Mumbai News: निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत वारं फिरलं, मतदार काय म्हणाले ? | Lok Sabha Election 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 тра 2024
  • #loksabhaelection2024 #loksabha2024 #mumbainews
    Mumbai News: निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत वारं फिरलं, मतदार काय म्हणाले ? | Lok Sabha Election 2024
    PML95 | EPK92
    my mahanagar live | Loksabha Election 2024 | marathi news live | marathi news | marathi news live today | marathi news live | marathi news live today latest | marathi news headlines today | marathi news latest | marathi news live | marathi news today | marathi news live | marathi news live today
    Subscribe to My Mahanagar here:
    Follow Us
    Facebook : / mymahanagar
    Instagram : mymahanagar...
    website : www.mymahanagar.com/
    UA-cam : www.youtube.com/@mymahanagarl...
    twitter : / mymahanagar

КОМЕНТАРІ • 387

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 Місяць тому +133

    बरोबर आहे ताई तुम्ही बोलता खरच नाही आम्ही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 Місяць тому +106

    हि निवडणूक गुजरात विरुद्ध महाराष्ट्र आहे हे लक्षात असुद्या

    • @vaishalishinde457
      @vaishalishinde457 Місяць тому

      Murkh hech samjnar karan sultan banaichi tayari aahe yanchi 😂😂😂

    • @DeepaParmar-kw1dd
      @DeepaParmar-kw1dd Місяць тому

      More than Rich vs Poor, but MODI always got victory easily bcz opposition was not that tough for him, this is our destiny. Our opposition has no fighting spirit.

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i Місяць тому +138

    मुंबई ला बरबाद केले मोदी जी ने

    • @DeepaParmar-kw1dd
      @DeepaParmar-kw1dd Місяць тому +1

      No these opposition made him to loot Mumbai Today UBT only wants his Son to grow, MNS wants his Son to b defennse Minister,Rahul gandhi doesn't want any one than him in congress, than where will our Mumbai go

    • @DeepaParmar-kw1dd
      @DeepaParmar-kw1dd Місяць тому +1

      Arvind kejriwal when new posted himself as true leader, later after CM, 5Mercedes, flats, lands, than daru ka scam

    • @mmk2044
      @mmk2044 Місяць тому +1

      @@DeepaParmar-kw1dd it's your interest. But you will not succeed in your vested interests. People understand lies.

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 Місяць тому +186

    मुंबईत फक्त शिवसेनेची मशाल

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 Місяць тому +151

    अबकी बार महाराष्ट्रातून तडीपार... कोकणातून तर हकाल नार...100%😮

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 Місяць тому +48

    निळे टीशर्ट काका बरोबर बोलत ह्या वेळेस जर सता बदल नाही झाला तर वाट लागणार हे काकाच एकदम बरोबर आहे एक नंबर 👌 👌

    • @user-bw6vb1bg6v
      @user-bw6vb1bg6v Місяць тому +2

      5 वर्षे हिंदू मुस्लिम चालणार सरकार कोणाचे ही असो😂

  • @user-im9gs4pz9e
    @user-im9gs4pz9e Місяць тому +85

    एकदम सत्य व खरे सांगत आहेत. भाजपा ने भारतीय जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. भारत मातेच्या काळजात कटयार खुपसली.

  • @rohidasbhoir2674
    @rohidasbhoir2674 Місяць тому +81

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @somnathmadkar-to4cd
    @somnathmadkar-to4cd Місяць тому +13

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Місяць тому +25

    खूपच छान लाजवाब मावशी मानाचा जय महाराष्ट्र

  • @rajanizende6474
    @rajanizende6474 Місяць тому +41

    मा. उधदवजी बाळासाहेब ठाकरे व सोबत निष्ठावंत भारतीय जनतेचा विजय निश्चित आहे. अग तू मुलाखत घेतेस त्या वेळी तू विचारतेस शिवसेना का भाजप तूला माहित पाहिजे शिवसेना दोन आहे तू जनतेला विचारणा करताना मा. उधदवजी का एकनाथ शिंदे कीवा नावासह चिन्ह विचार

  • @krishnaparab4959
    @krishnaparab4959 Місяць тому +18

    मोदी नकोच आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होणार पण नाहीत.

