श्रावणात वैभवलक्ष्मी व्रत कसे करावे, श्रावण शुक्रवारी करा लक्ष्मी प्राप्तीच्या सर्वात प्रभावी सेवा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024

КОМЕНТАРІ • 233

  • @ShraddhaJadhav-mb2ms
    @ShraddhaJadhav-mb2ms Місяць тому +1

    ताई ने सांगीतल्या प्रमाणे 2वरर्षा पूर्वी श्री यंत्र घेतले छान अनुभव आहे

  • @ashivnibochare1691
    @ashivnibochare1691 Місяць тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @rohiniadhav8047
    @rohiniadhav8047 12 днів тому

    Shree swami samarth 🙏

  • @truptiloke7785
    @truptiloke7785 Місяць тому +3

    🙏Shree Swami Samarth🙏

  • @rutujasawantmorye8453
    @rutujasawantmorye8453 Місяць тому

    Khup khup Dhanyawad Ani manhapurwak Krutadnyata.🙏🙏

  • @JyotiChaudhari-mw1ix
    @JyotiChaudhari-mw1ix Місяць тому +2

    Shree swami samarth

  • @ShraddhaJadhav-mb2ms
    @ShraddhaJadhav-mb2ms Місяць тому

    मी पण केले आहे 2वेळेस मला खूप छान अनुभव आला आहे,आणि रोज पण माते ची सेवा असते संध्याकाळी 🙏🪷🪷

  • @mayuripatil1151
    @mayuripatil1151 Місяць тому

    Mi ya video chi vat baght hote thank you tai

  • @maheshsalave6965
    @maheshsalave6965 Місяць тому

    हो मी पण केली आहे. मला खुप छान अनुभव आला आहे .

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद ताई

  • @dipshri368
    @dipshri368 Місяць тому +2

    खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ, ताई पुढच्या शुक्रवारी वरदलक्ष्ली व्रत आहे तर तीथूनच सुरूवात केली तर चालेल का?ताई, पर एकदा धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤

  • @dipaligade3780
    @dipaligade3780 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @shraddhachougule5937
    @shraddhachougule5937 Місяць тому +1

    Shree swami samarth....taei

  • @saritasuryawanshi8792
    @saritasuryawanshi8792 Місяць тому +6

    मी वर्षातून तीन वेळेस करते हे शुक्रवारचे व्रत उद्या माझा उद्या 4 आहे

  • @bhagvanmaslkar8637
    @bhagvanmaslkar8637 Місяць тому +13

    ताई माझा नागपंचमी चा उपवास आहे पुढील शुक्रवारी एकादशीचा उपवास आहे तर तीसऱ्या शुक्रवारी उपवास चालु करु शकते का

  • @kamalpatil3234
    @kamalpatil3234 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @mayuripatil1151
    @mayuripatil1151 Місяць тому

    Thank you thank you so much tai ha video banvlya baddal

  • @nilamovi
    @nilamovi Місяць тому

    श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ

  • @shivpriyakarade2559
    @shivpriyakarade2559 Місяць тому +7

    Tai maza mahinabhar upvas ahe tr m vrat kel tr chalte ka

  • @sheetaltarde8871
    @sheetaltarde8871 Місяць тому

    Shree Swami Samarth tai 🙏🚩

  • @sangeetadhavale2560
    @sangeetadhavale2560 Місяць тому

    Shree Swami Samarth 🙏🌹

  • @priyankapagare6956
    @priyankapagare6956 Місяць тому +1

    🌹श्री स्वामी समर्थ 🌹

  • @kalpanagore5685
    @kalpanagore5685 Місяць тому

    Shree Swami Samarth ❤

  • @rohinidixit4381
    @rohinidixit4381 Місяць тому

    Thank you so much Tai videosathi🙏🙏

  • @shrutisagvekar2877
    @shrutisagvekar2877 Місяць тому

    Shree Swami Samrath 🙏🏻🌹

  • @poojaingle9295
    @poojaingle9295 Місяць тому

    🌹🌹 Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏

  • @archanabhosalebhosale1920
    @archanabhosalebhosale1920 Місяць тому

    🌸🙏🌸 Shree Swami Samarth

  • @tanishkasawant1669
    @tanishkasawant1669 Місяць тому

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth

  • @divyansh7997
    @divyansh7997 Місяць тому

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @Nandinilahamage
    @Nandinilahamage Місяць тому

    SHREE SWAMI SAMARTH 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @RaniGodaseShende-zs3is
    @RaniGodaseShende-zs3is Місяць тому

