दुष्काळात वहिरी तुडुंब भरलेले पुर्ण गाव कसं शक्य आहे जलतारा ही शेतकरी संजीवनी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 265

  • @babaraounhale9339
    @babaraounhale9339 6 місяців тому +10

    मो.नं.टाका वायाळ सरांचा.

  • @dileeppatil2576
    @dileeppatil2576 6 місяців тому +50

    एक माणूस आरक्षणा साठी उपोषण करतो... त्याच्या मागेपुढे मिडिया रांत्रंदिवस माईक धरून फिरतो..पण जीवन मरणाची पाण्याची सोय करणाऱ्या ला कोणत्याही मिडिया दाखवत नाही... खेद वाटतो... सलाम पुरुषोत्तम वायाळ सरांना...🙏🙏

    • @popatture2630
      @popatture2630 5 місяців тому

      बरोबर आहे सर

    • @adityagamerz3875
      @adityagamerz3875 5 місяців тому +3

      काही comparision आहे का.. का उगीच काही पण बोलायचं

    • @nandubarge548
      @nandubarge548 5 місяців тому +3

      दोन दिवस निरंकार उपवास करून बघा
      मग कळेल .
      जलताराचे काम खूपच कौतुकास्पद आहे .
      तुलना करू नये,
      दोघे ही आपल्या कामात तज्ञ, सुज्ञ आहेत

    • @dnyandevshinde5402
      @dnyandevshinde5402 5 місяців тому +1

      इथं आरक्षण नाच विषेय काय

    • @diprajmotemote1872
      @diprajmotemote1872 5 місяців тому +1

      त्यांनी पण खूप संघर्ष केला आहे उगाच नाही मीडिया कोणाच्या मागे फिरत कुठला ही सबंध कुठे नाही जोडायचा

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 6 місяців тому +23

    कृषिप्रधान देशात शेतकऱ्याला सक्षम बनवीणे साठीचें प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत.
    जय जवान जय किसान.

  • @mangeshranjane865
    @mangeshranjane865 6 місяців тому +32

    हा प्रकल्प महाराष्ट्र भर राबवला पाहिजे

  • @yuvrajworld4345
    @yuvrajworld4345 5 місяців тому +6

    पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेला जलतारा ची जोड ध्या सरकारने याची व्याप्ती वाढवावी वायाळ सराचे कार्य वाखाणण्याजोगे 🎉

  • @ajaysorde2151
    @ajaysorde2151 5 місяців тому +6

    वायाळ सर आपल्याला खूप खूप अभिनंदन.... जलतारा चे शोषखड्डे खूपच उपयुक्त उपचार आहेत..... प्रेत्येक शेतामध्ये हे करालाच पाहिजे....

  • @dr.maharumahajan6527
    @dr.maharumahajan6527 6 місяців тому +11

    खरंच दिपक भाऊ कमाल आहे.खूपच चांगली माहिती पाठवतात.आपण शेतकर्यासाठी खूप कष्ट घेतात.शोष खड्याची माहिती द्यावी.🙏🌹🌹

  • @gajananidhole7913
    @gajananidhole7913 6 місяців тому +3

    आदरणीय यायळ सर खूप खूप धन्यवाद शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला उपक्रम आपण राबवत आहात.

  • @shamkamble8089
    @shamkamble8089 6 місяців тому +12

    जल तारा या योजनेमध्ये खड्डे कोणत्या आकाराची आहेत त्याची पद्धत कशी आहे.किती खोल किती लांबी रुंदी घेतली आहे ते सांगितले तर बरे होईल. व जात नाही हे काम केले आहे त्या टीमला माझा सलाम.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  6 місяців тому

      ua-cam.com/video/pDKowAzjoY4/v-deo.html
      सविस्तर व्हिडिओ साठी वरील व्हिडिओ बघा

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 2 місяці тому

    धन्यवाद सर आणि दिपक भाऊ । खुप तुम्ही जन सेवेचे काम करता अभिनंदन तुमचे

  • @rajendrashinde6037
    @rajendrashinde6037 6 місяців тому +10

    सरकार सहेबना कृषि मंत्री करावे असी योजना पूर्ण राज्यत करावे जेने करून सर्व टैंकर मुक्त 🙏🙏🎉🎉

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 6 місяців тому +18

    जलतारा चे खुप खुप अभिंनदन

  • @vishwaskadam6358
    @vishwaskadam6358 6 місяців тому +3

    जय गुरूदेव. वायाळसर आपले साहस प्रशंसनीय आहे.you are great.

