How I started Food Truck Business In America

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 334

  • @ajayshendge9919
    @ajayshendge9919 6 місяців тому +62

    आपला मराठी माणूस धंद्यात प्रगती करतोय फारच छान . भरपूर शुभेच्छा.

    • @american-bhau
      @american-bhau  6 місяців тому +4

      लहान पणापासून मला ऐकण्यात यायचं, मराठी माणूस धंदा नाही करू शकत. पण ते चुकीचं आहे, मराठी माणूस कुठेही धंदा करू शकतो.

  • @tushar2919
    @tushar2919 24 дні тому +4

    Superb.....मराठी लोकांनी एकमेकांना मदत केली पाहिजे ... जसं गुजराती मारवाडी लोक एकमेकांना बिझनेस मध्ये मदत करतात

  • @satishkalare8819
    @satishkalare8819 6 місяців тому +122

    कुर्डूवाडीचा पट्ट्या आज अमेरिकेत जाऊन व्यवसाय करतो त्याबद्दल त्याचे मनापासून अभिनंदन

    • @american-bhau
      @american-bhau  6 місяців тому +10

      सगळ्या कुर्डुवाडी मंडळी ला अभिमान वाटायला हवा ❤

    • @vedantdeshmukh4771
      @vedantdeshmukh4771 6 місяців тому +3

      आरे मी बार्शीचा आहे , कुर्डुवाडीच्या शेजारी...

    • @amanrathore3088
      @amanrathore3088 6 місяців тому +2

      कृष्णा सातपुते पण इथलेच ना ?

    • @american-bhau
      @american-bhau  6 місяців тому +1

      @@amanrathore3088 yes, Solapur

    • @american-bhau
      @american-bhau  6 місяців тому +4

      Barshichya eka Marathi manasachi gosta lavakarach yet aahe eka video madhe :)

  • @riddhisabane2868
    @riddhisabane2868 6 місяців тому +28

    मराठी माणसाच्या ह्या business venture ला सलाम!👍🏼👍🏼US ला आलो तर नक्की visit करणार! All the best for future 💐💐👌🏼

    • @american-bhau
      @american-bhau  6 місяців тому

      Thank you and let us know when you visit 🙏

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Місяць тому +2

    मुलाखतकाराचे लक्ष खाद्य पदार्थ आणि खाण्यावर जास्त आहे तरीही अमेरिकेतील मराठी उद्योजकांच्या मुलाखती घेवून मराठी लोकांना business साठी motivate करण्याचे प्रशंसनीय आणि कौतुकास्पद कार्य ते करत आहेत. धन्यवाद.

    • @dilipmavlankar4897
      @dilipmavlankar4897 15 днів тому +1

      अगदी बरोबर .
      खाण्याकडे जास्त लक्ष न देता,
      मुद्देसूद व थोडक्यात महत्वाचे सांगावे.

  • @mukeshbhujbal1400
    @mukeshbhujbal1400 2 місяці тому +4

    महाराष्ट्रीयन भाऊ तुम्ही खूप चांगला उपक्रम राबवत आहे ,ज्याप्रमाणे गुजराती ,मारवाडी, बिहारी, उत्तर प्रदेश येथील लोक महाराष्ट्रात काम धंद्यासाठी येऊन त्यांच्या लोकांना सपोर्ट करतात , त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून अमेरिकेत गेलेल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी तुम्ही सपोर्ट करायचं काम करत आहात ✅

  • @subhashchaudhari7740
    @subhashchaudhari7740 6 місяців тому +33

    अभिनंदन भाऊ, आपले खाद्य संस्कृती, आपली मराठी पण अमेरिकेत तशीच ठेवली .

    • @american-bhau
      @american-bhau  6 місяців тому +2

      धन्यवाद , आपल्या ह्या चॅनेल द्वारे अमेरिकेतील प्रेरणादायी मराठी गोष्टी तुमच्या पर्यंत पोचतील हीच आशा करतो 🙏

  • @sagarburande9030
    @sagarburande9030 5 місяців тому +12

    आपलं कुर्डुवाडी, सोलापूर, महाराष्ट्र चा सागर दादा लां सागर कडून खूप खूप अभिनंदन जय शिवराय ❤❤ आणि अमेरिकन भाऊ चे पण खूप खूप आभार ज्यांनी सागर भाऊ सारखे आपले महाराष्ट्रीयन तरुण मुलांचे मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न आमच्या पर्यंत पोहचतात 🙏