    Shree Swami Samarth 🌺 🌷 🪷 ♥️

  • @PriynkamandageMandage-qi8be
    @PriynkamandageMandage-qi8be 26 днів тому

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @swatiemore835
    @swatiemore835 28 днів тому

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @sonalilande5055
    @sonalilande5055 Місяць тому

    Shri Swami samarth 😊

  • @pallavihande9367
    @pallavihande9367 Місяць тому

    Shri Swami Samarth

  • @user-mp9bi2pr8f
    @user-mp9bi2pr8f 6 днів тому +1

    Skali pooja keli tr chalete ka

  • @shrutivashivale65
    @shrutivashivale65 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @user-jv2cf5nh6k
    @user-jv2cf5nh6k Місяць тому

    Shree swami samrath🌺🙏🌺

  • @rajashreewaingankar6655
    @rajashreewaingankar6655 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹❤🙏

  • @karunajadhav830
    @karunajadhav830 5 днів тому

    Tai Diwali chya Lakshmi pujan divashi maza last Friday cha upvas yeto..tr to consider kraycha ki nahi. Vaibhav laksmi and Lakshmi pooja 2 pooja mandu shkto ka

  • @swarasuniverse898
    @swarasuniverse898 Місяць тому +3

    Ya mahinaya madhey kontayahi friday la ya vartachi survat Keli tar chalele na.

  • @vidhyasaptal2336
    @vidhyasaptal2336 27 днів тому

    🎉 श्री स्वामी समर्थ🎉

  • @RajshekharDhanagar
    @RajshekharDhanagar Місяць тому

    Thank you tai

  • @user-rb1sj3dx1h
    @user-rb1sj3dx1h Місяць тому

    श्री स्वामी समर्थ 🙏💮

  • @jyotisachane1458
    @jyotisachane1458 11 днів тому

    Tai mala ek vicharaych hota ya chi uttar Pooja dusrya diwashi sakali karto Teva je tandul vaprlele astat poojela tyach kay karaych te repeat vaprayche ka kas please sanga

  • @poojachavan9178
    @poojachavan9178 Місяць тому +2

    Tai maza tablet chalu aahet tar upvas dharun tablet khalya tr jamtil वैभव लक्ष्मी व्रत

  • @varshamore2549
    @varshamore2549 17 днів тому

    Tai me pratek shukravari vrat pooja mandani karte ani varshatun ekda udyapan karte tase chalte ka?

  • @MrunalDhamal
    @MrunalDhamal Місяць тому +1

    Shri Swami Samarth 🙏🙏🙏
    Tai upavas n karata pooja keli tar chalel ka?
    11 Friday
    Please reply me 🙏🙏🙏

  • @LalitaKhairnar-e9f
    @LalitaKhairnar-e9f Місяць тому +1

    Tai kahani sakalich vachaychi ka plz reply

  • @SomvatiSawrangpte
    @SomvatiSawrangpte 28 днів тому +1

    Tai वैभव लक्ष्मी चा पूजा जो लोटा आहे to ताब्याचा असला tar चालेल का pilz reply tai 🙏

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  28 днів тому

      हो ताई चालेल ना हरकत नाही

  • @vidyajunghare7055
    @vidyajunghare7055 Місяць тому +2

    ताई तुम्ही दर शुक्रवारी तांदूळ बदलता का

  • @DEPALIGHATAGE
    @DEPALIGHATAGE Місяць тому +2

    गुरुचरित्राच्या पारायणाचे उद्यापण एकादशीला केले तर चालते का
    किंवा एक दिवस पुढे उद्या पण केले तर चालेल का
    माहिती सांगा प्लीज

    • @makarandlatke7239
      @makarandlatke7239 Місяць тому

      एकादशीला नाही चालत ताई

  • @shilpadawkharbhor6415
    @shilpadawkharbhor6415 27 днів тому

    ताई माझे 11 गुरु शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रताचे उद्यापन आहे या शुक्रवारी म्हणजे एकादशीच्या दिवशी त्या दिवशी उद्यापण केलेल्या चालेल का

  • @arnav1855
    @arnav1855 Місяць тому

    Tai Mala first Friday la period aalla tar mi next Friday la vaibhavlakshmi vrat Suru Karu shkte ka,majhi ekadashi naste,pls reply

  • @PiyushPatil-x2l
    @PiyushPatil-x2l Місяць тому +2

    ताई कुकुमारचान केल्या नंतर लगेच उचले तर चालेल का ? मला दुपार नंतर बाहेर जायचे आहे लगेच सांगा ताई

