सर परळी नगर रेल्वे लाईन प्रमाणेच नांदेड यवतमाळ वर्धा रेल्वे लाईन चे काम दोन्ही ही बाजुने किती झाले आहे. हे प्लीज आम्हाला व्हिडीओच्या माध्यमातून दाखवा सर. कारण की आतापर्यंत या रेल्वे लाईन चे काम किती व कसे झाले आहे या संबंधी कोणताच व्हिडीओ युटुब वर उपलब्ध नाही आहे. आम्हाला आशा आहे की तुम्ही या रेल्वे मार्गाचे काम दोन्ही बाजूला किती झाले आहे हे सांगाल. ही रेल्वे लाईन उत्तर व दक्षिण भारताला आणि मराठवाडा व विदर्भाला जोडणारी एक महत्त्वपूर्ण रेल्वे लाईन आहे सर . तुम्ही या रेल्वे मार्गाच्या कामांचा प्लीज व्हिडीओ बनवा सर . प्लीज सर प्लीज.
Ok Sir. पण जमेल तर नक्की व्हिडीयो बनवा सर . आम्हाला आपल्या मराठी रेलटेल रेलवे चेनेल कडुन या व्हिडीयोची आशा आहे. कारण मी अनेक रेलवे चेनल ला हा प्रश्न केला होता पण त्यांनी काहीतरी कारणावरून व्हिडीयो तयारच केला नाही.
बरं या पुढे खूप माहिती दिली आम्हाला तर कधी परळी वरून अहमदनगरला आलो कळाले नाही आभारी आहोत तुम्ही आम्हाला परळी पासून खूपच धूर नेऊन माहिती दिली इतके लांब की थेतून परळी दिसत होती
Bhava ek question hota ki, ata jya special train chalu ahet, tyat second sitting che pn coach ahet tr tyatun journey karaychi asel tr unreserved ticket kadhaych Ka ??ki ticket reservation karaych???
माझ्या शेतातुन बिड परळी रेल्वे गेली आहे काम चालू आहे गाव मैंदा
Good nice capture video and Deep nagar beed parli railway line work Information.........
बीड स्टेशन प्ल्याटफाॕम चा विडीओ बनवा
सर सोलापूर बिड औरंगाबाद जळगाव मार्गाची माहिती द्या विडिओ बनवून.
दादा
कोल्हापुर- वैभववाडी रेल्वे मार्गावर एक वीडियो बनवा
सर परळी नगर रेल्वे लाईन प्रमाणेच नांदेड यवतमाळ वर्धा रेल्वे लाईन चे काम दोन्ही ही बाजुने किती झाले आहे. हे प्लीज आम्हाला व्हिडीओच्या माध्यमातून दाखवा सर. कारण की आतापर्यंत या रेल्वे लाईन चे काम किती व कसे झाले आहे या संबंधी कोणताच व्हिडीओ युटुब वर उपलब्ध नाही आहे. आम्हाला आशा आहे की तुम्ही या रेल्वे मार्गाचे काम दोन्ही बाजूला किती झाले आहे हे सांगाल. ही रेल्वे लाईन उत्तर व दक्षिण भारताला आणि मराठवाडा व विदर्भाला जोडणारी एक महत्त्वपूर्ण रेल्वे लाईन आहे सर . तुम्ही या रेल्वे मार्गाच्या कामांचा प्लीज व्हिडीओ बनवा सर . प्लीज सर प्लीज.
I will try
Ok Sir. पण जमेल तर नक्की व्हिडीयो बनवा सर . आम्हाला आपल्या मराठी रेलटेल रेलवे चेनेल कडुन या व्हिडीयोची आशा आहे. कारण मी अनेक रेलवे चेनल ला हा प्रश्न केला होता पण त्यांनी काहीतरी कारणावरून व्हिडीयो तयारच केला नाही.
खुप महत्वाची माहिती दिली आहे सर. आम्हाला माहिती झाले की दोन्ही बाजूला किती काम झाले आहे ते.रेल्वे चांगले पण हळुहळू काम करत आहे.
वैभववाडी कोल्हापूर रेल्वे काम कधी चालु होणार आहे त्याचे अपडेट पाठवा सर
Sir .. Akola khandwa update dya plz...khup diwas zale work kiti zal te
Akola to Beed sathi kontee train ahe Direct indirect wia purna parbhani
बरं या पुढे खूप माहिती दिली आम्हाला तर कधी परळी वरून अहमदनगरला आलो कळाले नाही आभारी आहोत तुम्ही आम्हाला परळी पासून खूपच धूर नेऊन माहिती दिली इतके लांब की थेतून परळी दिसत होती
Pl give approximate date and year when the work will be completed uptoparli v
Sir marathvada sampark kranti exp.purna & gvaler jn.asun ethe ka thambat nahi mahiti dya
खूपच धिम्या गतीने काम चालू आहे....