  • @rvlogs8576
    @rvlogs8576 6 місяців тому +21

    13:41 आई वडिलांचा आशीर्वाद असेल आणि स्वतःवर आत्मविश्वास असेल, तर सर्वकाही शक्य आहे...🙏🙏🙏💕♥️

  • @d.kgrouplifestyle8228
    @d.kgrouplifestyle8228 5 місяців тому +13

    महाराष्ट्रीयन भाऊ नि मराठी व्यवसाय चे विडीओ टाकत चला तिथली मराठी लोक त्यांना सपोर्ट करतीन

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 6 місяців тому +10

    मराठी खाद्य संस्कृती अमेरिका सारख्या परदेशात तेथील स्थानिक लोकात लोकप्रिय केल्या बद्दल सागर भाऊ तुमचे अभिनंदन 🎉🎉तुमच्या पुढील वाटचाली करिता शुभेच्छा 👌👌🎉🎉

  • @madukarshinde263
    @madukarshinde263 2 місяці тому +2

    सागरदादा लय भारी!!
    आपली पोरं अशी develpoe झालेली पाहून...एकदम proud फील झाला...
    तुमची तसेच मयूर...अमित ..अमित..सिद्धेश..(MASS)
    तुमच्या सर्वांचा आम्हाला खूप अभिमान आहे..,👍👍
    नादच केला तुम्ही..
    GRAND SALUTE 🙏🙏🙏

  • @digambarnavale9466
    @digambarnavale9466 6 місяців тому +11

    शाब्बास आमचे मित्राच्या पट्ट्या एक नंबर केले की एकदम मस्त अभिनंदन

  • @ransar90
    @ransar90 6 місяців тому +13

    खूप छान वाटलं भाऊ....
    आपला मराठी माणूस अमेरिकेत पाहून....!
    👍🌹

    • @american-bhau
      @american-bhau  6 місяців тому

      धन्यवाद , माझी इच्छा आहे, ह्या चॅनेल च्या द्वारे अमेरिकेतील मराठी माणसांची गोष्ट तुमचा पर्यंत पोचेल.

  • @SoulLove369
    @SoulLove369 5 місяців тому +6

    American लोक खरंच खूप मोकळ्या मनाचे आहेत..सर्वांना, सर्वांचा स्वीकार करतात.. ही बाहेरून आली आहेत म्हणून फरक करत नाहीत..काही अपवाद असू शकतात हे सर्व देशात आहेत

    • @sohamjadhav1
      @sohamjadhav1 5 місяців тому +1

      तुम्ही ज्यांना अमेरिकन म्हणता, तेच मुळात तिथले नाहीत. ते कसा काय फरक करतील ?

  • @diptichavan6275
    @diptichavan6275 6 місяців тому +2

    Tumcha businesses khupch motha houde...jagbhar tumchi olakh houde as chan kam krat rha ani continuously kam kra mhanj business tumcha motha hoil❤

  • @yamunaarjun3937
    @yamunaarjun3937 6 місяців тому +10

    सागर दादा तुमचा अभिमान आहे आम्हाला.

  • @ssagrobusinessgroup623
    @ssagrobusinessgroup623 2 місяці тому +3

    एक नंबर सगरभाऊ
    सागर काळे, भोसरे (कुर्डूवाडी) SS Agro Business Group कडून खूप खूप शुभेच्छा

  • @d.kgrouplifestyle8228
    @d.kgrouplifestyle8228 5 місяців тому +7

    मराठी मानुस हळूहळू व्यवसाय कडे वळतो बघुन खुप भारी वाटत माझ पन मत हेच आहे नोकरी घेणारा नको देनारा बन नविन वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा

  • @yashantboravke7753
    @yashantboravke7753 6 місяців тому +2

    🙏सागर सर, शुभम भवतु.❤️. जय महाराष्ट्र 🚩

  • @jaihind421
    @jaihind421 6 місяців тому +12

    अरे काय , एक किती सुंदर , दिलखुलास आणि प्रेरणादायी मुलाखत दाखवली तुम्ही ..
    धन्यवाद अमेरिकन राहुल भाऊ ...