  • @vilasambhore3425
    @vilasambhore3425 5 місяців тому +1

    चिखली तालुका बुलढाणा मध्ये माझ्या गावात हा प्रकल्प राबविण्यात साठी वायाळ सरांनी मदत करावी

  • @rajuanarase605
    @rajuanarase605 5 місяців тому +3

    ही व्यक्ती इतकी पोटतिडकने कामं करत आहे हा जो विचार आहे त्याला तोड नाही सरकार काही तरी काम करील हयची वाट पाहू नका हे आपण जर केलं तर कोणाला हात जोडायची गरज नाही सलाम ह्या वायाल सराना

  • @anjubarve8551
    @anjubarve8551 5 місяців тому +1

    🙏🙏सर, सर्वदूर आपण हे पाण्याचा प्रश्न सोडवायला तयारी दाखवून सगळ्याचा विचार करून फारच मोठं काम करत आहात. सगळ्यानी याचा लाभ घ्यावा

  • @prakashgupta5398
    @prakashgupta5398 4 місяці тому +1

    Great mission running by Dr wayal saheb
    Good message pass on the farmers Thank Sir

  • @mayureshsahasrabudhe396
    @mayureshsahasrabudhe396 5 місяців тому

    खूपच सुंदर माहिती आणि निरपेक्ष वृत्तीने समाजा साठी केलेल काम

  • @santoshvarpe9129
    @santoshvarpe9129 6 місяців тому +8

    दिपक भाऊ छान माहिती दिली.

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 6 місяців тому +1

    "पाणी हे जीवन आहे"...तुम्ही खड्डे किती आकाराचे घेतले, ते सांगावे भाऊ... ..खुप महत्वाचे काम...परिपूर्ण माहीती दिली तर बर होईल.."अभिनंदन"..तुमचे ग्रूपचे

  • @govindminiyar24
    @govindminiyar24 6 місяців тому +18

    सर नमस्कार...
    कृपया शोष खड्ड्या विषयी पुर्ण माहिती आणि जमल्यास प्रत्याक्षिक ही सादर करावा, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना पण त्याचा लाभ होईल....

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  6 місяців тому +3

      सविस्तर व्हिडिओ ऊद्या टाकतो भाऊ. विषय गरजेचा आहे जास्तीत जास्त व्हाट्सअप फेसबुक वर शेअर करा

    • @sureshvaidya4948
      @sureshvaidya4948 6 місяців тому

      सर शिरपुर जिल्हा धुळे येथे आपला प्रकल्प सुरू झाला आहे का;याची माहिती द्यावी.

  • @paraspatil1817
    @paraspatil1817 6 місяців тому +3

    जलतारा प्रकल्प सर्व जिल्ह्यात राबवला पाहिजे

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 6 місяців тому +5

    लय भारी भाऊ धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏

  • @bhausahebzanjad
    @bhausahebzanjad 6 місяців тому +1

    सर हा प्रकल्प तुम्ही पारनेर तालुक्यातील चिंचोली या गावांमध्ये जर केला तर खूप बरे होईल

  • @aruningle3514
    @aruningle3514 5 місяців тому

    dr wayal sir ani deepak bhau dhanyawad

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 6 місяців тому +8

    छान माहिती मिळाली दिपक भाऊ पुढच्या व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती दया!

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  6 місяців тому

      धन्यवाद भाऊ सविस्तर व्हिडिओ टाकतोय आज

  • @ashokmore6379
    @ashokmore6379 6 місяців тому +1

    दिपक भाऊ तुमचे पण खुप खुप धन्यवाद

  • @ganpatsontale1569
    @ganpatsontale1569 6 місяців тому +2

    वायाळ सर आपणास खूप खूप धन्यवाद

  • @ABC-chetan-YT
    @ABC-chetan-YT 5 місяців тому

    मी ता सिलौड जिल्हा संभाजीनगर आमच्या भागात पण जलतारा हा प्रकल्प राबविण्यासाठी सरांनी मदत करावी हि विनंती आहे