  • @DeepaliShinde-oe4ur
    @DeepaliShinde-oe4ur 19 днів тому

    Upvas nahi kela tar chlyl ka

  • @rutujamagdum-op3gu
    @rutujamagdum-op3gu Місяць тому +1

    थँक्यू ताई माझी रिक्वेस्ट ऐकल्याबद्दल आणि स्वामींचे 11 गुरुवार व्रत कसे करायचे ते सांगितल्याबद्दल आणि वैभव लक्ष्मीचे व्रत कसे करायचे किंवा मांडणी कशी करायची त्याच्या व व्हिडिओ केल्याबद्दल थँक्यु ताई श्री स्वामी समर्थ 🙏 🙏

  • @prasad68
    @prasad68 Місяць тому

    ताई मी नित्यासेवेचे पुस्तक आणले आहे त्यात वारा प्रमाणे सेवा दिल्या आहेत त्या सर्व सेवा तुम्ही करता का??

  • @PratibaNetkar-qu2hd
    @PratibaNetkar-qu2hd Місяць тому

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
    ताई मी उपवास नाही करू शकत नुसती पूजा मांडली तर चालेल का पोथी वाचली तर चालेल का

  • @pradipsonawane4868
    @pradipsonawane4868 Місяць тому

    🙏

  • @Aditidessai
    @Aditidessai Місяць тому

    Tai pls sanga pujachi madni kadhi karayachi morning or evening

  • @jyotigite6637
    @jyotigite6637 Місяць тому

    Tai Shree Swami Samarth yenara shrukrwari varadlaxmi vrat aahe tr tya divshi vaibhav Laxmi che pn vrat Karu shkte ka me

  • @ashajagtap2063
    @ashajagtap2063 5 днів тому

    Aaj hartalike cha upvas ahe ani majha vaibhav laxmi ch upvas hi ahe tar vaibhav laxmi puja mandaychi ki fakt upvas karava??

  • @ashwinibhalekar799
    @ashwinibhalekar799 Місяць тому

    Tai frist friday la mala period alay n 2nd la ekadashi aahe tar mi kadhi pasun vaibhav laxmi vrat suru karu

  • @prachishinde1613
    @prachishinde1613 11 днів тому

    पूजा ताई मी वैभव लक्ष्मी चे उपास चालु केले आहेत तर पुढच्या शुक्रवारी माजा हारतलिकेचा उपास आहे तर वैभव लक्ष्मीच्या पुजेची माडणी करायची का आणि तो शुक्रवार त्या 11 शुक्रवार मध्ये add करायचं plz सांग

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  11 днів тому

      नाही आपल्याला तेव्हा शुक्रवारचा उपवास नाही धरता येणार, म्हणजे ११ शुक्रवार मध्ये मोजता येणार नाही

    • @prachishinde1613
      @prachishinde1613 11 днів тому

      पूजा माडणी पण नाही करायची ना मंग

    • @prachishinde1613
      @prachishinde1613 11 днів тому

      Sorry Tai maja अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुला ताई माझ देवघर हे पश्चिम साइडला आहे आणि समोर पुर्व दिशेला माझा किचन आहे तर तु जसं म्हणाली की वैभव लक्ष्मी ची पोथी ही पुर्व दिशेला तोंड करून वाचायची असते तर मी कसं करू ते सांग पूजा पश्चिम दिशेला आणि पूर्व दिशेला तोंड करून पोथी वाचली की चालेल का ते सांग ताई मला का देवी कडे तोंड करूनच पोथी वाचायची असते कारण मी pahilya शुक्रवारी देवीची पूजा ही पूर्व दिशेला जागा नसल्यामुळे देवाच्या ठिकाणी पश्चिम देशेला ही पूजा माडनी केली आणि आणि पाचिम दिशेला तोंड करूनच वाचली तर plz पुढच्या शुक्रवारी कास करू ते plz सांग कारण माझी हि पहिलीच वेळ आहे वैभव लक्ष्मी उपास करायची

