही ज्योतिष खरे होत नाही😂

  • @sachindalvi6221
    @sachindalvi6221 24 дні тому +3

    खरच संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी बोलत तुम्ही काय मुद्दा आहे नेमका तोच कळत नाही तुमचा

  • @rakshak2066
    @rakshak2066 24 дні тому +5

    या माणसाला दुसरे काही काम धंदा आहे कि नाही 😮

  • @atish3592
    @atish3592 24 дні тому +5

    राजकारन सोडा आणि जोतिशी बना

  • @sharradaadhav
    @sharradaadhav 24 дні тому +5

    नवे ज्योतिषाचार्य,२०२४

  • @vilasnarkar1845
    @vilasnarkar1845 24 дні тому +5

    Pakya तू निवडून येऊन दाखव 😮

  • @vikaspatil9109
    @vikaspatil9109 24 дні тому +13

    साहेब आजकाल ज्योतिष सांगत आहेत...५ जागा घेतल्या असत्या तर त्यांच्याबरोबर महविकास आघाडीच्या सर्वच जागा निवडून आल्या असत्या

    • @hanumantkande6598
      @hanumantkande6598 24 дні тому

      आता येणार नाहित का?सर्व जागा

    • @anuragkamble2530
      @anuragkamble2530 23 дні тому

      Kai bhik lagli ki moglai lagli 3 ghya 5 ghya amhi amcha marjiche malak

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 24 дні тому +7

    Prakash ambedkar tumchyat Babasaheb ambedkarancha ek he gun nahi

    • @indian7706
      @indian7706 24 дні тому

      तुला बाबासाहेब आंबेडकरांचा एकतरी गुण माहित आहे का 🤣🤣

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz 24 дні тому +2

    Right

  • @Healthyme9
    @Healthyme9 23 дні тому +2

    बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्योतिषा चा व्यवसाय सुरू केला तर छान पैसे मिळतील... डोकं फिरलय वाटते

  • @Nation_first1
    @Nation_first1 23 дні тому +1

    जर आंबेडकर सुदैवाने निवडून आले तर NDA la पाठींबा देण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. पण केंद्रात मंत्री पद पाहिजे.

  • @lahujadhav3043
    @lahujadhav3043 24 дні тому +1

    साहेबांचे भाकीत कधीच खरे होत नाही, ते त्यांनाही ठाऊक आणि जनतेला ही, तरी आपले बोलत असतात! असू द्या! तेवढीच लोकांची करमणूक, बीना टॅक्स!

  • @darkknight4313
    @darkknight4313 24 дні тому +1

    आंबेडकर साहेब आपण INDIA गठबंधन मध्ये जायला हवे होते

  • @shashikantkelkar7365
    @shashikantkelkar7365 23 дні тому

    यांचे भवितव्य व भविष्य दररोज बदलत असते.यांना कोणताही आगापिछा नाही.दलीत समाजाचे सर्वात जास्त नुकसान यांनी आपल्या कर्तृत्वाने केले आहे.असे नेतृत्व असे पर्यंत दलीत समाजाला भवितव्य नाही.

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 24 дні тому +2

    अरे हे काय ज्योतिषी बनले काय...?

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 23 дні тому +1

    जोतिष आहे का
    फक्त उद्धव ठाकरे

  • @shirishjaveri3871
    @shirishjaveri3871 24 дні тому +2

    भविष्य वाला काही काम नाही

  • @suhas8365
    @suhas8365 24 дні тому +7

    राजकारणाची शून्य ज्ञान असलेला माणूस 😂

  • @anantsadade9961
    @anantsadade9961 23 дні тому

    हे महाशय कायम भाजपा अनुकूल अशीच भूमिका घेताना दिसतात...

  • @KishorThorat-te1bk
    @KishorThorat-te1bk 23 дні тому

    24 नंतर मोदी बरोबर हे सुद्धा महाशय दिसणार नाही वंचित च्या कार्यकर्त्याचे वाटूळे केले फक्त स्वतःचा विचार केला

  • @kumudinibatwar5904
    @kumudinibatwar5904 24 дні тому +1

    Raj thakar3 shid nasalrele.jahaj

  • @bhagwanpatil9747
    @bhagwanpatil9747 23 дні тому

    कुठे बाबासाहेब आंबेडकर आणि कुठे शाम भट्ट कोणाचे खाऊन झाले तट्ट

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 23 дні тому

    यांचेच काही खरे नाही अन् दुसऱ्या बद्दल नेहमी टीका टिप्पणी करण्याची सवय झालेली आहे,जाऊद्या एवढं मनावर घेऊ नका😂

  • @ashokgandle6850
    @ashokgandle6850 24 дні тому +2

    Shivsena ani bjp 4 jun la eaktr

  • @sunilningawale4818
    @sunilningawale4818 24 дні тому +1

    काहीही बोलायचं एवढा मोठा (? ) लीडर

  • @Nation_first1
    @Nation_first1 23 дні тому

    प्रकाश आंबेडकर स्वतः च्या पार्टी पेक्षा इतर पार्टी वर जास्त बोलतात.