  • @pravinnagre7811
    @pravinnagre7811 6 місяців тому

    भाऊंचे व्हिडिओ चैनल खूपच चांगले आहेकार्य सुद्धा चांगले आहेचांगले शोधायचे प्रयत्न केला पाहिजेनाकार वाईट पोस्ट करू नये

  • @amoldokhe4842
    @amoldokhe4842 6 місяців тому +8

    खूप छान... खड्ड्याविष्यी माहिती द्यावी.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  6 місяців тому

      अधिक माहिती साठी प्रा. डॉ पुरुषोत्तम वायाळ 9423458983 .डोंगर भागात बसलेले खेडेगाव ज्या ठिकाणी टँकर चालू असायचे पण आज परिस्थिती जलतारा नी बदलली आहे पंधरा फुटावर आज विहिरींना पाणी आहे ना नदी कॅनल तरीही विहिरीला पंधरा फुटावर पाणी कसे नक्कीच जाणून घ्या जलतारा या प्रकल्पाविषयी.

  • @omkarchavan7336
    @omkarchavan7336 5 місяців тому +1

    खूप छान ❤

  • @YusufShaikh-hj4vh
    @YusufShaikh-hj4vh 6 місяців тому

    Hi jadu nahi waya sir chi mehnat kasht ahe ni swarth smaj sewa krne far mothi gost ahe sirana ani tyanchya timna hardik shubhecha

  • @kisanjagposhinda2111
    @kisanjagposhinda2111 6 місяців тому +1

    खोर खोर है प्रकल्प जिल्हा धुले शिरपुर तालुका मध्य पण आनला पहिजे

  • @sanjay9981
    @sanjay9981 6 місяців тому +3

    खूपच छान 🎉🎉🎉

  • @dattatraynikam2939
    @dattatraynikam2939 6 місяців тому +1

    सर्व टिमच खुप खुप अभिनंदन 🚩तुम्ही खंड्याच्याबाबतीत माहिती सांगितली नाही ,कसं केलं ते पहिंल्यांदा दाखवा ,खड्डा किती लांबी रूंदी खोली सर्व दाखवा ,🙏🙏🙏👌👌👌🚩🚩🚩

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  6 місяців тому

      सविस्तर व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे भाग केले आहेत. सविस्तर व्हिडिओ साठी
      ua-cam.com/video/pDKowAzjoY4/v-deo.htmlsi=V8OASXZgWT5Cddlk

    • @okshinde5237
      @okshinde5237 6 місяців тому

      4 बाय 4 खोली 6 फूट
      प्रति एकर उतारात 1 खड्डा दगडाणे भरणे

  • @dileeppatil2576
    @dileeppatil2576 6 місяців тому

    पुरुषोत्तम वायाळ सर मी आपल्याला सँल्युट करतो..🙏🙏

  • @ankushmisal4519
    @ankushmisal4519 6 місяців тому

    खूप छान माहिती दिली आहे सर

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 6 місяців тому +1

    सर परभणी जिल्ह्यात पण हा प्रकल्प राबवला राबवला तर खूप चांगला होईल पोखर्णी नरसिंह

  • @shankarramharichavan7158
    @shankarramharichavan7158 6 місяців тому

    Great work Sir ji. Manacha mujra.

  • @nileshjadhao4722
    @nileshjadhao4722 6 місяців тому +4

    पुढिल प्रात्यक्षिक विडिओ टाकावं आम्हाला बागयच

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 6 місяців тому

    धन्यवाद सर आपण धाराशिव जिल्ह्यात वाशी तालुक्यात म्हणजे पूर्वी कळंब तालुक्यातील बावी गावात योजना राबविण्यात यावी

  • @akilishaksayyadsayyad8295
    @akilishaksayyadsayyad8295 6 місяців тому

    Very hopeful work, bravo ,keep it up

  • @ganeshraut6330
    @ganeshraut6330 5 місяців тому

    Saheb... amchya wardha jilha madhe pn yachi khup awskta ahe...

  • @computervaibhavgaming7847
    @computervaibhavgaming7847 5 місяців тому

    dokanch kup abhindan sar ani bhu

  • @vasantphalke4474
    @vasantphalke4474 6 місяців тому +19

    पण एवढ पाणी आहे मग सगळं शेत खालीचं कसं? म्हणजे शेत हिरव दिसत नाही.

