Vasai Live Murder Update : चित्रा वाघ यांची पोलिसांना भेट !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 225

  • @sugandhaghaditalks
    @sugandhaghaditalks 4 місяці тому +79

    फाशीची शिक्षा द्यायला तुम्ही न्यायालय आहात का. पोलिसांना वाचवायचा प्रयत्न होतोय

    • @mb-ct8zk
      @mb-ct8zk 4 місяці тому +4

      Police only will take the matter to court and he will get capital punishment

  • @shundi5
    @shundi5 4 місяці тому +71

    चांगला वकील का हवा, सरळ सरळ व्हिडिओत दिसते आहे खून केला तो

    • @savitalondhe8927
      @savitalondhe8927 4 місяці тому +4

      हो ना अगदी बरोबर 😢😢

    • @rajeshwarshingare5753
      @rajeshwarshingare5753 4 місяці тому

      Human rights wale astat na mitra ..Fashi naay honaar

    • @happyhomesbello7427
      @happyhomesbello7427 4 місяці тому +3

      Ur right

    • @Vikasgajbhare-m5m
      @Vikasgajbhare-m5m 4 місяці тому

      त्या मुलाला पण जस च्या तसा मारला पाहिजे तर

  • @mengalbaban7724
    @mengalbaban7724 4 місяці тому +30

    म्हणजे पोलिसांची आणि 😢😊आरोपीची बाजू घेतली ताईने

  • @yogeshpatil9769
    @yogeshpatil9769 4 місяці тому +21

    सर्वान समोर ही घटना घडली मग वकील का जाग्यावर फाशी द्या. तरच अशी हिम्मत कोण करणार नाही.

  • @nitinjinwal5498
    @nitinjinwal5498 4 місяці тому +6

    जर माझ्यासमोर अशी घटना घडेल मी मधी पडून कसंही वाचवणार कारण मला ही मुलगी आहे आज मी कुणासाठी धावलो तर कोणी माझ्या मुलीसाठी धावणार

  • @vijayparihar2264
    @vijayparihar2264 4 місяці тому +26

    Failed police department 😡

  • @विरारकर
    @विरारकर 4 місяці тому +27

    गृहमंत्री तुमचेच आहेत . त्यांना सांगा लवकरात लवकर कारवाही करायला

  • @bhupeshpatil7113
    @bhupeshpatil7113 4 місяці тому +28

    पुजा चव्हाण प्रकरणात पुढे काय झाले..? संजय राठोडवर तुम्ही आरोप केले होते आत्ता त्याचे काय झाले??

  • @jayantsondharva9095
    @jayantsondharva9095 4 місяці тому +26

    Hum log bachane jate hai to police ulta hamare pe case kar dalte hai

    • @sangam4296
      @sangam4296 4 місяці тому +5

      Yeh hi soch Rakho ge toh ek din tuhare ghar k logo k sath bhi kuch aisa hi hosakta hai Chand paiso ke Karan tum hare ghar k kisi ke logo k sath hosakta hai

    • @happyhomesbello7427
      @happyhomesbello7427 4 місяці тому

      Aree bachane nhi jaate tu us ladke pr ladki fek sakte the. Pathar fek sakte the, zot se chilla sakte the police aayee police ayee ya shor tu macha hi sakte the. Sharam nahi aati aise baat krte hue. Kisi ki jaan bach jaati.
      Agar tumhare jaise kamzor aur darpok log azaadi ke waqr hote na tu aaj bhi hamara India gulam hota.

  • @monicacardoz1768
    @monicacardoz1768 4 місяці тому +19

    Police mistake they not too actions give them money then they are active

  • @Satish_298
    @Satish_298 4 місяці тому +20

    अजुन करा प्रेम

  • @kanhamataru
    @kanhamataru 4 місяці тому +17

    vasai police vasooli police

  • @yogeshyog9122
    @yogeshyog9122 4 місяці тому +5

    चित्रा ताई पूजा चव्हाण प्रकरणाचं काय झालं? संजय राठोड यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यापासून कारवाई कुठपर्यंत आली..?

  • @yasinshaikh781
    @yasinshaikh781 4 місяці тому +10

    काय मैडम काय पण बोलतात तुम्ही??? जर मुलिनी अस संगीत ल अस्त पोलिसान्ना (के त्याला सोडू द्या) तर आज हा प्रकरण घडला नस्ता... उगाचच पोलिसाना वाचवु नका पोलिसान्नी अपला काम बरोबर केले नाही आनखीन एक गोस्ट! जर मुलीने अस सांगित ले अस्ते तर आज परत ते दोघे एक झाले अस्ते

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 4 місяці тому +11

    विडीयो बनवणारा दोषी व पोलीस आधी कारवाई केली नाही म्हणून दोषी. या दोघानाही अटक करा.

