खूप छान अप्रतिम, आपण आम्हाला समजत असा आपण खूप छान प्रयत्न केला, लवकरच आपण तिसरी चरण चे नोटेशन पाठवावे, आपला आवाज खूप सुंदर आहे. वापर खूप चांगल्या प्रकारे समजून सांगत आहात. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.. असेच आपले मार्गदर्शन वेळोवेळी राहू द्या.. जय हरी!!
हॅलो सर मी खूप खूप भारावून गेलो सर तुमचं कौतुक कोण्या शब्दांना कराव कळतच कारण माझ्याकडे शब्दच नाही कारण मी तुम्हाला ईश्वर मानतो कारण तुमचा आवाज इतका गोड आहे की तुमचा अभंग ऐकला की मन अति प्रसन्न होते मनापासुन खुप खुप खुप धन्यवाद सर
राधेश्यामजी सर्वप्रथम नमस्कार...... एवढ्या मोठ्या शब्दांनी माझं कौतुक करू नका..... मी अतिशय छोटा, सामान्य माणूस आहे....... स्वतःचाच अभ्यास वाढवा या उद्देशाने मी हे यूट्यूब चैनल सुरू केले व त्यातून मीही शिकत आहे व मला जे काही जमत आहे ते मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहे..... आपले प्रेम आपुलकी असल्यामुळे माझा आवाज तुम्हाला गोड वाटतो आपले खूप खूप धन्यवाद...... असेच प्रेम राहू द्या..... चॅनल पहात रहा 🙏🙏
Thank you sir 🙏🙏🙏 विष्णुमय जग हा अभंग आता छान वाजवता येतो... खुप खुप धन्यवाद.... सर मैथिली ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी माझे माहेर पंढरी हा अभंग खुप छान गायला... तुम्ही तसा आम्हाला शिकवा ही विनंती.... 🙏🙏🙏🙏
सप्रेम जय हरी सर तुम्ही हार्मोनियम प्रफुल्ल हा यू ट्यूब चॅनल सुरू करून अनेक गरजू संगीत शिकणाऱ्या साधकांना मोठा मदतीचा हात दिला आहे त्याबद्दल आपले करावे तेव्हढे कौतुक थोडेच आहे आपणास मन:पूर्वक धन्यवाद व असेच वरचेवर नवनवीन मार्गदर्शनपर व्हिडीओ संगीत रसिकांना पहायला व ऐकण्या साठी अपलोड करत रहा ही शुभेच्छा 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐
सर खूप सोप्या पद्धतीने अभंग आपण शिकवला आहे, त्याचबरोबर अभंगाचे नोटेशन सुद्धा खूप डिटेल असे दिले,अशा पद्धतीने आपण जर अभंगाचे नोटेशन भावगीत भक्ती गीताचे नोटेशन देत राहिलात तर निश्चित याचा आम्हा सर्वांना फायदा होणार आहे व आम्हाला हार्मोनियम वादन करता येणार आहे, आपण आम्हासाठी घेत असलेल्या परिश्रम बद्दल खूप खूप धन्यवाद
गुरुजी - सुंदर, सुस्वर आणि उत्तम Explanation !!! भजनात साधारण कोणकोणते राग वापरले जातात (Most Common Ragas) त्यावर आधारित एखादा विडिओ तयार करावा ही विनंती !!!
रियाज ॲप्लिकेशनची लिंक
get.riyazapp.com/utmCKZjV64
Coupon Code: RIYAZHP10
खूप छान वाटलं. सहज गायला जमेल इतपत सोपं करून दिल.खूप खूप धन्यवाद.असचं भक्ती वाचून मुक्ती ची मज.... हे उपलब्ध होईल तर तेही छान वाटावे. नक्कीच..
रागांचे सुंदर गायन अभंगाचे तिसरे चरण पाठवा जय हरी
फार सुंदर अभंग नोटेशन दिलात धन्यवाद सर
अतिशय सुंदर 🌹🌹🌹🌹👌जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. धन्यवाद.
