IMD rainfall update - 18 September rainfall update wheather forcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 80

  • @anilbhite6284
    @anilbhite6284 Місяць тому +5

    Ahmednagar sagat ja sir please

  • @sachinbhere8453
    @sachinbhere8453 Місяць тому

    ता जि छत्रपती संभाजी नगर करमाड कसा राहु शकतो पाऊस

  • @motilalvalviblog4734
    @motilalvalviblog4734 Місяць тому

    सर नंदुरबार जिल्हा शाहादा तालुका पाणी कशा राहील किती तारखेला आहे

  • @satishchaure97
    @satishchaure97 Місяць тому

    सर माजलगाव ला कधी पाऊस येणार

  • @bhagvankolhe
    @bhagvankolhe Місяць тому

    जय शिवराय तोडकर साहेब आपला घनसांगी तालुका कसा राहील

  • @tusharjirapure5015
    @tusharjirapure5015 Місяць тому +1

    सर वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे कधी आहे सर पाउस

  • @tateraoshelke6212
    @tateraoshelke6212 Місяць тому +2

    जय शिवराय सर आमच्या सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस झालेला आहे 2 सप्टेंबरला आमच्याकडे सध्या पाऊस तरी पण पुढचे अंदाज कसे असतील आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये तुमचा अंदाज एकदम 100% असतो सर आम्ही तीन वर्षापासून तुमचा तंतोतंत 100% असतो

  • @ganeshpawale8844
    @ganeshpawale8844 Місяць тому +2

    नगर जिल्ह्याचा पण अंदाज सांगत जा पिके पाण्यावर आली आहे

  • @bhushanpatil90
    @bhushanpatil90 Місяць тому

    झळ लागेल का बुलढाणा मलकापुर

  • @falguniparikh9139
    @falguniparikh9139 Місяць тому

    Mulund (Thane) paus kasla ani kiti divas ahe ti sanga

  • @yogeshghode4805
    @yogeshghode4805 Місяць тому +1

    हसनाबाद परिसर परतीचा पाऊस कसा राहील सर

  • @deepakpatil5825
    @deepakpatil5825 Місяць тому

    Rohilagad ch vishesh naav gheun sanga saheb..pudhchya live la

  • @jagannathnilkhan942
    @jagannathnilkhan942 Місяць тому

    जालना हवामान अंदाज

  • @gajanansawarkar2541
    @gajanansawarkar2541 Місяць тому +1

    बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात कसा राहील सर पाऊस

  • @DigambarBhise-o6m
    @DigambarBhise-o6m Місяць тому

    मानवत तालुका जिल्हा परभणी पाऊस कधी येणार

  • @VijayJadhav-h8l
    @VijayJadhav-h8l Місяць тому

    Jay shivray todkar sir

  • @marutigunjal
    @marutigunjal Місяць тому

    अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पाऊस कसा राहील सर

  • @sainathtambare4728
    @sainathtambare4728 Місяць тому

    Nanded jilha made soyabin kadayla yayle ta ho saheb

  • @komalshegokar3339
    @komalshegokar3339 Місяць тому

    सर कुरुम गावामध्ये मुर्तीजापुर तालुका पाऊस केव्हा येणार सर

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 Місяць тому +1

    दक्षिण सोलापूर जिल्हा पाऊस?

  • @yogeshtayde9042
    @yogeshtayde9042 Місяць тому +2

    जय शिवराय सर

  • @vijayphulwade4885
    @vijayphulwade4885 Місяць тому

    पुणे मध्ये जुननरमधील हवामान सांग

  • @hanumantgapat495
    @hanumantgapat495 Місяць тому

    सर मराठवाडा उस्मानाबाद वाशी इंदापूर येथे कसा पाऊस आहे हे सांगायला लागते

  • @tusharchamnur7521
    @tusharchamnur7521 Місяць тому

    जे शिवराय सर जि यवतमाळचे ता माहागाव चा आदाज काय आहे आहे सघा आबाल घूवारून आहे सर

  • @Chandrakant_Hiware
    @Chandrakant_Hiware Місяць тому

    जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका सांगा

  • @vinayakraorane8650
    @vinayakraorane8650 Місяць тому

    Umarkhed la 22/9/la paus kasa rahil Thodkar sir🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @sahebraodatre3791
    @sahebraodatre3791 Місяць тому