    • @sachinkagre
      @sachinkagre 4 місяці тому +3

      व्हिडिओ काढला त्यामुळे भक्कम पुरावा तरी आहे, बाकी एका माणसाने हिमत करून अडवल्यावर तरी निदान बाकीच्यांनी एकत्र यायला पाहिजे होते

  • @durgeshangre320
    @durgeshangre320 4 місяці тому +6

    पोलिसानं ची बाजू मंडण्या पेक्षा वसई विरार नालासोपारा साठी एक चांगले पोलिस अधिकारी दया आणि तुकाराम मुंडे सारखे आधिकरी दया तरच इथे होणारे अनिधिकृत जे बांधकाम होत आहे ते थांबेल

  • @atulkokode1148
    @atulkokode1148 4 місяці тому +3

    कुणी पण वाचवायला समोर येईल त्यासाठी शासनाने वाचवणाऱ्याला सरकारी नोकरी व त्याच सतकार करायला हव तस शासन परिपत्रक काढावं मग कुणी पण आपल जीव धोक्यात घालून समोरच्या व्यक्तीला वाचवायला नकीच जाईल

  • @anilm.rathod8519
    @anilm.rathod8519 4 місяці тому +2

    मॅडम..... मोबाईल भरून पाहिजे अशी कोणी तक्रार करेल का? फोडणाऱ्यावर कारवाई का? नाही. हा मुद्दा घुमजाव करणारा अशु शकतो. लोकांनाच दोष देऊन मोकळे व्हायचे हे काय पटणार नाही.

  • @sanjaysahdevpalambe2617
    @sanjaysahdevpalambe2617 4 місяці тому +2

    भाजप कडून न्याय मिळण कठीण आहे आता पर्यंत किती जणांना न्याय मिळाला फक्त राजकारण करणार

  • @technorakeshbhuvad
    @technorakeshbhuvad 4 місяці тому +13

    Up Bihar haklale pahije Maharashtra tun pahile

    • @swati7425
      @swati7425 4 місяці тому +1

      Maharashtratle lok suddha asech ahet aple lok pn asach bhar rastyat khun krt ahet kashala tya up bihar valyanach dosh dyaycha

    • @technorakeshbhuvad
      @technorakeshbhuvad 4 місяці тому

      @@swati7425 madam tyachech jast gunhe astat hyacaha vichar kara tyache sarkar ka thana kame det nahi

    • @sunilkumargond9754
      @sunilkumargond9754 4 місяці тому

      Up विहार ला भगावा मुंबई मधे हिन्दू बगला देशी बसावा मुंबई मधे भाऊ

  • @TrekkieVishuVlogs
    @TrekkieVishuVlogs 4 місяці тому +7

    भर रस्त्यात गुन्हा घडताना बाकीच्यांनी हातात बांगड्या घातल्या होत्या. 2-4 जणांनी मिळून जरी प्रतिकार केला असता तरी गुन्हेगार घाबरला असता.

  • @madhavpandya2753
    @madhavpandya2753 4 місяці тому +1

    चित्रा मेडम तुम्ही पुलीसाना वाचवू नका।पुलीस गुनेहेगार आहे।
    हा गुन्हा वसई पुलीस ने केला आहे।आरोपी बरोबर पुलीस ना पण सजा जाळी पाहिजे।

  • @JoyceDsouza-qu5lr
    @JoyceDsouza-qu5lr 4 місяці тому +2

    The public who made video instead of trying to help must also be fine

  • @SSPhysics
    @SSPhysics 4 місяці тому +1

    घटना दुर्दैवी आहे. परंतु मुलीनेही विचार करून निर्णय घ्यायला हवा होता👍

  • @janhavi9053
    @janhavi9053 4 місяці тому +5

    Video record karun viral karnaryawwr gunha dakhal karayla Pahije tewha Hya lokana akkal yeil . Vikrut tar video kadhat ubhe rahnare loka aahet . Mobile mule maanuski rahili nahi loka madhe . Hous vatte Hyana videos kadhun viral karnyat. SHAME !!!!!!