Sirsala stop aahe ka??
Which mobile are you using for recording video
अहमदनगर ते न्यू लोणी मध्ये इलेक्ट्रिक झाले आहे त्यावर पण व्हिडिओ करा
Wardha yavatmal nanded cha sanga bhau... Ha khup important project aahe karan vidarbh ani marathwada la jodnara ha project asel 🙏🙏
Ok bro
Sir very nice video, mumbai shirdi passenger kadi chalu honar ahe
Nanded Wardha rail che kam kiti jhale sir.
Wardha Yavatmal Nanded...
Yavatmal la kiti kam zal yacha video banva...
Sadya Beed nagar parali a margache kam chalu ahe ka
Ata prent kiti km kam zale
Great ❤
छान,माझे काका थर्मल, परळी येथेच निवृत्त झाले.
Ohhhh...!!!
Keep your support to channel
Give any suggestions if u have
Ajinkya.. Aditya... Bakshi Brother's..
😉
किती वर्षे झालीत हे काम चालले.या वरुनच कळतो आपला प्रगतीचा स्पीड.
Ho sir
माहिती बद्दल धन्यवाद
Aafter twentyseven years also nosymptoms
of completion of work pl intimate exact date of completion of work
Nice video 👍
Bhau ekhada Igp taluka madhok railway kamawar video banwaa
What happened
Solapur Tulajapur Osmanabad
Track rote ?
I think it is included in pink book 2021-22
Great information Bhai pan ha Nagar Beed parli ha marg kadhi chalu hoil nakki
Almost kam hot alay
सोलापुर ते तुलजापुर उस्मानाबाद ते येदाशी ते कळंम ते केज ते बीड ते गेवराई ते औरंगाबाद ते जलगांव आता है काम लॉकर शुरू
Wow mast🥰🥰🥰
Nice information 👌
Like it 👌 next update 🙏
Thanks keep supporting
Very good information. Thank you so much
आभारी आहे
Sir ata kay update ahe?
Beed railway station chhe kaam chalu ahe ka
Hya saglya madhye Aurangabad ch mage ka aahe ?
Ajuntari 2 - 3 varsh railway yet nahu beed la
जेऊर ते आष्टी माहती व्हिडीओ टाका
Bhava ek question hota ki, ata jya special train chalu ahet, tyat second sitting che pn coach ahet tr tyatun journey karaychi asel tr unreserved ticket kadhaych Ka ??ki ticket reservation karaych???
Ticket reservation che kar
Ani seat matra general chya dabbyat milnaar
@@MarathiRailTell okkk
Sir Asch ankhin 1 vdeo bnva
Ok
@@MarathiRailTell sir beed railway station cha pn vdeo bnva
पाचोरा ते जामनेर कधी काम सुरु होणार आहे
2024 project completed hoyiel
hope soo....
please spread the channel within your circle
Ram bhrose
Please make a video on akola - purna electrification.
Kadhi hoil sir chalu
Karad te chiplun updates मिळावी
परळी ते बीड किती स्टेशन आहे त
बीडची रेल्वे स्टेशन कोणत्या बाजूस येते
बीड रेल्वे टेशन ते कपिलधार मन्मथ स्वामी देवस्थान
यात किती अंतर आहे ते सांगावे
18
Work status for Dhule Nardana railway line ?
Chalisgaon Aurangabad line che kaam kadhi chalu honar
ह्याला भरपूर वेळ आहे सर
Kiti diwsapasun kaam chalu aahe pan lawkar kay purn hoina
Vel faar lagat ahe
Beed se parli ke liye bahot kaam hua hai wo bhi dekho bindsura River pe major Bridge complete hua wo bhi dekh lo
घाटनांदुर"अंबाजोगाई" केज"श्रीगोंदा" काम कर
नगर बीड परळी वैजनाथ ह्या लाईनचे काम बघून असं वाटते की त्याचे काय होईल
बीड रेलवे कधी धावणार
On which date this video is uploaded?
It is very old and time barred video..
Your information is always based
on guessing ...
👌👌✌✌
👌👌💐💐
Daund to Wadi doubling and electrification update
Navin progress report dene.ha don varshapurvicha aahe.
Important update sir
Your goodness
मेल आणि एक्सप्रेस मध्ये काय फरक आहे
दुःखा वर मीट चोळणे
3 दशक झाली
My mother City i laik ganish park vijnath dampal laxmi takis taj khan isl pura
👍
Hingoli to Pune
सडकाया बंद कर