मि. माळशिरस कर.मि . अमर सावंत. मि . आपल्या अमर बॅड चा फार मोठा चाहता आहे. माझ्या लहान पनापासुन आमच्या शहरात. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती ला प्रतेक वर्षे तुमचा बॅड असतो. जयंती चि शोभा वाढवत. फार बरे वाटते.
मी राजेंद्र केंगार संगमनेर येथून आपल्या संपूर्ण टीमचे खूप खूप स्वागत करतो आपली कला खूप अप्रतिम कला आहे मला आपल्या कलेचा खूप अभिमान आहे धन्यवाद केंगार साहेब
Lai bhari......hi kala n band lop pawat cahlli ahe..lokanni aplya gharchya lagnat DJ n wajwata ashya kalakaranna n bandsna jar supari dili tr hi kalahi jagel n karykramachi shobha wadhel DJ chya dokedukhipeksha...khup chhan band
बहुत ही सुंदर संगीत के साथ आपने अपना वाद्य यंत्र बजाया जो जो मन को छू गया मां सरस्वती आपके कला में और निखार लाएं । बहुत ही सुंदर क्या बात भाई । जय श्री राम

एक एक नोट पूर्ण परफेक्ट वाजवली साहेब वा अप्रतिम
असे कलाकार पुन्हा होणार नाही.ह्या कलाकारांना मानाचा मुजरा.
एक नंबर कल्लाट वाजवली शकील भाई 🙏❤️
सन 1976ते 1979दरम्यात कराड ला बँड च्या स्पर्धा होत फारच मज्या येत हल्ली कुठे बँड लोक आवडीने लावतात 🌹
खूपच छान वाटले अप्रतिम क्लारनेट व तितकीच साथ ट्रंपेट नी दिली सर्व संचाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
धन्यवाद सर
मी राजेंद्र केंगार संगमनेर येथून आपल्या संपूर्ण टीमचे खूप खूप स्वागत करतो आपली कला खूप अप्रतिम कला आहे मला आपल्या कलेचा खूप अभिमान आहे धन्यवाद केंगार साहेब
धन्यवाद असेच सपोर्ट करत रहा
कलारनेट मास्टर वाह क्या बात है बढिया ❤❤❤❤❤
एकदम भारी शकील भाई
नंबर 1
मी बाळासाहेब कुंभार.सवादे.ता.कराड..
ब्रँड ची फार.आवड आहे.
बारामतीत असून मला माहित नव्हते आस सुंदर टॅलेंट बारामतीत आहे
मस्त 1 no love from malegaon karkhana 😍
धन्यवाद सर असेच नवीन व्हिडिओ येत राहतील
Shakil bhai sahab you are also great are bhai supar se upar well done 👍
खूप छान रिहर्सल दिली तुमच्या बँड पथक ला खुप छान वाजविले फक्त थोडा स्पिड झाला ताला मध्ये 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
Lai bhari......hi kala n band lop pawat cahlli ahe..lokanni aplya gharchya lagnat DJ n wajwata ashya kalakaranna n bandsna jar supari dili tr hi kalahi jagel n karykramachi shobha wadhel DJ chya dokedukhipeksha...khup chhan band
नाद पाहिजे हो परत नक्की दिवस येणार बॅन्जो पार्टी ला खूप छान साहेब
शकीलभाई एकच नंबर चंद्रा
शकील भाई आणि ग्रुप छान
वैजापूर येथील संदल मध्ये आपला band ऐकला आहे.खुप सुंदर
शकील भाई काय अप्रतिम कलाट वाजवले आपण ,खूप खूप छान
Shakil भाई 👌👌 शिवाजीराजे पोटे SHRIGONDA Electronic
एकच नंबर 👍💐
बहुत ही सुंदर संगीत के साथ आपने अपना वाद्य यंत्र बजाया जो जो मन को छू गया मां सरस्वती आपके कला में और निखार लाएं । बहुत ही सुंदर क्या बात भाई । जय श्री राम
Ct🎉
फारच सुस्वर सादरीकरण.!!