    सटाणा परीसरात मुसळधार पाऊस आहे का

  • @swapnil1235
    @swapnil1235 Місяць тому

    buldhanyacha uttrekdil bhag jalgaon jamod la ahe ka ha paus aaj

  • @RatanSanap-w5h
    @RatanSanap-w5h Місяць тому

    निमगाव सिन्नरला अजिबात पाऊस नाही पाऊस होईल की नाही

  • @अशोकवाघमारे-थ8भ

    सोलापूर जिल्हा कधी पडणार कुडूवाडी सांगा

  • @डिगांबर
    @डिगांबर Місяць тому +2

    बीड जिल्ह्यातील सांगा

  • @bhagwatpachfule2958
    @bhagwatpachfule2958 Місяць тому +2

    🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏शेतकऱ्याचे खरे कैवारी 👍👍

  • @navnathlambhate
    @navnathlambhate Місяць тому +2

    माणसापासून धन्यवाद सर ❤

  • @VijayJadhav-h8l
    @VijayJadhav-h8l Місяць тому

    जय शिवराय तोडकर सर

  • @RavindraShinde-l7u
    @RavindraShinde-l7u Місяць тому

    पुणे जिल्हा तालुका जुन्नर येथे कधी पाऊस होईल

  • @dnyaneshwarmundhe188
    @dnyaneshwarmundhe188 Місяць тому

    देऊळगाव राजा कसा राहील पाऊस किती तारखेला पडेल

  • @arvindchavhan2241
    @arvindchavhan2241 Місяць тому

    वाशिम जिल्हा मध्ये मुसळदार पाऊस होईल का साहेब तसेच पिकाचे नुकसान होणार का?

  • @Elvishyadavfanculb33
    @Elvishyadavfanculb33 Місяць тому

    Nagar uttar shrirampur la kadhi paus aahe kuap garj ah paus ja

  • @vishwambardavhale8939
    @vishwambardavhale8939 Місяць тому

    बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात पाऊस कसा राहील

  • @sachinkotme4430
    @sachinkotme4430 Місяць тому

    येवला तालुक्यात पाऊस कधी येणार

  • @sominathjadhav6013
    @sominathjadhav6013 Місяць тому +1

    परतीचा पाऊस कधी येणार आहे साहेब

  • @shivamzade8722
    @shivamzade8722 Місяць тому

    अकोल जिल्हा पाऊस कसा असेल सर

  • @manoharpatil317
    @manoharpatil317 Місяць тому

    Jay shivray ..majre hingone. Tal chopda dist jalgaon la 15 min sathi joracha paus jhala..

  • @KundlikNarote
    @KundlikNarote Місяць тому

    बीडला पाऊस येईल का

  • @Priashi123
    @Priashi123 Місяць тому

    Washim la aahe ka

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og Місяць тому

    मेहकर सांगा भाऊ कधी येणार

  • @GajananPawar-p1r
    @GajananPawar-p1r Місяць тому

    पावसाची गरज आहे हो सर आम्ही राजुरकर

  • @sunilbhabat245
    @sunilbhabat245 Місяць тому

    सेलू परभणी परिसरात पाऊस कसा राहील सर🎉🎉

  • @RupaliDeshmukh-kp5vx
    @RupaliDeshmukh-kp5vx Місяць тому

    यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या 15 दिवसात पाऊस कसा राहील

  • @namdevgore-tv4yx
    @namdevgore-tv4yx Місяць тому +2

    एक नंबर विश्लेषण

  • @rahulshelke353
    @rahulshelke353 Місяць тому

    Malegaon ani nandgaon la paus kadhi yenar ajun pani nhi vihirina

  • @govindjadhav581
    @govindjadhav581 Місяць тому +1

    वसमत ( हिंगोली) उत्तर भाग

  • @eknathkakade119
    @eknathkakade119 Місяць тому

    अहमदनगर च पन सांगत जा सर

  • @HaridasDake
    @HaridasDake Місяць тому +1

    ,👍👌👌

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 Місяць тому

    🤔 सातारला पाऊस आहे कि नाही ? 🌱 पिकांना सध्या गरज आहे.

