Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Mast recipi khup chan refine samjavun sagta
tumche kitchen mast ahae
Upasachi bhajani mast👍praman avadla👌👌
थैंक यू काकू. खूप छान माहिती आहे. जरूर करेन.
तुमच्या सर्व रेसिपी खुप छान असतात .सांगण्याची पध्दत तुमची आवडते .बिनउपवासाचे भाजणी थालिपीठ रेसिपी पण जरुर दाखवा.
Wow .yogya praman. Thanks.
Tumchi recipe baghunach me aaj banavali. Farach sundar thalipeeth zalet. Thank you 😊
Khup chaan recipe ahet kaku mi karun bghitle
Mala tumche bolne khup awdte ricipee tar khup chan astat
khup chhan bolta ho tumhi
मी सर्व सम प्रमाणात घेते, तुमच्या प्रमाणेच करून बघेल 👌👌
खुपच छान ताई
काकी मी ह्या भाजणीची थालिपीठं बनवून पहिली खुप मस्त झाली होती.. चव आणि सुगंध खूपच मस्त ... खुप धन्यवाद 😘
भाजणी मस्तच
छान पद्धत आहे धन्यवाद
Khup chan tai
Khup chaan kaku
Kupch chan 👍👍
खूप छान!
Tumchya recipes khup Uttam astat....tumhala baghitla ki mala majhya aaji chi athvan yete....thank u 🤗🤗😘😘♥️♥️
Thanks aai.khup chan tips
Khup chhan.
खूप छान
Namaskar Tai🙏🏻 bhajni proper aahe 👍👍
Bajani chi prateki vati kiti ghycha
Kaku तुम्ही छान समजावून सांगता धन्यवाद 🙏Kaku Chankya म्हणजे काय?
छोटी हातावर केलेले थलपिट , किंव वडे
Mastch kaku; bin upvasachi bajani pit dakhvana kaku
Nice explanation, All doubts in mind gets cleared
Jar koni varai khat nasel tar tyaaivaji rajgira & sabudana kitiwadhwawa
खूप मस्त भाजणी़ आता उपवासाची थालीपीठ दाखवा ़ plz
वजनी प्र माण पण सांगा किती घेतलं ते
राजगिरा भगर साबुदाणा प्रमाण सागा
Ñìve👏
काकू ओल्या नारळाची चटणी दाखवा ना बिना फोडणीची......बाकी उपवासाची भाजणी मस्तच 👍👌
Madam upasachi bhajnichi bhagar skip kelitar chalel ka, Karan somwari bhagar chalat nahi Kahi thikani
Jire Nani takat amhi
प्रमाण पावकिलो अरधा किलो असे प्रमाण सांगा...🙏🙏
Tai valach birda dakhava
भाजणी केली, आता थालिपिठ पण कसं करायचं सांगा...
O
Please uppit aani chandkya chya recipes daakhwa
साहित्याचे प्रमाण द्यावे.
Maavshi prman saanga.
khup Chan aahe kaku pan mla sanga rajgeera nasel ter rajgeera peeth ghu shakto ka
नमस्कार, हो चालू शकते,
Khup chan... 😍🥰
ya bhajni madhe ukadlela Batista ghaatla tar chalel ka?
mala please answer kara. ukadlela Batata ghatla tar hoil ka changle thalipit upvasaacha?
१, १/२ किलो भगर असेल तर साबुदाणा आणि राजगिरा किती टाकावा ते सांगा
ताई मी मिक्सर वर च छोट्या वाटीचे प्रमाण घेवून भाजणी केली उद्या नक्की वडे किंवा थालीपीठ करून बघते
उपवास भाजणी करतांना राजगिरा पण धुवावा लागतो का?
Hoचालतो
भगर धून घ्यायची का
Ho
ताई,बाजरीची थालीपीठ भाजणी प्रमाण पाठवा प्लीज (पारम पारिक)
शंकराच्या उपवासाला वरई खात नाहीत, तर मग वरई वगळता काय पदार्थ आणि किती प्रमाणात घेऊन भाजणी करावी?
साबुदाणा शेगदने, काकडी फळे सगळे राजगिरा
उपासा साठी जिरे चालतात काय
हो जीरे चालतात, धने चालत नाही
वरीचे तांदूळ घातले नाही तर त्या ऐवजी दुसरे काय घालू शकतो
अनुपमाताई, भाजणीत ह्या चार गोष्टी लागतातच, पण समजा, नाही घातले, तर त्यात शिंगाडे पीठ, उकडलेला बटाटा घालू शकतो धन्यवाद
चांदक्या कशा असतात किंवा करतात
नक्की आपण नक्की एकदा करूया धन्यवाद
ह्या भाजणी ची थालीपीठ बनवताना उकडलेला बटाटा नाही वापरला तर चालतं का?.. थालीपीठ ची रेसिपि दाखवा प्लीज
नमस्कार, नकीच, बटाटा न घालता थालपीठ केले तरी चालेल धन्यवाद
Praman saanga.
डिस्कीप्सन मधये दिले आहें
Namaste kaku. Tumhi Dr Ajit Tambolkar chya aai aahat ka.
हो मी dr अजितची आई आहें
Mala pustak घ्यायचे आहेपण दोन्ही पुस्तकाची अनुक्रमणिका दाखवली तर मला ज्या गरजेच्या पदार्थांचे पुस्तकं घेता येईलPlease अनुक्रमणिका दोन्ही पुस्तकांच्या दाखवा
लवकरच आपण त्याचा विडिओ अपलोड करणार आहोत नक्की बघावा धन्यवाद
धन्यवाद
Chinmmay Thakurr मसत
खूप छान सांगता
प्रमाण सांगा ना.