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 6 місяців тому +6

      शेत काळभोर दिसत आहे कारण आता त्या शेतात खरिपाचे पीक घ्यायचे आहे असेच असणार.
      मला वाटते तुम्ही शेतकरी नसावेत.

    • @techskillwithganeshghuge4242
      @techskillwithganeshghuge4242 6 місяців тому +3

      आयुष्यात पॉझिटिव पाहणे खूप महत्त्वाचे आहे. एवढं पाणी घेऊन जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर मग

    • @znznw
      @znznw 6 місяців тому +2

      लोकांना खात्री होई पर्यंत थांबतात. शिवाय सवय नसते बारमाही पिके घेण्याची. भांडवल ही लागतं

    • @maheshhingmire3701
      @maheshhingmire3701 6 місяців тому +1

      Fakt pinya sathi hi vihir ahe

    • @rahulchaudhari6128
      @rahulchaudhari6128 6 місяців тому +2

      May ending la konte pik gheto...

  • @rambobade9392
    @rambobade9392 6 місяців тому +4

    क्रपया ह्या विषयीचा प्रात्येक्षिक पर विडीओ टाकावा हि विनंती

  • @vishalingole1365
    @vishalingole1365 6 місяців тому +1

    Bahu chan program ahe yancha hi yojana government chi ahe ki swata karavi lagte,ani swata keli tr ekari kiti kharch lagel hi mahiti dili tr khup adhar lagte mg karayla

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  6 місяців тому

      सविस्तर व्हिडिओ ऊद्या टाकतो. विषय गरजेचा आहे जास्तीत जास्त व्हाट्सअप फेसबुक वर शेअर करा

  • @vikasashtekar10
    @vikasashtekar10 3 місяці тому

    आमच्या गावात पण या marhal bk तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी

  • @vamanmbandalbandsl255
    @vamanmbandalbandsl255 6 місяців тому

    Super kam kele Aahe

  • @dilipkamble7027
    @dilipkamble7027 6 місяців тому

    Sir G i realy proud of you, And salute to your jaltara Work

  • @dr.vidyasvlogs1782
    @dr.vidyasvlogs1782 6 місяців тому +4

    Amachya gavat pan karayachi

  • @chandrakantjadhav9799
    @chandrakantjadhav9799 Місяць тому

    Khup chan sir

  • @sirajkazi-ik6wg
    @sirajkazi-ik6wg 6 місяців тому +9

    पण ज्या जालतारा खडया मुळे हे शक्य झाले ते खडा तूम्ही कसा असतो ते दाखलाच नाही

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  6 місяців тому +2

      आज व्हिडिओ टाकतोय ज्यात खोदकाम व भरणे सर्व टाकतो भाऊ

  • @ankushpawar1114
    @ankushpawar1114 6 місяців тому

    नंबर एकच काम

  • @prashantdesai1964
    @prashantdesai1964 5 місяців тому +1

    Rethare धरण, शिराळा, सांगली. इथे ha karykram राबवायचा आहे.mob no द्या

  • @subhashmule7644
    @subhashmule7644 6 місяців тому

    आमचं गाव सावरगाव ता हदगाव जिल्हा नांदेड
    आमचं गाव हे उंच डोंगरावर आहे आणि आमच्या गावची जमीन कडक पाशान युक्त आहे पाशानाची सुरुवात हि तिन फूटापासुन सुरू आहे

  • @ashokvidhate6140
    @ashokvidhate6140 6 місяців тому

    God give gift of dr wayal hats off sir god bless you sir

  • @ShankarThepekar
    @ShankarThepekar 6 місяців тому +3

    Jaltara, prakalp, video, bava, dada

  • @sirajdongre5699
    @sirajdongre5699 6 місяців тому +1

    वायाळ सर आपण खुप छान काम करत आहेत.पण सरकार तुम्हाला सक्सेस होऊ देणार नाही काही तरी कारणं पुढे करून तुमचं काम थांबविण्यात येईल हे नक्की.