  • @RajaSuler
    @RajaSuler 24 дні тому

    संजय राऊत ची सावली पडली वाटते

  • @siddharthshahare65
    @siddharthshahare65 24 дні тому

    Vanchitla kiti takkke mat midtil tyachi bhavshyawani sanga .....Ashi astanachi paristhiti ahe.....

  • @vibhasasane4473
    @vibhasasane4473 23 дні тому

    Ambedkar jotish

  • @aratikale3742
    @aratikale3742 24 дні тому +1

    Mhqnje. Modi yenar

  • @arunkochure2438
    @arunkochure2438 24 дні тому

    Mva will suffer in this election .vanchit was right but not listend .P.Ambedkars suggestion

  • @user-kf9zs7xw5j
    @user-kf9zs7xw5j 23 дні тому

    ha bindok statement karat firto ....kalat nahi media kiti laachar jhali ahe content sathi....

  • @Anilhagre190
    @Anilhagre190 24 дні тому +2

    साहेब तुम्ही शिल्पकार “ बाबा साहेब आंबेडकरांचे सुपुत्र आहात थोडे वीच्यार करुन बोला , तुम्हाला काय पडली आहे की काज ठाकरे काय करनार , तुम्ही समाज्यासाठी काय करनार आहात हे आम्हाला सांगा आणी दरोरोज स्टेटमेंट बदलत राहु नका .

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 24 дні тому +1

    ऊदधव ठाकरे आराम करतील हे नक्की

    • @anubhoiryash3846
      @anubhoiryash3846 24 дні тому +3

      Gujrat navnirman sena,delhishwarachya pai lotangan ghlanare ghari basnar

    • @adityavanarse8062
      @adityavanarse8062 24 дні тому

      ​@@anubhoiryash3846Barobar ahe mitra,Raju painter ghari basnar🔥

  • @dilipdandade3588
    @dilipdandade3588 24 дні тому

    Kon kay manatay yechakade laksha dyayachi garaj nahi

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 24 дні тому +2

    😂😂😂😂😂😂😂

  • @user-jw7is9je6e
    @user-jw7is9je6e 9 днів тому

    OO

  • @BabasahebPadlkar
    @BabasahebPadlkar 24 дні тому +1

    😅

  • @user-kf9zs7xw5j
    @user-kf9zs7xw5j 23 дні тому

    te kuthe ani ha kuthe ....ha na pita asa bolto ....ek-don peg dya ...mag khara kai ahe te kalel rao.....

  • @rajsharma7315
    @rajsharma7315 24 дні тому +1

    🤪🤪🤪🤪🤪🤣🤣🤣🤣🤣

  • @yogiss1308
    @yogiss1308 24 дні тому

    औरंग्या प्रेमी BJP ची B टीम..

  • @A_K_K_I_E
    @A_K_K_I_E 24 дні тому +1

    ओम फट स्वः…..संजय राऊत part ।।

  • @rohantodankar9766
    @rohantodankar9766 23 дні тому

    😂

  • @vivekveer8211
    @vivekveer8211 24 дні тому

    He bjp wale aahet ki virodhak samjat nahi

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 22 дні тому +1

    ज्यांचं स्वतःच काही भविष्य नाही त्यांनी दुसऱ्या च भविष्य बाबत बोलणे हा सर्वात मोठा जोक आहे

  • @laxmannagare7429
    @laxmannagare7429 24 дні тому +1

    Tu pan BJP chi B team ahe
    Suparibaj

  • @pankajpawar2766
    @pankajpawar2766 23 дні тому

    Are baba tu tuza paksh bhag .rajkiy popat zhala aahe tuza

  • @patilpd7
    @patilpd7 23 дні тому

    तुम्हि भाजपचे आहात कि नाहि ते सांगा
    लोकांचे नंतर बघु खरे सांगा वंचित बुडवायला निघाले भाजपचे ऐकुन

  • @jackjackal9512
    @jackjackal9512 24 дні тому +1

    BJP Agent………