  • @mukundchirde6996
    @mukundchirde6996 Місяць тому +46

    शिंदेला कोणीच ओळखत नाही

  • @NATURELOVER-wk9yg
    @NATURELOVER-wk9yg Місяць тому +56

    जर मोदी आले तर अबकी बार सिलेंडर १२०० पार, पेट्रोल १२० पार

    • @user-nx3ll9wf1z
      @user-nx3ll9wf1z Місяць тому +1

      😂😂😂😂

    • @prabhatbhagat1796
      @prabhatbhagat1796 Місяць тому

      Mitra debt to GDP ratio 87% zaala ahe. Agar bjp aali tar 2-4 varshat bhayankar mahagai yenar.. petrol 120 paar nahi 1200 paar suddha janar kahi vel

  • @rupeshpatil8454
    @rupeshpatil8454 Місяць тому +70

    आम्ही मुंबईकर उद्धव ठाकरें सोबत

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 Місяць тому +67

    आता एकच लक्ष, माननीय बाळासाहेब ठाकरे यांची निशाणी मशाल आहे हे लक्षात ठेवा,आणि मशालीवर शिक्का मारा.

  • @ashishgawande6477
    @ashishgawande6477 Місяць тому +112

    Only thakare Saheb

    • @mahmoodsonde3955
      @mahmoodsonde3955 Місяць тому +1

      Isi jagha par sab log samajhdar hai aise logo ki bharat ko zarurat hai.a sab log sahi bolte hai

  • @jaihind887
    @jaihind887 Місяць тому +111

    फक्त आणि फक्त उद्धवसाहेब.... हटाव गुज्जू लॉबी

    • @abhilashbhandary8509
      @abhilashbhandary8509 Місяць тому +3

      Gujju lobby hatli tar ardhi mumbai berojgar hoil

    • @abhijeetkirtane5450
      @abhijeetkirtane5450 Місяць тому +3

      गुज्जू लॉबी हटवून मुंबईकरांना तु रोजगार देणार का?

    • @asifsalimkhan92
      @asifsalimkhan92 Місяць тому

      Te mahndtaat modi anni shah

    • @asifsalimkhan92
      @asifsalimkhan92 Місяць тому

      Not all gujjus😂

    • @aparnasawant1902
      @aparnasawant1902 Місяць тому +1

      Udhav sabebani nivdunbalyavar Marathi lokansathi kahitari kel pahije...atleast Mumbai var Marathi lokancha adhikar pahije nahitar sagali kade gujju and marwadi...Marathi lokana job sudha nahi det.

  • @puneshdeshmukh7625
    @puneshdeshmukh7625 Місяць тому +23

    बी जे पी हटाव देश बचाव शेतकरी कष्टकरी कामगार छोटे व्यवसायिक जिंदाबाद

  • @jigarmore8247
    @jigarmore8247 Місяць тому +46

    मतदारांना नक्की हवं काय तेच कळेना..
    लोकांच्या अपेक्षा वाढत जात आहेत..
    काम करणारा नेता हवा आहे...

  • @user-hm8nk8uo9z
    @user-hm8nk8uo9z Місяць тому +31

    ज्याने बायकोला न्याय दिला नाही तो जनतेला काय देणार केळ....

  • @user-wq1kg5gq8x
    @user-wq1kg5gq8x Місяць тому +49

    जागरूक मतदार आहेत अगदी बरोबर विश्लेषण करून राहिलेत साहेब सर्व मतदारांनी हा संदेश घ्यावा बीजेपीला मतदान करणे म्हणजे मुंबई गुजरातला जोडणे बीजेपी बीजेपीला मतदान करून महाराष्ट्राचे नुकसान होणार आहे महाराष्ट्राचे राजकारण गटारीचे करून टाकले आहे आता राजा जागृत व्हा कुठे आश्वासनांना बळी पडू नका महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवा 17:52

  • @manasviashtamkar2320
    @manasviashtamkar2320 Місяць тому +39

    Pls... मोदी आणि भाजपला संपवा

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q Місяць тому +79

    बरोबर आहे मावशी

  • @sskerkar1043
    @sskerkar1043 Місяць тому +46

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय ubt

  • @prasadsawant262
    @prasadsawant262 Місяць тому +56

    शिंदे अनैतिक मुख्यमंत्री

  • @shyamsunderkoalmbekar5493
    @shyamsunderkoalmbekar5493 Місяць тому +10

    जी एस ठी मुळे नोकऱ्या गेल्या त्याचा कोण निर्णय घेणार

  • @ravindrashelke6184
    @ravindrashelke6184 Місяць тому +15

    मोदी, शाह आणि फडणवीस यांनी शिवसेनेला फोडून एकनाथ शिंदे ला धोका दिला. बिचारा शिंदे घरका नी घाटका अशी परिस्थिती आहे.