  • @vishp0510
    @vishp0510 4 місяці тому +1

    स्वतःची मार्केटिंग चालू आहे

  • @gorakhgurav4897
    @gorakhgurav4897 4 місяці тому +2

    बाई तुम्ही आलात चांगली गोष्ट पण त्या राठोड ला तुम्ही वाचवलं त्याचं काय झालं 🤨🤨

  • @SURESHAVHAD-y8r
    @SURESHAVHAD-y8r 4 місяці тому +2

    भोकात घाला म्हणावं सर्व शासकीय संस्था, दया त्याला वाघाच्या जबड्यात

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 4 місяці тому +4

    चिञा ताई होम मिनीस्टर कोण आहेत?महाराष्ट्राचे, राजीनामा मागा,नाहीतर संजय राठोडांकडे तक्रार करेन

    • @savitalondhe8927
      @savitalondhe8927 4 місяці тому

      😂😂

    • @deepikadalvi2917
      @deepikadalvi2917 4 місяці тому

      😂😂😂 चित्रा ताई स्वतःच राठोडच्या ताब्यात आहेत 😂😂😂

  • @anilkambli7572
    @anilkambli7572 4 місяці тому

    शिंदे साहेब आज तुम्हीच जे मुख्यमंत्री आहात जे खरे जनतेच्या मागे उभे आहात तुम्हीच जनतेला न्याय मिळवून द्याल असे वाटते तसेच गृहमंत्री यांची सुद्धा ह्या महाराष्ट्राला गरज आहे

  • @MargaretCarvalho-tl5qi
    @MargaretCarvalho-tl5qi 4 місяці тому +1

    It is true if public would have tried to stop him the girl would have been alive.
    It shows we are not safe in public too.
    As a Mother I can feel what both Mothers must be going thru.

  • @rahulingole4082
    @rahulingole4082 4 місяці тому

    दोघांना पण न्याय मिळाला पाहिजे मुलांना पण आणि मुलीला पण

  • @gajendrachile6543
    @gajendrachile6543 4 місяці тому

    चित्रा मॅडम अशा गोष्टीला आज अशी शिकशा झाली पाहीजे की जेणे करूण अशा प्रकार करताना कोणाला विचार करावा लागेल कारण जे झाल ते चांगल नाही तो कोणीही असो.

  • @conceicaofernandes7527
    @conceicaofernandes7527 4 місяці тому

    Yes right madam

  • @deepakbogati1952
    @deepakbogati1952 4 місяці тому +6

    Chitra Vagh Mam Jindabad

  • @blogblaster6524
    @blogblaster6524 4 місяці тому

    मुलीची बहीण खूप खोटे बोलत आहे. पोलिसांनी बरोबर कारवाई केली आहे त्याची Cctv देखील आहेत. ही मुलगी चे दुसऱ्या मुळाशी देखील संबंध होते. ह्यांनी करायचे हे लफडे आणि अंगाशी आल की मग करा पोलिसानं वर आरोप.

  • @reenasonar4478
    @reenasonar4478 4 місяці тому

    Boisar la pn hai zal 😢 6 jun la same here 😔

  • @saitare4780
    @saitare4780 4 місяці тому

    आजू बाजू ला जे लोक होते ते का धावत नाय वाचवण्यासाठी....त्याच्या घरात घरात पण आई बहीण आहे 🙏🙏 सुधारा रे नाहीतर आपल्या वर वेळ येईल

  • @sambhajikendre4214
    @sambhajikendre4214 4 місяці тому

    हे तुम्ही चुकीचं बोलताय मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करताय आरोपीला

  • @sanskrutichaudhari7775
    @sanskrutichaudhari7775 4 місяці тому

    चांहला वकील म्हणजे कोणता वकील ???

  • @nivruti_patil_4502
    @nivruti_patil_4502 4 місяці тому

    दिसते व्हिडिओ त्याने मारले... डायरेक्ट फाशी द्या ना... कोर्ट मधे जायची वकील करायची काय गरज वकील केला तरी ... फाशी द्यायला पण...१० वर्ष नका लावू म्हणजे झाले..

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 4 місяці тому

    मुलगी यादव हिंदू आणि मुलगा मुस्लिम होता का ?? कारण त्याच नाव अद्याप कोणी सांगितलं नाही.
    बघ्याची भुमिका घेणारे किती निर्दयी लोक असतील,

  • @NasirAli-fm5jm
    @NasirAli-fm5jm 4 місяці тому +3

    Tarbujyala wachwayla aali waagin bai😂😅

  • @sarojkumarmishra4902
    @sarojkumarmishra4902 4 місяці тому

    "Police acts after the act."

  • @robygonsalves480
    @robygonsalves480 4 місяці тому

    चित्रा वाघ सरकार कोणाचे आहे..... उध्दव ठाकरे काँग्रेस चे सरकार असते तर तूम्ही राजीनामा मागितला असता 😅

  • @maheshrathod3649
    @maheshrathod3649 4 місяці тому

    तूमचे म्हणने राजकीय असल्याचे दिसून येते.