🙏🙏💐
खूपच छान माऊली
असेच शांतमय आणि मनाला एकदम मोहून टाकणारया अभंगांचे नोटेशन पाठवत रहा माऊली खूप खूप धन्यवाद
👏👏👏
धन्यवाद🙏🙏
🙏🙏
खूप खुप सुंदर मार्गदर्शन!
🙏👌👌💐💐
🙏🙏💐
सर जी फार सुंदर...🙏👍 आपला आवाज खूप च गोड आहे... धन्यवाद ,🙏💐
धन्यवाद🙏🙏
अति सुंदर धन्यवाद💐💐🙏🙏 मावली🚩🚩
🙏🙏💐
सुंदर शिकवण, अगदी शब्दशः समजविने, पुष्कळ आवडले, अनेक शुभेच्छा
धन्यवाद🙏🙏
जय हरि माऊली, अत्यंत बारकाईने,खुप छान पध्दतिने समजुन सांगीतल त्या बद्दल आपले मन:पुर्वक आभार
खुप छान गायन आहे सर☝️☝️☝️👍👍💓
धन्यवाद
बरेच दिवसापासुन या अभंगाच्या नोटेशनची वाट बघत होतो/शोधत होतो...
आज मिळाले/सापडले धन्यवाद माऊली
धन्यवाद 🙏🙏💐
शिकवण्याची पद्धत अतिशय सुंदर आणि सोपी
कृपया व्हिडिओला लाईक करा ,लिंक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा ,धन्यवाद🙏🙏
अप्रतिम अभंग ऐकताना खूप आनंद मिळाला धन्यवाद सर
धन्यवाद🙏🙏
वाह!👌 क्या बात है गुरुदेव.🙏
अप्रतिम शिकवणी आहे सर तुमची.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद.....🙏🙏
सर तुम्ही घरी क्लास घेता का
खुप छान वाजवून आणि गाऊन दाखवले आहे. स्वर,आवाज पण खुप छान आहे.
🙏🙏💐
श्री गुरुदेव दत्त ! नमस्कार! वा अतीशय सुंदर
खूप छान पद्धतीने समजून सांगितले धन्यवाद सर🙏🙏🙏
खूप छान अप्रतिम, आपण आम्हाला समजत असा आपण खूप छान प्रयत्न केला, लवकरच आपण तिसरी चरण चे नोटेशन पाठवावे, आपला आवाज खूप सुंदर आहे. वापर खूप चांगल्या प्रकारे समजून सांगत आहात. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.. असेच आपले मार्गदर्शन वेळोवेळी राहू द्या.. जय हरी!!
धन्यवाद💐
Very Nice singing Sir, And Very Usefull too. Thanku very Much.🙏
🙏🙏💐
Hi
खुप सुंदर समजाउन सांगता सर मी आपला मोठा फॅन आहे धन्यवाद सर 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
Ek gau aamhi vithobache nam me gayl mst ahe chal sir asech abhang video kara
he surano chandra vha harmonium notation milel ka
खुप सुंदर चाल आहे सर
तुम्ही खूप छान शिकवता
तुमचा आवाज खुप सुंदर आहे 💐💐
धन्यवाद 🙏🙏
खुपच छान प्रस्तुत केलाय अभंग तुम्ही. खुप चांगला आवाज आहे.
धन्यवाद🙏🙏
हॅलो सर मी खूप खूप भारावून गेलो सर तुमचं कौतुक कोण्या शब्दांना कराव कळतच कारण माझ्याकडे शब्दच नाही कारण मी तुम्हाला ईश्वर मानतो कारण तुमचा आवाज इतका गोड आहे की तुमचा अभंग ऐकला की मन अति प्रसन्न होते मनापासुन खुप खुप खुप धन्यवाद सर
राधेश्यामजी सर्वप्रथम नमस्कार...... एवढ्या मोठ्या शब्दांनी माझं कौतुक करू नका..... मी अतिशय छोटा, सामान्य माणूस आहे....... स्वतःचाच अभ्यास वाढवा या उद्देशाने मी हे यूट्यूब चैनल सुरू केले व त्यातून मीही शिकत आहे व मला जे काही जमत आहे ते मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहे..... आपले प्रेम आपुलकी असल्यामुळे माझा आवाज तुम्हाला गोड वाटतो आपले खूप खूप धन्यवाद...... असेच प्रेम राहू द्या..... चॅनल पहात रहा 🙏🙏
Khup chan mahiti.....ani
Chan paddhat......