  • @shraddhakadu2749
    @shraddhakadu2749 26 днів тому

    ताई मला पहिल्या शुक्रवारी प्रॉब्लेम होता तर आज पासून सुरू केली तर चालेल का

  • @babyagamya6715
    @babyagamya6715 26 днів тому

    ताई माझे श्रावण सत्यनारायण चालुयेत तर वैभव लक्ष्मी चा व्रत केला तर चालेल का

  • @LakshmiKhetre
    @LakshmiKhetre Місяць тому

    ताई मी काल मंदिरात नारळ ठेवले आणि आज पासून अकरा गुरुवार आणि एकशे आठ पारायण करणार होते पण अचानक दुखु लागले पुढच्या गुरुवार पासून केले तर चालेल का

  • @supriyakamthe5979
    @supriyakamthe5979 Місяць тому

    ❤❤

  • @ShraddhaGadakh-yl4my
    @ShraddhaGadakh-yl4my Місяць тому

    Shree Swami Samarth ताई next शुक्रवार पासून केल तर चालेल का?

  • @LaxmiKontam-rz6ed
    @LaxmiKontam-rz6ed Місяць тому +2

    Tai maza pudcay sukrvari upvahs nahi mi ekadashi kart nahi tar mi 9:45 pudcaya sukrvar navyane veibav laxmi ci vraht survat karu sakte ka please saga

  • @swatuswap7837
    @swatuswap7837 Місяць тому

    जिवितीची ani vaibhavlaxmichi pooja ektr keli tar chalte kaa tai

  • @aastikutekar1801
    @aastikutekar1801 Місяць тому

    Tai Maza Friday upvaas pakadte nehmi tr vaibhav laksmi che karu shakto ka

  • @truptijadhav8454
    @truptijadhav8454 Місяць тому

    Tai Shukara vari sankashti aali tar upvas tar asnarch 2nhi mag mandani karychi ka

  • @poojaharde2856
    @poojaharde2856 Місяць тому

    Tai आमच्या घरी गुरुवार नवनाथ paryan चालू केल आहे पण त्याचे udypan एकादशी la येत ते कसे करायचे

  • @rohinidixit4381
    @rohinidixit4381 Місяць тому

    Tai Udya Sharvni Shukrwar jivti cha upwas asnare maza shrvantle 4 Shukrwar asnaret maze
    Mg
    Udya che viabhvlaxmicha upwas and vart puja karu na

  • @DipaliKale-jb7uy
    @DipaliKale-jb7uy Місяць тому

    ताई वत चालू असताना मांसाहार घरातले करता तर चालेल का आणी पुढच्या शुक्रवारी पासून वत चालू केले तर चालेल का कारण मी एकादशी व्रत नाही करत तर चालेल का प्लीज सागा ताई तुम्ही रीप्लाय नाही देत

  • @anujkadam23
    @anujkadam23 Місяць тому

    पूर्व पश्चिम जागा नाही आहे पूजा मांडणी साठी तर पूजा मांडणी दक्षिणेला केली तर चालते का

  • @dipakhandore353
    @dipakhandore353 Місяць тому +1

    ताई माझा आजासासूने माझ्या मिस्टर च्या वडिलांची दारू सुटावी म्हणून 15 वर्ष झाली तेव्हा म्हासोबाला कारण करील असा नवस आज्जीने केला होता तो माझ्या सासू सासऱ्यानी काय केला नाही माझ्या सासरे पण कधीमधी घेतात आणि माझे मिस्टर पण अधून मधून घेतात. तर तो नवस फेडवा लागेल का नाहीतर त्यावर काही उपाय आहे का . तसं मी श्रावण सोमवारपासून 1तासांचा रुद्राभिषेक 40 दिवस करायला सुरुवात केली तर ताई फरक पडेल ना ताई . प्लीज ताई लवकर रिप्लाय द्या ताई.

    • @ashajagdale3660
      @ashajagdale3660 Місяць тому

      Javlchya dindori pranit swmisamrtha kendrat jaun seva gya nishulk aahe

  • @Shrawani1345
    @Shrawani1345 Місяць тому

    Tai tupa cha diva lavaiycha ka ki oil cha

  • @supriyayadav5957
    @supriyayadav5957 Місяць тому

    ताई माझा कायमचा शुक्रवार आहे.मी बाहेरगावी राहतें.मी इथे उपवास करून गावी उद्यापण केले तर चालेल का.