  • @SanjayBarde-y1e
    @SanjayBarde-y1e Місяць тому

    कुर्डुवाडी पाऊस कसा राहिल

  • @someshbabar100
    @someshbabar100 Місяць тому

    Ahmednagar, pathrdi taluka

  • @KishorShinde-q4m
    @KishorShinde-q4m Місяць тому

    राहुरी अहिल्यानगर

  • @virentengse3607
    @virentengse3607 Місяць тому

    Pathri, Parbhani

  • @santoshdhok3401
    @santoshdhok3401 Місяць тому

    यवतमाळ जिल्हा पुसद तालुका पाऊस कसा राहील 21 तारखेला

    • @Todkarhavamanandaj
      @Todkarhavamanandaj  Місяць тому

      विजांच्या कडकडाटात 20 पासून सूरूवात

  • @Chaitanyasanap94
    @Chaitanyasanap94 Місяць тому

    आज ढग ऊंच ऊंच आहेत अहमदनगर

  • @satishkakde3121
    @satishkakde3121 Місяць тому

    कंडारी परतुर जिल्हा जालना

  • @rameshwaratole9
    @rameshwaratole9 Місяць тому

    आभाळ भरून आलं आहे सर सावंगी तलाव तालुका जालना

  • @vaibhavmandaokar2959
    @vaibhavmandaokar2959 Місяць тому

    कसला आलाय mahapralay...लोकांना काय घाबरून सोडता काय साहेब तुम्ही

    • @Todkarhavamanandaj
      @Todkarhavamanandaj  Місяць тому

      मेले ना लोक झोपलाय का भाऊ

  • @atulgaikwadtdcsuccessstory9881
    @atulgaikwadtdcsuccessstory9881 Місяць тому

    सगळ्यात भंगार अंदाज... सप्टेंबर मध्ये आजपर्यंत एक थेंब पाऊस नाही, satara

    • @Todkarhavamanandaj
      @Todkarhavamanandaj  Місяць тому +1

      दोन दिवस थांबा लागेल मेळ.. बिगर थेंबाची शेती करता का

  • @shyamdudhale7678
    @shyamdudhale7678 Місяць тому

    20 te 31

  • @nivruttiadbane5614
    @nivruttiadbane5614 Місяць тому +1

    03आकटुबर पासुन पाउस बंद होईका जालना

  • @महेश1291
    @महेश1291 Місяць тому +2

    ✨सर आमच्याकडे कसा असणार वातावरण _:कन्नड़ तालुका छत्रपति संभाजीनगर) किती दिवस हा पाऊस असणार व &ऑरेंज अलर्ट आम्हाला केव्हा आहे,? तेही सांगा म्हणजे आम्हाला जनावरांचे सुरक्षित ठिकाणी बांधू शकतो ? कमेंट ला उत्तर द्या ना🙏

  • @avinashmane7520
    @avinashmane7520 Місяць тому

    यवतमाळच्या

  • @dinkarchavan7096
    @dinkarchavan7096 Місяць тому

    सांगली जिल्हा पलूस तालूका पाऊस कसा आहे

  • @kiranbade1155
    @kiranbade1155 Місяць тому +1

    नमस्कार सर 20 तारखेच्या पुढे करमाळा भिगवन पट्ट्यामध्ये पाऊस कसा राहील कारण बरेच शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा आहेत कांदे आहेत

    • @Todkarhavamanandaj
      @Todkarhavamanandaj  Місяць тому +1

      21 पासून भाग बदलत मध्यम ते जोरदार..23 पासून विजांच्या कडकडाटात

    • @kiranbade1155
      @kiranbade1155 Місяць тому

      🙏

  • @Ganesh68431
    @Ganesh68431 Місяць тому

    तुम्ही तर 22 संप्टेबर पासून परतीचा पाऊस सांगितला होता😂😂😂
    पंजाब डक साहेबाची तुम्ही कधीच बरोबरी करू शकत नाही😂😂😂😂

  • @jagannathnilkhan942
    @jagannathnilkhan942 Місяць тому

    जालना हवामान अंदाज