  • @saggy2299
    @saggy2299 5 місяців тому +2

    Solapuri bhau ata hiphop hommies zalay... proud that Marathi manus overseas jaun business karto and apli food sanskruti japto

  • @priyasawant6913
    @priyasawant6913 6 місяців тому +7

    We recently visited Pav bhaji express at Austin. The food was amazing and the best Pav bhaji we had in USA. Had a great a conversation with him in Marathi. 😊

    • @american-bhau
      @american-bhau  6 місяців тому

      yes, he is very humble and nice guy

  • @janammagar3993
    @janammagar3993 6 місяців тому +5

    Ek number sagar Bhau 🙏🙏🙏
    I m living in Austin from last 7 year this is the one of the best place to to eat PAV BHAJI & VADA PAV & avocado Bhel we Alwz enjoy here with our family my wife loves chaas & mango lassi from this place
    Thanks for American bhau
    Bring our Austin Entrepreneur on you Tube
    JAI HIND EVERYONE🙏🙏🙏🙏🙏

  • @Blackstone00701
    @Blackstone00701 6 місяців тому +4

    मस्त मित्रा तुला आणखी शुभेच्छा तुझा व्यवसाय आणखी मोठा व्हावा

  • @adityazargad9576
    @adityazargad9576 6 місяців тому +3

    SAGAR DADA , Winning Millions Of Hearts ❤
    Proud Of You 🎉

  • @vaishnavimehetre7055
    @vaishnavimehetre7055 2 місяці тому +1

    Khup khup abhinandan tujha business la khup bhari pratisad Milo hich ishvar chari prarthana 🎉keep up the good work broda 🧿🥂🥳

  • @plus332
    @plus332 6 місяців тому +5

    part 2 pn houdya ekk, would love to hear more(about his detailed journey) & totally loved the interview ❤ kudos 🎉

  • @Gauri-xe1oo
    @Gauri-xe1oo 6 місяців тому +5

    Nice setup, setting an example for young entrepreneurs in India who are into food, All menus seems very tasty.

  • @rajendragaikwadrafifan298
    @rajendragaikwadrafifan298 6 місяців тому +5

    We pround of him. Isko bolte hai hardworking and dedicated person.

  • @ajitkale5803
    @ajitkale5803 2 місяці тому +1

    सागर भाऊ एक नंबर......

  • @RutujaPhaphe
    @RutujaPhaphe 6 місяців тому +3

    Proud of u Sagar dada 🎉🎉 n thnq to the creator for acknowledging his work 😊

  • @shubhankargore9322
    @shubhankargore9322 Місяць тому +1

    Namaskaram anna....Isha meditators every where.! jai maharashtra

  • @rahulsuslade1030
    @rahulsuslade1030 2 місяці тому +1

    विजयी भव सागर दादा
    Proud of you

  • @manjushawalanj81
    @manjushawalanj81 6 місяців тому +2

    शाब्बास! पठ्ठ्या खूप आशीर्वाद

  • @prathameshjoshi5981
    @prathameshjoshi5981 6 місяців тому +7

    Zabardast🎉👏👌
    Tumhi tithe vadapav,pav bhaji khatay amhi ethe pizza, burger😅😂🤪

  • @rutujazargad6159
    @rutujazargad6159 6 місяців тому +5

    अभिनंदन सागर दादा..!! 🎉

  • @swachhandpimple2122
    @swachhandpimple2122 6 місяців тому +14

    मुंबई सारखा पाव जगात कुठे मिळत नाही आणि त्याशिवाय कशाला चव नाही

    • @shreyajadhav5393
      @shreyajadhav5393 6 місяців тому +3

      True

    • @rchumarathi08
      @rchumarathi08 5 місяців тому +1

      अगदी पुण्यात सुधा मिळत नाही

    • @PrabhasKALKIAD2898
      @PrabhasKALKIAD2898 5 місяців тому +1

      गोड गोड लागते तुम्हाला दुसर्‍याच गोड गोड लागत नाही 😂😂

  • @prakashjadhav475
    @prakashjadhav475 2 місяці тому +1

    सागर भाऊ तुम्ही कुर्डूवाडी चे आहात त्या मुळे आम्हाला तुमचा खूप खूप आभिमान आहे तुमच्या व्यवसाय ला खूप खूप शुभेच्छा भाऊ

  • @vitthaldagade5343
    @vitthaldagade5343 6 місяців тому +3

    अभिनंदन,सागरबेटा पुढील, वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @nilaymuranjan5627
    @nilaymuranjan5627 2 місяці тому +1

    Very good video, keep going.

