४ ऑक्टोबर २०२४ या जिल्ह्यांत वीजांसह पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • ४ ऑक्टोबर २०२४ या जिल्ह्यांत वीजांसह पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
    नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
    Your Queries
    हवामान अंदाज
    राज्यात वळीव सरी
    बातमी मान्सून ची
    राज्यात पाऊस येईल का
    इंस्टाग्राम लिंक - ...
    फेसबुक लिंक - m.facebook.com...
    ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): ha...
    Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
    The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    #havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

КОМЕНТАРІ • 41

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 16 годин тому +9

    हवामान विभागाने दिलेला अंदाज आहे तो सातारा यलो अलर्ट सांगतंय आणि तुमचा अंदाज सांगली, सोलापूर जिल्ह्यात पाऊस सांगताय,कुणाचा अंदाज खरा

    • @hmvideocreations
      @hmvideocreations 14 годин тому +1

      havanan andaj aaj sangola side la paus navta but kiran sir ne sakali sngitla hota ani paus khup bhayankar jhala 2 tass ranat li band futli 😢😢😢😢

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 16 годин тому +2

    गोव्यात आज सकाळपासून काही ठिकाणी गडगडाटासह हलका मध्यम पाऊस झाला

  • @ShriramMote-y8w
    @ShriramMote-y8w 13 годин тому +1

    बार्शी तालुक्यातील उंडेगाव येथे अतिवृष्टी झाली आहे आणि चालू आहे

  • @ganeshrupnawar9198
    @ganeshrupnawar9198 4 години тому

    Nice information भाऊ साहेब

  • @TularamMeshram-r1p
    @TularamMeshram-r1p 16 годин тому

    धन्यवाद किरणभाऊ!🙏🏻

  • @ganeshjadhavvideography9665
    @ganeshjadhavvideography9665 10 годин тому

    सांगोला मध्ये जोरदार पाऊस झाला

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 15 годин тому +1

    धन्यवाद

  • @dadaborade8363
    @dadaborade8363 16 годин тому +4

    Patkhal ,Mangalwedha taluka waryasah joradar paus chalu aahe

  • @amolsapkal2832
    @amolsapkal2832 12 годин тому

    किरण भाऊ परतीच्या पावसा बद्दल काही अपडेट देत चला कुठपर्यंत आला आहे त्याची वाटचाल कशी आहे व तो आणखी किती दिवस पाऊस देणार आहे महाराष्ट्र मध्ये व तो महाराष्ट्र मधून साधारण कोणत्या तारखेपासून निघणार आहे

  • @vijaynikam8885
    @vijaynikam8885 16 годин тому +1

    मालेगाव नाशिक पुर्वी भाग जोरदार पाऊस

    • @bhikansingthoke3943
      @bhikansingthoke3943 16 годин тому

      भाऊ कधी व कुठे कोणत्या गावाला झालाय

    • @Kailaspagar-yr7wf
      @Kailaspagar-yr7wf 15 годин тому +1

      आज पाऊसच नाही झाला काही पण सांगू नका

  • @astikchaudhari5763
    @astikchaudhari5763 15 годин тому +1

    पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक थेंब सुद्धा झाला नाही

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 12 годин тому

    कोल्हापूर जिल्ह्यात आज गुरूवारी गडगडाट व मध्यम पाऊस पडणार असा अंदाज दिला होता पण पाऊस पडला नाही. माहितीसाठी

  • @Gajananvyavhare55
    @Gajananvyavhare55 15 годин тому +2

    पंढरपूर तालुका मधे पाऊस नाही

  • @balasahebaware4983
    @balasahebaware4983 13 годин тому

    सोलापूर जिल्ह्यातील वैराग या भागामध्ये जोरदार पाऊस चालू आहे

  • @dnyaneshwarganesh6469
    @dnyaneshwarganesh6469 15 годин тому +1

    सर दि.7 ते 10 कसा पाऊस राहणार

  • @ganeshpise3664
    @ganeshpise3664 15 годин тому +3

    सर थंडी कधी पासून चालू होईल, रब्बी पिकांचे नियोजन करता येईल..

    • @sachindole7674
      @sachindole7674 15 годин тому +1

      5 नोव्हेंबर

    • @VinodVinod-vw8lx
      @VinodVinod-vw8lx 15 годин тому +1

      आरे भाऊ आधी पाउस तर पदुड्या

  • @ganeshthakur3034
    @ganeshthakur3034 11 годин тому

    Mumbai Madhye Korde Vatavaran Hote

  • @AshokPatil-r8o
    @AshokPatil-r8o 15 годин тому +1

    लातूर दिवसा पाऊस झाला नाही

  • @vaibhavchoudhari9079
    @vaibhavchoudhari9079 16 годин тому

    Saheb.....Faar ookaada Vaadhla aahe....thoda paus paahije

  • @sambhajikarande1249
    @sambhajikarande1249 16 годин тому

    खटाव मध्ये गारा पडल्या आहेत काल

  • @sachinthambe1935
    @sachinthambe1935 15 годин тому

    परंडा तालुका पाउस कधि आहे

  • @dattabarahate4901
    @dattabarahate4901 13 годин тому

    गंगापूरला पाऊस चालू आहे

  • @diliptupe6104
    @diliptupe6104 16 годин тому +1

    Khatav man kute kute paus zala dupri

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv 14 годин тому

    रत्नागिरी दक्षिण लांजा तालुक्यातील काही गावांत ढगफुटीसारखा पाऊस झाला.

  • @nitinshinde-qf6bj
    @nitinshinde-qf6bj 14 годин тому

    आज जत तालुका मध्य पुर्व भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस 2 तास सुरु होता आणि ओढ्याला पुर येवुन ऐक अल्पवयीन वेक्ती वाहुन गेल्याणे म्रुत्यु झाला😢

  • @AjitShende
    @AjitShende 16 годин тому +1

    ओळखल का कीरन भाऊ तूमचा नंबर पन होता माझ्या जवळ पन गेला

  • @AjitShende
    @AjitShende 16 годин тому +4

    तोडकर म्हनतेकी नवरात्रातील मूसळधार पाऊस आहे नदी नाले फूटतील

    • @baliramawasare9378
      @baliramawasare9378 15 годин тому +1

      तोडकर लय हुशार आहे सगळ्या पेक्षा 😅

    • @Akshaykokate77
      @Akshaykokate77 15 годин тому

      Yz ahe Tod**r😂😂

    • @ganeshjadhav1570
      @ganeshjadhav1570 15 годин тому

      Bhava todkar dhuvadhar mahantoy😂😂😂

    • @vikasrajule632
      @vikasrajule632 14 годин тому +1

      तोडकरचा हवामान अंदाज तोडके मोडके लोक पहातात आपण नाही पाहयचा 🚩🚩

    • @SavyaGamer
      @SavyaGamer 12 годин тому

      फालतू अंदाज असते तोडकर सराचा मी नसतो जास्त अंदाज पाहातं त्याचा, भाऊ