खुप छान माहिती सर हार्मोनियम आणि गायन याची माहिती खूप छान मिळू शकते
खुप छान... नोटेशनमध्ये खुप स्पष्टता 🌹
Khup mast notetion🙏
खूप चांगल्या प्रकारे शिकवीत आहात तुम्ही , तुमचा प्रत्येक अभंगाचे नोटेशन पाहून मी शिकत आहे ।
धन्यवाद ! गुरुजी 💐
धन्यवाद🙏🙏
Thank you sir 🙏🙏🙏
विष्णुमय जग हा अभंग आता छान वाजवता येतो...
खुप खुप धन्यवाद....
सर मैथिली ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी माझे माहेर पंढरी हा अभंग खुप छान गायला... तुम्ही तसा आम्हाला शिकवा ही विनंती....
🙏🙏🙏🙏
धन्यवाद🙏🙏
Atishay bhaabvpurna teaching...God bless you Sir ♥
khup chhan. tuzya krupene din ugave ha hya abhangache notatio kali 2 madhe dya na sir
राम कृष्ण हरी महाराज
आपण जे काम करत आहात हाती घेतले आहे ते अप्रतिम आहे. सांप्रदाय साठी आपला फार मोठा मोलाचा वाटा आहे.
महाराज आपले आशीर्वाद असू द्या ......🙏🙏🙇
Kiti chan sir please asech notation det ja sir aabhari aahe sir
अप्रतिम..... खूपचं छान...... स्वर भेटिल का पूर्ण याचे..... 🙏🙂
Naskar mauling. Jnmo janmi ya abhngache notation khup sundar dilat. Mazi Vinatieri ache ki aapan aalap Tanna jar dilyat tar khup uapakar hotil.
खूप छान नोटेशंन आहे मला आवडले
धन्यवाद🙏🙏
खुप छान आहे. गुरुदेव
सप्रेम जय हरी सर तुम्ही हार्मोनियम प्रफुल्ल हा यू ट्यूब चॅनल सुरू करून अनेक गरजू संगीत शिकणाऱ्या साधकांना मोठा मदतीचा हात दिला आहे त्याबद्दल आपले करावे तेव्हढे कौतुक थोडेच आहे आपणास मन:पूर्वक धन्यवाद व असेच वरचेवर नवनवीन मार्गदर्शनपर व्हिडीओ संगीत रसिकांना पहायला व ऐकण्या साठी अपलोड करत रहा ही शुभेच्छा 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐
धन्यवाद 🙏🙏
खुप छान गुरुजी 👌मार्गदर्शन केले 🙏आवाज खुप छान आहे गुरुजी तुमचा🙏🙏🙏
धन्यवाद🙏🙏
नमस्ते गुरुजी मला येशवदे कृष्णाला सांगावे गोकुळी रहावे का जावे या गौळणी चे नोटस् सांगावे ही विनंती🙏😊
सर खूप सोप्या पद्धतीने अभंग आपण शिकवला आहे, त्याचबरोबर अभंगाचे नोटेशन सुद्धा खूप डिटेल असे दिले,अशा पद्धतीने आपण जर अभंगाचे नोटेशन भावगीत भक्ती गीताचे नोटेशन देत राहिलात तर निश्चित याचा आम्हा सर्वांना फायदा होणार आहे व आम्हाला हार्मोनियम वादन करता येणार आहे,
आपण आम्हासाठी घेत असलेल्या परिश्रम बद्दल खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर अभंग
तुमच्या आवाजात एक वेगळा आनंद मिळतो
धन्यवाद🙏🙏
सर,
गुरुपौर्णिमे निमित्त 🙏💐
खूप सुंदर नोटेशन .
आवाज छान आहे सर आपला.