  • @pratimakashid9897
    @pratimakashid9897 5 місяців тому +2

    खुप खुप खुप अभिनंदन

  • @himalaysuslade3539
    @himalaysuslade3539 6 місяців тому +1

    Amazing..... Presenting the indian food at international level is huge. Classic❤️👌👌👌 in small thing u make it Big

  • @srajput5881
    @srajput5881 2 місяці тому +1

    Bhau mast...

  • @NeelamChikane
    @NeelamChikane 6 місяців тому +2

    Khup chan

  • @milindpatil5091
    @milindpatil5091 6 місяців тому +2

    कोल्हापुरी मिसळ सुद्धा ठेवा. अभिनंदन अँड गुड विशेष फॉर फ्युचर.

  • @realpankajb
    @realpankajb 5 місяців тому +2

    Awesome video.. love from Mumbai ❤ only one suggestion to use a better mic with noise cancellation.. 🫶🏻

    • @american-bhau
      @american-bhau  5 місяців тому +1

      yes, mic was unfortunately disconnected, thanks for your feedback 🙏🏽

  • @TheAudienceDemand
    @TheAudienceDemand 6 місяців тому +2

    ha tumcha turning point aahe..... aaj pasun tumcha channel pragati karnar... khup khup shubhechha tumhala.... full support aahe tumhala

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden 6 місяців тому +2

    खुप छान. आल्यावर पावभाजी , वडापाव, खायला नक्की येणार.

  • @MaverickMarathiMomakammm
    @MaverickMarathiMomakammm Місяць тому +1

    American Bhavu, तुम्ही खूप छान काम करत आहात, मराठी माणूस मराठी माणसाला असा सपोर्ट करतोय ते पाहून मस्त वाटते . तुमचे बाकीचे मराठी माणसांचे हॉटेल चे विडियो पाहून, मलाही खूप प्रोत्साहन मिळाले आहे. डल्लास मध्ये cloudkitchen काढायचे आहे. कोणी free guidence / paid consultancy करेल का ? I am
    फ्रॉम - Mckinney , TX

    • @american-bhau
      @american-bhau  Місяць тому

      तुमच्या कंमेंट बद्दल धन्यवाद 🙏 ... तुम्हाला cloud kitchen business start करायचा आहे ? कि cloud kitchen मध्ये जाऊन आपले काही food items बनवायचे आहेत?

    • @MaverickMarathiMomakammm
      @MaverickMarathiMomakammm Місяць тому

      @@american-bhau Colud kitchen -Shared Kitchen rent karun swatahache food products banvaun vikayache aahe. it's seafood mostly.

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 6 місяців тому +3

    सागर भाऊ खूप शुभेच्छा, आपला महाराष्ट्र

  • @janammagar3993
    @janammagar3993 2 місяці тому +1

    Ek number PAV Bhaji we tried here a lot of time thanks 🙏🙏🙏

  • @vbstheworld
    @vbstheworld 24 дні тому +1

    ❤ खूप मस्त

  • @nehamanglekar7014
    @nehamanglekar7014 2 місяці тому +1

    सागर आम्ही आठवतो का रे 😂 गम्मत केली तू कधीच विसरणार नाही आज्जीच्या हातचे वरण भात आटवते का रोज येत होतास कुकरची शिट्टी झालो की मनापासून अभिनंदन खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद

    • @royalindiabistro849
      @royalindiabistro849 2 місяці тому

      Attya I m sagar here we miss ajji & baba they are the one who feed me all delicious idli all t time we miss you everyone slot of love from me
      Thanku 😍😍😍🙏

  • @swapnildhande16
    @swapnildhande16 6 місяців тому +1

    Happy to see Indian business prospering in USA.

    • @american-bhau
      @american-bhau  6 місяців тому +2

      I am especially loving the Marathi enterprising folks trying out different things 🚩

  • @paskalkhadka425
    @paskalkhadka425 4 місяці тому

    What a interview thanks bhau
    Thanks sagar for amazing Entreprenership
    All t best Sagar