  • @pradippote5751
    @pradippote5751 Місяць тому +35

    जनतेच्या प्रतिक्रिया आम्हाला उद्धव ठाकरे साहेब यांची शिवसेना पाहिजे मुंबई साठी व महाराष्ट्रासाठी ओरिजनल शिवसेना ठाकरे साहेब यांचीच म्हणून आम्ही मशाल मशाल मशाल पेटवणारच

  • @dmahesh5973
    @dmahesh5973 Місяць тому +14

    उद्धव ठाकरे खुश होतील हे ऐकून...

  • @vilasshivaji4101
    @vilasshivaji4101 Місяць тому +3

    ताई जय महाराष्ट्र एक नंबर कड़क तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩

  • @poojasenjit9960
    @poojasenjit9960 Місяць тому +35

    उद्धव ठाकरेंनी मुंबई मधील गुजराती कमी करावे अशी विनंती आहे

    • @Dattebayo3089
      @Dattebayo3089 Місяць тому +3

      Gurjati kami ahet. Bhaiyye jast ahet. Gurjati, marwari lok retail businesses kartat. Te white collar and innovation nahi karat. Bhaiyye lokan mule tyanche businesses chaltat. Karan te kami paisyat kam kartat. Bollywood madhe 99% ata north indians ahet. Karan te sagle kami paisyat kam kartat

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 Місяць тому +3

      उत्तर प्रदेश वाले इथून जायला हवेत. आणि 1990 नंतरच्या झोपडय़ा तोडायला हव्या होत्या. तेव्हा शिवसेनेने का 1995 केले. नंतर परत ते वाढतच गेले.

  • @devd5971
    @devd5971 Місяць тому +14

    बंगाल च्या माणसांना भीती दाखविली आहे म्हणुन पुन्हा पुन्हा शिवसेना म्हणतोय तो माणूस

    • @jaymaharashtra1981
      @jaymaharashtra1981 Місяць тому +1

      तिस बर्षा पासुन् आहे तो इथे त्या ला सर्व कळत

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 Місяць тому +10

    Really appreciable well said 🙏

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 Місяць тому +7

    महाविकास आघाडी मते देनार आहे उद्धव ठाकरे झिंदाबाद

  • @AJHA174
    @AJHA174 Місяць тому +10

    तुमची पत्रकारिता निष्पक्ष वाटली. एकूणच तुम्ही जनसामान्यांमध्ये फिरून त्यांची मनातले विचार जाणून घेतले हे कौतुकास्पद आहे. सर्वसामान्य माणसाचे आयुष्य आता खरंच कठीण झाले आहे. प्रामाणिकपणा, माणुसकी, सहकार्याची भावना आता सर्वच पातळीवर संपत चालली आहे. नेमका काय प्रगती साधली? हेच कळेनासे झाले आहे...

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 Місяць тому +20

    फक्त मातोश्री ❤️

  • @leelanachane1314
    @leelanachane1314 Місяць тому +6

    Thakri sahib🌹👍

  • @mahesharbooj
    @mahesharbooj Місяць тому +36

    बरोबर ताई आमचं एक मत असला तरी आम्ही ठाकरेंना विसरत नाही फक्त 🔥🔥🔥🔥🔥

  • @user-zi9hx5ub6i
    @user-zi9hx5ub6i Місяць тому +8

    काय मावशी जय महारष्ट्र

  • @samruddhilad1642
    @samruddhilad1642 Місяць тому +15

    प्रत्येकाने स्वतःला काय फुकटात मिळावे या पेक्षा देश कसा पुढे जाईल यांचा विचार करून मतदान करावे

  • @anantkhamkar5401
    @anantkhamkar5401 Місяць тому +7

    रस्ते जे खोदून ठेवलेत, ते जनतेला चांगले रस्ते हवेत म्हणुन नाही.तर टक्केवारी साठी ईलेक्शन खर्च काढण्यासाठीच.