  • @smita4727
    @smita4727 Місяць тому

    आपल्या ला दुसरा उपवास असेल तर हा उपवास लागू होत नाही मग त्या दिवशी पुजा मांडली तर चालेल का कि नाही मांडायची

  • @rasikajadhav1465
    @rasikajadhav1465 Місяць тому

    Tai pudcha Friday pasun keli tr chalela ka

  • @shree3112
    @shree3112 29 днів тому

    Naral pn thvaycha ka...nantr tyach kay karyach

  • @UshaGunjal-db8wn
    @UshaGunjal-db8wn Місяць тому

    Tai sivlilaamarut parayn chalu aahe veebhavlaxmi vrat karta yeye ka

  • @shraddhapatil7394
    @shraddhapatil7394 Місяць тому

    Aaj nagpanchmi aahe aani aaj phila shukrvar aahe tr mi kru shakte vrat

  • @roshnisawalakhe2852
    @roshnisawalakhe2852 26 днів тому

    5 vaibhav luxmi che shukrawar pn Karu shakte ka ka.

  • @archanabhalekar4674
    @archanabhalekar4674 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई माझा प्रश्न असा आहे की मोबाईल वरती खूप जण सांगतात की घरात अगरबत्ती लावून नये धुप लावावी याबद्दल माहिती सांग प्लीज

  • @shouryapatil1905
    @shouryapatil1905 Місяць тому

    Tai vaibhav Laxmi vrat aani jivtiche vrat ektra Kel ter chalate ka

  • @mukeshchavhan9188
    @mukeshchavhan9188 Місяць тому

    Evening la करायची आहे का पूजा

  • @user-vb5rb5wt1h
    @user-vb5rb5wt1h Місяць тому

    ताई शुक्रवारी एकादशी आहे तर पुजा माडांयची का

  • @aratikenjale7387
    @aratikenjale7387 Місяць тому +1

    गजलक्ष्मी ठेवले तर चालेल का

  • @shalakagavankar1631
    @shalakagavankar1631 Місяць тому

    sakali Brahmamuhurta madhe karu shakto ka?

  • @user-ci6rb4zj8r
    @user-ci6rb4zj8r 19 днів тому

    Tai pujechi mandani friday la sandhakali uchalavi ki satday la sakali

  • @radhakrushna5334
    @radhakrushna5334 Місяць тому

    Shree swami samrtha tai तुझ्या कडे पुस्तक आहे त्याचा लेखक कोण आहे
    माझ पुस्तक वेगळ आहे

  • @kalyanighodekar8132
    @kalyanighodekar8132 Місяць тому

    Tai pudhchya shukrvari he vrat karu shakto suru karyla pls rly kar.

  • @dipalidurgude7694
    @dipalidurgude7694 Місяць тому

    Tai seva दिवसभरात केल्या तर चालेल का

  • @jatinchalke8213
    @jatinchalke8213 Місяць тому +1

    ताई मी विनिता चाळके ताई हे व्रत करायचे आहे पण मी खाली बसुन करु शकत नाही मी खुर्ची वर बसुन शकत मी फक्त पलंगावर बसून सर्व सेवा. करते माझा मुलगा आहे पण त्याला एवढं जमत नाही मग काय करु

    • @Mj14318
      @Mj14318 Місяць тому +2

      खुर्चीवर चालेल किव्हा पलंग असल्यास त्यावर गादी नको चटई ठेवा ताई

    • @ashajagdale3660
      @ashajagdale3660 Місяць тому

      Jase Jamel tase kara bhav mhatvacha asto

  • @deekshantathawale6427
    @deekshantathawale6427 Місяць тому

    Swami samarth ताई मला विचारायचे होते की aj माझा सासर्‍यांच्या पाचवा श्राद्ध आहे मी ते सकाळी केल
    अणि संध्याकाळी वैभव Lakshmi व्रत सुरू केले असचं मी कोणाला तरी विचारले होते तर ते हो चालेल अस बोललेले पान मला आता खूप confusion आहे की मी हे योग्य केल की अयोग्य मला सांगा ना please मी आदी पण तुमाला विचारले होते pan तुमचा रिप्लाय आला नव्हता मला सांगा please अणि चुकले असेल तरी काय करु

  • @gvswamimauli424
    @gvswamimauli424 Місяць тому

    ताई मी स्वामींचे 11 गुरुवार व्रत करत आहे , तर agust last अठवड्यामध्ये गुरुवारी एकादशी आहे तर त्यादिवशी सेवा करता येईल का तो गृहीत धरल्या जाईल का?
    मी एकादशी च व्रत उपवास करत नाही तर हा गुरुवार 11 गुरुवार मध्ये मोजल्या जाईल का?

    • @truptijadhav8454
      @truptijadhav8454 Місяць тому

      Tai vidio nit yeka , tyani spashta sangital aahe ekadashi vrat nasel tar chalel asel tar nahi chalnar