धन्यवाद🙏🙏
खुपच छान
धन्यवाद
धन्यवाद🙏🙏
नमसते सर छान अभंग आहे जलमो जलमि
धन्यवाद 🙏🙏
Khup chaan sir
Khupch sundar notion mauli
Sir abhang chaan ahe chal pan chaan ahe va tumhi gayala pan chaan
खुप सुंदर 👌
Sir very good please give me notation on Sajal nayan nitdhar barasti Che notation dya na please please
Very nice sir🌹 plse give notation of song bhatukalicha khela madhali raja ani Rani
असेच अभंग आवडतील व सोबत नोटेशन पन
khup chan sir....harmonium shikayla tumche video khup margdarshak thartil....tumhala khup khup shubhechhya...ani ase khup video banva
धन्यवाद🙏🙏
राम कृष्ण हरी ।।
खुप छान। धन्यवाद ।।
धन्यवाद🙏🙏
वाह खूप छान धन्यवाद.. खूप छान सोप्या प्रकारे शिकवता... खूप छान कार्य करताय
धन्यवाद 🙏🙏
मी नविन नविन आहे सर आपण तिस-या कडव्या चे शब्द सांगीतलै नाहीत तरी ते सांगावेत म्हणजे अभंग पूर्ण होईल
Khup sundar chaal ahe guruji
धन्यवाद 🙏🙏
गुरुजी - सुंदर, सुस्वर आणि उत्तम Explanation !!!
भजनात साधारण कोणकोणते राग वापरले जातात (Most Common Ragas) त्यावर आधारित एखादा विडिओ तयार करावा ही विनंती !!!
धन्यवाद🙏🙏
छान🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही दिले ले नोटेशन खूप छान समजते देव भुलला भावाशी या अभंगात चे नोटेशन मिळेल का?
Vitthal vitthal gajari ya abhangavr yek notation video kra sir
खूपच छान
सुंदर 👌
धन्यवाद 🙏🙏
Sunder Abhang sir🙏💐
धन्यवाद 🙏🙏
तुमच गायण सुंदर आहे.
पंडित. भिमसेन जोशी
यांचे भाव गीत (माझा हा भाव तुझे चरणी )
हे गीत नोटिशन सहित पाठवा.
आपले आभारी आहे😊
धन्यवाद🙏🙏
लाजवाब!तोडच नाही! 🙏राम कृष्ण हरी
धन्यवाद 🙏🙏
Ekvel Kari ya dukha vegale ya abhangache notation upload kara please
Sr Khup chan Harmonium vajvnychi aavd nirman zali👌
धन्यवाद🙏🙏
खूप च सुंदर
नोटेशन सोप्या पद्धतीचे आहे
सर , केव्हा भेट देसी जीवाचा जीवलगा अजित कडकडे गायित अभंगाचा Harmoium Notation Video तयार करा सर
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏👌👌👌👌
🙏🙏 धन्यवाद
सर सुर निरागस हो या गिताचे नोटीश न भेटेल का भेटले तर नक्की पाठवा राम कृष्ण हरि
खुप छान. सर नमस्कार
खूप छान !
खूपच छान माऊली मस्त
धन्यवाद 🙏🙏
नमस्कार सर आपण खुपच छान सांगता
Sir tumhi navin abhang video pathva mala khup aavdtat
plz share notation of aai mazi mayecha sagar and tu budhhi de prarthana if you get time...
धन्यवाद गुरगजि
🚩🚩जय हरि 🚩🚩खूप छान🚩🚩
धन्यवाद सर खूप छान सांगितले
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर
खुप छान सर
Please sir देवाक काळजी रे .. या गाण्याचे नोटेशन दाखवा ना .. plzzz
छान सर
खूपच सुंदर सर
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर हा अभंग पण शिकवलात तर फारचं आवडेल
सर आपण भैरवी राग अपलोड केला आहे का?
Thank you sir ya abhangach notation mla hav hot thank you so much
धन्यवाद🙏🙏
प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब....
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
र। न पराडकर याचे भक्ती गीत दत्त। दिगंबर दैवत माझे या गीताचे नोटिशन देण्यात यावे ही नम्र विनंती
Tejho nidhi song notation please
खरचं खुप छान सर मला माझा देव पांडुरंग पांडुरंग ह्या अंभगाचे नोटेशन द्या.
खूप छान
सर अवाज छान आहे तुमचा .
फार छान
Khup chhan sirji👌👌👌👌
धन्यवाद 🙏🙏