Sakil bhai ek number
अतिशय सुंदर शकिलभाई एक शिरसुफळ कर
अप्रतिम खुप छान सादरीकरण केले आहे
खूप सुंदर 👌🙏४० वर्षी पूर्वीची आठवण झाली. माझ्या लग्नाला तुम्हीच होते. Yawat 👌
खूप खूप सुंदर चंद्रमुखी गाणी आहे त्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खूपच छान बँड वाजवतात साहेब तुम्ही
एकच नंबर शकिल भाई
एक काळ असा पण असेल की कलाट वाजवणारारा माणूस भेटणार नाय,,
It's a great true 👌👍🙏
एक नंबर वा अमर बँड मालवंडी ला या
नाद खुळा बँन्जो नं१च काय शब्द वापरावेत कांहिच कळेना राव साष्टांग दंडवट
एकच नंबर वाजवले मास्टर साहेब लय भारी
🙏🙏 वा,, भ ई लै भारी ,
Ek number tal vajavla rao.very nice all of you.
लय भारी... एक नंबर भाई....!
महाराष्ट्रातील एक नं बँड
अमर बँड बारामती
Khup chan wajavle ahe.....pan speed wadhat geli song chi....
एकच नंबर ❤❤❤❤❤
La jawab shakilbhai
1nosuper bhai
वाह एन्ड खूप छान मास्तर
अतिशय सुंदर..व्वा.
Outstanding great artist
असे कलाकार पुन्हा होणार नाही
Master ji khuppach Chhan vajvale aapan
Saglyt bhari ❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान मास्टर 🌹🌹👌👌🔥🔥
Chan vadn ahe sir tumch
Awesome....अप्रतिम...लाजवाब
गाणे तर खुप छान झाले पण साथ खुप छान भेटली म्हणून ते उठावदार झाले
Great lay bhari
Bhot khoob reedham side & shakil master
धन्यवाद सर
Masta yaar fakta band ajun best pahije hota ya dhund laa
bohit khub
Badiya
Very Nice 🎉
छान मला फार आवडलं एकदम झकास
Thanks
बहुत बडीया मास्टर लावनी बजाईहै
भाई एक च नंबर वाजवले असे वादक होणार नाहीत
खुप सुंदर शकील भाई
Dj peksha khupach chhan
मासत शकील भाई सुंदर
खूप छान लाजवाब
Lay bhari ❤
शकील भाई नाद खुळा
अप्रतिम क्लारनेट
धन्यवाद साहेब
Kadak 👌👌👌👌👌
Ek number master
एक नंबर 👍👍👌👌
एक नंबर संगीत सर
मन:पुर्वक सलाम👌👍❤
Wah kya bat hai 👌👌👌🌹🌹🌹lajvab 🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐
जबरदस्त 👌👌👌👌
Kdkkkkkkk..👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️
खूपच सुंदर,
खूप छान. अभिनंदन.
1 ch nobar
1nabar master
atishay sundar gayan
अप्रतिम मस्त
सुपर bands ahe इंदापूर bapu Vinchu
खूप छान 👌👌👌
Ek dun zakassssss 🎤🎤🥁🥁🎹🎹🎷🎷🎺🎺
Wah wah master
शकील भाई खूप भारी वाजवले
हा माणूस खुप टॅलेंटेड आहे, कोणतीही गाणी notetion सकट पाठ आहेत
जून नवं
एक नंबर
Nice mastar. 🔥
lay bhari old man
Superb👌👌👌👍
सर्व कलाकारांना 🙏🙏🙏🙏
अप्रतिम सुंदर.......
परंतू या कलेने खुप लोकांना भिकेला लावले आहे
Kashamule
Kdkkkk master
Kya kalat bajaya Bhai Aisa vadak hone nahi
Khup sundar
कलेचे दैवत 🙏🙏
Superb
Dange ...lature se I liked much best song
Va dada va kay bat he
Hearth touch Clarionet playing.
Super Bowl
क्या बात है मास्टर