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 2 місяці тому +1

    अमेरिकन भाऊ!! सागर राजू सुसलादे माझा मामे भावाचा मुलगा, मी तेच मगाशी विचार करत होतो, सागर सेटल झाला का नाही,हॉटेल चालू केले कानावर आले होते, अमेरिकन भाऊ त्याला भेटला का? आणि कॉमेंट मध्ये लिंक बघितली खूष झालो, खूप कष्टाळू चांगला समंजस मुलगा आहे सागर, ढाबा होता यांचा आडेगाव सोलापूर रोड ला, अनुभव होता,कौतुक आहे त्याचे,हॉटेल व्यवसायाबरोबर त्याला व्यायामाची खूप आवड आहे, वडील , आजोबा पहिलवान होते, कुर्डुवाडी आजोळ!धन्यवाद अमेरिकन भाऊ जवळ आलो आपण एकदम 💪👍 ते fb इन्स्टा वर नसतो न update नसतो you tube व थोडा whats ऍप 😊

    • @american-bhau
      @american-bhau  2 місяці тому +2

      सागर भाऊंनीच मला सांगितलं होतं ह्या जिगरबाज मित्रांचा प्रवासाबद्दल ❤️

  • @pratikranalkar6569
    @pratikranalkar6569 6 місяців тому +2

    Chan Bhau...tumche videos Chan astat...!!

  • @omkarvichare8586
    @omkarvichare8586 5 місяців тому +3

    जय महाराष्ट्र 🧡🚩

  • @Kanya56327
    @Kanya56327 6 місяців тому +1

    Great job ,

  • @shashankjadhav9053
    @shashankjadhav9053 Місяць тому +1

    All the best Bhau

  • @carlos3933
    @carlos3933 Місяць тому +3

    अमेरिकेत गेलेले सर्व Hotel Management केलेले आहेत वाटत😮😮

    • @american-bhau
      @american-bhau  Місяць тому +1

      Haha….its not just a coincidence that all these folks on the podcast were with hotel management degrees…we feel stories like this are more relatable as opposed to the extremely common case of a Marathi software developer/engineer in USA 🙏🏽

    • @carlos3933
      @carlos3933 Місяць тому

      @@american-bhau plz make a video on the Germany Jobs opportunity in various fields...

  • @vishwanathnatu5125
    @vishwanathnatu5125 2 місяці тому +2

    नुमवियांकडून हार्दिक अभिनंदन.
    हाती घ्याल ते तडीस न्या

  • @rlvcapital9536
    @rlvcapital9536 6 місяців тому +1

    Sagar, Passionately building business...Congratulations..

  • @sagarmangulkar3064
    @sagarmangulkar3064 6 місяців тому +3

    Khup tasty food aahe ya food truck cha, I liked it... 😃 And great video...

    • @american-bhau
      @american-bhau  6 місяців тому

      Thank you, yes, food tasty and lot of options 🙏

  • @asurademigod.376
    @asurademigod.376 6 місяців тому +2

    I have been to kurudwadi as I visit my friend he is from madha just 25 km far from kurudwadi.
    Hats off bro TC

  • @akashsuslade5638
    @akashsuslade5638 6 місяців тому +2

    Proud of you 🎉🎉🎉🎉🎉🎉all the best for your upcoming glorious days

  • @sanjaypowar6261
    @sanjaypowar6261 5 місяців тому +1

    Congrats bro aamhi pan yetoy lavkarch bhetu

  • @sagooyer-of3io
    @sagooyer-of3io 5 місяців тому +1

    Solapur to America 😎🏄

  • @Jibankhadka-z5i
    @Jibankhadka-z5i 2 місяці тому +1

    👍👍👍ek number sagar Bhau 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abhishekyepre
    @abhishekyepre 6 місяців тому +3

    Video nice.
    Very low audio!!
    Please check.
    Because of low audio people will skip video

    • @american-bhau
      @american-bhau  6 місяців тому

      yes, audio was disaster, will definitely fix it, thanks for your comment 🙏🏽

  • @chetanmasurkar1948
    @chetanmasurkar1948 5 місяців тому +1

    खूपच अभिमानास्पद 😊

  • @vrishalipagare4059
    @vrishalipagare4059 5 місяців тому +3

    Business भारी आहे पण आवाज एकदम खराब आहे काय बोलला नीट समजल नाही त्यामुळे skip केलं व्हिडिओ

  • @rutujasrecipes2725
    @rutujasrecipes2725 5 місяців тому +1

    All the best...🎉

  • @UjwalaAnkushrao
    @UjwalaAnkushrao 6 місяців тому +2

    खुप छान अभिमान वाटत आहे माझे गाव पण म्हणजे माझे माहेर आहे कुर्डुवाडी ❤❤🎉

    • @american-bhau
      @american-bhau  6 місяців тому

      सगळ्या कुर्डुवाडी ला अभिमान वाटायला हवा ❤

  • @sharmilamurdeshwar9562
    @sharmilamurdeshwar9562 6 місяців тому +1

    Great interview. Food looks yummy. Next time I visit Austin sure will checkout this place. 💕