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 Місяць тому +4

    काकांनी मस्त मुलाखत दिली दोन गुजराथी ने माणसं फोडली त्यांना गुजराथ बनवायच आहे

  • @Sami-ow8wr
    @Sami-ow8wr Місяць тому +6

    दहा वर्षे झाली आता दुसरे कोणीही चालतील

  • @dakshataindulkar6429
    @dakshataindulkar6429 Місяць тому +9

    तस पण मुब ईत मराठी माणुस राहीला कुठे

  • @madhavipawar4146
    @madhavipawar4146 Місяць тому +34

    Only बाळासाहेब ठाकरे

  • @h.n.nighukar2426
    @h.n.nighukar2426 Місяць тому +20

    फक्त EVM घोटाळा नाय झाला पाहिजे

  • @user-sr4sl4vr9h
    @user-sr4sl4vr9h Місяць тому +21

    Ubt is real Maharashtra party

  • @asfakkazi4257
    @asfakkazi4257 Місяць тому +12

    Hindu Muslim Sikh Isai support uddav Thakre India Gathbandhan Maharashtra all over state in India support India Gathbandhan

  • @samirsamant3876
    @samirsamant3876 Місяць тому +8

    ईंडीया गठबंधन जींदाबाद ☝🇮🇳

  • @ratanpatsute2932
    @ratanpatsute2932 Місяць тому +3

    अरे बाबा शिवसेना हाय म्हनून मुंबई हाय ‌ऊबाठा

  • @anantajamge7784
    @anantajamge7784 Місяць тому +11

    चोराला मत नाही ठाकरेची मशाल येणार आहे

  • @deepakthakur2488
    @deepakthakur2488 Місяць тому +5

    ठाकरे ब्रँड आहे ब्रँड ..ठाकरेंशिवाय पर्याय नाही

  • @omshrisapre6405
    @omshrisapre6405 Місяць тому +4

    बाईंच अभिनंदन आहे मत आवडले आहे.

  • @user-lv3kk8yh9t
    @user-lv3kk8yh9t Місяць тому +19

    कांग्रेस जीतेगी, इंडिया गठबंधन जीतेगा, पंजा जीतेगा, जनता जीतेगी, संविधान जीतेगा, राहुल जीतेगा ❤❤❤

    • @amitabagwe8425
      @amitabagwe8425 Місяць тому

      Delhi mein Rahul ji aur maharastra mein Udhav Thakre ji

    • @bipin143ful
      @bipin143ful Місяць тому +1

      Aur phir tu sapne se uthega 😂😂😂

  • @rashmikokate9256
    @rashmikokate9256 Місяць тому +4

    मावशी 1नंबर

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 Місяць тому +24

    मोदी.परत.पीएम.नकोच.जर.मोदी.परत.पीएम.झालातर.खुपच.वाटच.लागनार.व.मोदी.वाटच.लावनार.म्हाराष्ट्राची.देशाची.म्हणुन.मोदीची.पीएमची.पोस्टजान.खुप.गरजेच.आहे.भाजपची.सत्ताजान.खुप.गरजेच.आहे.भाजपची.सत्ताच.नको.

    • @mahendraparab9126
      @mahendraparab9126 Місяць тому

      ठॅकीवं.भाऊ.साहेब.तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.ऋदया.पासुन.धंज्ञवाद.जय.श्री.राम.

  • @shraddhaugvekar7039
    @shraddhaugvekar7039 Місяць тому +3

    Yes.शिवसेना

  • @aaradhyarahulphuke3299
    @aaradhyarahulphuke3299 Місяць тому +11

    Only Uddhav Balasaheb Thakare saheb

  • @dmahesh5973
    @dmahesh5973 Місяць тому +5

    ब्लू शर्ट काका 1000%❤❤

  • @NAVIN2000
    @NAVIN2000 Місяць тому +2

    मराठी माणसाचे दुदैव आहे , की स्वतःचा इतिहास लगेचच विसरून जातात 😭
    आपल्याला अक्षरक्षः कोंबड्यांची झुंज लावल्या सारखं लढवत आहेत, शेवटी कोणताही कोंबडा हरला तरी दोन्ही कोंबडे भाजून खातात.