  • @Ajaysurv
    @Ajaysurv 4 місяці тому

    Apna bhai अपनी jaan अजमल अमीर कसाब

  • @hanchitgaming
    @hanchitgaming 4 місяці тому

    कोर्ट मध्ये जायची गरज काय आहे त्याने सर्व न समोर तिला मारला आहे त्याने त्याची पर्सनल प्रॉपर्टी नाही मिळत ती अशा लोकांना तिथे च मारा न का कोर्ट मध्ये नेत आहेत का जेल मध्ये नेयची गरज आहे तिथे च इन्कॉटर करा अशा वेळेस दिघे साहेब असते तर पोलिस स्टेशन ला नेयाची पण गरज नसती तिथे च चेचला असता अशा बायल्या ला

  • @pradeepdpaawaskar2
    @pradeepdpaawaskar2 4 місяці тому

    दिल्ली हरियाणा तिल जास्त अपराधी पालघर जिल्हयात

  • @sheetalpatil5376
    @sheetalpatil5376 4 місяці тому

    आपण अकाची बाजू घेत असतो, मुलीला कळायला नको का. आता मुली फारच स्वच्छंदी वागतात.

  • @akshayakamble3703
    @akshayakamble3703 4 місяці тому +1

    Direct fashi dya kya garaj ahe watt bagayechi asha lokanaa tumich hero banvta 😡😡lavkar decision ghyaa nhi tar asha kiti muli martil ani Lok video kadtaat bastil 😡😡😡shame on this people's

  • @PiyushShirsat-qv4nx
    @PiyushShirsat-qv4nx 4 місяці тому

    संजय राठोड यांचं काय झालं मॅडम पुढं काही कळालच नाही भाजपा मुळे गेल्यावर असल्यामुळे सुटले का

  • @sambhajikendre4214
    @sambhajikendre4214 4 місяці тому

    अहो मॅडम हे तुमच्या नातेवाईकाच्या बाबतीत घडले असते तर तुम्ही असच बोलले असते का

  • @aakankshaDalvi
    @aakankshaDalvi 4 місяці тому

    Halu Halu Mumbai ch Delhi hotay ka😢????

  • @julitadias8676
    @julitadias8676 4 місяці тому

    S madam ur right madam

  • @prakashpatil5694
    @prakashpatil5694 4 місяці тому

    चित्रा वाघ ही बाई फक्त फोटो काढायला गेले

  • @avinashsoman4611
    @avinashsoman4611 4 місяці тому

    वसई पोलीस झोपलैले होते काय फक्त शासनाचा पगार बसुन बसुन खातात

    • @vishalgharat4676
      @vishalgharat4676 4 місяці тому +1

      पोलिस ना माहिती होत मर्डर झाली म्हणून लेट आले 😡

  • @narayanbansode3129
    @narayanbansode3129 4 місяці тому

    ही बाई बदमाश दिसते. विश्वास ठेवता कामा नये.

  • @avinashsoman4611
    @avinashsoman4611 4 місяці тому

    आम्हाला माहीती नाही मुलीला का वाचवलै नाही

  • @kailashchaudhari8549
    @kailashchaudhari8549 4 місяці тому +1

    Tela fasi zhali pahije

  • @ravibhere187
    @ravibhere187 4 місяці тому

    बगू ghya आता कधी होते सजा फहाशीची.सर्व पुरावे आहेत .सरकार कडे

  • @rakeshdeshmukh1027
    @rakeshdeshmukh1027 4 місяці тому

    Rathod la fashi kadhi honar?

  • @Nevergivingup124
    @Nevergivingup124 4 місяці тому

    🍉🍉फडतूस चा पाळीव प्राणी 🍉 🍉

  • @mahendrabhamare5541
    @mahendrabhamare5541 4 місяці тому

    चुकी ही त्या दोघांची होती कारण त्या मुलीचं जर दुसर लफड होत जरी तरी तिने त्या मुलाला सांगायला हव होत तिने त्याच्याशी 10 दिवस काहीच बोलचाल न ठेवता direct दुसऱ्या रिलेनशिपमध्ये गेली हीच तिची चुकी होती तिने जर पहिलेच त्या मुलाला सांगून दिलं असत तर हा दिवस नाही बघावा लागला असता तिला

  • @avinashsoman4611
    @avinashsoman4611 4 місяці тому

    वसई पोलीस फक्त झोपले होते काय

  • @MANDARVBHAGAT
    @MANDARVBHAGAT 4 місяці тому

    पैसे दिले की काम होतात या देशाचे दुर्दैव आहे हे

  • @rajeshpawpr2873
    @rajeshpawpr2873 4 місяці тому

    कोणाला वाचवताय बाई

  • @NeelamJamadhar
    @NeelamJamadhar 4 місяці тому

    Samajane jagrut hoyla pahije?

