अभंग: ओंकार प्रधान रूप गणेशाचे।।अफलातून पखवाज वादन पं श्री. प्रताप पाटील।।तबला: श्री. कुणाल पाटील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 13

  • @pakhawajmayurbhaskar
    @pakhawajmayurbhaskar 2 роки тому +2

    मृदुंगाचार्य श्री. नानांच्या चरणी दंडवत 🙏🌹😊

  • @SaiKumar-ur8dp
    @SaiKumar-ur8dp Рік тому

    Apratim abhang/bhajan, Pratapji Kunalji wah wah

  • @tukaramharadharad6138
    @tukaramharadharad6138 Рік тому +1

    जय जय रामकृष्ण हरी

  • @positivethink4025
    @positivethink4025 2 роки тому +1

    पुन्हा असे होणे नाही..
    मंत्रमुग्ध करणारे भजन...🙏😊

  • @prakashkhedikar3518
    @prakashkhedikar3518 2 роки тому +2

    Jabardast pakhwaj nawaji kya khub bajaya hamare dil main cha gaye ustad hamare guru jo kolbaji pimpalghare ke shishya the unki wadan shaili milti hai

  • @rahulpatil1110
    @rahulpatil1110 2 роки тому +2

    कुणाल दादा मुलगी फार गोड आहे

  • @omkarpatilbuwaboripen8340
    @omkarpatilbuwaboripen8340 3 роки тому +1

    जय गुरुदेव 🙏🙏

  • @rahulpatil1110
    @rahulpatil1110 2 роки тому +1

    मान्यवर प्रतापबुवा आम्हांला आदरणीय आहेतच आणि आमच्या ओढांगीकरबुवांच्या गायनीचा आमचा मान आहेत. तर ओढांगीकर बुवा आमची शान आहेत . तर जरा गायक म्हणून त्यांचही नाव टाकत चला.बाकी अप्रतीम गायन आणि वादन.भजन बारीतील दत्तात्रेयबुवा आणि प्रतापबुवा हि पहिल्या पासुन जोडीच हिट आहे.

  • @sagargavaskar43
    @sagargavaskar43 3 роки тому +2

    अतिशय जुना आणि नंद रागातील सुरेख असा अभंग ज्यात साथीला केदार , शंकरा ,सोहनी राग अधिकचे असून दत्तात्रेय ओढांगी कर बुवांनी गायेलेला सुंदर आविष्कार आहे
    वयमाना नुसार आवाज नसेल पण गोडी तसूभर पण कमी झालेली नाही आणि वादन म्हणजे आज शब्द आहेत पुढे शब्द पण कमी पडतील वर्णन करायला
    कारण विठ्ठलाने हातचं अशा प्रकारचे दिलेत ज्यातून कायम नाम साधना आणि मंत्रमुगध करणारा नाद बाहेर पडत असतो🙏🙏🙏

  • @siddheshmestry1230
    @siddheshmestry1230 3 роки тому +1

    Jai gurudev 🙏🙏

  • @amol013
    @amol013 3 роки тому +1

    ❤️

  • @rupeshshelarshelar6497
    @rupeshshelarshelar6497 3 роки тому +1

    Naic 🙏

  • @miteshsawant2714
    @miteshsawant2714 3 роки тому +1

    भजन कुठे झाल हाये