  • @mustafamorve126
    @mustafamorve126 5 місяців тому

    Great work sir❤

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 5 місяців тому

    दादा माणसाच्या मनात जस असेल तर माणूस कठिण प्रगती सोपी करू शकतो पण काम करण्याची इच्छा नसेल कसे काम होणार काही काही लोकांचे असे आहे सगळं आयत हातात पाहिजे असते ज्याना आयत पाहिजे तो माणुस अशी उल्लेखनीय काम करणारयाना सुध्दा खोट पाडायला मागेपुढे पहात नाही त्याना अस आहे येईल माझा हरी देईल खाटेवरी असे आहे परत सरकार काही च करत नाही ओरडायला तयार नाही

  • @kapildhote2793
    @kapildhote2793 6 місяців тому +4

    भाऊ video मध्ये जे निळ्या रंगाचे शेड दिसत आहे ते कश्या प्रकारे केले आहे याची माहिती द्या

    • @amitbhau
      @amitbhau 6 місяців тому +1

      Puf इन्शुलेशन चे पॅनल येतात त्याचे बनलेलं आहे

  • @adgondapatil8344
    @adgondapatil8344 6 місяців тому

    सरांचे खूप खूप खूप आभार

  • @rohitpuranik8740
    @rohitpuranik8740 6 місяців тому

    FANTASTIC WORK .. #maharashtra

  • @ashokrajgude1025
    @ashokrajgude1025 6 місяців тому +1

    खुप छान

  • @rahulchaudhari6128
    @rahulchaudhari6128 6 місяців тому

    Main mudda ha ahe ki shetat pik asle ki karbon kami hoto...
    Oxygen level wadhate...

  • @laxmanwagh3906
    @laxmanwagh3906 6 місяців тому +1

    शंका घेन्या ऐवजी काम करा विचार करा व विस्वास ठेवा ़ नाव तर लोक कोनालाही ठेवतात

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 6 місяців тому +1

    Good information sir

  • @vish5718
    @vish5718 6 місяців тому

    पाऊस चांगला झालाय या पंधरवाड्यात

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 5 місяців тому

    गावातील लोकांमध्ये पण एकी पाहिजे असते

  • @ankushpawar1114
    @ankushpawar1114 6 місяців тому +1

    सर येवला तालूका येथे होऊ शकथ का

  • @manjirisuryawanshi7769
    @manjirisuryawanshi7769 5 місяців тому

    Sar Ram Ram soch khadda kiti bay kiticaksrava

  • @marutiwanave1458
    @marutiwanave1458 5 місяців тому

    माझ्या विहिरीकडे टाळा आहे पण त्या विहिरीकडे गुंडाळ असल्यामुळे किती खड्डे घेण्यात यावी यावर खड्डा किती बाय कितीचा याची पूर्ण व्हायला माहिती देण्यात यावीत अशी

  • @santoshghuge6344
    @santoshghuge6344 6 місяців тому

    भाऊ जाहीराती फार टाटल्या

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 5 місяців тому

    2week agodar pawsala chalu zalyamule vihirila paani ale asel

  • @savitamore9691
    @savitamore9691 6 місяців тому +1

    Sir marg darshan पाहिजे nanded telki

  • @nitindeshmukh3158
    @nitindeshmukh3158 6 місяців тому +2

    आमच्या कुटुंबाची ऊर्जा म्हणजे wayal sir maze mama

  • @vijaysuravase2012
    @vijaysuravase2012 6 місяців тому

    धन्यवाद सर

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 6 місяців тому +1

    परभणी तालुक्यात यावे

  • @शिवरामकाकड-थ6श
    @शिवरामकाकड-थ6श 5 місяців тому

    जलतारा टिम आमच्या बुलढाणाजिल्हाचिखलातालुका लोणार गावात येथे काय संराचा फोन नबर सागाभाऊ खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🎉

  • @sambhajikale6944
    @sambhajikale6944 5 місяців тому

    शासनाने प्रत्येक गावात ही योजना राबवावी

  • @sunitakaranjule6437
    @sunitakaranjule6437 6 місяців тому +3

    या खड्या बाबत सविस्तर माहिती द्या

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  6 місяців тому

      अधिक माहिती साठी जलतारा चे जनक जलतज्ञ प्रा. डॉ पुरुषोत्तम वायाळ 9423458983 .डोंगर भागात बसलेले खेडेगाव ज्या ठिकाणी टँकर चालू असायचे पण आज परिस्थिती जलतारा नी बदलली आहे पंधरा फुटावर आज विहिरींना पाणी आहे ना नदी कॅनल तरीही विहिरीला पंधरा फुटावर पाणी कसे नक्कीच जाणून घ्या जलतारा या प्रकल्पाविषयी.

