मंगळसूत्र collection shaj collection 9820763853
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- premium quality mangalsutra
micro polish mangalsutra
36 inch long
300-450
.
#maharashtrianjewellery #nath #thushi #mangalsutra #marathijewellery #necklace #kolhapurijewellery #marathibride #marathmole #tanmani #earrings #traditional #paramparik #dgine #onlinejewellery #mangalsutradesign #marathinath
खुपच छान कलेक्शन आहे.सुंदर मंगळसूत्र.
Tai daily use sathi small mangalsutra chi video link share kara na pls
Khup chan service aahe tumchi, price pan reasonable ❤
Thank you for your valuable comment 🙏🏽😊
30 inches madhe हवेत, milel kay
खूप छान कलेक्शन आहे
Thank you
खूप छान कलेक्शन आहेत.
Hi
Sudar ahe
Tumache,shop,kuthe,ahe
Aamhi chhatisgradh madhe aahot,pohochel kay
Ho. What's app msg kara. 9820763853
फोन तुम्ही उचलतच नाही
सिनियर महिला वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हच्या प्रक्रिया करुन शकत नाही तेव्हा काय करायचे ?
व्हाट्स अप मेसेज करून ऑर्डर बुक करा.
Butiful ❤
खुपच छान आहेत
Mala tumch collection bghych ahe yeun so tumch ky store ahe ka ani jer asel ter tych address sanga na
Whats app msg kara
Mla 220 vala mangalsutra phaheji pn polish kiti divas rahte
प्रोडक्ट कसे वापरावे
1. Shaj jewellery हि इमिटेशन jewellery आहे त्यामुळे दागिने पाण्यात वापरू नये.
2. परफ्यूम दागिन्यांवर वापरू नये.
3. दागिने वापरून झाल्यावर प्लास्टिक च्या पिशवीत ठेवावे.
उघडे किंवा कपड्याच्या डब्यात ठेऊ नये.
4. तुम्ही जितकी काळजी घेऊन ही jewellery वापराल तेवढे हे दागिने जास्त टिकतात
मॅडम है क्या ऑर्डर कशी करायची मला छोटं मंगळसूत्र पाहिजे आहे 25 ते 20 इंच
Tai dely vear bagdya ahet ka
खुपच छान
माझे पार्सल मिळाले खुपच सुंदर आहेत
Thank you for your valuable feedback
Congratulations 10k views complete 🎉🎉🎉
Thank you so much
Free shipping ahe ka
Ho
Cash on delivery available aahe ka ??
No CoD available
मॅडम मला छोटसं एम एस घ्यायचा आहे ऑर्डर कसा करायचा
Place your order on whatsapp
Tai karanatak madhe shipping karata ka
Ho mam
मी पण गोरेगावला राहते हे मला हे मंगळसूत्र कुठे तुम्ही आहेत तिथे मी येऊ शकते का
Ho chalel
9820763853 var msg kara
गोरेगावला कुठेशी आहे
Goregaon west
माॅडम मला ते गुढीपाडव्याच मंगळ सुत्र हार बांगड्या काळातली हे पाहीजेत 1000रपयाच
whats msg karun order book kara
9820763853
मला सायली मंगलसूत्र पाहीजे आहे
Whats app msg plz
Book kase larayache
9820763853
Ya no. La msg kara mam
किती फोन केले असतील रोज फोन करते
प्रत्येक विडिओ मध्ये सांगितलं आहे
कॉल करू नका
व्हाट्स अप वर मेसेज करून ऑर्डर द्या
बेल वाजते फोन उचलत नाही
Madam say the price in hindi or english ,because we do mo marati .plz say the booking process and the booking number.we r from karnataka,and say shipping charges,wether free shipping or no,and what is the shipping charges
Take screenshot of mangalsutra and share to 9820763853
Then share your address and payment on gpay.
After completing this process.. your oder will be book…
And mangalsutras are free Shipping
32 inches available..??
Yes
Please do video on 32 inches..
अहो ताई मंगळसूत्राची तुम्ही जाहिरात केली आहे मग फोन का उचलत नाही आम्हाला मंगळसुत्र आवडलं आहे म्हणून आम्ही फोन करतो आम्ही गप्पा मारायला फोन करत नाही नाही तर ह्या नंबर ला मैसेज करा
कृपया 9820763853 या नंबरवर व्हॉट्स अप मेसेज करा. आणि आपली ऑर्डर बुक करा.
प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे. कॉल करू नका.
ऑनलाईन ऑर्डर कशी द्यायची. तेही सांगितलं आहे
खुप दिवसांनी आल्या आहेत ताई
Ho pan ata nehmi yein
कु नी घेतले का
Review video bagha
Hi
Hi
Hi