  • @ravindraardale6240
    @ravindraardale6240 4 місяці тому +1

    चित्रा संजय राठोड ❤

  • @prakashpitale
    @prakashpitale 4 місяці тому

    हिला कोणी बोलावलं शिट्टी वाला मेला काय

  • @alstondsouza4
    @alstondsouza4 4 місяці тому

    Police wale mostly bolte hai yeh civil case court meh karo as per my personal experience

  • @jaiho550
    @jaiho550 4 місяці тому

    Purna police station suspend kara. Seal kara. He kay jantechi seva karnar

  • @apnatimeaayega9712
    @apnatimeaayega9712 4 місяці тому

    आपण सर्वांना लाज का वाटत नाही

  • @ranjitraut7982
    @ranjitraut7982 4 місяці тому +1

    Gas che bagha jara bai

  • @kalpanaadhikari3355
    @kalpanaadhikari3355 4 місяці тому

    Thank you madam for sapport and very sad news

  • @VioletLewis-o3v
    @VioletLewis-o3v 4 місяці тому

    ❤🌹

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 4 місяці тому

    Chitra vagh apan police department yanchi baju ghetli

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 4 місяці тому

    हि वाघ बाई काहि कामाची नाही

  • @jayantsondharva9095
    @jayantsondharva9095 4 місяці тому +2

    Is liye koi bichme nahin ate hai

  • @premlatanair332
    @premlatanair332 4 місяці тому

    Madam even parents of such children r involved. For money sake parents keep quiet n allow thr children to go in wrong direction. Investigate parents n punish thm also. Ths days parents close thr eyes, pamper thm n allow for wrong things in life. Parents r equally responsible for not controlling thr children, if thy don't hv quality to b parents thn such couples shud not gv birth to child and damage society.

  • @GaneshAyare-bl6xs
    @GaneshAyare-bl6xs 4 місяці тому

    Jewha ki vasai madhe hade office ahe polic

  • @GeetaRai-mu4le
    @GeetaRai-mu4le 4 місяці тому +2

    Yahan Ke Police wale Koi kam Ke Nahin Sab paise ka khele.ha Jab jyada ho jata hai tab action Leti Hai police

  • @sanjayrebello2376
    @sanjayrebello2376 4 місяці тому

    Madam credit

  • @krishnashop4087
    @krishnashop4087 4 місяці тому +2

    Police ch paise khau astat

  • @shilpakhaire1193
    @shilpakhaire1193 4 місяці тому

    You are right madam

  • @jaiprakashghosalkar8666
    @jaiprakashghosalkar8666 4 місяці тому

    Tarbuj fadanvis mela aahe ki jivant

  • @samirkhan1884
    @samirkhan1884 4 місяці тому

    Namki zala kay

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 4 місяці тому

    बघयांची कीव येते

  • @sameerbagwe461
    @sameerbagwe461 4 місяці тому

    वस ईच जंनता झोपली का

  • @lifejourneyofhuman
    @lifejourneyofhuman 3 місяці тому

    Yasathi case??? Saral distoy tari

  • @rajeshpawpr2873
    @rajeshpawpr2873 4 місяці тому

    बनवा बनवी

  • @mb-ct8zk
    @mb-ct8zk 4 місяці тому

    Capital punishment 😢

  • @baptist148
    @baptist148 4 місяці тому

    Girl should have not go for other relation it's not only boys mistake both r involved

  • @santoshghosalkar1849
    @santoshghosalkar1849 4 місяці тому

    Garibachi dakhal polis ghet nahi

  • @lalitsaini6190
    @lalitsaini6190 4 місяці тому

    Smile press conferenced

  • @gauravgaming9533
    @gauravgaming9533 4 місяці тому

    Ya aunty hamara yaha rathi hia 😢😢

  • @SakshiRahate-wl3uc
    @SakshiRahate-wl3uc 4 місяці тому

    😢😢

  • @pournimajadhav2995
    @pournimajadhav2995 4 місяці тому

    Saral fashi dyavi jiv ghetl vishy smpla he asch chalu rahil tr anek muli Bali jatil

  • @prakashmayurya6179
    @prakashmayurya6179 4 місяці тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @anilgardi289
    @anilgardi289 4 місяці тому

    To mulga sanjay rathod yanchya sarkha sutnar tar nahi tai?