Dr Nadkarni मी तुमचे व्याख्यान नियमित ऐकत असते. स्वतः ला, स्वतः च्या भावना आणि विचार समजून मानसिक आरोग्य समृद्ध करण्यास खूप मदत होते. खूप खूप धन्यवाद तुम्हाला
तुम्हाला एक आवाहन, तुमच्या playlist प्रमाणे या सवांदमालेचे एकंदर १६ भाग आहेत पण प्रत्यक्षात फक्त १३ भाग upload झाले आहेत. तरी राहिलेले भाग लवकरात लवकर upload करावेत, हि विनंती...
Dr Nadkarni मी तुमचे व्याख्यान नियमित ऐकत असते. स्वतः ला, स्वतः च्या भावना आणि विचार समजून मानसिक आरोग्य समृद्ध करण्यास खूप मदत होते. खूप खूप धन्यवाद तुम्हाला
धन्यवाद नाडकर्णी सर, तुमची हि series खूपच मोलाची आहे, सहज सोप्या पद्धतीने rebt explain केली आहेच, शिवाय तुमची शैलीही रंजक ओघवती आहे, खूप खूप धन्यवाद
ग्रेट
खूप छान
डॉक्टर सर, खूप छान ! अशीच अनेकाधिक ज्ञान सत्रे होऊ द्या !
Very nice.. good to know the better side of self-talk..manapasun abhar!
खूप सुंदर
खूप छान, मस्त स्पष्टीकरण!!
Thanks sir
Sir thanks for great series
Very informative series! Excellent!! Thank you sir for easy explanation!
⚘🙏
तुम्हाला एक आवाहन, तुमच्या playlist प्रमाणे या सवांदमालेचे एकंदर १६ भाग आहेत पण प्रत्यक्षात फक्त १३ भाग upload झाले आहेत. तरी राहिलेले भाग लवकरात लवकर upload करावेत, हि विनंती...
भाग 6 आणि 7 दिसत नाहीत. भाग 5 नंतर थेट भाग 8 ऐकावा लागतो आहे. 6,7 भाग कुठे ऐकता येतील?
ua-cam.com/video/O4S6D3Runjg/v-deo.html
ही भाग दोनची लिंक आहे
K