    • @american-bhau
      @american-bhau  6 місяців тому

      thank you, yes, Austin has great desi food options now 😊

  • @Ismailshaikh-pg2rf
    @Ismailshaikh-pg2rf 3 місяці тому +2

    Salam bhai Ismail Nizamudin Shaikh From Solapur Maharashtra

    • @american-bhau
      @american-bhau  3 місяці тому +1

      Salam Ismail bhai, kya hal chal?

    • @Ismailshaikh-pg2rf
      @Ismailshaikh-pg2rf 3 місяці тому +1

      Bahut aacha laga
      Solapur to US

    • @royalindiabistro849
      @royalindiabistro849 2 місяці тому

      @@Ismailshaikh-pg2rf
      Wallycm salam ismali Bhai
      Thanks for love & support
      See you soon in t Solapur
      🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhakardeshpande-f4b
    @sudhakardeshpande-f4b 2 місяці тому +1

    Great bhava all the best

  • @VithhalBandgar
    @VithhalBandgar 6 місяців тому +3

    नाद खुळा सागरभाज्जे

  • @gaureshnerkar1088
    @gaureshnerkar1088 5 місяців тому +2

    Ek no. Sagar bhau ❤

  • @simongumes1896
    @simongumes1896 Місяць тому +1

    Nice 👍👍👍

  • @deborah6271
    @deborah6271 6 місяців тому +1

    All the best 👍
    Jai Maharashtra 🎉

  • @MrScary.
    @MrScary. 4 місяці тому +1

    Ek number 👍👍👍

  • @KrushDundle
    @KrushDundle 6 місяців тому +6

    जय शिवराय ❤

  • @vishvanath4
    @vishvanath4 6 місяців тому +2

    Hyala mhanatat 0 tun jag nirman karne. I salute to you kurduwadi guy's

  • @sujatabhilegaonkar4394
    @sujatabhilegaonkar4394 6 місяців тому +2

    राहुल मस्त चॅनल सुरु केले 👍👌तुला शुभेच्छा पाव भाजी लहानपणी खाल्ली आठवते ❓

  • @nanasahebchopade8042
    @nanasahebchopade8042 6 місяців тому +2

    Great job keep it up Sr Congratulations 🎉🎉😊

  • @Rydergamer-rn7um
    @Rydergamer-rn7um 5 місяців тому +2

    Bhau me pn kurduwadi cha ahe, khup chan vatale kurduwadi aaikun ❤❤

  • @nareshsupekar5439
    @nareshsupekar5439 6 місяців тому +4

    Congratulations best wishes

  • @rohitmete6240
    @rohitmete6240 6 місяців тому +1

    भरपूर शुभेच्छा.

  • @deepakweljali762
    @deepakweljali762 6 місяців тому +1

    Ek number !!!

  • @umeshkatkar1079
    @umeshkatkar1079 6 місяців тому +1

    Food tar ekdum jhakkas distey. franchise ahe ka bhaunchi?

    • @american-bhau
      @american-bhau  6 місяців тому

      Franchise nahi ajun tari, pan idea bhari aahe 👌🏽

  • @mandarayachit9788
    @mandarayachit9788 6 місяців тому +1

    Very nice and congratulations 🎉

  • @mohnilpatil9804
    @mohnilpatil9804 6 місяців тому +1

    Nice video for foodies in us , Just a suggestion to make videos in Hindi as well !

  • @raj6112009
    @raj6112009 6 місяців тому +2

    ग्रेट.. सागर..

  • @abhishekzarekar
    @abhishekzarekar 5 місяців тому +2

    Jay maharashtra 🚩

  • @aniruddhashirodkar8440
    @aniruddhashirodkar8440 5 місяців тому

    I have tried it. It is great!!

  • @prasaddeshmukh0073
    @prasaddeshmukh0073 6 місяців тому +1

    Congratulations Sagar

  • @yogeshjagdale6533
    @yogeshjagdale6533 6 місяців тому +1

    फार छान सर 🎉

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi3310 6 місяців тому +2

    Congratulations 🎉🎉 Sagar