  • @ajitbodake1830
    @ajitbodake1830 Місяць тому +12

    Uddhav Saheb Thackeray 🚩

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Місяць тому +12

    मुंबई चे 4 खासदार येणार मातोश्री चे

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 Місяць тому +8

    रेशन वर नियमा प्रमाणे धान्य दिलं जात नाही.ग्राहकांना रेशन वर पावती वर लिहून यायला हवं की धान्य दिलं किती ?
    मापात पाप आहे....

  • @MarathiChess_RupeshBhogal
    @MarathiChess_RupeshBhogal Місяць тому +12

    जय महाराष्ट्र, ठाकरे आणि शिवसेना!

  • @user-bw6vb1bg6v
    @user-bw6vb1bg6v Місяць тому +1

    काकी 35 वर्षे आम्ही फुटपाथवर धंदा करतो तरीही आम्हाला कोणी मार्केट करून दिल नाही.. आघाडी आणि युती सरकार असताना

  • @nitinwadia7981
    @nitinwadia7981 Місяць тому +16

    Modi Shah nei Maharashtrachi vaat lavali. Tyana majority vote karnar nahi.

  • @vijaypingale8833
    @vijaypingale8833 Місяць тому +3

    बरोबर आहे अहो आनंदाचा शिधा वाटप करता तो फक्त 5कीलो नाही तो 4की देता या मध्ये लाखोचा भ्रष्टाच्यार चालले आहे पण कोण अधिकारी याकडे लक्ष देत नाही सर्व भ्रष्टाच्यारांनी बरबटलेले आहे हप्ते घेऊन गप्प बसले आहेत

  • @SagarGarud-pe9nx
    @SagarGarud-pe9nx Місяць тому +6

    Only ubt

  • @santoshsali2089
    @santoshsali2089 Місяць тому +3

    मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल

  • @leelanachane1314
    @leelanachane1314 Місяць тому +2

    Mashal vadhv Thakri God bless you 🌹

  • @yogeshshinde6358
    @yogeshshinde6358 Місяць тому +4

    भाजप ने विकास केला कामे केली आहे तर प्रचार कशाला करता. प्रचार कोण करतो

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp Місяць тому +23

    Uddhav Thakare Only ❤

  • @sunilgovari9882
    @sunilgovari9882 Місяць тому +2

    ज्या माणसाला बायको पोरे नाही तो सांगतो बेटी बचाव बेटी pdhav असला आपण मत कधी देणार नाही

  • @akshaystark1936
    @akshaystark1936 Місяць тому +3

    मशाल 🔥

  • @mukundchirde6996
    @mukundchirde6996 Місяць тому +17

    उद्धव ठाकरे जिंदाबाद मशाल जिंदाबाद

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd Місяць тому +4

    Great thinking mavashi

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 Місяць тому +8

    अहो सगळ्या महाराष्ट्रात इंडिया आघाडी चे सीट येणार.

  • @jalalshaikh5569
    @jalalshaikh5569 Місяць тому +1

    Bahut Hiii Sahi Bola

  • @saminakhan1688
    @saminakhan1688 Місяць тому +2

    Only aamche udhav sir
    Only mashal

  • @Led0777
    @Led0777 Місяць тому +4

    BAN BAN EVM .

  • @sabajinavale7747
    @sabajinavale7747 Місяць тому +6

    निवडून आल्यानंतर मत द्या.

  • @user-ku4dy1sp8d
    @user-ku4dy1sp8d Місяць тому +4

    महाराष्ट्राची वाट लावली बी जे पी ने

    • @user-wm4uu6jw1d
      @user-wm4uu6jw1d Місяць тому

      महाराष्ट्रातील नेत्यांनीच दिलं त्यांच्या हातात कोलीत 🥵🥵🥵

  • @suhasdalvi3868
    @suhasdalvi3868 Місяць тому +3

    आपण उध्दव ठाकरे पंतप्रधान राहुल गांधी उपपंतप्रधान करायला हरकत नाही

  • @divyathakur7715
    @divyathakur7715 Місяць тому +10

    Only UBT

  • @vsonymusictv
    @vsonymusictv Місяць тому

    एक नंबर सत्य जागृत महिला आहे मावशि उध्दव बाळासाहेब ठाकरेच येनार जय भिम जय शिवराय

  • @rangunirangatsarya7066
    @rangunirangatsarya7066 Місяць тому +4

    सगळे चांगल होत तर या वयात मावशींना रस्त्यावर बसून का वस्तू विकाव्या लागतात.

