खुप छान गव्हाच्या रोपाची गौर मला खूप भावली मी पहिल्यांदाच तुमच्या विडिओतून अशी पद्धत बघितली मी नाशिकची आहे आता पुण्यात राहते ह्यावर्षी अशी गौर करते प्रसन्न वाटलं आपली पूजा बघून
गौरी कलशवर (लोट्यावर) ठेवून का मांडतात - कलशवर गौरी मांडल्याने उंच छान गौर दिसते त्यामुळे पुजा करण्यास, पाने, फुले, हार घालण्यास सोयीस्कर होते. तसेच कलशवर ठेवल्याने गौरीची मांडणी सुंदर, आकर्षक दिसते बघणाऱ्यास प्रसन्न वाटते.
Mam me ata 1.5 month pregnant ahe ani yenarya haritalika poojela 3 momth purn honar tr kay mi gaur peru sakte ky aani puja krun haritalikechi Oti bharu sakte kay.............plz reply
जशी तुम्ही पुजा केली तशीच आमच्या कडे करतात ताई पण आम्ही दुसऱ्या दिवशी नदीवरच विसर्जन करतो गोरी मातेला खुब चांगल वाटल आम्ही करतो तशीच पुजा कुठेतरी करतात हे पाहुन 😊
होय. आमच्या कडे सुध्दा नदीवर करतात. आमच्या कडे नदी,तलाव, आहेत. video पुर्ण बघितल असेल तर शेवटीं सांगीतलं आहे. विसर्जन् केल्यने पाणी खराब होऊं नये म्हणून आणि श्रध्दा असने महत्वाच आहे.
Khup chaan😊
Thank you,🙏
खुप छान गव्हाच्या रोपाची गौर मला खूप भावली मी पहिल्यांदाच तुमच्या विडिओतून अशी पद्धत बघितली मी नाशिकची आहे आता पुण्यात राहते ह्यावर्षी अशी गौर करते प्रसन्न वाटलं आपली पूजा बघून
धन्यवाद 🙏
तुमचे विचार, प्रतीकीया, प्रतिसादाबद्दल आभार
. 😅P
Mla vidarbh paddhatichi ch pooja bghaychi hoti thank you tai khupch chan pooja keli ahe
Thank you so much tai 🙏
Tai aamcha ikde pan असेच करतात.
Achha chhan👍🏻
Tai jast pani mude gaur Khali kharab sarkhi jhaleli aahe techa sathi kahe karu shakto ka m
Pani kami takav. Urwarit diwsat pani taku naka.
Ok
आम्ही पण अशीच पूजा करतो पण आम्ही साबुदाणा खिचडी नहीं खात फलाहार किंवा दुधाचे आहार घेतो
छान.
Tai gauri kalash thevun ka mandtat plz sanga n mla
गौरी कलशवर (लोट्यावर) ठेवून का मांडतात - कलशवर गौरी मांडल्याने उंच छान गौर दिसते त्यामुळे पुजा करण्यास, पाने, फुले, हार घालण्यास सोयीस्कर होते. तसेच कलशवर ठेवल्याने गौरीची मांडणी सुंदर, आकर्षक दिसते बघणाऱ्यास प्रसन्न वाटते.
@@kirangaidhane thankyou
Mam me ata 1.5 month pregnant ahe ani yenarya haritalika poojela 3 momth purn honar tr kay mi gaur peru sakte ky aani puja krun haritalikechi Oti bharu sakte kay.............plz reply
Gaur peru sakte nd puja karu sakte.
Oti nhi bharu sakat🙏
@@kirangaidhane mg ya vedes fkt oti nhi thevli Ani sadhi pooja keli tr chalel n Ani mg pudhchya vrshi pasun punha oti thevychi ky
hoy tai. barobar
Pregnancy madhe gouri pooja Karu shakte ka
Hoy, Karu shakata.
Khup chan
thanks you 🙏
जशी तुम्ही पुजा केली तशीच आमच्या कडे करतात ताई पण आम्ही दुसऱ्या दिवशी नदीवरच विसर्जन करतो गोरी मातेला खुब चांगल वाटल आम्ही करतो तशीच पुजा कुठेतरी करतात हे पाहुन 😊
होय. आमच्या कडे सुध्दा नदीवर करतात. आमच्या कडे नदी,तलाव, आहेत. video पुर्ण बघितल असेल तर शेवटीं सांगीतलं आहे. विसर्जन् केल्यने पाणी खराब होऊं नये म्हणून आणि श्रध्दा असने महत्वाच आहे.
Same aamhi pan asech karto pooja
Masik palit Pooja karayla jamte ka ,kiti diwasani Pooja karavi
Nhi jamat. 5 diwasani pooja karata yeil.
Nice video ⭐
ताई, तुम्ही कोणत्या प्रकारची पाने देऊ केलीत ते सांगाल का?
फुलाच्या झाडांची पाने व फळांचे झाडाची पाने
Upvasala kochi kothibhir khatat kay
Hmm
आमच्याकडे महादेवाच्या उपवासाला भगर खात नाही
Kashi kadli Gauri sagal ky
होय. यावर dedicated video येईल
Tai mi gondia la rahte aani aamchyakde hi ashich Pooja Keli jate. Aani aamhi haldi kumkum dokyavar padar ghetlyasiway ghet nahi.
Chaan 🙏
Chhan ,,🙏
Chhan
Ho
गौरी ची अशी पुजा भंडारा ,नागपूर कडे करतात
Hoy
Ajun Gondia , tirora la pan
Tumhi vidarbhatle vatate marathi jamat nahi kay barobar khup atkta bolaych veles
Hoy vidarbha.
Koni sangitle ki vidarbhatlenna na Marathi jamat nai asa kahi naste jasa region change hot thoda tuning n words change hotat bus