    • @tejaspatil1779
      @tejaspatil1779 6 місяців тому

      दीपक सर आपला नंबर सेंड करा

  • @shivangpatel1229
    @shivangpatel1229 6 місяців тому

    Pls Share pit current condition video... N While rains take timelapse video

  • @vilaskulkarni574
    @vilaskulkarni574 6 місяців тому

    19:01 hello hello Pratik Sukruti dakhva hello mister bhashan ko

  • @laxamanchavan2314
    @laxamanchavan2314 6 місяців тому +2

    एवढा दगड कुठून उपलब्ध करायचा

    • @dhananjayambhure5550
      @dhananjayambhure5550 6 місяців тому +1

      विहीरच खप्पर. पन चालत 🙏

  • @vijaysuravase2012
    @vijaysuravase2012 6 місяців тому

    काटेवाडी ता परांडा जिल्हा धाराशिव

  • @Shubhamchavan-l4x
    @Shubhamchavan-l4x 5 місяців тому

    भाऊ जल तारा नेमक कसा आणि काय आहे ते नाहीं सांगितलं

  • @dwarkarathi6449
    @dwarkarathi6449 6 місяців тому +4

    एखादा तयार केलेला शोषखड्डा दाखवा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  6 місяців тому +1

      सविस्तर व्हिडिओ ऊद्या टाकतो भाऊ. विषय गरजेचा आहे जास्तीत जास्त व्हाट्सअप फेसबुक वर शेअर करा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  6 місяців тому +1

      सविस्तर व्हिडिओ ऊद्या टाकतो भाऊ. विषय गरजेचा आहे जास्तीत जास्त व्हाट्सअप फेसबुक वर शेअर करा

  • @shindeashok2590
    @shindeashok2590 5 місяців тому

    सर पारनेर तालुक्यात वासुंदे गावात हे काम झाले पाहिजे

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 6 місяців тому

    सर विहीरीच्या किती जवळ खड्डा करावा व कोनत्या बाजूला करावा सविसतर माहीती रिपलाय द्या

  • @ramshejao8235
    @ramshejao8235 6 місяців тому

    Wayal sarancha no tarnehmi busy fakhwat ahe

  • @prashantdesai1964
    @prashantdesai1964 5 місяців тому

    Ya khdychi साइज कीती आहे खोली

  • @kanchanbatwal8578
    @kanchanbatwal8578 5 місяців тому

    Thank you sir

  • @dashrathjadhav5465
    @dashrathjadhav5465 6 місяців тому +1

    Deepak Bhau Deepak Bhau 12:05 12:07

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  6 місяців тому

      मि जे विचारतो ते सांगा.
      हा व्हिडिओ अनकट आहे. भाऊ खुप मोठे काम आहे.

  • @farmer2991
    @farmer2991 6 місяців тому +1

    Bhau ha praklp ksa kela he practically dakhwa

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  6 місяців тому

      अधिक माहिती साठी प्रा. डॉ पुरुषोत्तम वायाळ 9423458983 .डोंगर भागात बसलेले खेडेगाव ज्या ठिकाणी टँकर चालू असायचे पण आज परिस्थिती जलतारा नी बदलली आहे पंधरा फुटावर आज विहिरींना पाणी आहे ना नदी कॅनल तरीही विहिरीला पंधरा फुटावर पाणी कसे नक्कीच जाणून घ्या जलतारा या प्रकल्पाविषयी.

  • @maulitake1487
    @maulitake1487 6 місяців тому +1

    दिपकभाऊतूमचापतासागा

  • @mandakinishirsath2987
    @mandakinishirsath2987 6 місяців тому

    जय गुरुदेव

  • @PHINIXX_WELLNESS_CENTRE
    @PHINIXX_WELLNESS_CENTRE 6 місяців тому +4

    सर पुरुषोत्तम सरांचा फोन नंबर पण टाका

  • @suniltribhuvan7265
    @suniltribhuvan7265 6 місяців тому

    No1 sir 👍