  • @vasudevacharekar9213
    @vasudevacharekar9213 Місяць тому +1

    हो उधोगधंदे बाहेर जातात पण का ह्याचा विचार करावा कोणत्याही कारखाना आला की हे मराठी मंत्री सांगणार ईथे प्रदुषण होणार ईथे हे होणार परंतु जनतेला हेच कळत नाही ह्यमत्री काय नुकसान होणार नुकसान होणार जनतेला ते काय थोडे दिवस ओरडून गप्प बसणार गप्प बसणारे हेच आपले मराठी नेते जनतेने विचार करा

  • @amareshvengurlekar4039
    @amareshvengurlekar4039 Місяць тому +2

    tai मानल तुम्हाला.कारण एक मत किती किमती आहे है तुम्ही सांगितले. काही काही लोक 500 रू विकले जातात.

  • @SAYAQUB
    @SAYAQUB Місяць тому +2

    Lastly speaking Blue T Shirt man should always be Thankful to UBT SENA ,

  • @rajshrirao3866
    @rajshrirao3866 Місяць тому +7

    कस आहे लोकांना सगळं फुकट पाहिजे कोणतेही सरकार आले तरी फुकट काहीच मिळणार नाही हा विचार का करत नाही की विकास किती होतोय ते बघा आज देश कुठे आहे हे तरी बघा

    • @kunalbhoi9172
      @kunalbhoi9172 Місяць тому

      घंटा विकास नाही झाला फक्त मोदी आणि गद्दार आमदारांचा विकास झाला.. 50 खोके एकदम ओके.. 😂😂😂

    • @Dattebayo3089
      @Dattebayo3089 Місяць тому +2

      Bjp swata rashan free detey tyache Kay? 3 cr paryant tax free ahe businesses la. Pan salaried employees la 10 lac nantr above 20% tax😂😂. Retail businesses tar job pan bhaiyye lokanna cheap labour la detat.

    • @Sam-nh6uu
      @Sam-nh6uu Місяць тому +1

      Barobar aahe .. lokana fakt fukat pahijet... Rahila tax cha cha vishay to saglyana sarkhach aahe... Business la vegla aani nokr darana vegala ase kahi nahi

  • @user-gc3de9sp8s
    @user-gc3de9sp8s Місяць тому +4

    Barobar mavashi

  • @vishalkale3222
    @vishalkale3222 Місяць тому +3

    Full support Udhav Ani Muslim Sariya sagle kade Islamic law pahije in

  • @pharmaceutical_admin07
    @pharmaceutical_admin07 Місяць тому +1

    Kakaa ekdm barobar

  • @SameerKhan-hr8ys
    @SameerKhan-hr8ys Місяць тому +2

    Uday saheb thakre only india

  • @bhakti1980
    @bhakti1980 Місяць тому +1

    Jai Maharashtra

  • @saileekulkarni8619
    @saileekulkarni8619 Місяць тому +2

    Shivsena udhav Thakre sahebancha vijay aso🎉

  • @maheshgaikwad9907
    @maheshgaikwad9907 Місяць тому +1

    करुणा काळात माझे राशेन बंद झाले स्वत दुकान दार म्हंणतो तुम्हच राशेन बंद झाल ते चालु करण्यास आधीकाऱ्यास भेटलो पण ते म्हंणत्यात सरकारणे बंद केल काय करावे हेच जमजत नाही तरी मला कुणीतरी सल्ला ध्यवा हीच विनंती

    • @santoshlashkar9105
      @santoshlashkar9105 Місяць тому

      तुमच्या विभागातल्या राशन कार्यलयात जावा काम होईल... 👍

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 Місяць тому +1

    Nicely done👍 Tai Answer's Voter's

  • @Anjaliaurangabad964
    @Anjaliaurangabad964 29 днів тому

    काकूंच्या पाठीमागून किती मोठा उंदीर पळतोय सारखे तिकडे लक्ष जातेय 😅😢