Sugarcane Sucess Story : साताऱ्याच्या शेतकऱ्याची कमाल! 30 गुंठ्यात काढला 90 टन ऊस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • आमच्या फेसबुक पेजला "Hello Maharashtra - हॅलो महाराष्ट्र" लाईक करा
    / hellomaharashtra.in
    WhatsApp ग्रुपला अॅड होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
    chat.whatsapp....
    नोकरी विषयक माहिती थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा "HelloJob"
    Subscribe our UA-cam Channel at
    / hellomaharashtra_tv
    Follow us at DailyHunt (NewsHunt)
    m.dailyhunt.in...
    #hellomaharashtra #Marathi #BreakingNews
    www.hellomaharashtra.in

КОМЕНТАРІ • 86

  • @atulgaikwadtdcsuccessstory9881
    @atulgaikwadtdcsuccessstory9881 Рік тому +37

    Vedeo मधील ऊस बघून तरी साफ खोटं वाटतंय

  • @MAliNV-v7b
    @MAliNV-v7b 9 місяців тому +4

    दुकान प्रचार वाटतो 😂😂😂

  • @ashokwarwatkar4037
    @ashokwarwatkar4037 Рік тому +25

    ऊस लावला होता का पैशाची पेरणी केली होती 74000 ची?

    • @manojvhargar8057
      @manojvhargar8057 Рік тому +1

      नांगरट शेणखत मजुरी स्वतः केलेली मजुरी असा एकूण खरच खर्चासह हिशोब केला असेल

  • @arungaikwad702
    @arungaikwad702 7 місяців тому

    आडसाली लागण कारखाना वीस एकवीस महिन्यांनी नेतोय, कसे चांगले उत्पन्न मिळणार

  • @dr.strange7287
    @dr.strange7287 Рік тому +2

    उसाला 4500 रुपये प्रति टन दर मिळाला तरच ऊस पीक परवडते अन्यथा नाही.

    • @prashantkamble6432
      @prashantkamble6432 10 місяців тому +1

      त्यावेळी युरिया 1000 रुपये DAP 5000 असेल

  • @rahuldhagale6167
    @rahuldhagale6167 Рік тому

    एक नंबर

  • @ak_khanblogs
    @ak_khanblogs Рік тому +3

    Fake ahe

  • @sachinnalawade3202
    @sachinnalawade3202 Рік тому +3

    आम्ही झिरो खर्च करून एकरी 40/45 टन घेतो

  • @ManishaPawar-k6u
    @ManishaPawar-k6u Рік тому

    Mala 15 hoina

  • @pradeepshinde2962
    @pradeepshinde2962 Рік тому +1

    Saf khot

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 8 місяців тому

    अभिनंदन दादा 🌹🌹
    🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱

  • @mahavirnaik6997
    @mahavirnaik6997 Рік тому +10

    शेतकरीच शेतकऱ्यांचे फसवणूक करत आहेत याचं हे एक उदाहरण आहे , उत्पादन खर्च आणि उत्पन्न मेळ बसत नाही असे वाटते.

  • @DKORGANICjañgalmodel
    @DKORGANICjañgalmodel Місяць тому +2

    आम्ही आमच्या सेंद्रिय शेतीच्या जंगल मॉडेल मध्ये, एकरी 50 ते 55 टन घेतो. ते पण विकत काहीच न अनता, फक्त एकरी दोन ट्रॅक्टर गावरान खात आणि बेवड प्लस हिरवळीचे खत.

    • @DattaBhokre-t7w
      @DattaBhokre-t7w 10 днів тому

      तुमचं मो नंबर द्या सर

  • @khandubadhekar3759
    @khandubadhekar3759 Рік тому +14

    २०गुंटे जमिनीत ४२टन ऊस काढला खर्च १८५००रुपये झाला त्याच जमिनीत लागवडी पासून ७महिन्यात २वेळा मका पीक घेतले आहे त्याचे ५२०००उत्पन्न मिळाले

  • @investinstockmarket117
    @investinstockmarket117 Рік тому +75

    30 गुंठ्याला 74000 खर्च म्हणजे खूप जास्त खर्च झाला। आम्ही एकरी 35 हजार खर्च होतो 70 75 टन निघते उत्पन्न। गोळाबेरीज करून एकच होतेय

    • @AmarPasare
      @AmarPasare Рік тому +10

      अगदी बरोबर

    • @shrikantmohite1274
      @shrikantmohite1274 Рік тому

      बरोबर आहे.
      पण एकरी 100-120 टन ऊस ऊत्पन्न पाहिजे असल्यास कृषी तद्न्य / अधिकारी यांच्या अनुमानानुसार सुरवातीपासून ते शेवटपर्यंत एकरी खर्चाचा विचार केला (म्हणजे शेत मशागत, ऊस बियाणे, लावणी मजूरी, खतपाणी (सेंद्रीय व रासायनीक खते, फवारण्या/आळवण्या सह ) , किटक नाशके, आंतर-मशागत, भरणी, तण काढणी मजूरी इ. सर्व खर्च ) यांचा विचार केला तर 1लाखाहूनही जास्त खर्च येतो हे खरे आहे.