U r very very cute
Mast recipi khup chan refine samjavun sagta
tumche kitchen mast ahae
Upasachi bhajani mast👍praman avadla👌👌
थैंक यू काकू. खूप छान माहिती आहे. जरूर करेन.
तुमच्या सर्व रेसिपी खुप छान असतात .सांगण्याची पध्दत तुमची आवडते .बिनउपवासाचे भाजणी थालिपीठ रेसिपी पण जरुर दाखवा.
Wow .yogya praman. Thanks.
Tumchi recipe baghunach me aaj banavali. Farach sundar thalipeeth zalet. Thank you 😊
Khup chaan recipe ahet kaku mi karun bghitle
Mala tumche bolne khup awdte ricipee tar khup chan astat
khup chhan bolta ho tumhi
मी सर्व सम प्रमाणात घेते, तुमच्या प्रमाणेच करून बघेल 👌👌
खुपच छान ताई
काकी मी ह्या भाजणीची थालिपीठं बनवून पहिली खुप मस्त झाली होती.. चव आणि सुगंध खूपच मस्त ... खुप धन्यवाद 😘
भाजणी मस्तच
छान पद्धत आहे धन्यवाद
Khup chan tai
Khup chaan kaku
Kupch chan 👍👍
खूप छान!
Tumchya recipes khup Uttam astat....tumhala baghitla ki mala majhya aaji chi athvan yete....thank u 🤗🤗😘😘♥️♥️
Thanks aai.khup chan tips
Khup chhan.
खूप छान
Namaskar Tai🙏🏻 bhajni proper aahe 👍👍
Bajani chi prateki vati kiti ghycha
Kaku तुम्ही छान समजावून सांगता
धन्यवाद 🙏
Kaku Chankya म्हणजे काय?
छोटी हातावर केलेले थलपिट , किंव वडे
Mastch kaku; bin upvasachi bajani pit dakhvana kaku
Nice explanation, All doubts in mind gets cleared
Jar koni varai khat nasel tar tyaaivaji rajgira & sabudana kitiwadhwawa
खूप मस्त भाजणी़ आता उपवासाची थालीपीठ दाखवा ़ plz
वजनी प्र माण पण सांगा किती घेतलं ते
राजगिरा भगर साबुदाणा प्रमाण सागा
Ñìve👏
काकू ओल्या नारळाची चटणी दाखवा ना बिना फोडणीची......बाकी उपवासाची भाजणी मस्तच 👍👌
Madam upasachi bhajnichi bhagar skip kelitar chalel ka, Karan somwari bhagar chalat nahi Kahi thikani
Jire Nani takat amhi
प्रमाण पावकिलो अरधा किलो असे प्रमाण सांगा...🙏🙏
Tai valach birda dakhava
भाजणी केली, आता थालिपिठ पण कसं करायचं सांगा...
O
Please uppit aani chandkya chya recipes daakhwa
साहित्याचे प्रमाण द्यावे.
Maavshi prman saanga.
khup Chan aahe kaku pan mla sanga rajgeera nasel ter rajgeera peeth ghu shakto ka
नमस्कार, हो चालू शकते,
Khup chan... 😍🥰
ya bhajni madhe ukadlela Batista ghaatla tar chalel ka?
mala please answer kara. ukadlela Batata ghatla tar hoil ka changle thalipit upvasaacha?
१, १/२ किलो भगर असेल तर साबुदाणा आणि राजगिरा किती टाकावा ते सांगा
ताई मी मिक्सर वर च छोट्या वाटीचे प्रमाण घेवून भाजणी केली उद्या नक्की वडे किंवा थालीपीठ करून बघते
उपवास भाजणी करतांना राजगिरा पण धुवावा लागतो का?
Ho
चालतो
भगर धून घ्यायची का
Ho
ताई,बाजरीची थालीपीठ भाजणी प्रमाण पाठवा प्लीज (पारम पारिक)
शंकराच्या उपवासाला वरई खात नाहीत, तर मग वरई वगळता काय पदार्थ आणि किती प्रमाणात घेऊन भाजणी करावी?
साबुदाणा शेगदने, काकडी फळे सगळे राजगिरा
उपासा साठी जिरे चालतात काय
हो जीरे चालतात, धने चालत नाही
वरीचे तांदूळ घातले नाही तर त्या ऐवजी दुसरे काय घालू शकतो
अनुपमाताई, भाजणीत ह्या चार गोष्टी लागतातच, पण समजा, नाही घातले, तर त्यात शिंगाडे पीठ, उकडलेला बटाटा घालू शकतो धन्यवाद
चांदक्या कशा असतात किंवा करतात
नक्की आपण नक्की एकदा करूया धन्यवाद
ह्या भाजणी ची थालीपीठ बनवताना उकडलेला बटाटा नाही वापरला तर चालतं का?.. थालीपीठ ची रेसिपि दाखवा प्लीज
नमस्कार, नकीच, बटाटा न घालता थालपीठ केले तरी चालेल धन्यवाद
Praman saanga.
डिस्कीप्सन मधये दिले आहें
Namaste kaku. Tumhi Dr Ajit Tambolkar chya aai aahat ka.
हो मी dr अजितची आई आहें
Mala pustak घ्यायचे आहे
पण दोन्ही पुस्तकाची अनुक्रमणिका दाखवली तर मला ज्या गरजेच्या पदार्थांचे पुस्तकं घेता येईल
Please अनुक्रमणिका दोन्ही पुस्तकांच्या दाखवा