    • @sagarbhandare1672
      @sagarbhandare1672 Рік тому +4

      अरे भाऊ पण त्याच्या कडे एवढी जमीन नव्हती.....

    • @manojvhargar8057
      @manojvhargar8057 Рік тому +2

      मजुरी धरली असेल ना त्या मधे एकुण

    • @pratikroman1339
      @pratikroman1339 Рік тому +3

      Bhava tyani 30 guntya madi 90×3000-74000=194000
      Tu ekara madi 13100 kamvale bhava 30000 ret dhrala tar

  • @popatdhavale6311
    @popatdhavale6311 Рік тому +8

    ज्यानी माहिती पुरवली त्याचा नंबर दिला तर कृपा होईल......🙏

  • @janardhannaikwadi2665
    @janardhannaikwadi2665 Рік тому +7

    आमचा 30 ते 35 हजार खर्च होतो,आम्ही एकरी 60 ते 72 टन आमचा उस निघतो.....म्हणजे काही तर एक न एकच होतय...

  • @akshaydeshmukh1766
    @akshaydeshmukh1766 Рік тому +3

    किती महिन्यात 90 ton उत्पन्न घेतले..

  • @prithvirajgaikwad8850
    @prithvirajgaikwad8850 Рік тому +12

    कोल्हापूर जिल्ह्यातील सरासरी ऊस दर ३००० ते ३१०० रू आहे . या वर्षी दूधगंगा कारखाना, बिद्री, ता. कागल जि. कोल्हापूर एकरकमी ३२०९ रू. जो महाराष्ट्रात उच्चांकी दर आहे.

    • @dhananjayly
      @dhananjayly Рік тому +2

      Aurangabad 2200 rupay bhav aahe bhau

  • @MT........244.1
    @MT........244.1 Рік тому +8

    30 गुठंयाला 74000 रु खर्च जास्त झाला ..

  • @पाटीलकृषीरत्नंफार्म

    Mi 110000 मध्ये 12 ऐकर us घालवला ahe 615 टन गेला ahe

  • @paragghanwat545
    @paragghanwat545 Рік тому +1

    कमी खर्चात जास्त उत्पादन मिळाले पाहीजे
    जास्त खर्च करून भरपूर उत्पन घेवून बाजार मध्ये जास्त पुरवठा होतो आपल्या मालाची किमंत कमी होते

  • @ganeshyewale6647
    @ganeshyewale6647 Рік тому +2

    75000 kharch karun 90 ton us kashala yat ky naval nahi

  • @nagnathbhalerao8926
    @nagnathbhalerao8926 Рік тому +1

    मि कोणतेही खत न टाकता 40टन काढतो एकरी.

  • @chandrakantjadhavar1182
    @chandrakantjadhavar1182 Рік тому +1

    20000 एकरी होतो 50चाअवरेज येतो

  • @dattatrayagaidhani7253
    @dattatrayagaidhani7253 Рік тому +1

    दादा तुम्ही खूपच जास्त खर्च केला आहे, तुम्हाला फार तर टोटल दोन लाख वीस हजार रुपये मिळाले,त्यात तुम्ही स्वतःची मेहनत, पाण्याचा खर्च, लाईट बिल इत्यादी खर्च पकडला, तर तुम्हाला जेमतेम 30/40हजार रुपये वर्षाकाठी मिळाले आहेत.

  • @maheshpatil4177
    @maheshpatil4177 Рік тому +2

    दादा खर्च किती झाला

  • @ankushteli9676
    @ankushteli9676 Рік тому +1

    किती महिन्याचा ऊस होता किती कांडीवर होता

  • @somnathghatule6324
    @somnathghatule6324 Рік тому +1

    चुक आहे साहेब 74000खुप

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 Рік тому +1

    74000 हजार 🤔🤔😯😯😯😯😯😯

  • @satejpawar289
    @satejpawar289 Рік тому +1

    शेतकरी आहे का व्यावसायिक आहे

  • @prashantpavale5661
    @prashantpavale5661 Рік тому +1

    Kharch sanga

  • @UmeshYadav-te8nm
    @UmeshYadav-te8nm Рік тому +1

    1 नंबर दादा

  • @shrimantgaikwad2968
    @shrimantgaikwad2968 Рік тому +1

    Khup changale utpann ahe ani kharchahi mapatach ahe . ekari 1 te 1.25 lakh sadhyala kharch yeto tenvha 100 tonaparyant utpann nighate ahe . Dada apale barobar ahe . Net profit 1.5 td 1.75 lakh milavane sope nahi apale abhinandan .

    • @BantiRaje..007
      @BantiRaje..007 Рік тому

      बरोबर आहे नांगरट,बियाणे, खताच्या किमती, आळवणी,फवारणी ,शेणखत ,मजुरी, उसतोडीच्या वेळी होणारा खर्च हा हल्ली खूप वाढलाय..त्यामुळे खर्च केल्याशिवाय उत्पादन अशक्यच आहे..

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 2 місяці тому

    18 महिन्यात 90 टन उत्पादन
    90× 3000=270 000-74000
    =. 196000
    6महीने-उत्पन 25000=172000/
    स्वतः ची मजुरी. -80,000
    निव्वळ नफा= 92000/

  • @sunilade6969
    @sunilade6969 8 місяців тому

    शेतकरी मित्रांनो वरील खर्च जास्तच झाला, परंतु खर्चाचा आणी उत्पन्नाचा गुणोत्तर हा 1:10 असेल तर अति उत्तम. परंतु हे गुणोत्तर तुमच्या जमिनीचा दर्जा, त्यात उपलब्ध असलेले अन्नद्रव्य, इतर संसाधने, वापराचे तंत्रज्ञान व इतर बरेच काही घटक जबाबदार असतात. आणी हे सर्व ठरवण्यासाठी माती-पाणी परीक्षण महत्वाचे असते. त्यानुसार कोणत्या जमिनीत कोणते पीक 1:10 गुणोत्तर या तत्वावर काम करते ते ठरवता येते.

  • @maulipowar
    @maulipowar Рік тому

    Subhash palekar guruji zero bajet natural farming video baga
    74000 che vish shetamade taku naka vashmukt sheti kara

  • @sagarchavan2525
    @sagarchavan2525 Рік тому

    40 gunte 30 gunte plot Nako 160 gunte 200 gunte average saga

  • @नरहारीआसारामडोगंरे

    विडीओ टाकु नका आम्हाला पाणी नाही नालायक विडीओ

  • @vilasraut431
    @vilasraut431 9 місяців тому

    शेण खत टाकला आहे खच्र झाला असेल

  • @PSSsai
    @PSSsai Рік тому +4

    रासायनिक खत किती पूर्ण जमिनीत काय झाले आहे. आज सातारा कोल्हापूर सांगली पुणे पूर्ण पने ताकत गेली आहे

  • @shritaur9559
    @shritaur9559 Рік тому

    Dubbing आवाज आहे

  • @avinashpandharbale3135
    @avinashpandharbale3135 Рік тому

    Paisa perlya bigar ugavnar kasa kharc tar karava lagnnarc ki

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 9 місяців тому

    🎉

  • @panchlingpatil7804
    @panchlingpatil7804 Рік тому

    खर्च वजा जाता शिल्लक रक्कम राहीलै सांगा

  • @shitalkhot9941
    @shitalkhot9941 Рік тому

    एवढा खर्च

  • @dadakopnar9025
    @dadakopnar9025 Рік тому

    35 hajarat 120 ch average kdhto

  • @prakashjadhav1804
    @prakashjadhav1804 Рік тому

    खर्चाचे प्रमाण जास्त आहे

  • @ankushteli9676
    @ankushteli9676 Рік тому

    सरांचा नंबर द्या

  • @ankushteli9676
    @ankushteli9676 Рік тому

    गुंठ्याला अडीच हजार रुपये खर्च जवळ जवळ आला

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Рік тому +7

    सरासरी खर्च खूप झालेला दिसतो, आता ऊसाचा दर पाहता कमी खर्चात जेवढा भरेल तेवढा आपला हाच योग्य निर्णय

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 Рік тому +2

    Soil Charger Tecnology वापरली 30 ते 35 हजारात 80टन ला जास्त उत्पादन निघत आहे.
    UA-cam वरती ऊसाचे व्हिडिओ बघा Soil Charger Tecnology Sugarcane

  • @vinayakpatil7723
    @vinayakpatil7723 Рік тому +2

    एवढा मोठा खर्च करून शेतकरी यांना परवडत असेल का काहिही उपयोग नाही

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 Рік тому +1

    तीस गुठ्यांत नवद काढले हे बरोबर आहे गुठ्यांत तीन टनाप्रमाणे तीस एकरात करून दाखवा मग खरे आहे

  • @bhausahebnavaratna888
    @bhausahebnavaratna888 Рік тому

    आरे 30 गुंठ्यात 74 हजार खर्च करने म्हणजे खुळ्याची जत्रा .काय राव आम्ही कर्नाटकात 1 एकर मध्ये 20 हजार खर्च करुन 60/70 टन ऊस काढतो की,ते पन ड्राई एरीया मध्ये😁😁😄😄😆😆

  • @sambhajikarande1249
    @sambhajikarande1249 Рік тому

    फोन नंबर पाठवा

  • @nileshmane9848
    @nileshmane9848 Рік тому

    Mobile no.send kara